गावाकडच्या गोष्टी|भाग

  Рет қаралды 640,598

Kori Pati Productions

Kori Pati Productions

Күн бұрын

Пікірлер: 943
@prakashkasar2268
@prakashkasar2268 4 жыл бұрын
काय अभिनय करता राव सर्व जण ,डोळ्यातून पाणीच काढता 😢😢😢👌👌👌👍👍👍
@somanikam3629
@somanikam3629 4 жыл бұрын
काय लगाइत डोळयातून पाणीच आलख😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@apworldgaming0110
@apworldgaming0110 4 жыл бұрын
Truee 💛
@baliramsathe2579
@baliramsathe2579 4 жыл бұрын
डोळ्यांतुन पाणीच काढले
@sharadmane41
@sharadmane41 4 жыл бұрын
Apratim kalakrati
@pravinkashid1881
@pravinkashid1881 4 жыл бұрын
कोरी पाटी मानले राव... काय content असते तुमचे.. एक नंबर... खूपच सुंदर... खरी परिस्थिती दाखवता तुमी...
@mtrickstechnical6987
@mtrickstechnical6987 4 жыл бұрын
Kharach Bhava
@apworldgaming0110
@apworldgaming0110 4 жыл бұрын
1number
@rkvlogger1638
@rkvlogger1638 4 жыл бұрын
रडू आलं....राव.....घरची आठवण झाली....आई वडील काय काय नाही करत आपल्यासाठी....Hats off u guys....Keep it up...👍👍👌👌👌
@tejaswinibhosale3163
@tejaswinibhosale3163 4 жыл бұрын
छान होता आजचा एपिसोड खरोखरच डोळ्यात पाणी आले बघून तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@prashantdurge8855
@prashantdurge8855 4 жыл бұрын
Kharach
@kiranshinde7614
@kiranshinde7614 4 жыл бұрын
त्याच्या कडे मोबाईल मागायला वडील तरी आहेत पण काहींना ते सुद्धा नाहीत खरच आज हा भाग बघताना डोळयांत पाणी आले खूप मस्त एपिसोड होता हा 🙏🙏🙏
@vinodkumbhar8019
@vinodkumbhar8019 4 жыл бұрын
मला कोण नाय
@KrishnaDhavane
@KrishnaDhavane Жыл бұрын
Mala tr mazhya khas mitra ne swata cha dila tyan navin ghetla
@गब्बर-ज4ज
@गब्बर-ज4ज 4 жыл бұрын
आई - वडीलांसारखे निस्वार्थ प्रेम या जगात कोणीच करत नाही. अगदी प्रियेसी व बायको ही.
@sangeetabansode7303
@sangeetabansode7303 4 жыл бұрын
Agdi khare aahe pan te mulana samjtat nahi
@vinodkumbhar8019
@vinodkumbhar8019 4 жыл бұрын
मला कोण नाय
@amolgadade9209
@amolgadade9209 4 жыл бұрын
Yekdam khar aahe
@manojchikane8278
@manojchikane8278 4 жыл бұрын
माझ्या आईने वाचवलेल्या पैशातून आईने मला samsung J2 हा मोबाईल घेऊन दिला तोही वडिलांना माहित न होता आजही तोच मोबाईल वापरत आहे आईची सर या जगात कोणालाही नाही. 💗 आई
@apworldgaming0110
@apworldgaming0110 4 жыл бұрын
❤️❤️❤️
@akshayraut9821
@akshayraut9821 4 жыл бұрын
@kashiling sule gaal bhochyat mg
@KK-zw6hx
@KK-zw6hx 4 жыл бұрын
Tu kay shett upatali mag!
@kerkarsumeet4004
@kerkarsumeet4004 4 жыл бұрын
😍
@bapugaikwad7345
@bapugaikwad7345 2 ай бұрын
@@akshayraut9821अरे लवड्या कशाला भोकतो त्याला,तो त्याचे मत सांगतोय.येडझवा आहेस का तु की तुला तुझ्या आईची पण किंमत नाही शेट्या
@rahulugale3916
@rahulugale3916 4 жыл бұрын
नितीन सर सच्याला गावाकडच्या गोष्टी मध्ये घेऊन चांगल काम केले आजचा भाग एक नंबर टचकन डोळ्यात पाणी चं आलं राव,
@pravinkorane5917
@pravinkorane5917 4 жыл бұрын
नितीन सर सच्याला गावाकडच्या गोष्टी मधे घेतल्याबद्ल खरंच खुप खुश आहे, कारण त्याच्या आवाजातच गावची नशा जडते ....🙏🏻🙏🏻🙏🏻
@navnathwarpe95
@navnathwarpe95 4 жыл бұрын
नाद खुळा राव तुमचे खरंच खूप समाज उपयोगी एपिसोड असतात असेच कार्य करत रहा👌👌👌🙏🙏🙏
@thanyachapravin4034
@thanyachapravin4034 4 жыл бұрын
सुंदर विषय साहेब माझ मोबाइल शॉप आहे तिथे मोबाईल घेयला मुलांपेक्षा मुली जास्त हट्ट करतात.आणी बरीच मुले स्व्तःच्या हिमतिवर घेण्याचा प्रयत्न करतात
@KrishnaDhavane
@KrishnaDhavane Жыл бұрын
Mi ghetla hota swatachya himtiwar samsung j7 nxt pan 6 months waprla parat kharab zhala
@bhushanwankhede9933
@bhushanwankhede9933 2 ай бұрын
​@@KrishnaDhavanesamsung hay rr honarch ki bhawa😂😂😂😂
@omkarnalawade5402
@omkarnalawade5402 4 жыл бұрын
Kdk भाग होता आजचा डोळ्यातून पाणी काढल आज या episode ne
@SKDhingana
@SKDhingana 4 жыл бұрын
संत्या , आव्या आणि आशील बापू सारखी माणस प्रत्येक गावात असतील तर देश बदलायला वेळ नाही लागणार ।।। सलाम नितीन सर 🙏🙏🙏
@santoshmadane9778
@santoshmadane9778 2 жыл бұрын
प्रत्येक गावात असतील तर देश बदलायला
@sachindhumal7924
@sachindhumal7924 4 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं राव एवढा मस्त एपिसोड बनवलाय 👌👌👌👍👍👍
@shirishkallukulkarni3707
@shirishkallukulkarni3707 4 жыл бұрын
फार सुंदर, व्याज टळले, दागिन्या सकट सगळं मातीत गेले असते या मुळे 100 मुले सुधारतील, याचा दूरगामी परिणाम होत असतो समाज प्रभोधन आवश्यक आहे, खूप मुले, माणसे भरकटलेली समाजात दिसतात All the best
@prajwalgharat8967
@prajwalgharat8967 4 жыл бұрын
खूप छान खूप चांगला संदेश तुम्ही लोकांना देत आहात डोळ्यातून पाणी आले बघून
@SachinAousare
@SachinAousare 4 жыл бұрын
Social Reformers Award Goes tooooo... Bapu, Santyaaa, Awyaa... Nice work guy's... Keep it up... We love you...
@drkumbhar4868
@drkumbhar4868 4 жыл бұрын
Man gaye guru...👍👍👍👍💐💐💐
@eknathpawar5107
@eknathpawar5107 4 жыл бұрын
कोरी पाटी प्रोडक्शन तुमचे खूप खूप आभार तुम्ही फार मोलाचा सल्ला देत आहे
@prithvirajpatil6891
@prithvirajpatil6891 4 жыл бұрын
खूप सुंदर एपिसोड आहे...
@maheshdaphal3135
@maheshdaphal3135 4 жыл бұрын
नितीन सर प्रत्येक वेळस ठरवतो कि आज नाही पण प्रत्येक वेळस डोळ्यात पाणी आणता तूम्ही खूप खूप अप्रतिम सर कबूतर मध्ये चिंच हा भाग पुन्हा टाका सर तो दिसत नाही
@tsct7767
@tsct7767 4 жыл бұрын
Number one ... कोरी पाटी मानले राव... काय content असते तुमचे.. एक नंबर... खूपच सुंदर... खरी परिस्थिती दाखवता तुमी.
@omkardhumal2807
@omkardhumal2807 4 жыл бұрын
नितीन सर.....😢😢 एकदम काळजात हात घातला आज....👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@rajendrahole1889
@rajendrahole1889 4 жыл бұрын
अभिनंदन सर्व टिम चे असा भाग दाखवल्या बददल आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा😑👌👌👌👌👌👌👌
@Gauravvlogs-fc5
@Gauravvlogs-fc5 4 жыл бұрын
क्या बात है नितीन सर आणि टीम..हॅट्स ऑफ तुम्हाला सर्वांना..आणि अव्या, संत्या, बापू तर आपले गावठी Avengers आहेतच आणि बाणी परिस्तिथी वर मात करायला 😀🤩🤩
@sanghpalmeshram5064
@sanghpalmeshram5064 4 жыл бұрын
खूप छान संदेश दिला....कोरी पाटी च्या पूर्ण तुमचे खूप खूप आभार🙏🙏🙏
@nileshraut415
@nileshraut415 4 жыл бұрын
10 मिनिटात खूप काही शिकण्याच आहे, या एपिसोड मधून, छान होता, आजचा भाग
@satarkarmohite6457
@satarkarmohite6457 4 жыл бұрын
Khup mast Video zhal Sir Aapla aaj
@sachinkhetmar0000
@sachinkhetmar0000 4 жыл бұрын
बापू एक नंबर👌👌👌👌
@amolkadam9526
@amolkadam9526 4 жыл бұрын
डोळयात पाणी आले राव
@adinathkendre3182
@adinathkendre3182 4 жыл бұрын
भ्रमाच्या शायनिंग दुनियेत जगाव . अस राहावं वाटणार्या नव तरूण पोरांच्या डोक्यात ठासुन अंजण घालणारा अप्रतिम एपिसोड
@drsantoshchavan3217
@drsantoshchavan3217 4 жыл бұрын
उत्तम मार्गदर्शन व सामाजिक संदेश खूप छान अतिशय भावुक
@gokulnagare3009
@gokulnagare3009 4 жыл бұрын
A very heart touching episode guys....Nitin Sir and team good luck for ur nexts assignments👍
@mythoughtmylife..1463
@mythoughtmylife..1463 4 жыл бұрын
खरा अर्थाने mobile फोन चा योग्य उपयोग youtube वरील तुमच्या नवनवीन गोष्टी पाहण्यात जास्त झाला. खरंच सलाम तुमच्या कार्याला कधी डोळ्यातून पाणी येत कळत नाही
@atulchavan5448
@atulchavan5448 4 жыл бұрын
सन २००९ साली बारावी झाली तेंव्हा आई वडीलांनी नवीन मोबाईल घेऊन दिला. तेंव्हा पन आईने कानातले दागिने गहान ठेवले होते.. खूपच हृदयस्पर्शी भाग आहे..
@Shriganesh1717
@Shriganesh1717 4 жыл бұрын
अतिसुंदर अप्रतिम खूपच छान भाग होता
@nitinkachare9603
@nitinkachare9603 4 жыл бұрын
सच्या लय भरी आणि अविनाश संतोष बापू कानालाही चांगलाच सांगणार Like 1
@पैलवानपैलवान-स7श
@पैलवानपैलवान-स7श 4 жыл бұрын
एक नंबर
@rahuldange4669
@rahuldange4669 4 жыл бұрын
खूप छान नवीन पिढीला हे एपिसोड पाहणे गरजेचे आहे. खूप छान msg dila. आहे.
@चारमिनार
@चारमिनार 4 жыл бұрын
आस्त्यात हो दादा पण आजची पोर म्हणत्यात तू काय धन लावलीस बघ मग मला शिकीव
@atulchavan5448
@atulchavan5448 4 жыл бұрын
खूपच हृदयस्पर्शी.. टचकन डोळ्यात पाणी आलं ...
@avinashkamble4854
@avinashkamble4854 4 жыл бұрын
खूप छान संदेश दिला या आजच्या एपिसोड मधून कारण माणूस हा मोबाईल च्या खूप आहारी गेला आहे त्याला चांगले काय वाईट काय हे समजत नाही . आजच्याया भागामधून माणसाला आणि किशोर वयामधील मुलांनाही खूप शिकण्यासाठी आहे. म्हणून कोरी पाटी टीम खूप आभार आपण असेच चालू जीवनाच्या आधारित एपिसोड लोकाच्या डोळ्यासमोर ठेवत आहे. आपण असेच पुढे काम करत आहे . आपल्या सर्व टीम तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्या .
@akshaykhatpe1881
@akshaykhatpe1881 4 жыл бұрын
खूपच सुंदर ....
@vaibhavbhosale6760
@vaibhavbhosale6760 4 жыл бұрын
बापू तुम्ही खरच आसील आहात... युवा पिढीला समजून सांगता तुम्ही खुप बर वाटल
@Cm55
@Cm55 4 жыл бұрын
खरच डोळ्यातून पाणी आलं राव, ..🙏😭 सत्य परिस्थिती जेव्हा समजते ना तेव्हा माणुस ती परिस्थिती बदलण्यासाठी अपार कष्ट करत असतो आणि ही त्या साठीची सुरवात आहे, 🙏🙏🙏✍️✍️✍️✍️
@Vaibhav-yv6lu
@Vaibhav-yv6lu 4 жыл бұрын
Bakichya web series wale views sathi episodes banavlat. Pan nitin sir tumchi batach vagli aahe. proud of you👌👍.
@Shrija0522
@Shrija0522 4 жыл бұрын
Ek no bhavano the great gavakadchya gosti
@rohitsanascreation3558
@rohitsanascreation3558 4 жыл бұрын
कोरी पाटी प्रोदुक्षन आपले ऐपीएसोड खूप मस्त असतात 👌👌👌
@WriterVinayak
@WriterVinayak 4 жыл бұрын
अतिउत्तम सर...खरच सत्य परिस्थिती दाखवुन सर्वाचे डोळे उघडता तुम्ही...मानल राव तुम्हाला...लेखकाचे उत्तम लेखन आणि त्याला कलाकारांची सात..
@ganesh8300
@ganesh8300 4 жыл бұрын
आजचा भाग खरचं खुप छान होता डोळ्यात पाणी आलं आई वडील मुलांसाठी काहीही करुन त्यांचा हट्ट पुरवतात मुलांना त्याची जाण झाली पाहिजे great job नितीन सर
@saurabhchavan7380
@saurabhchavan7380 4 жыл бұрын
Khup bhari episode hota... gharchi athvn zali rav... nitin sir and kori Pati team great ahat tumhi sagle... all the best. Love you all team.
@legentak5039
@legentak5039 4 жыл бұрын
Khupach mast me ter fan zalo tumacha 💯
@amolpagare6856
@amolpagare6856 4 жыл бұрын
खरंच सर मस्त एपिसोड संपलेल्या पण कळला नाही
@anandchavan1576
@anandchavan1576 4 жыл бұрын
मस्त आहे आई बाबाना असे वाईट बोलून सर्व घ्यायचे आणि ते आपल्या हाटसाठी देत्यात पण आपल्या हिम्मतीवर घ्या ना पाहिजे ते त्यांना का त्रास द्यायचा आपल्या लहानचे मोठ करण्यासाठी ते काय कमी त्रास घेत्यात का अस वाघा की त्यांना पण वाटल पाहिजे की बस आपण ज्याला जन्म दिला तो खरच हिरा आहे 🙏 🙏 🙏 🙏 🙏
@EWorldHub
@EWorldHub 4 жыл бұрын
पाणी आणलं राव डोळ्यात... 1 Number 🔥🔥🔥 3 Adds Altya Skip नाही केली 1 पन 😎😎😎
@Shivar
@Shivar 4 жыл бұрын
Ek number performance Tushar bhava great. Ek number acting keliyes, Looking forward to more Act from you. All the best.
@gajutone3648
@gajutone3648 3 жыл бұрын
Hi
@gajutone3648
@gajutone3648 3 жыл бұрын
🍦🍦🍦
@giri13Offical
@giri13Offical 4 жыл бұрын
Santosh rav 1number videos ahet ...Khup bhari ahet...I like you....
@prasadpisal6018
@prasadpisal6018 4 жыл бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील परिस्थिती हीच आहे, छान होता apisode
@maheshmusle8585
@maheshmusle8585 4 жыл бұрын
Video khar ch aaj cha no 1 ahe
@pramodpalve8474
@pramodpalve8474 4 жыл бұрын
"टचकन डोळ्यात पानीच आल."
@omkarlonishte2109
@omkarlonishte2109 4 жыл бұрын
खूप छान एपिसोड होता मस्त होता एकदम भारी,खूप खूप आवडला ,लय लय भारी
@balukale9742
@balukale9742 4 жыл бұрын
अप्रतिम स्टोरी सर सलाम पुण्हा बाळासाहेब काळे चा
@ashwiniii31
@ashwiniii31 4 жыл бұрын
ekdam real relations aslyasarkhi acting kartat.....ekdam mast
@rohitharale1841
@rohitharale1841 4 жыл бұрын
१२ हजारचा मोबाईल घेतला म्हनजे कोनी लय मोठ होत नाही पन आपले आई व वडील काय करतात हे पन पाहील पाहीजे खुप चांगला भाग दाखवला 😊❤
@samadhangaikwad7076
@samadhangaikwad7076 4 жыл бұрын
अप्रतिम...अविस्मरणिय...लय भारी...
@rkumbhar6490
@rkumbhar6490 4 жыл бұрын
काय योगायोग म्हणावा ,मी हि उद्या नवीन संमसंगचा m31 हा मोबाईल घेणार होतो , घरी पण असेच झालं,म्हणाले चांगला मोबाईल असताना नवीन कशाला मोबाईल घेतो, आजचा एपीसोड बघून मोबाईल घेणयाची इच्छा च मेली राव😏😏😏😏
@pradippatil1293
@pradippatil1293 4 жыл бұрын
तोच पैसा आईवडिलांच्या खात्यात जमा करा बँकेच्या
@chunderakhunde9369
@chunderakhunde9369 4 жыл бұрын
गीतारफययबरहदसवसक्षरफझमयल
@ashhokvbhosaale3991
@ashhokvbhosaale3991 4 жыл бұрын
प्रत्येक वेळी तुमचे कौतूक करण्यासाठी माझे शब्द अपूर्ण Great
@vaibhav1.9
@vaibhav1.9 4 жыл бұрын
बापू ७/१२ आणि ८ अ पण ठेवा खिशात😎😎😀
@vishaljathar2222
@vishaljathar2222 4 жыл бұрын
Mastach bhag hota aajacha
@bharatvarshindia3534
@bharatvarshindia3534 4 жыл бұрын
Mother & Father .....best performe...
@umeshwaskar6374
@umeshwaskar6374 4 жыл бұрын
दरवेळी चांगले विषय दाखवता तुम्ही... संपूर्ण टीम चे मनापासून आभार
@rjadhav2907
@rjadhav2907 4 жыл бұрын
आई बापाच्या कष्टाची ज्यांना जाणीव असते... त्या पोरांची रोजची सकाळ नेहमी एक जबाबदारी म्हणूनच जन्म घेते.... 300 रुपयाने रोजानं जाणारा बाप ज्यानी बघितलाय ना त्यालाच आपल्या परिस्थितीची जाणिव. जिथ पर्याय म्हणून कोणी नसतं ना तिथ स्वताच उभ राहायच आसत.
@hashampatel1133
@hashampatel1133 4 жыл бұрын
Super
@dattagaikwad512
@dattagaikwad512 4 жыл бұрын
Khrch tumcha ajcha episode khrch khupch Chan hota ek no
@ashokhanmantkar4082
@ashokhanmantkar4082 4 жыл бұрын
बापु माहीती हाय तुमी आशील आहेत ते पण दारू पिऊन मंदीरात झोपू नका
@sahadevp0496
@sahadevp0496 2 жыл бұрын
गावाकडच्या गोष्टी म्हणजे महाराष्ट्राची शान आहे
@dhirajchavan6207
@dhirajchavan6207 4 жыл бұрын
नितीन सर होत असेल तर एक व्हिडिओ बेरोजगारी वर बनवा.बेरोजगार तरुण ह्यातून बेरोजगारी वर मात करण्यासाठी कोणती उपाय योजना करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करू शकतो हा विषय निवडा.
@ajituphale8822
@ajituphale8822 4 жыл бұрын
khup chaan
@prashantkumbharraje9533
@prashantkumbharraje9533 4 жыл бұрын
एकत्र कुटुंब काय असतं ते दाखवा
@vinodkumbhar8019
@vinodkumbhar8019 4 жыл бұрын
ऎकत्ञ कुटुंब कवाच राहिले नाही
@vitthalpatil4730
@vitthalpatil4730 4 жыл бұрын
भाऊ एकत्र कुटुब भाग दाखवा
@netajikharade1551
@netajikharade1551 4 жыл бұрын
एकत्र कुटुंब पद्धती बद्दल एखादा भाग येऊ द्या
@mansimatkar1234
@mansimatkar1234 3 жыл бұрын
Khupch sundrr hote , radvle khup 😘 khup shubhechha
@pramod_07
@pramod_07 4 жыл бұрын
12हाजार च्या मोबाईलसाठीआईवडीलाना दुखवू नका जे हाय त्या समाधान मानावे
@vijaypatil8085
@vijaypatil8085 4 жыл бұрын
खरच मित्रांनो आई शप्पथ सांगतो एका डोळ्याला दोन धारा लागल्या खूपच छान आजचा भाग खरच मनापासून आवडला 👌👌👌👌👌👌👌👌👌
@sandeepchavan93
@sandeepchavan93 4 жыл бұрын
कोरी पाटी 1नंबर खूप छान दाखवता भाग माला खूप आवडतात पण सम्या च्या प्रेमाच काय झालं माला तर ती गावातील मुलगी च योग्य वाटते समाधान ला त्याचा भागं दाखवा. please.
@tusharbhosale8535
@tusharbhosale8535 4 жыл бұрын
Kdkk bhau 😘🥰 lai bhari bhau 😘🥰 lai bhari bhau 😘
@akshaychavan4666
@akshaychavan4666 4 жыл бұрын
wait and watch 😊😊😊
@sharadmane41
@sharadmane41 4 жыл бұрын
अप्रतिम सुंदर .
@prajwalnagtilak8636
@prajwalnagtilak8636 4 жыл бұрын
nad kara pan kori paticha nahi👍🙏💯✌✌
@rajendradhule4015
@rajendradhule4015 4 жыл бұрын
आजचा भाग इमोशनल होता खुप छान बाप्पू त्याचे डोळे उघाडले तुम्ही
@dnyaneshwaryadav4551
@dnyaneshwaryadav4551 4 жыл бұрын
Wait and wacty
@vikramugade59
@vikramugade59 4 жыл бұрын
Bapu ek number rav dolyatun pani aal rav aamchya
@rohitjadhav2032
@rohitjadhav2032 4 жыл бұрын
Yekdam mast story .dolyatun touchkan pani aal rao😢😢😢🙏🙏🙏
@pritasing6678
@pritasing6678 4 жыл бұрын
Dusrya Kade ekhadi vastu bhaghitli Ki aaplyakde pn ti vastu asavi as vatnaryanna ha episode khup kahi shikvanar aahe.🙂
@ganpatjadhav8051
@ganpatjadhav8051 4 жыл бұрын
बापू आजचा एपिसोड एकदम कडक झाला
@ajaychavan7986
@ajaychavan7986 4 жыл бұрын
Are ase pan khup jan kartat atta fhakt wait & watch 🙄
@ganeshgunjal2289
@ganeshgunjal2289 4 жыл бұрын
Watingggg
@ajituphale8822
@ajituphale8822 4 жыл бұрын
खुप छान...
@akshaymore8860
@akshaymore8860 4 жыл бұрын
आई वडील ते आई वडील असतता काय बी कमी पडू देत न्हाईत ते काय पण करतील ते आपल्या साठी पण आपल्या ला पाहिजे ते आणून देतील
@sandeeppawar6459
@sandeeppawar6459 4 жыл бұрын
खूपच वास्तविक एपिसोड आहे... Koripati Team Good Job....
@dhirajchavan6207
@dhirajchavan6207 4 жыл бұрын
ही खरी परिस्थिती आहे पण काही मुलांना शिक्षण असूनही नोकरी मिळत नाहीये ते आज मन मारून पिऊन सारख्या नोकरी वर ७ ते १० हजारात काम करत आहे.एवढ्याश्या पैशात ते ना आई वडिलांच स्वप्न पूर्ण करू शकतात नाही स्वतःच भविष्य घडवू शकतात.
@prashantdurge8855
@prashantdurge8855 4 жыл бұрын
Kharach Khoop Chhan Video Banavlay Agadi Manala Lagnara ☺️☺️
@kunalnangadepatil2668
@kunalnangadepatil2668 4 жыл бұрын
50 हजाराचा आयफोन घेण्यापेक्षा 500 रुपयांची साडी कधी तरी आईला देऊन बघा ... 50 हजार किंमतच्या आयफोन पेक्षा जास्त किंमतीचे हसू तिच्या चेहऱ्यावर येईल
@IndianMominBangkokThailand
@IndianMominBangkokThailand 4 жыл бұрын
खरंच खुप छान आहे हा एपिसोड बघितल्यावर डोळे ‌भरून आलै,
@MegaSatish
@MegaSatish 4 жыл бұрын
नितीन पवार हे काय लावलंय.. सम्याच्या प्रेमाच काय झालं ते दाखवा, आग लावलीत ती विझवायची नाही का???
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
Kluster Duo #настольныеигры #boardgames #игры #games #настолки #настольные_игры
00:47
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 175 МЛН
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
家庭搞笑日记
Рет қаралды 38 МЛН
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН