जरांगेची सेवा , जादू आणि धमकी | Sushil Kulkarni | Analyser | Manoj Jarange

  Рет қаралды 11,396

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 220
@RohidasBinawade-b8f
@RohidasBinawade-b8f 2 сағат бұрын
सुशील सर म्हणजे निर्भीड पत्रकारितेचा उत्तम हिरा
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 Сағат бұрын
अरे राजा काऊन शिल्या कडीले उत आणता बावा !😅जरा त्या कुंभ मेळ्यात हजारो लोक मेलेत त्याच्यावर तुझे वदन उघड तू पेड पत्रकार आहेस असे लोकांना वाटते !😅अतिशय मराठा समाजाचा द्वेष करतोस!😅 चीपड्या भटांचा उदोउदो करतोस राहू दे तुझी विद्वत्ता त्याच्या साठी.आम्हा बहुजनांना त्याची गरज नाही.... ..
@vidurlaghade9006
@vidurlaghade9006 2 сағат бұрын
बाबोवं काय ऊर्जा होती साहेबाची 😊😮😊 तेव्हापासून ऊर्जेचीच जादू संचारली हे नक्की..! म्हणजेच जादुगर 😊😮😊
@samarthkharat2998
@samarthkharat2998 Сағат бұрын
याच्या जादू वर धमकी वर संगीता ताई कडे औषध आहे हॊ
@DareDevil-pl1dk
@DareDevil-pl1dk Сағат бұрын
एवढा बावळट माणूस समाजाचा नेता कसा काय होऊ शकतो
@ashay2193
@ashay2193 22 минут бұрын
इतक्या बावळट नेत्याच्या मागे राहणार्‍या समाजाची खरच कीव येते.
@Mundhe-j2m
@Mundhe-j2m 2 сағат бұрын
सुशील सर ते पाणी किंवा ज्यूस न्हवते चपटी होती म्हणून त्याला लगेच पावर आली
@santoshzure2465
@santoshzure2465 Сағат бұрын
जारांगेच आंदोलन म्हणजे साहेबांची वरून ऑर्डर आली म्हणजे समाजासाठी म्हणून 90 मारून ते चालू होतं आणि भूक लागली की समाज गेला खड्यात म्हणून बंद होत...😂😂😂😂
@manojambekar9148
@manojambekar9148 Сағат бұрын
मनोज जरांगे पाटील यांच्या मध्ये बारामती काका यांची ऊर्जा आहे
@vrindabaride6686
@vrindabaride6686 2 сағат бұрын
प्रकाश लाड यांनी नौटंकी म्हटले तो शब्द च योग्य आहे
@dagdudushing9814
@dagdudushing9814 Сағат бұрын
सुशील साहेब प्रणाम करतो आहे तुम्हाला वास्तव समोर आणल तुम्ही जादूगार जारंगे यांचा नातकीपणा.
@appaingole5449
@appaingole5449 Сағат бұрын
जरांगे सारखा स्वतःला चर्चेत ठेवत आहे. तो राजकारण करत आहे त्याने मराठा नावाच हत्यार उपसले आहे. हुशार आहे. 👌👌👌👌👌👌
@ujjwalanikam4659
@ujjwalanikam4659 Сағат бұрын
ह्या जरानंगयाची उर्जा पाहूनच कळतय ह्याच खाऊन पिऊन उपोषण चालू होत.
@meenadesai7020
@meenadesai7020 2 сағат бұрын
कशाला एव्हढ महत्त्व द्यायचे जरांगेना. सुशिक्षित लोकांना समजायला पाहिजे. कुणाला किती महत्त्व द्यायचे. कामधंदा नसलेले लोकच त्यांच्या आजूबाजूला आहे त.
@anilwakle87
@anilwakle87 2 сағат бұрын
आपण काय काम करता
@ushamulye867
@ushamulye867 Сағат бұрын
बरोबर आहे
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 12 минут бұрын
नमस्कार हि भाषा महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केली तेव्हा गोड वाटली आता त्याचे परीणाम दिसत आहेत. तसेच बच्चु कडु राज ठाकरे जितेंद्र आव्हाड हे सगळे एकाच माळेचे मणी. खरतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांना धमक्या हाणामारी यावर कडक कायद्यांची अंमलबजावणी आवश्यक आहे. धन्यवाद
@rajendramandavkar8825
@rajendramandavkar8825 59 минут бұрын
लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे
@nitinpawar5206
@nitinpawar5206 Сағат бұрын
आता परत आपल्या लोकांना निवडणूकीला उभ करणार परत आयत्यावेळी नेत्यांच्या पेट्या पोचल्या की पुन्हा माघार घ्यायला लावनार😅
@minasanap8747
@minasanap8747 2 сағат бұрын
अभ्यासपूर्ण विश्लेषण
@DeepakBundelu
@DeepakBundelu 2 сағат бұрын
सुशील जी पवार साहेब सारखी ऊर्जा आहे त्यांची
@harishchandragutte8387
@harishchandragutte8387 2 сағат бұрын
चांडाळ बाई रात्रीच विसरून दिवसा काही झालं नाही असे समजून वावरते बोलताना दिसते.तसा आहे जरांगे
@pravinkulkarni8752
@pravinkulkarni8752 Сағат бұрын
प्रसाद लाड योग्यच बोलले
@sanjayandhale7692
@sanjayandhale7692 3 сағат бұрын
Changala vishay nivadala
@rahulpanditrao5954
@rahulpanditrao5954 Сағат бұрын
बोलका पोपट ऐकला होता, पण नवटंकी करणारा पण पोपट असतो हे पण कळलं.
@MahadevMarathe-e9w
@MahadevMarathe-e9w 2 сағат бұрын
सुरवातीला सर्व पत्रकार झारंगे बद्दल खूप आदराने आणि भीतीने बोलत होते.... त्यांना ते राजहंस वाटायचे पण त्यांना तो कावळा असं वाटून बोलत आहे. 😂😂😂😂
@rameshmahajan2489
@rameshmahajan2489 Сағат бұрын
जय श्रीराम
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 2 сағат бұрын
सलग मराठा समाजाला मूर्ख, बनवुन सेलिब्रिटी म्हणुन जगत आहे.😂
@milindlele7458
@milindlele7458 2 сағат бұрын
मला आणि माझे मित्र एकत्र येतो ( थोड्या मोठ्या प्रमाणात ) त्यावेळी आम्हा प्रत्येकाला अस वाटत की अख्ख जग आमच्या बरोबर आहे. काही वेळाने निरोप घेण्याची वैळ येते त्यावेळी आम्ही प्रत्येकजण " मी " किती एकटा आहे याची जाणीव होते. अशी आमची अवस्था. पण जरांगे ला माहिती आहे की झुंडशाही च्या भरवशावर गुंडगिरी, दडपशाही करु शकतो. कारण या मन्याने समाजात आधीच याच्या मालका बरोबरीने विष कालवले आहे.
@avinashmahajan699
@avinashmahajan699 2 сағат бұрын
चपटी ची जादू
@marutibarve3184
@marutibarve3184 11 минут бұрын
❤सुशील भाऊ APP छानच आहे, आणि त्यात भर म्हणजे प्रतिपक्ष आणि डीजी9 येणार पाहिल्यावर तर अत्यानंदच झाला.
@kedarkharat1332
@kedarkharat1332 2 сағат бұрын
कायम हिरो होऊन आयत खायचे वेसन लागले आहे जंरागे ला म्हणून उपोषण करायच आणि महिणा भर hospital ला जाऊन बसायचे या तुन हिरोपंती पण होते आणि समाजाला बे अक्कल करण्याचा प्रयत्न आहे
@rameshgore7384
@rameshgore7384 2 сағат бұрын
देसी पिणारा जारंग्या
@sakharambankar8994
@sakharambankar8994 Сағат бұрын
हे तर महानाटकी , ढोंगी, काय म्हणावे.
@CdnNirgude
@CdnNirgude 2 сағат бұрын
आका च्या आकाकुडून हि उर्जा मिळतं असावी पण हि उर्जा हाळू हाळू संपून जाईल हे नक्कीच
@महाराष्ट्र-ड2थ
@महाराष्ट्र-ड2थ 2 сағат бұрын
बोला 1 मराठा लाख......😂 1 नौटंकी लाख......😂
@dipakdhakane19
@dipakdhakane19 2 сағат бұрын
जारांगे ची जादू मोडून काढू
@prmore-e2b
@prmore-e2b 29 минут бұрын
जरंगे ला संपूर्ण उघड करणारी वाघीण फक्त sangita wankhede ❤🎉😅
@nemgoundapatil5849
@nemgoundapatil5849 Сағат бұрын
काकांनी आपल्याकडच्या एनर्जीच्या गोळ्या दिलेल्या आहेत असं वाटतं.अशी एनर्जी फक्तं काकांच्या कडे आहे.जरागे हा काकांचा बळीचा बकरा आहे.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Сағат бұрын
जय श्री राम सुशील कुलकर्णी जी
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g 53 минут бұрын
कसला जादूगार. नंबर एकचा नाटकी .तुम्ही विश्वास ठेवा आम्ही नाही .
@dinkarkokane381
@dinkarkokane381 49 минут бұрын
अहो सुशील जी यांना नौटंकी केल्याशिवाय नायनटी मिळत नाही
@shwetadesai2263
@shwetadesai2263 Сағат бұрын
चादरी खालून जेवतो वाटतं
@Saimed-c5w
@Saimed-c5w Сағат бұрын
हे आमरण उपोषण आहे.... म्हंजे हे पुढील पाच वर्षे चालेल....... आणि आमरण चालेल...
@narendrapolekar6820
@narendrapolekar6820 2 сағат бұрын
नौटंकी खरंच आहे
@freelancer12345
@freelancer12345 3 сағат бұрын
काजु बदाम खातो हा
@navnathkale1629
@navnathkale1629 2 сағат бұрын
Purava de re.
@user-y6h9v
@user-y6h9v 2 сағат бұрын
गोधडीत
@nkbhartiya108
@nkbhartiya108 2 сағат бұрын
काजू बदाम पावर😂😂
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un 26 минут бұрын
सुशील सर तुमचे व्हिडिओ मला आवडतात
@dipakdhakane19
@dipakdhakane19 2 сағат бұрын
अरे देवा मुलाला अभ्यास करायचे सोडून जरांगे..पाय दाबायला लावले...
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 сағат бұрын
जरा बातम्यांमधून बाहेर जातोय दिसलं की "आमरण उपोषण" पुढे चालू!
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 2 сағат бұрын
परत दवाखान्यातला खर्च नाही. फुकट चंबू बाबूराव.
@rajanawate6656
@rajanawate6656 Сағат бұрын
कायम गॅलेक्सी मध्ये ॲडमीट होतो दुसऱ्या कोणत्याही नाही
@Nation_first1
@Nation_first1 Сағат бұрын
उपोषण स्थली ज्या महिला व पुरुष आजारी पडले होते त्यांना ह्या हॉस्पिटल मध्ये का दाखल केले नाही?जिथे कारंजे दाखल आहे.
@shwetadesai2263
@shwetadesai2263 Сағат бұрын
उपोषण स्टाईल आवडली 😂
@DhondibaKharat
@DhondibaKharat 2 сағат бұрын
शाहणे लोकांनी नादी लागू नका
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 2 сағат бұрын
आता याच्या नाटकाचा कंटाळा आला आहे
@kedarkharat1332
@kedarkharat1332 2 сағат бұрын
माझ्या तमाम मराठा बांधवांना एक संदेश मराठा म्हणजे त म्हणजे तपील आणि त म्हणजे तलवार इतका पण समाज अंध नाही आहे समाजातील सुशिक्षित विद्यार्थी वर्ग नोकरदार तसेच संविधान कायदे जाणणारे अभ्यास क हे जरानंगे ला ओळखून चूकलेत
@ramupanchal325
@ramupanchal325 2 сағат бұрын
आता याच्या नादाला लागू नका मराठ्यांनो
@आकाशनागरे-द8ह
@आकाशनागरे-द8ह Сағат бұрын
बाबो काय ती उर्जा साहेबाची😅😂
@pradeepjoshi6645
@pradeepjoshi6645 2 сағат бұрын
पायच दाबून घेत आहेत, सत्य कळलेल जनतेला तेंव्हा गळा दाबायला सुध्धा धावतील, काही सांगता येत नाही बुवा. उपोषण मागे ब्लँकेट मध्ये काही खातात पितात का? पोषण होत असेल असे वाटते, एक शंका म्हणून विचारले, आरोप नाही.
@mahadevgolhar5119
@mahadevgolhar5119 Сағат бұрын
हा हारामखोर खाऊन छोपतय
@DeepakBundelu
@DeepakBundelu 2 сағат бұрын
नमस्कार सुशील जी 🙏
@SandeepShuruse
@SandeepShuruse 2 сағат бұрын
कुलकर्णी सर, जरांगे हे खूप छान नाटक करतात.त्यांना फिल्म इंडस्ट्री मधे घेणे तेवढे बाकी आहे. कसे हो तुमचे बीजेपी वाले लगेच झुकतात. 🤣🤣🤣
@YuvrajMadane-i8j
@YuvrajMadane-i8j 3 сағат бұрын
दरोडेखोरांच्या टोळीचा पण आता कझाल
@sanjeevkale3044
@sanjeevkale3044 Сағат бұрын
मी कधीपासूनच सांगतोय,विझत आलेला दिवा होता तो😂
@subhashwaje7728
@subhashwaje7728 2 сағат бұрын
जरांगे पाटील महाराष्ट्रात दुसरा केजरीवाल तयार करू पाहतो किवा स्वतः केजरीवाल होऊ पाहतो
@dilipgj
@dilipgj 2 сағат бұрын
चुटिया गिरी आणि लोकांच्या भंपक पणाची कमाल आहे
@anjalisharangpani9139
@anjalisharangpani9139 2 сағат бұрын
जरांगे पुराण बंद केलंत तर बरं होईल. बोअर विषय तर आहेच आणि निरूपयोगी चर्चा
@surekhataware7828
@surekhataware7828 Сағат бұрын
सुशीलजी, उगीच चुकीचे शब्द वापरू नका.नौटंकीच बरोबर शब्द आहे
@JayshriRam-v1t
@JayshriRam-v1t 2 сағат бұрын
जरांगे पेक्षा जरांगेच्या अन्धभक्तांच आश्चर्य वाटते 😂😂😂😂
@officework3395
@officework3395 2 сағат бұрын
सगळे गंड भक्त आहेत ते
@RajuKharaskar
@RajuKharaskar Сағат бұрын
छगन भुजबळ चा अंडभक्त तु
@samarthkharat2998
@samarthkharat2998 Сағат бұрын
त्याच्या इतकेच हुशार आहेतकी हॊ
@rameshilag6163
@rameshilag6163 Сағат бұрын
काय ऊर्ज्या आहे साहेब तुम्ही काय समजायचं ते समजा
@NijappaBansode
@NijappaBansode 3 сағат бұрын
सुफडासाफ 😂😂
@BalajiBajgire-eg9hj
@BalajiBajgire-eg9hj Сағат бұрын
जे मेला ते जिवंत झाला आशिष घटना कोल्हापूर मध्ये झाली होती
@dipakdhakane19
@dipakdhakane19 2 сағат бұрын
मंत्र्याचे घर जाळू...पाहिले एकनाथ शिंदे laa nipat ... कोण पाहिजे ते ठरव...शरद पवार की शिंदे ...नाहीतर दोघांना एकत्र aaan...
@SubhashGitte-zf9by
@SubhashGitte-zf9by 2 сағат бұрын
अहो साहेब हे काजू बदाम खाऊन कसा बेशुद्ध होऊ शकतो
@RavsahebPadolkar
@RavsahebPadolkar 2 сағат бұрын
जय हरी सुशीलकुमार जी🙏🙏🚩🚩🚩🚩
@Jitendra-v4y
@Jitendra-v4y Сағат бұрын
सलाईन मधून टॅंगो चढवली होती
@सामान्यमाणूस-द5ड
@सामान्यमाणूस-द5ड 40 минут бұрын
आम्ही सदैव पाटलांसोबत
@Royals-c4v
@Royals-c4v Сағат бұрын
काजु बदाम खाऊन उपोषण 😅
@raje2774
@raje2774 56 минут бұрын
Dhanyawad
@amolsirnike6743
@amolsirnike6743 45 минут бұрын
आलाय नाझर म्हणजे देवेंद्रअनाजी पंताचा दलाल मीडिया😂😂😂😂
@rameshwardusane530
@rameshwardusane530 Сағат бұрын
हा व्हिडीओ पाहून देशमुख कुटुंबाला समज येईल काय?
@sandhyakshirsagar4011
@sandhyakshirsagar4011 2 сағат бұрын
पागल jaranga 😂😂😂😂😂😂😂
@sambhajidevikar7573
@sambhajidevikar7573 22 минут бұрын
जनता,उघडा डोळे बघा नीट.
@dayanandphad2160
@dayanandphad2160 Сағат бұрын
रोज पोपो किलो बदामाची पावर होती
@vaijenathholambe7654
@vaijenathholambe7654 2 сағат бұрын
👍🏼👍🏼
@AnantDeshpande-h5k
@AnantDeshpande-h5k 45 минут бұрын
पंतांनी धस पा ट ल ना काही तरी अस ऊर्जा वान लिक्वीड घेऊन पाठवलं की जरांगे पाटील ताडकन उठून च बसले .
@bajiraobajirao704
@bajiraobajirao704 2 сағат бұрын
ऊर्जा पवार देतात 😂😂
@angadshingade5523
@angadshingade5523 Сағат бұрын
तुमच्या बोलण्यात संतोष देशमुख हे नाव आले नाही म्हणून मी हे लातुरचे देशमुख आहेत की काय म्हणुन बघत होतो पण भ्रमनिरास झाला ते बाळ संतोष देशमुख यांचं आहे.हे आतिषय वाईट वाटले सुरवातीपासून संपूर्ण बोलत जावा सुशील साहेब.
@prmore-e2b
@prmore-e2b 25 минут бұрын
जरंगे ला सगळ्यांनी ओळखून सोडल आहे. पण एकच म्हणणं आहे. मराठा समाज भरकटत चाललंय.. याच्या नादी लागून आयुष्य बरबाद करून घेऊ नका रे 🙏🙏
@dipakdhakane19
@dipakdhakane19 2 сағат бұрын
खुट्टा ची कमाल आहे ती
@rajabhauwaskar8826
@rajabhauwaskar8826 2 сағат бұрын
नाटकी आहे असली नौंटकी जास्त काळ टिकत नसते
@kishorjagtap2107
@kishorjagtap2107 2 сағат бұрын
तामिळनाडू मधील कोईमंतूरची अमेरिकन शैक्षणिक कंपनी अचानक बंद झाली आहे फार मोठा स्कॅम असु शकतो यांवर माहिती घेतली पाहिजे
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 44 минут бұрын
lad saheb zindabad
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 25 минут бұрын
संगीता ताई पण भारी सुशीलजी
@Sudarshan109
@Sudarshan109 Сағат бұрын
पोलीस धमकी वर सुमोटो दाखल का करीत नाहीत?
@गोविंदभोंगळे
@गोविंदभोंगळे 3 сағат бұрын
ढोगी जरागे वा रे देव
@subhashtandale9659
@subhashtandale9659 2 сағат бұрын
जय हीदु
@pathakrajesh6549
@pathakrajesh6549 40 минут бұрын
आता८ वे उपोषण कधी चालू करणार😂😂😂😂
@RahulTangade-g3s
@RahulTangade-g3s 2 сағат бұрын
दावीणीला बांधलेले कुत्रे कसे भुंकतांत 😂😂
@VinitaPapde
@VinitaPapde Сағат бұрын
नौटंकीच😮😡😱😟
@SubhashGitte-zf9by
@SubhashGitte-zf9by 2 сағат бұрын
चंद्राच्या खिशाची काजू बदाम ची
@hemantchopda4909
@hemantchopda4909 25 минут бұрын
हे नाटक आणखी किती दिवस टिकेल? नाहीतर असं काहीतरी घडेल की पायावर असलेले पांघरून डोक्यावर ठेवायची वेळ येईल.
@vaibhavjoshi62
@vaibhavjoshi62 33 минут бұрын
Gavathi Mithun....😂😂
@CandrakalaBaravakar-zu6mr
@CandrakalaBaravakar-zu6mr Сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉
@sushantugalmugalek_4610
@sushantugalmugalek_4610 2 сағат бұрын
Ek 90 cha ghot ghetala tyani😂
@santoshjadhav5957
@santoshjadhav5957 11 минут бұрын
नायंटी पावर काय उल्लू बनवत आहे समाजाला
@BalajiBajgire-eg9hj
@BalajiBajgire-eg9hj Сағат бұрын
यही तो कमाल है बिरू
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН