Every Nagpurkar - Marathi Kida Maharashtra Daura (S1 E4)

  Рет қаралды 420,663

Marathi Kida

Marathi Kida

Күн бұрын

Пікірлер: 1 500
@peteck007
@peteck007 3 жыл бұрын
तशा विदर्भातही भरपूर, वऱ्हाडी भाषेच्या उप-भाषा आहेत त्यामुळे, जिल्ह्यानुसार सुद्धा बराच बदल पडतो.. पण, हो काही शब्द हे संपूर्ण विदर्भात समजले जातात आणि त्या शब्दांच्या भावना पोहचतात.
@Zindagi1806
@Zindagi1806 3 жыл бұрын
चंद्रपूर मध्ये खूप पुरातन मंदिरे.जटपुरा गेट, अंचलेश्र्वर मंदिर, ताडोबा व्याघ्र प्रकल्प व गोंड राजे चे किल्ले आहे. तेथे सुद्धा भेट द्या .🙏🙏🙏🙏🤗🤗🤗🤗
@shubhamreddy9999
@shubhamreddy9999 3 жыл бұрын
याला तर वाघासमोरच झोपवायच 😂
@amitanantwar1861
@amitanantwar1861 3 жыл бұрын
Vidarbha mdhe ch aahe na tey.
@nikitaramteke9367
@nikitaramteke9367 2 жыл бұрын
Ramada talav nai ahe ka g 🤣 he nai sagli premch fav shtdh
@Pankaj9111
@Pankaj9111 2 жыл бұрын
Mh 34❤️
@akashwaghmare598
@akashwaghmare598 3 жыл бұрын
मराठी किडा चा one of the best video... असं वाटत होतं की व्हिडिओ संपूच नये. Lots of Love you नागपूरकर ❤️.. from पुणेकर & बीडकर🤘
@abcd_4523
@abcd_4523 3 жыл бұрын
❤Majalgaon
@yashmakode7038
@yashmakode7038 3 жыл бұрын
Bhava vidhrbh ch mast ahe
@shivamingale498
@shivamingale498 3 жыл бұрын
@@yashmakode7038 bhava tasa tar aapala Maharashtra ch mast ahe Jay Maharashtra
@amolkamble2490
@amolkamble2490 3 жыл бұрын
दिल्ली :- तू पहेचानता हैं मेरा बाप कोण हैं. नागपूरकर :- तुले बी मारिन न तुया बापले बी मारिन 😜
@pkmukta
@pkmukta 3 жыл бұрын
🤣🤣🤣
@meditationandrelaxationmus6439
@meditationandrelaxationmus6439 3 жыл бұрын
😂😂
@h6dshjsvmjrd
@h6dshjsvmjrd 3 жыл бұрын
🤣🤣
@GauravH99
@GauravH99 3 жыл бұрын
😂😂😂
@mark143rocks
@mark143rocks 3 жыл бұрын
zhala ka? 😴😴😴
@abhijeetbhoyar7425
@abhijeetbhoyar7425 3 жыл бұрын
नागपूरची पब्लीक बोले तो तकलिफ😁😁 एकच 👊फाइट नि अख्ख वातावरण टाईट 🔥 हर हर महादेव 🚩🙏
@shivamingale498
@shivamingale498 3 жыл бұрын
हर हर महादेव
@aparnasuryawanshi9691
@aparnasuryawanshi9691 2 жыл бұрын
नागपूर हि 100 वर्ष मध्य प्रदेशाचि राजधानी होती त्या मुळे हिंदी चा प्रभाव इथे दिसतो
@abhijeetpawar3079
@abhijeetpawar3079 2 жыл бұрын
मध्य प्रदेश मध्ये मराठ्यांची सत्ता होती. अहिल्याबाई होळकर तसेच धार देवास इथे आजही मराठी लोक खूप मोठ्या प्रमाणात राहतात. म्हणून मराठीचा प्रभाव असावा आणि असला पाहिजे अस वाटत मला. Not trying to argue or offend but जे वाटलं ते बोललो
@Me-mf8mm
@Me-mf8mm 2 жыл бұрын
@@abhijeetpawar3079 Mla vatta ki satta bhale hi Marathyanchi asli tari, tikadche sthanik Hindi bolnaare astil, tyamule asa aahe Nagpur madhe.. mg Marathe gelyanantr Marathi bhasha hi pasarli tithe
@mr.x8398
@mr.x8398 2 жыл бұрын
@@abhijeetpawar3079 satta hoti mhnaje langauge change hot nahi zandu
@ajaynimawat961
@ajaynimawat961 2 жыл бұрын
Not capital of MP. It was capital of Central Province when ruling by English people. Central Province was the largest one at that time.
@Hajrat_ali_imam
@Hajrat_ali_imam Жыл бұрын
@@abhijeetpawar3079 सत्ताधारी अन राहिवाशी याच्यात फरक नाही राहे का गा. सत्ताधारी मराठी होते पन रहिवासी हिंदी होते न .. नही त मंग त नागपुरापासुन गडचिरोली वरी गोंडी राहीली असती न, गोंडांचा राज्य होता ईथ त.. ( आणि बाय द वे आम्ही हिंदी, मराठी(प्रमाण) पेक्षा बोलीभाषा जास्त वापरतो)
@amitwasnik4691
@amitwasnik4691 3 жыл бұрын
इतर शहरांच्या मुलामुलींपेक्षा नागपूरच्या पोरांना शहराविषयी सर्व काही सांगता आलं
@sankettekam9536
@sankettekam9536 3 жыл бұрын
एकदम बरोबर
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 3 жыл бұрын
हो एकदम बरोबर 👍👍👍
@abhinyascorner23
@abhinyascorner23 2 жыл бұрын
Ekdam barobr
@justkding
@justkding 3 жыл бұрын
Though I'm a hard-core Punekar I have to admit I Loved the line "nusta garvch nahi tar Maaz aahe mi Nagpurkar aslyacha" #maharashtradaura
@Kunalkhandar-z
@Kunalkhandar-z 2 жыл бұрын
Anagar hai nagpur kar mama
@hiteshthakarevlogs5027
@hiteshthakarevlogs5027 2 жыл бұрын
@@Kunalkhandar-z marathi nhi yet ka be
@rahulnandagawali4250
@rahulnandagawali4250 2 жыл бұрын
नागपूर आणि पुणे याचा तुलनात्मक विचार केला तर नागपूर हे पुण्यापेक्षा अधिक चांगले आहे. पुण्याच्या स्वार्थी राजकारण्यानी नागपूरचा विकास होऊ दिला नाही. मध्य प्रांताची राजधानी असताना पुण्या पेक्षा नागपूर हे खूप मोठे होते. परंतु महाराष्ट्रात सामील झाल्यापासून नागपूर ची अदोगती चालू झाली. विदर्भातील माणसाने पुणे मुबंई एक्सप्रेस वे बांधला त्यामुळे पुण्याचा विकास झाला. नागपूरच्या नावे अनेक अवॉर्ड आहेत. नागपूर नैसर्गिक रित्या वाढणारे शहर आहे आज ही देशात 13वे स्थान कायम आहे. आज विदर्भातील विजेवर तुम्हचे कारखाने चालतात म्हणून माजू नका. विदर्भ नागपूर याची तुलना पुणे शी होऊ शकत नाही. आम्हच्या नैसर्गिक संपत्ती वर तुम्ही स्वतःचा विकास करू सकलात.
@adnyat
@adnyat Жыл бұрын
पुण्याचा विकास राजकारण्यांनी केला नाही. आज नामवंत दिसणाऱ्या शिक्षणसंस्था, कारखाने, वस्त्या उभ्या राहण्यासाठी अनेक लोकांनी आपली आयुष्ये खर्ची घातली आहेत. पै पै जोडून, लोकांपुढे हात पसरून, उन्हातान्हात हिंडून कधी स्वतः उपाशी राहून संस्था उभ्या केल्यात. जीवापाड मेहनत करून उद्योग उभे केलेत. त्यांच्या कष्टावर आज पुणे उभे आहे. राजकारणी फक्त त्यावरची मलई खातात. ऑटो इंडस्ट्री, आयटी हे एका रात्रीत उभे राहिले नाही. त्यासाठीचा पाया उपलब्ध होता म्हणून हे उद्योग आले. इतर शहरांमध्ये उद्योग येत नाहीत असं म्हणताना तिथल्या नागरिकांकडे अशी विकासाची दृष्टी आहे का? त्यासाठी आयुष्य झोकून देऊन काम करण्याची तयारी आहे का? हे पण पहा. बाप आंब्याची झाडे लावतो, रोज डोक्यावरून पाणी वाहून ती जोपासतो, तेव्हा कुठे पोराला आंबा खायला मिळतो.
@AnyoneOn1
@AnyoneOn1 Жыл бұрын
Br te manje kase zale majhch bhari 😝
@nattyathemaratha
@nattyathemaratha Жыл бұрын
Tari pan job karayla ekde punyat ch yeta😂
@punamlikhite8355
@punamlikhite8355 Жыл бұрын
@@nattyathemaratha are amchi vij aamch sagla tr upabhog ghyayla nako ka
@swapnilgajbhiye-dv5gi
@swapnilgajbhiye-dv5gi Жыл бұрын
एक दम बरोबर बोला मित्रा, पुणे मेट्रो जे आहे ना ते ही नागपूर बनून देते आहे आणि पुणे मेट्रो मुख्‍यालय पण नागपूर मध्‍ये आहे आणि एक सांगू का महाराष्‍ट्राची उपराजधानी नागपूर आहे पुणे नाही🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
खुप खुप छान माहिती मिळाली. नागपूर शहराची ओळख झाली. आणि एवढे महाराष्ट्रातील विविध शहरांवरील (कोल्हापूर/नाशिक/नागपूर/पुणे इ.) विडिओ पाहिले त्यातून एक गोष्ट पहायला मिळाली ती ही की " फक्त गर्वच नाही तर माज आहे महाराष्ट्रीयन असल्याचा " जय महाराष्ट्र. 💪💪💞🚩🚩🚩🇾🇪
@user-wr7nk7zs7l
@user-wr7nk7zs7l 3 жыл бұрын
नागवंश्यांची नागभूमी नागपूरची वैशिष्ट्य म्हणजे दीक्षाभूमी आणि नागपूर करांची नागपूरी भाषा (मराठी, वर्हाडी, हिंदी अनेका बोली मिळून मिसरणारी भाषा)।।।
@arpitvidhale2744
@arpitvidhale2744 2 ай бұрын
bhimta detected
@user-wr7nk7zs7l
@user-wr7nk7zs7l 2 ай бұрын
@arpitvidhale2744 h@ra@mta off€nded.....
@shama888
@shama888 2 жыл бұрын
Proud to be a Nagpurkar. Jai Maharashtra. Jai Maratha.
@bhushaningle267
@bhushaningle267 3 жыл бұрын
महाराष्ट्रात लय वेडा विदर्भा कडे दुर्लक्ष झाल आताही हुन रायल. .. अश्या परिस्थित संपूर्ण विदर्भ सोबत घेऊन जे शहर बापा सारख हे आपले लेकर घेऊन देशात नाव कमाऊ रहायला ते NAGPUR ❤️❤️❤️
@TheLosersClub-f1r
@TheLosersClub-f1r 2 жыл бұрын
Nagpur mdhe hindi.... Jast
@abhinyascorner23
@abhinyascorner23 2 жыл бұрын
Brobar
@ruchikagiradkar7174
@ruchikagiradkar7174 3 жыл бұрын
Eagerly waiting for this video ❤️❤️ Proud to be Nagpurkar
@chetsboy1
@chetsboy1 3 жыл бұрын
नागपूर ची मराठी किती मस्त आहे लोक का हिंदी बोलून एवढी मस्त मराठी खड्यात घालून राहिले काय कळतच नाही
@sarangbsr
@sarangbsr 3 жыл бұрын
मूर्ख आहेत रे इथले लोकं. समोरच्याला मराठी कळत नाही तर त्याला मराठी शिकवण्या ऐवजी स्वतःच हिंदी बोलतात. परप्रांतीय लोकं इथे वाढत आहेत | देवा इथल्या मूळ मराठी लोकांना बुद्धी दे अशीच ईश्वर चरणी प्रार्थना दे. नाहीतर एका दिवशी हे हरामी हिंदी, सिंधी, गुजराती, मारवाडी लोकं नागपूर मराठी माणसांकडून हिसकून घेतील. परप्रांतीयांचा निषेध करायला हवं.
@chetsboy1
@chetsboy1 3 жыл бұрын
@@sarangbsr अरे मित्रा पण तुमची नागपुरी भाषा मी आज पहिल्यादा एवढ्या लोकांच्या तोंडून ऐकली किती छान शैली आहे तुमची बोलायची अभिमान पाहिजे तुम्हाला तुमच्या बोलीचा तिला टिकाव हे UP बिहारी mp वाले बाहेरून आलेत आपल्याकडे यांना शिकायला भाग पाडा तुमची वऱ्हाडी ठसक्याची भाषा
@sarangbsr
@sarangbsr 3 жыл бұрын
@@chetsboy1 हे मला कळते. अजून काही लोकं असतील पण इथल्या मूर्ख लोकांना कळत नाही ही गोष्ट. आणि हे सांगण्याची गरज वाटते. त्यांना हे वाटत नाही का की आपल्याच राज्यात आपण परक्या माणसा सारखं परकी भाषा कशाला बोलतो, जेव्हा हे त्यांच्या मनात येईल तेव्हा चित्र बदलेल. मुर्खांना असं वाटते की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. दुर्दैव तर हा शिक्षणाचा आहे की मुलांना मूलभूत कायदे, नियम आणि तथ्य शिकवले जात नाही.
@chetsboy1
@chetsboy1 3 жыл бұрын
@@sarangbsr काय करणार इकडे सांगलीत सुद्धा आम्हाला असच चुकीचं सांगितलं जायचं की हिंदी राष्ट्रभाषा आहे देशाला राष्ट्रभाषा नाही हे आता कुठे लोकांना माहीत होतंय भाऊ तुम्ही मित्रांना प्रेमाने समजवा आणि स्वतः पुढचा हिंदी बोलत असला तरी तुमच्या खर्च सुंदर असलेल्या भाषेवर अडून राहा आमच्या सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर भगत आम्ही ह्या हिंदी लोकांना त्यांची लायकी लगेच दाखवून देतो ही साप आहेत आपल्यात राहून आपल्यालाच चावतात तेव्हा आधीच ठेचा त्याना
@VPP881
@VPP881 3 жыл бұрын
@@chetsboy1 म्हणूनच आम्हाला बेळगाव करांचा अभिमान वाटतो कानडी सरकार तिकडे मराठीची लक्तरे तोडत आहेत तरीपण बेळगाव करानी मराठी भाषा , मराठी संस्कृती जपून ठेवली आहे. नागपूर महाराष्ट्रात असून यांना भाषेबद्दल थोडाही अभिमान नाही...
@rupeshjadhav4713
@rupeshjadhav4713 3 жыл бұрын
नागपूरची मराठी खुपचं छान. मला एकच कळत नाही हिंदी बोलायला कोणता घटक भाग पाडतो जर तुम्ही इतकी चांगली मराठी बोलतात. नागपूरकरांच्या मराठीचं खरंच मनापासून कौतुक. मला खरंच खूप आवडते तुमची मराठी.
@ShridharNerkar
@ShridharNerkar 10 ай бұрын
Madhya Pradesh madhe hot Nagpur pahile
@SarlaGopal-qn5td
@SarlaGopal-qn5td 8 ай бұрын
​@@ShridharNerkar nhavat, aani asl tri middle bharat marathi neahi hovu shkt hot kaa??
@vaishnavidongre7777
@vaishnavidongre7777 3 жыл бұрын
Lots of love from Nagpur 💓😎proud to be a nagpurkar
@suhaswankhade4636
@suhaswankhade4636 3 жыл бұрын
आमच्या नागपूरची दीक्षाभूमी लय भारी..💙💙
@buddhistshubham2747
@buddhistshubham2747 3 жыл бұрын
जय भिम भाऊ 💙🙏
@shivammehta6106
@shivammehta6106 Жыл бұрын
Proud to be a Virdharbian Marathi ✋😍😍
@pr__gaming
@pr__gaming 2 жыл бұрын
टीप :- विदर्भात मराठीचे दोन प्रकार बोलले जातात 1> वऱ्हाडी आणि 2>झाडी । जे वैदर्भी भाषा म्हणून famous आहे ते वऱ्हाडी । वऱ्हाडी हे मुख्यतः पश्चिम बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ आणि वर्धा (सेलू आणि हिंगणघाट वगळता) येथो बोलली जाते आणि बाकी पूर्व विदर्भ मध्ये झाडी बोलतात । नागपूर जरी पूर्व विदर्भात असलं तरी त्यावर थोडा वऱ्हाडी चा प्रभाव आहे ।
@vishwasrathod4247
@vishwasrathod4247 Жыл бұрын
धन्यवाद
@shreyakhekde7727
@shreyakhekde7727 3 жыл бұрын
Finally nagpur cha video aala . Wow ʕ º ᴥ ºʔ.
@siddhanathkedar5564
@siddhanathkedar5564 3 жыл бұрын
Hmmm
@karishmagaurkhede4870
@karishmagaurkhede4870 3 жыл бұрын
Marathi Kida cha srwat jast enjoy kelela Video.....Nagpurker❤...Love from Nagpur Bhava❤
@tusharpatil1960
@tusharpatil1960 3 жыл бұрын
Meli hoti ka = melti ka😂😂😂😂 very funny😂
@pournimakudalkar7502
@pournimakudalkar7502 3 жыл бұрын
🤣
@h6dshjsvmjrd
@h6dshjsvmjrd 3 жыл бұрын
Ky funny tyat yelpadat bolaychi savay nhi vidharbha cha lokanna😎
@गुरूकांतमराठे
@गुरूकांतमराठे 23 күн бұрын
asa marathwadyat dekhil boltat
@abfitnessbuddy
@abfitnessbuddy 3 жыл бұрын
गरम नागपूर मध्ये तूमचे सगळ्यांचेच स्वागत आहे.... 😀😘😀😘😀😘✨👍
@v.v.tikaeet4619
@v.v.tikaeet4619 3 жыл бұрын
Ek no.... Nagpur -Pune he combination lay bhari vattat... 👍👍
@jaihind7491
@jaihind7491 3 жыл бұрын
मी पुण्याचा आहे..सध्या नोकरी निमित्त रामटेक (नागपुर)मधे आहे..भावा रामटेक आवडल आपल्याला👌😊❤❤
@nikhilu9799
@nikhilu9799 2 жыл бұрын
Dhanyawad
@vedantgh7129
@vedantgh7129 23 күн бұрын
@@jaihind7491 आवडल त खाऊन नको घेजो फक्त 😂
@jaihind7491
@jaihind7491 23 күн бұрын
@@vedantgh7129 तू बाळा अगोदर नीट मराठी शिक मग कमेंट कर...हे घेजो करजो खाजो काय भाषा तुझी एकदम भंगार...राहिला विषय तर मी बाहेरचा असून या रामटेकच कौतुक चांगली स्तुति करतोय..अन तू तुझी लायकी दाखवतोय
@sujittadvi17
@sujittadvi17 3 жыл бұрын
खूप छान लय भारी...❤👌 जळगाव, भुसावळ ला यकी भाऊ ❤🙏
@gauravnarodey5455
@gauravnarodey5455 3 жыл бұрын
Jai Khandesh Jai Maharashtra Bhava 😍😍
@Sagar-hy8co
@Sagar-hy8co 3 жыл бұрын
जय खान्देश
@sujittadvi17
@sujittadvi17 3 жыл бұрын
@@gauravnarodey5455 जय महाराष्ट्र ❤
@sujittadvi17
@sujittadvi17 3 жыл бұрын
@@Sagar-hy8co जय खान्देश ❤
@chetanbhonde29
@chetanbhonde29 3 жыл бұрын
सूरज खुप खुप धनयवाद.... वाटत होतं की महाराष्ट्र दवररा मंजे मुंबई पुणे कोल्हापूर सोलपूर बारामती सातारा..... नागपूर आला खुपचं मस्त वाटलं ..... कधी गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्पूर...... विदर्भ दवरा पण काढा.खुपचं मज्जा येईल तुला सुरज..... कभी तो गुजारो कूच दिन झाडीपट्टी मे 🙏
@aratithakur7661
@aratithakur7661 3 жыл бұрын
Hao...😊Tithli mans khrch khup preml bindass caring ani familiar ahet.. Nice video Suraj da...
@AniketKhamkar
@AniketKhamkar 3 жыл бұрын
कधी येतो मग नगरला भाऊ 🚩🧡 Only #MH16 ✌️💪 #महाराष्ट्रदौरा
@moreshubham4393
@moreshubham4393 3 жыл бұрын
Kuthe rahtos bhava
@moreshubham4393
@moreshubham4393 3 жыл бұрын
@@AniketKhamkar mi pimplgav pisa cha ahe Tu
@AniketKhamkar
@AniketKhamkar 3 жыл бұрын
@@moreshubham4393 only RJ
@moreshubham4393
@moreshubham4393 3 жыл бұрын
@@AniketKhamkar Ha 🤘💪
@tejasthube2694
@tejasthube2694 3 жыл бұрын
Mh 16 👑👑🔥🔥. भाऊ ..😎
@priyankabawane3609
@priyankabawane3609 3 жыл бұрын
Atishay Sunder Episode 👌 Thank You so much Sir! Amchya Nagpurla bhet dilya baddal, Amchya Nagpurla ajun barachkahi ahe jase Pardichi Mata Bhavani, Koradichi Mata Jagdambaa hi sudha swayanhu ahe. tyachpramane Kampteela Dragon Palace. Lok titkich Mayalu, ethe yakti kitihi garib asala tari tyachya ghari gelyas Man pan ha hotoch, Chaha-Pani Ani Sop-Supari Midanarach, akhhya Maharashtrat Nagpursarakh kami darat Ani tasty khayala kuthech nahi.
@rishtemeintohhumtumharebaa4181
@rishtemeintohhumtumharebaa4181 3 жыл бұрын
Khup chaan tai
@kundan-goldenheart_31
@kundan-goldenheart_31 3 жыл бұрын
काय भाऊ मी नागपूर हून पुण्या ला आलो आनी तू पुण्या हून नागपूरला व्हिडिओ बनवायला गेला..... एक नंबर एपिसोड होता.... बोले तो खतरनाक 🔥🔥😂
@KoNik_India
@KoNik_India 3 жыл бұрын
शेवटचा मुद्दा अत्यंत महत्वाचा होता की विदर्भातील ८०% मुल मुली रोजगारासाठी मुबई पुणे जातात..कारण विदर्भाकडे राजकीय नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे व होत आहे. मोठे उद्योग कमी असल्यामुळे व त्यांना प्रोत्साहन न मिळाल्यामुळे रोजगार निर्मिती होत नसल्याने मागे पडले आहे..याला जवाबदार पण पश्चिम महाराष्ट्रातील नेते आहेत कारण त्यांचे प्राबल्य जास्त असल्यामुळे ते आपल्या भागात उद्योग वळते करण्यासाठी राजकीय ताकत वापरतात. आणि याच गोष्टींमुळे आम्हा विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा अशी भावना निर्माण होते जी रास्त आहे. तू विदर्भातील "अकोला" मध्ये नक्की ये. ❤️🙏
@yashzopdekar1782
@yashzopdekar1782 3 жыл бұрын
पण हे फक्त पुणे आणि मुंबईमध्ये वळतात तुम्ही बघाल तर पश्चिम कोल्हापूर, सांगली या भागात काही नाहीं आहे याभागातले मुले मुलींना पण मुंबई पुणे ला जाण्याशिवाय पर्याय नाही
@shankar7276
@shankar7276 3 жыл бұрын
मराठवाडा आणि विदर्भा चा निधी वळवून पश्र्चिम महाराष्ट्राचा विकास केला जातो आणि आपण मागे राहतो
@263yashkhandagale5
@263yashkhandagale5 3 жыл бұрын
@@shankar7276 amchya paisamule tumcha vikas hoto
@shankar7276
@shankar7276 3 жыл бұрын
@@263yashkhandagale5 yeun bgh bhava kiti vikas zalay te amchya marathwadya cha
@JosephStalin-io5fp
@JosephStalin-io5fp 3 жыл бұрын
Nagpur Baryach pramanat developed ahea . Recently 5th fastest growing city hoti . Marathwadya cha Vikas zhala pahije . Tikde irrigation projects pahije telengana chya kcr chya kalleshwaram project sarkha .
@Komalmusicx
@Komalmusicx 3 жыл бұрын
Proud to be a Nagpur kar ❤️
@abc4467
@abc4467 3 жыл бұрын
Enjoying this Maharashtra daura ❤️
@sakshihikre8807
@sakshihikre8807 3 жыл бұрын
Lots of love from Nagpur❤️
@technoswappy9338
@technoswappy9338 3 жыл бұрын
I'll will visit Nagpur soon Love from Baramati 💕
@ojaswinikose2098
@ojaswinikose2098 3 жыл бұрын
Most awaited video ❤️❤️❤️
@undiscoveredestination
@undiscoveredestination 3 жыл бұрын
Jai Vidarbha 🙏🙏🙏🙏🎉 Jai Maharashtra ❤️
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 3 жыл бұрын
येवा कोकण आपलोच आसो
@haricane.
@haricane. 3 жыл бұрын
@@sachinlanjekarkokanyoutube647 apaloch aso mhanje
@sachinlanjekarkokanyoutube647
@sachinlanjekarkokanyoutube647 3 жыл бұрын
@@haricane. कोकणात फिरायला या. कोकण मध्ये आपलेच स्वागत आहे कोकण आपलेच आहे
@gauravnarodey5455
@gauravnarodey5455 3 жыл бұрын
@@haricane. Ho Konkan Ani Khandesh 😍
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
जय जय महाराष्ट्र माझा.
@uniqueumakant2228
@uniqueumakant2228 2 жыл бұрын
स्वतंत्र विदर्भ झाल्याशिवाय नागपुर,अकोला,अमरावती आणि सरासरी संपूर्ण विदर्भाचा विकासाचा,रोजगाराचा प्रश्न सुटणार नाही,...आणि प्रत्येक सरकारने विशेषतः गडचिरोली,भंडारा, वाशिम आणि गोंदिया या जिल्ह्यांना दुर्लक्षित केले आहे,
@ashishc6817
@ashishc6817 3 жыл бұрын
नागपूर चे नितीन गडकरी जगात भारी...✌️✌️
@shubhamsarolkar9077
@shubhamsarolkar9077 3 жыл бұрын
Ya vyaktich konich nav ghetla ny.....especially
@snehalg4049
@snehalg4049 3 жыл бұрын
I am non nagpurkar but huge respect to sir Nitin Gadkari
@shubhamsarolkar9077
@shubhamsarolkar9077 3 жыл бұрын
@@snehalg4049 same here
@chetsboy1
@chetsboy1 3 жыл бұрын
फडनविसन मात्र राजकारण गढूळ करणं लावलाय गडकरी ग्रेटच आहेत
@moreshubham4393
@moreshubham4393 3 жыл бұрын
Ho bhau pn khup manto garkrinna ❤ nagar
@narendratirathkar5897
@narendratirathkar5897 Жыл бұрын
मराठी किडा या चॅनलने खुप चांगला प्रयत्न केला आहे. नागपूर व पुणे ही दोन्ही शहरे ऐतिहासिक महत्वाची शहरे आहेत. पुणे हे मुंबई लगतचे शहर असून, भारतीय इतिहासात महत्वाची भुमिका पार पाडलेलं शहर आहे. त्यामुळे औद्योगिक व व्यापारी दृष्ट्या झपाट्याने वाढलेले शहर असून नागपूर हे नैसर्गिक दृष्ट्या हळूहळू वाढलेलं शहर आहे. आज दोन शहरांची तुलना पुर्वग्रह मनात ठेवून करणे चुकिचे आहे. या चॅनेलने या दोनही शहरांच्या ऐतिहासिक पार्श्वभुमिवर प्रकाश टाकावा. तरीही खुप छान खेळीमेळीचे वातावरणात हा एपिसोड बनविला आहे. धन्यवाद.
@prachitdaile2217
@prachitdaile2217 3 жыл бұрын
Thanks bhava Nagpur la alya baddal 🙏♥️
@prakashjunagade2598
@prakashjunagade2598 Жыл бұрын
Love to love Nagpur, this city is there times recipient of best liveable city in the country award
@shamalchore2454
@shamalchore2454 3 жыл бұрын
Next destination Amravati #महाराष्ट्रदौरा
@sanketdewhare1289
@sanketdewhare1289 3 жыл бұрын
Bawwaaa..!!! Aaj mahooll garam ahe...😂😂 Proud to be nagpurkar...🤘
@Rahul_Deshmukh
@Rahul_Deshmukh 3 жыл бұрын
आता पर्यंतचा सगळ्यात भारी एपिसोड 🔥🔥🔥
@samydicosta
@samydicosta 3 жыл бұрын
एकदम झक्कास व्हिडिओ बनवता राव तुम्ही 👍 एकदम कडक ! 💯 #महाराष्ट्रदौरा
@akshaysable7127
@akshaysable7127 3 жыл бұрын
हा हांडकुळे धंदे करतोच.... 😂😂😂RIP सुरज भाऊ 😂😂
@daminijagnade9470
@daminijagnade9470 3 жыл бұрын
Thanks you bro nagpur la aalya baddal.
@kashishkumbhare1001
@kashishkumbhare1001 3 жыл бұрын
❤️❤️❤️ love from Nagpur and.... Ramtek ...❤️❤️🙏🙏🙏🙏...
@maitreysabale7852
@maitreysabale7852 Жыл бұрын
विशेष म्हणजे.. नागपूरकरांची सगळ्यात घाण सवय मराठी असून पण हिंदी मध्ये बोलणे...
@vedantgh7129
@vedantgh7129 3 ай бұрын
Aamale nko shekau ,,,,,,, pahle Nagpur mp t hot manun prahav hot
@गुरूकांतमराठे
@गुरूकांतमराठे 23 күн бұрын
@@vedantgh7129 are mp madhe hota british kalat tyanni tyanchya soyi sathi goshti kelya vhatya mhanun tar punarvinhagni jhali
@ROMEOGAMER360
@ROMEOGAMER360 3 жыл бұрын
Yavatmal la ye n bhau❤❤❤❤
@mr_masum_143
@mr_masum_143 3 жыл бұрын
Brobr na bhai
@sonalilode4817
@sonalilode4817 3 жыл бұрын
Khrch ya tumhi ytl la
@dhanujvlogs47
@dhanujvlogs47 3 жыл бұрын
Azad maidan vr bolav bhau la😂
@ROMEOGAMER360
@ROMEOGAMER360 3 жыл бұрын
@@dhanujvlogs47 Ho n bhau navratri start zali hoti tevya yayla pahije hot tyani
@KUNALGENTERTAINMENT
@KUNALGENTERTAINMENT 3 жыл бұрын
Ek no.🤝🚩#kunalgvlogs
@suchitpuralkar2798
@suchitpuralkar2798 3 жыл бұрын
भावा तु कोकणात ये आणि इकडच्या लोकांना माहिती विचार आणि कोकणातले अनेक मराठी KZbinr पण आहेत.
@shrutibaiwar8258
@shrutibaiwar8258 3 жыл бұрын
Finally....Aapla video aala 😍
@shubhamborghare873
@shubhamborghare873 3 жыл бұрын
Ekdum zakkas👍. Love from Nagpur
@advik6885
@advik6885 3 жыл бұрын
खरंच राव नागपूर च्या पोरी कडक आहेत राव
@shubhamthakare5529
@shubhamthakare5529 3 жыл бұрын
भाऊ खान्देश मध्ये पण ये की धुळे जळगाव आणि नंदुबार ह्या ठिकाणी पण या 😀😀
@vishalpawar0201
@vishalpawar0201 3 жыл бұрын
येईल व्हिडिओ काही दिवसांनी
@MRツTM
@MRツTM 2 жыл бұрын
नागपूरकर always Rock ✌️✌️
@amitghode4561
@amitghode4561 3 жыл бұрын
Love & Proud to be I am an Nagpurkar....
@rohitjambhulkar2296
@rohitjambhulkar2296 3 жыл бұрын
Lots of love from Nagpur But currently I am living in pune ❤️
@pt9943
@pt9943 3 жыл бұрын
Sm
@ankitameshram6282
@ankitameshram6282 3 жыл бұрын
Hya channel varcha first and last favorite vedio
@abhinyascorner23
@abhinyascorner23 2 жыл бұрын
Brobar
@roshnisonekar4061
@roshnisonekar4061 3 жыл бұрын
Finally... You visited... thank you sir
@kaustubhpatil6817
@kaustubhpatil6817 3 жыл бұрын
मज्जा आली भाऊ
@aniketbongirwar326
@aniketbongirwar326 3 жыл бұрын
भावा सुराज जरा गाडी चंद्रपूर कडे पण वळव की..😄
@sahilpulliwar
@sahilpulliwar 3 жыл бұрын
Hv nahi bhai chandrapur gadchiroli ana..... Idhar bhi mast he sab
@dhananjaywatthe6558
@dhananjaywatthe6558 3 жыл бұрын
Are bhava
@shreek2518
@shreek2518 3 жыл бұрын
Ho ani tikde jaun Ashish bobde chi bhet ghe 😂
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 3 жыл бұрын
😊👍👍
@pratikmeshram8125
@pratikmeshram8125 3 жыл бұрын
Love from Amravati ... Welcome to chikhaldhara bro
@harshadsalpe154
@harshadsalpe154 3 жыл бұрын
नागपूर जोमात , पुणे कोमात !!!
@amoldhunde699
@amoldhunde699 3 жыл бұрын
चांगला video बणवून रायला भाऊ तू👌👌
@sanketkatkar975
@sanketkatkar975 3 жыл бұрын
चितळेचा तर भाजीपाला केला बे 😂😂😂
@nikhilbhoyar7224
@nikhilbhoyar7224 3 жыл бұрын
Areee kdkkk na Bhava....
@babasahebadhane1539
@babasahebadhane1539 3 жыл бұрын
Sambhajinagar la ye kadhi yarr...🥰🥰😍😍🤞🤞 Lots of love from sambhajinagar 💕💕💫💫
@rishtemeintohhumtumharebaa4181
@rishtemeintohhumtumharebaa4181 3 жыл бұрын
😊
@yadaokawale4179
@yadaokawale4179 3 жыл бұрын
खुप छान सुरज नागपूरला आला फार छान वाटल.
@yashmeshram2544
@yashmeshram2544 3 жыл бұрын
Nagpuri language gajab love from nagpur
@chetsboy1
@chetsboy1 3 жыл бұрын
मला खूप आवडली राव नागपुरी मराठी किती छान भाषा आहे खरच मजेदार आहे भाषिक वैशिष्ट्य पण नागपूरकर एवढी छान भाषा असताना हिंदीचा वापर मराठीपेक्षा जास्त का करत असतील कळत नाहीत अश्याने नागपुरी मराठी हे नागपूरचे भूषण नामशेष होईल
@yashmeshram2544
@yashmeshram2544 3 жыл бұрын
@@chetsboy1 खर बोलला भाऊ आजकाल नागपुरचे लोक हिंदीचा जास्त प्रयोग करतात .
@Bhogichand
@Bhogichand 3 жыл бұрын
लई भन्नाट भाऊ ! मजा आली. धन्यवाद !
@truptividhate486
@truptividhate486 3 жыл бұрын
Proud to be Nagpurkar
@infopedia6497
@infopedia6497 3 жыл бұрын
#marathikida महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडता आहात ते की ग्राउंड लेव्हल ला विकास किती झाला आहे आणि किती झाला पाहिजे या मुळे खूपच फायदा होईल महाराष्ट्र किती सुधारला पाहिजे राज्यकर्त्यासाठी आढावा yeyel
@anuragraut7002
@anuragraut7002 2 жыл бұрын
Varadi language hi jagat bhari💯💯
@manaskulkarni2662
@manaskulkarni2662 3 жыл бұрын
Perfect......जो उठतो तो पुण्याला जातो. आणि पुन्हा पुण्याला नावं ठेवतो.....
@robbenvanpersie1562
@robbenvanpersie1562 10 ай бұрын
Ha na . Mumbai che pn naav thevtat aplyala
@गुरूकांतमराठे
@गुरूकांतमराठे 23 күн бұрын
@@robbenvanpersie1562 mumbaiche ka thevtil sagla maharashtra baslay itha mi swatah vidarbhacha ahe ata warhadi nahi yet pan challay
@गुरूकांतमराठे
@गुरूकांतमराठे 23 күн бұрын
punyat garmi sodun kahi nahi mumbaich changla bhau suttit mast mahabaleshwar la basaycha
@krishnaalhat1694
@krishnaalhat1694 3 жыл бұрын
नागपुर म्हटलं की दिक्षाभुमी आठवते...
@mazenagpur2959
@mazenagpur2959 3 жыл бұрын
Maja aali re bhauuuu 🎉🎉🎉
@caraccessories7619
@caraccessories7619 3 жыл бұрын
Love you from Nagpur 💯💥❤️
@akshaybangarr5551
@akshaybangarr5551 3 жыл бұрын
Kadkkkkkkkkkkkkkk na bava😎
@akshaybangarr5551
@akshaybangarr5551 3 жыл бұрын
Kadkkk
@komalsathe4402
@komalsathe4402 3 жыл бұрын
Love from Nagpur ❤️
@madhuvakikar1872
@madhuvakikar1872 3 жыл бұрын
Deva bhari ch video re bhava
@itzAvi-ui9bj
@itzAvi-ui9bj 3 жыл бұрын
Sambhajinagar ❤️ 🔥
@gauravdonarkar7090
@gauravdonarkar7090 3 жыл бұрын
सूरज भाऊ अणि त्याच्या चॅनलला नागपूर कडून खुप खुप प्रेम ❤️❤️❤️
@sonujambhulkar7432
@sonujambhulkar7432 2 жыл бұрын
Diksha Bhumi, Dragon palace 🔥
@liladharkhole5496
@liladharkhole5496 3 жыл бұрын
खर्रा सोडला भाऊ तुम्ही ...
@ur_limit
@ur_limit 3 жыл бұрын
The guy sitting with girls is also famous in Nagpur.... full on "Ganpat Patil" aahe Nagpur cha...
@sheetalpannase9357
@sheetalpannase9357 3 жыл бұрын
Nagpur is best thanks suraj bhau nagpur LA aalyabadal
@shitaljadhav8902
@shitaljadhav8902 3 жыл бұрын
काही म्हणा पण शिव्या आणि खाण्याचे पदार्थ हे फक्त पश्चिम महाराष्ट्रातच भेटतात😂😂😂😂😂
@akshaywangle520
@akshaywangle520 3 жыл бұрын
Bhau amchya asli shivya camera var denya layak nahi rahat
@shitaljadhav8902
@shitaljadhav8902 3 жыл бұрын
@@akshaywangle520 bahu maza mama ch gav ahe nagpur mahiti ahe Tumchya ikde shivya ky detat te Ekda sangli la yeun bagha Premane pn mitrala shivya dilya jatat
@akshaywangle520
@akshaywangle520 3 жыл бұрын
@@shitaljadhav8902 tujha mama posh area madhe rahat asan mag , motha tajbagh kade ye mag kadhi yenar nahi wapas nagpurat
@abhijitdhage2697
@abhijitdhage2697 3 жыл бұрын
Khnyachya vishyi boluch nka Swata mi punela rahto sgla fika fika khana khi chav Naste Ani shivya aichya only kay he
@shitaljadhav8902
@shitaljadhav8902 3 жыл бұрын
@@abhijitdhage2697 sangli la kolhapur la yeun jawa dada Kadhi tri khaun bagha Motton rassa Ani misal Amchya kadcha vadapav khaun bagha Tomato soce chi garaj nhi lagt Tumchya kade tomato soce khatoy ki vada khatoy kalatach nhi
@sumedhgaurkar637
@sumedhgaurkar637 2 жыл бұрын
Luv u lot bhava big fan ❤️❤️.
@pramodshinde8710
@pramodshinde8710 3 жыл бұрын
Keep It Up bro❤️🔥🔥🔥✌️✌️😂
@keshavjadhav2531
@keshavjadhav2531 3 жыл бұрын
mana pasan dhanyawad bhau tumhi amchya bolnya war nagpur la pohachala
@Rashmilikhar05
@Rashmilikhar05 2 жыл бұрын
मी पण नागपुर कर एकदम खर बोललं संजय चा समोसा
@ranikale1217
@ranikale1217 3 жыл бұрын
Hao na be, ek no👌
@the_shinning_pixel2309
@the_shinning_pixel2309 2 жыл бұрын
Amchya nagpur la peace aahe tumchya pune Mumbai la nusta traffic, nusta zig zig 😂😂
@girish-e3r
@girish-e3r 3 ай бұрын
Jar Nagpur vidarbhat industry aali asti tar sagla maharashtrat li lok berojgar aste me dhanyawad manto tya pune karancha jyanni ha maharashtratla marathi japla aahe jai hind jai mahatashtra
@sonujambhulkar7432
@sonujambhulkar7432 2 жыл бұрын
महाराषट्राची उप राजधानी Nagpur 🔥
@vedantbomidwar6089
@vedantbomidwar6089 2 жыл бұрын
Mi Nagpur kr . Khuo majja yete daa tujhya vdos madhe . In Nagpuri language ek dam Rapchik...... 🤟🏻
Every Amravatikar - Marathi Kida Maharashtra Tour (S3 E3)
21:51
Marathi Kida
Рет қаралды 464 М.
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
Support each other🤝
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 81 МЛН
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
Why Do Girls Wear Short Clothes? | Marathi Kida
17:51
Marathi Kida
Рет қаралды 620 М.
Punekar Meets Satarkar | Marathi Kida
11:38
Marathi Kida
Рет қаралды 910 М.
Every Pandharpurkar - Marathi Kida Mahrashtra Daura (S1 E5)
17:43
Marathi Kida
Рет қаралды 167 М.
Life of a Rickshawala | Marathi Kida
12:27
Marathi Kida
Рет қаралды 181 М.
Punekar Meets Nashikkar | Marathi Kida
12:56
Marathi Kida
Рет қаралды 753 М.
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН