Рет қаралды 13,982
आम्ही गावी गेलो की हे खेळ आवर्जून खेळतो .खूप मज्जा येते खेळताना. शाररिक व्यायाम पण होतो.आणि बौद्धिक विकास सुद्धा होतो आणि आम्ही शहरात आलो की या सगळ्याची प्रकर्षाने आठवण येते. खूप छान होत आमच्या आई बाबांचं बालपण जे त्यांनी हे सतत अनुभवले होते❤️ म्हणून सुट्टी पडली की गावी आम्ही आवडीने जातो.
तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा . आवडला तर लाईक शेअर कमेंट करा व चॅनेल ला subscribe करायला विसरू नका
...
#traditional games #indian traditional games #traditional games of india #traditional games around the world #traditional games vs modern games #agri mulgi #pen #raigad #marathi mulgi creation #mukeshpatilvlogs #hkp talents #traditional games background music #kids games #outdoor games #girls games traditional games in china