आपल्याला वाटत शेती म्हणजे सगळीकडे हिरवगार पण त्या हिरवाईत पण किती बारकावे असतात म्हणजे बांधवरची रोप सावली देणारी झाड हक्काचा वाटा असणारे पक्षी सगळं किती छान आहे❤🎉
@aniketshinde7025Ай бұрын
आमच्यासारखेच सर्व पद्धत आहे सेम. मी जिल्हा सातारा तालुका पाटण येथून आहे.
@vijaykulkarni7240Ай бұрын
प्रत्येक शेतकरीवर्गाने पाहावा आणि अभ्यास करावा अशी माहिती करुन पहा ऊपयोग होईलच