चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.९० || Chandal Choukadichya karamati Full Episode No.90

  Рет қаралды 3,841,068

Gavran Films Production

Gavran Films Production

2 жыл бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 3 300
@royyalfouji476
@royyalfouji476 2 жыл бұрын
Mi indian army madhe ahe mazhi jya jagevar Dutty ahe tithe network nahi mi sunday la 2 km chalat yeto fakt tumchi web series baghanyasathi khup chan ep astat
@avinashbharade8747
@avinashbharade8747 2 жыл бұрын
Jay hind
@amolchavan3517
@amolchavan3517 2 жыл бұрын
Jay hind ...sir jiii
@roastbymemes116
@roastbymemes116 2 жыл бұрын
Bhava japun.....
@avinashghuge823
@avinashghuge823 2 жыл бұрын
Jay Hind Saheb🇮🇳🇮🇳
@Tushar8181
@Tushar8181 2 жыл бұрын
Thanks sir
@marathiupdate9274
@marathiupdate9274 2 жыл бұрын
कोणा कोणाला वाटत ही series महाराष्ट्रात एक नंबर आहे 👌👌👌 👇👇👇
@maheshjadhav828
@maheshjadhav828 2 жыл бұрын
या सिरीयलचा रोज एक भाग यायला पाहिजे
@surekhamulay6083
@surekhamulay6083 2 жыл бұрын
Mala
@surekhamulay6083
@surekhamulay6083 2 жыл бұрын
Chan webseries
@VirajRupnawar
@VirajRupnawar 2 жыл бұрын
Ho👌👍✌️🙏
@monikabondar9675
@monikabondar9675 2 жыл бұрын
Mla
@dattapawar3228
@dattapawar3228 2 жыл бұрын
छोट्या भाई साठी ऐक लाइक झालीच पाहिजे
@omkarstatusvideo
@omkarstatusvideo 2 жыл бұрын
दर रविवारी तुमचा नवा कोरा एपिसोड आणी सोबतीला मटण आणखी काय पाहिजे आयुष्यात...❤️❤️❤️❤️😍😍😍😍😘😘😘🧡🧡🧡🧡
@ajitchoramale2674
@ajitchoramale2674 2 жыл бұрын
रामभाऊ चा म्हेवणीच्या घरी स्नेहभोजन.....अन् बाळासाहेबांची करामत....❤️ जून स्नेहभोजन आठवलं......जेवण फक्त बाळासाहेबांचा बहिणीचा घरचं.... ❤️
@suhas336
@suhas336 2 жыл бұрын
जम्मू काश्मीर मध्ये मराठी video बघण्याची मज्यात वेगळी आहे ..... जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩
@prashantmane4145
@prashantmane4145 2 жыл бұрын
Bhava barobar mi pan tuaja sakha bhaher aasto manje dubai
@dhananjayshelake3770
@dhananjayshelake3770 2 жыл бұрын
@@prashantmane4145 oh ya
@anilshinghde7157
@anilshinghde7157 2 жыл бұрын
जय हिंद
@shankarpawar8824
@shankarpawar8824 2 жыл бұрын
आले शंभर गेले शंभर राम भाऊ बाळासाहेब 1नंबर
@pradipkhatmode8515
@pradipkhatmode8515 2 жыл бұрын
शेतकरी वर खूप संकट येत आहे भाजिपाल ला दर नाही शेतकरी रस्त्यावर माल टाकून देत आहे या वर episode बनवा plz
@sominathkate6741
@sominathkate6741 2 жыл бұрын
Yachvr 1 episode tyar kra
@suhasavhad97
@suhasavhad97 2 жыл бұрын
करायलाच पाहिजे
@hunterhelsmsley7452
@hunterhelsmsley7452 2 жыл бұрын
रामभाऊ ची मेव्हणी जसी दिसाय सुन्दर तसीच अभिनय सुद्धा सुन्दर करते #खूप छान ताई
@digvijayjadhav2295
@digvijayjadhav2295 2 жыл бұрын
मी दारू सोडली तर ह्या उंदरांचा सुळसुळाट होईल गावात.... खतरनाक डायलॉग 🤩❣️👌
@maheshpatil7308
@maheshpatil7308 2 жыл бұрын
Naad fakt Balasaheb cha
@mangeshthakare8379
@mangeshthakare8379 2 жыл бұрын
बालासाहेब आणी रामभाऊ…..असा नट परत होणे नाही…🤘🥰🤘
@onkarbhule5383
@onkarbhule5383 2 жыл бұрын
सुभाषराव,रामभाऊ यांचा छोटी सायकल चालवण्याचा सीन खूप छान होता 🚲🚲 Episode पाहून खुप मस्त वाटलं 👍👍 टीममधील सर्वाचाच अभिनय चांगला होता 🔥🔥
@shitaljadhav4603
@shitaljadhav4603 2 жыл бұрын
शर्यतीवर व्हिडिओ बनवा एकांदा
@asmitajadhav6541
@asmitajadhav6541 2 жыл бұрын
O
@nidhishrimastiii5820
@nidhishrimastiii5820 2 жыл бұрын
2 3 दिवस जाम टेंशन मध्ये होतो आजचा एपिसोड बघून खूप हसलो राव बाळासाहेब जिंदाबाद सर्व कलाकारांनी छान काम केले
@nishantvlog5246
@nishantvlog5246 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6nXoZippNSJedU
@smartquotes2118
@smartquotes2118 2 жыл бұрын
Same 😘
@ankushshinde6924
@ankushshinde6924 2 жыл бұрын
@@smartquotes2118 ऐसा ही
@kumarchabare4210
@kumarchabare4210 2 жыл бұрын
रामभाऊ आणि सुभाष राव मदने साहेब अतिशय सुंदर अभिनय केला आहे बाळासाहेब तर महाराष्ट्राचे लाडके आहेत... किती प्रशंसा करेल तेवढं कमीच... आभारी आहोत गावरान फिल्म प्रोडक्शन
@appasahebkadule5253
@appasahebkadule5253 2 жыл бұрын
बाळासाहेब खरच राव लयच अवघड मानसं आहे राव तुम्ही लय हासवल राव पण रामभाऊ सुभाषराव सरपंच पाटील या सर्वांचि चांगली जिरवली खुप छान भाग आहे
@balajijadhav7852
@balajijadhav7852 2 жыл бұрын
संजू चा स्वभाव कसा का असेना पण आज बाळासाहेब व त्यांच्या कुटुंबा वरचे प्रेम व विचार चांगल्या पद्धतीने मांडले
@sureshmane8169
@sureshmane8169 2 жыл бұрын
बाळासाहेबांवर छोट्याच प्रेम आणी रामभाऊ वर गणाच प्रेम म्हणजे जिवाभावाची या शब्दाचा खरा अर्थ समजला.
@sachindeshmukh5328
@sachindeshmukh5328 2 жыл бұрын
Uridiw
@Avidesigner
@Avidesigner 2 жыл бұрын
🔥✌️
@dnyanarajanilkale2158
@dnyanarajanilkale2158 2 жыл бұрын
सुंदर माणूस म्हणतेय माझ्यावर लाईन मारत तर नाही. बाळासाहेब rock रामभाऊ shock...😉🙂♥️💯
@beoptimistic9231
@beoptimistic9231 2 жыл бұрын
ये खरबुड्या तोंडाच्या😂
@Itrdeadshot
@Itrdeadshot 2 жыл бұрын
Same name
@Allyt007
@Allyt007 2 жыл бұрын
ओ माझ येवड ऐका की राव फैजी वर 1 ऐपिसोड बनवा.की जय हिंद जय भारत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@bfbf2265
@bfbf2265 Жыл бұрын
आमच्या या generation मध्ये hollywood, bollywood, chinese -japanese che anime मध्ये जेवढी मज्जा सुख भेटत नाही ...त्यापेक्षा हे आपल्या अस्सल मराठी च बघायला sukoon भेटत ... आणी बाळासाहेब is love ♥️ ....thank you everyone ...या धवत्या जीवनात हसवण्या साठी ❤️ ..love uhhh guys ...respect ♥️🫡
@sachintawaresss5735
@sachintawaresss5735 2 жыл бұрын
रामभाऊ आणि सुभषराव तूम्ही कसलले कलाकार आहेत हे संपुर्ण जगाला दाखवून दिले तूम्ही कोणतेही भूमिका अगदि सहज करता..अभिनंदन..बाळासाहेबचा तर नादच खुळा आहे..♥️😂😂
@santoshpandhare6264
@santoshpandhare6264 2 жыл бұрын
आजचा भाग जमला नाही....
@rahulfatangare900
@rahulfatangare900 2 жыл бұрын
1 no veb siris
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 2 жыл бұрын
खरच
@prashantjagtap4457
@prashantjagtap4457 2 жыл бұрын
Nice one
@bhaktirawade7612
@bhaktirawade7612 2 жыл бұрын
Hkjp
@SantanchaSevak
@SantanchaSevak 2 жыл бұрын
खूप सुंदर बाळासाहेब रामभाऊ आपली विनोदी शैली सतत आम्हाला खूप आनंद देत असते नेहमी आम्ही तुमचे एपिसोड पाहत असतो समस्त वारकरी संप्रदाय यांच्या कडून भावी वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@namaste2417
@namaste2417 2 жыл бұрын
महाराज कुटे आहेत तुम्ही
@SantanchaSevak
@SantanchaSevak 2 жыл бұрын
@@namaste2417 gavakadech
@gauravgadekar2599
@gauravgadekar2599 2 жыл бұрын
बाळासाहेबांची कॉमेडी अप्रतिम ❤️
@user-gv7uk7xj9i
@user-gv7uk7xj9i 11 сағат бұрын
खूप छान बाळासाहेब रामभाऊ भरपूर हासलो मनापासून अभिनंदन 💐💐❤️❤️🙏
@tejasmane621
@tejasmane621 2 жыл бұрын
मी दारू सोडली तर उंदरांचा सुळसुळाट होइल गावात.....😂😀 एकदम कडकं ...🤦🙏
@agriculturewallah01
@agriculturewallah01 2 жыл бұрын
🐀🐭🐀🐭🐀🐭🤣🤣🤣🤣😍😍😍
@prashantthorat9242
@prashantthorat9242 2 жыл бұрын
🤣😇😅😜😑😜😅😇
@satyajitp4947
@satyajitp4947 2 жыл бұрын
Hi
@Drxadarshmane3760
@Drxadarshmane3760 2 жыл бұрын
कोना कोना ला वाटतं ही वेब सिरीज महाराष्ट्रत एक नंबर आहे.. 💫💫💫💫💫💫💫💫💫 👇👇👇👇👇👇👇
@bhushanmainkar1393
@bhushanmainkar1393 2 жыл бұрын
I agree
@subhashghule4452
@subhashghule4452 2 жыл бұрын
तू ला काय वाटत
@mahadevtalekar1596
@mahadevtalekar1596 2 жыл бұрын
खुप छान आहे.धन्यवाद.चांडाळ.चौकडी
@ambadasavdhut6277
@ambadasavdhut6277 2 жыл бұрын
अप्रतिम कलाकृती.बर्‍याच वर्षानंतर एक दमदार कला पहायला मिळाली.तुमची टिम आणि सर्व कलाकारांना मी मनपुर्वक शुभेच्छा देतो.महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात आपल्या अस्सल मराठी सिरीजचा प्रसार झाल्याशिवाय राहणार नाही.खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद.
@amolghanwat07
@amolghanwat07 2 жыл бұрын
रामभाऊ यांनी दारुड्याची केलेली भूमिका कमालीची होती. सर्वगुणसंपन्न कलाकार #रामभाऊ♥️
@nishantvlog5246
@nishantvlog5246 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6nXoZippNSJedU
@satishdhundare7906
@satishdhundare7906 2 жыл бұрын
शेतकऱ्याच्या शेती मालाच्या पडलेल्या दरावर 1 एपिसोड व्हायला पाहिजे अशी एक इच्छा आहे👍🙏
@nanasosalunkhe1517
@nanasosalunkhe1517 2 жыл бұрын
सर्वच कलाकारांचा अभिनय अप्रतिम आणि वाखणन्यासारखा ।आपल्या वेबसिरीज मुळे खुप मनोरंजण होत आहे,पुढील निर्माण करीत असलेल्या भागासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा!!!!!!
@akashsurvepatil3259
@akashsurvepatil3259 2 жыл бұрын
मटन मटन पिश पिस सुभाषराव कमाल केली राव🤣🤣🤣
@pandurangnimbalkar5833
@pandurangnimbalkar5833 2 жыл бұрын
रामभाऊ काय पण म्हणा पण खरंच तुमची मेव्हणी लय सुंदर आहे....!👌👌
@machindragadakh4282
@machindragadakh4282 2 жыл бұрын
🧡🧡🌹🌹
@prashantkhot3920
@prashantkhot3920 2 жыл бұрын
मेव्हणीच्या नव-याच वय जास्तच आहे
@swapnilballal1469
@swapnilballal1469 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@user-bh7eo1vz1m
@user-bh7eo1vz1m 2 жыл бұрын
रामभाऊ
@akshayshinde3017
@akshayshinde3017 2 жыл бұрын
@@prashantkhot3920 jata ka tumi
@yuvrajgharbude4585
@yuvrajgharbude4585 2 жыл бұрын
शेतकऱ्याच्या शेती मालाच्या पडलेल्या दरावर 1 एपिसोड व्हायला पाहिजे अशी एक इच्छा आहे👍🙏🙏
@mahadevyadav3520
@mahadevyadav3520 2 жыл бұрын
एकदम बरोबर
@akshaykhengat697
@akshaykhengat697 2 жыл бұрын
100%
@anantpatil127
@anantpatil127 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@riteshwaghmare1709
@riteshwaghmare1709 2 жыл бұрын
@@anantpatil127 Q,
@Aher_Vinod_Patil
@Aher_Vinod_Patil 2 жыл бұрын
बरोबर
@Rahultathawade
@Rahultathawade 2 жыл бұрын
या भागाच्या निमित्ताने एक वर्षांपूर्वीचा रामभाऊच्या मेहुणीचा आणि आणि बाळासाहेबांच्या बहिणीचा "पाहुणचार" हा भाग पाहण्यात आला. खूप छान वाटले दोन्ही भाग. एकदम भारी वेबसिरीज
@sachinpingale9644
@sachinpingale9644 2 жыл бұрын
आज कळ‌ की बाळासाहेब च्या नादी लागला की बाळासाहेब त्या ची कार्यक्रम करतो 🔥🔥🔥 आणि आजचा भाग खुप छान होता 🔥🔥
@samadhanmule5059
@samadhanmule5059 2 жыл бұрын
एकदम झकास ❤️❤️🔥🔥 पेशंट ने जर वेब सिरीज बघितली की त्याला बरं वाटतं आणि टेन्शन मुक्त होते 🙏🙏हा माझा अनुभव आहे 👍
@ganeshumap3778
@ganeshumap3778 2 жыл бұрын
🙏❤️👍👍💐
@samadhanmule5059
@samadhanmule5059 2 жыл бұрын
@@ganeshumap3778 🙏🙏
@rinamore8374
@rinamore8374 2 жыл бұрын
तुम्हा सर्वांनंच कौतुक कराव तेव्हड कमीच👌👌खूप हसवलत 🤣🤣🤣रामभाऊ तुमची मेहूनी खुप सुंदर आहे👌👌👌आम्हाला आसेच हसवत रहा❤️❤️
@dhananjaybhinge6874
@dhananjaybhinge6874 2 жыл бұрын
रामभाऊ - बेलन ची नागिन निघाली नागोबा डुलाया लागला..😂😂😂😂 छोट्या 1 नंबर मित्राला एकटा नाय सोडायचा कधी 👌👌💕 अन बाळासाहेब Love you..💕💕
@pratikthite9889
@pratikthite9889 2 жыл бұрын
लय भारी टिम आहे आपली खुप खुप शुभेच्छा💕💕👍👍✌✌👌👌👌👌👌👌
@shrikarppotdar7607
@shrikarppotdar7607 2 жыл бұрын
अभिनय उत्कृष्ट आहे राव तुमचा❤️❤️❤️
@balrajthorat
@balrajthorat 2 жыл бұрын
All time superhit episod,,,, खूप छान ,,,, दारू न पिता दारू पिल्याची ऍक्ट करणे म्हणजे लाजवाब😀😀जेणेकरून पाटलांची उचकी🤔🤔खूप छान करमणूक केली,,,,,धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dadakotkar642
@dadakotkar642 2 жыл бұрын
एकच नंबर
@yadavv.b.2550
@yadavv.b.2550 2 жыл бұрын
Sagle darude acting ch karat asatat😜
@user-pg7gb8wn1v
@user-pg7gb8wn1v 2 жыл бұрын
ग्रामीण भागही कलेने किती वैभव संपन्न आहे हे दाखवून दिले तुम्ही सगळ्यांनी 🙏🙏
@laxmannangre5317
@laxmannangre5317 2 жыл бұрын
मराठमोळया दौरा लघुपटाचा आता केरळमध्ये डंका 🕺🏿💃 केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये गावरान फिल्मस् प्रोडक्शन च्या दौरा लघुपटाची निवड 🎼🎬अभिनंदन
@aronkore7441
@aronkore7441 2 жыл бұрын
खरच आज पर्यंत इतका हसलो नसल पण आज हा एपिसोड पहिला आणि खूप आनंद झाला. छान ग्रेट
@ganeshdisale3401
@ganeshdisale3401 2 жыл бұрын
गाणा पैलवान चा महाराष्ट्र केसरी चा एपिसोड कडा राव भाऊ, बाळू काका, अध्यक्ष ,पाटील ,नेवसे सरपंच, संजू शेठ ,अमीर, छोट्या, उजन ,पप्या, तुम्हाला विनंती आहे💪✌️💪 🙏✌️
@user-ev9mm5jx6z
@user-ev9mm5jx6z 2 жыл бұрын
लय भारी , रक्त च्या नात्याला लाजविनार नात म्हणजे मित्र चं ,,,नात छोट्या आणि बाळासाहेबांची यारी ,,,रामभाऊ , पाटील, सुभाषराव, सरपंच,, यांनी ईतकि चांगली एक्टिंग केलीय 👌👌👌♥️ मित्र प्रेम ♥️♥️♥️❣️♥️♥️❣️❣️
@wisdompath3213
@wisdompath3213 2 жыл бұрын
अतिशय विनोदी , प्रत्येक पात्र विनोदी आहे, इतकं आयुष्यात पहिल्यांदाच हसलो... रामभाऊ आणि बाळासाहेब... काय अभिनय केला सलाम 🙏🙏🙏😀😀
@Ruturajpatil1001
@Ruturajpatil1001 Жыл бұрын
40:25 😅😅
@abhishekrokade3636
@abhishekrokade3636 2 жыл бұрын
मी माझ्या आयुष्यात हसत असेल तर फक्त बाळासाहेबांच्या कृती (कला)मुळेच
@ganeshtoramkar2256
@ganeshtoramkar2256 2 жыл бұрын
सर्व कलाकारांना मनापासून धन्यवाद,फासा कसा उलटतो,याच उत्तम उदाहरण,म्हणजे हा एपिसोड..छान संदेश दिला सर्वच कलाकार मंडळीनी..🙏🙏👌👌👍👍
@ajitbhosale6649
@ajitbhosale6649 2 жыл бұрын
आज कळ‌ की बाळासाहेब च्या नादी लागला की बाळासाहेब त्या ची कार्यक्रम करतो 🔥🔥🔥 आणि आजचा भाग खुप छान होता 🔥🔥🔥
@rajbansode1383
@rajbansode1383 2 жыл бұрын
आतापर्यंत जेवढे एपिसोड बघितल्यावर हासु आलं नाही तेवढं हासु आजचा एपिसोड बघितल्यावर आलं सुपर एक्टिंग रामभाऊ बाळासाहेब 👌👌👌
@akashrenuse5367
@akashrenuse5367 2 жыл бұрын
लावला बरोबर कार्यक्रम बाळासाहेबांनी सगळ्यांचा नाद करायचा नाय 👌👌 सगळ्यांचा अभिनय अतिउत्तम
@vikrantbhosale7741
@vikrantbhosale7741 2 жыл бұрын
खूप हसलो आज राव सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा एक नबर एपिसोड
@dnyaneshwarrangule2180
@dnyaneshwarrangule2180 2 жыл бұрын
😂😂😂😂 खूप हसलो राव आज... रामभाऊ चा टाटा लई मस्त होता.... सगळा एपिसोड भारी होता ... तुम्ही सगळे अस्सल कलाकार आहात.... ❤️💐💐
@nishantvlog5246
@nishantvlog5246 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6nXoZippNSJedU
@satyawandalavi-dsr1241
@satyawandalavi-dsr1241 2 жыл бұрын
बाळासाहेब नाद खुळा 🙏🙏🙏🙏
@nileshlawand7875
@nileshlawand7875 2 жыл бұрын
नादच खुळा.. बाळासाहेब रामभाऊ खूपच छान पाटील सुभाषराव यांनीही खूप छान ॲक्टिंग केली..... आजचा भाग सगळ्यात एक नंबर
@AHK72
@AHK72 2 жыл бұрын
त्या डब्या मध्ये २/४ मुरमुरे ठेवायला पाहिजे होते अजून मजा आली असती 😂❤️
@akashnarute9075
@akashnarute9075 2 жыл бұрын
लोक डॉन मध्ये म्हणती मेहुणी लय आठवण येत दाजी रामभाऊ डायलॉग
@bhushansuryawanshi3359
@bhushansuryawanshi3359 2 жыл бұрын
Lockdown मध्ये मेहुणी म्हणती माझी लय आठवण येते दाजी...😂😂😂😂😂👌🏻👍🏻
@shekhargaikwad8616
@shekhargaikwad8616 2 жыл бұрын
जबरदस्तच... शब्दच नाहित ...👌👌❤️❤️
@hdchikane6499
@hdchikane6499 2 жыл бұрын
छोट्यानं दाखवुन दिल की जिवलग मित्राला कधीच १ट सोडायच नसतं काही पण झाल तरी साथ द्यायची
@sopanyadav613
@sopanyadav613 2 жыл бұрын
छोट्याच्या प्रेमासाठी एक लाईक झाल्याच पाहिजेत❤️
@greyhound_recing_club656
@greyhound_recing_club656 2 жыл бұрын
बाळासाहेब सारखी दारुड्या ची अॅक्टींग कोणाला जमत नाही बाळासाहेब एक नंबर नाद करा पण बाळासाहेबांचा कुठे
@aakashmore7789
@aakashmore7789 Жыл бұрын
सगळ्यात भारी चांडाळ चौकडी च्या करामती 💯💯✌️✌️✌️
@maheshsalunke9390
@maheshsalunke9390 2 жыл бұрын
वेबसिरीज बंद होनार आहे आशी न्युज युट्युब ला येत आहे असं काही बंद करु नका पिलीज सर्व महाराष्ट्र रविवारी सकाळी 8वाजता आतुरतेने वाट पाहत असतात 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@adityanewase8459
@adityanewase8459 2 жыл бұрын
Ho khar ahe amhi sagale dar ravivari vat pahat asto new episode chi
@ankushkokare9214
@ankushkokare9214 2 жыл бұрын
Vebsirij band karu naka
@shambhographics6620
@shambhographics6620 2 жыл бұрын
@@ankushkokare9214 nay hot band
@user-ez2fe7gr9n
@user-ez2fe7gr9n 2 жыл бұрын
Video puran baga band honar nahi
@navanathsangale1974
@navanathsangale1974 2 жыл бұрын
आजचा भाग 90 असल्यामुळे सर्वांनी 90 ( नाईन्टी )घेतली होती छान होता आजचा भाग
@shivajishinde8601
@shivajishinde8601 2 жыл бұрын
याचा पुढचा एपिसोड बनवा अण्णा आणि मेहुणी बाळासाहेब यांची जुगलबंदी बघायला लै मज्जा येणार खरंच याचा पुढील भाग बनवा
@user-qe2kj1gw6h
@user-qe2kj1gw6h 3 ай бұрын
रामभाऊ एकच नंबर तुमची मेहुणी त्यांच्या घरी जेवायला भरपूर असते सुख मटन मच्छी फ्राय एका माणसाला पाच पाच पोळ्या त्यापेक्षा बाळासाहेबांची बहीण परवडली पोटभर जेवाय घातले ❤❤❤❤❤
@marutikshirsagar7874
@marutikshirsagar7874 2 жыл бұрын
पूर्ण आठवडा काम करून दर रविवारी तुमची web series पाहून थकवा दूर होतो... खूप छान.... बाळासाहेब vs रामभाऊ❤... जबरदस्त कॉमेडी 😂❤❤❤
@manikbargule7538
@manikbargule7538 2 жыл бұрын
हो
@bapukamble822
@bapukamble822 2 жыл бұрын
Suuuuuperb episode, 😍
@nishantvlog5246
@nishantvlog5246 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/l6nXoZippNSJedU
@sachinpatil1670
@sachinpatil1670 2 жыл бұрын
Tum per phone laga Nahin
@kunalpitla4942
@kunalpitla4942 2 жыл бұрын
Ho
@sunillokhande1748
@sunillokhande1748 2 жыл бұрын
बाळासाहेबांचा नाद करायचा नाही. जबरदस्त कामगिरी केली पूर्ण टीमने.
@allactionmov
@allactionmov 2 жыл бұрын
छोट्या प्रेम बघून असं सर्व बांधवांना कळविण्यात येते की असंच प्रेम करा छोट्या छोट्या भाई एक नंबर ✌️🥰
@ashateli8182
@ashateli8182 2 жыл бұрын
भारी करामत केली आज... खूप हसले.. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ऑल टीम💐💐💐💐
@kisantanpure9041
@kisantanpure9041 2 жыл бұрын
बैलगाडा शर्यती वर एक भाग तयार करा शर्यती चालू होण्यासाठी ❤️❤️
@haridasgarande2011
@haridasgarande2011 2 жыл бұрын
झालाच पाहिजे पण काय करणार रिप्लाय पण मीळत नाही.टीम कडून.
@kisantanpure9041
@kisantanpure9041 2 жыл бұрын
देतील की थोडा विचार करून
@sachinbhalshankar9357
@sachinbhalshankar9357 2 жыл бұрын
यह एपिसोड बहुत ही खूबसूरत है सभी कलाकारों बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस किया है सभी कलाकारों का रोका मैं दिल से धन्यवाद करना चाहता हूं और बालासाहे इनको भी बहुत-बहुत बधाई is Sunday Manoranjan करते हो और आपके एक कलाकार गाना उसको भी दिखना चाहिए था बहुत-बहुत सॉरी टीम को बधाई comedy web series
@prakashborate6814
@prakashborate6814 2 жыл бұрын
दारू न पिता दारू पीलेल्यची acting करणे बाळासाहेब तुम्हालाच सुंदर जमते. आज पहिल्यांदा सुभाषराव, रामभाऊ, पाटील व सरपंचाना दारू पीलेले पाहिले. अतिशय सुंदर एपिसोड. बोराटे पी. व्ही. पिम्प्रद, ता- फलटण
@apawar3155
@apawar3155 2 жыл бұрын
🙏 नादच खुळा, खरंच एकदा देवदर्शन वर एक एपिसोङ होऊन जाऊद्या 👏सगळ्या कलाकारांचे मनापासून आभार.
@khandubhagat954
@khandubhagat954 2 жыл бұрын
आजचा भाग पाहण्यासाठी मी आज लवकर उठलोय सुट्टी असुन सुद्धा कारण बाळासाहेब नी सुभाषराव व रामभाऊ यांना दारू पाजली . आणि खास रामभाऊच्या मेव्हणीच्या घरी जेवायला जायचयं . नादखुळा ऐपीसोड
@sachinshete8315
@sachinshete8315 2 жыл бұрын
एपीसाेड एकदम भारी झाला फक्त ४जनांला व्यसन मुक्ती केंद्रात ठेवायला लागत होत पंधरा दिवस मंग लय मज्जा आलि आसति
@bharatpaghal1818
@bharatpaghal1818 2 жыл бұрын
मी वाट पाहतोय असतो नवीन भागाची..... लय भारी.... बाळासाहेब. आणि सर्व टीम......
@aakashmore5076
@aakashmore5076 2 жыл бұрын
बाळासाहेब - व्हय सुभाषराव रामभाऊ ची मेहूनी मला सुंदर माणूस म्हनतीय ,माझ्यावर लाईन तर मारत नाही ना ...😃😃😀😀😂😂😀😀
@santoshchavan6726
@santoshchavan6726 2 жыл бұрын
खूब छान ऐपिसोड आहे
@ganeshambilwade638
@ganeshambilwade638 2 жыл бұрын
🤣🤣
@ramprasadbhagat7641
@ramprasadbhagat7641 2 жыл бұрын
😂
@amolmhetre3244
@amolmhetre3244 2 жыл бұрын
आज बाळासाहेबानी रामभाऊला व सुभाषरावला चांगलंच पाणी पाजलं 😂😂😂😂😂😂😂😂😂
@vijupakhare6606
@vijupakhare6606 2 жыл бұрын
छान होता आजचा एपिसोड गेले होते बाळासाहेबांची दारू सोडव्याला आणि स्वतः दारू पिऊन अब्रु घालवली मेव्हणीच्या घरी एक नंबर बाळासाहेब ☺️☺️👍👍
@user-cu7rb4ox3m
@user-cu7rb4ox3m 2 жыл бұрын
डॉकटर बाळासाहेब , सगळयांचा इलाज केला 😂
@pappugavande4841
@pappugavande4841 2 жыл бұрын
रामभाऊ सोडून ह्या महाराष्ट्रात कोणीही प्रतिष्ठित व्यक्ती नाही ❤️
@shekharpansare6396
@shekharpansare6396 2 жыл бұрын
अक्टिंग चा राजा म्हणजे रामभाऊ 👍👍👍👍👍
@yogeshdidul7918
@yogeshdidul7918 2 жыл бұрын
बरोबर आहे
@viralmarathi07
@viralmarathi07 2 жыл бұрын
या भागात विशेष म्हणजे सारखे दारू पिणारे बाळासाहेब दारू पिले नाहीत पण कधीही न पिणारे रामभाऊ , सुभाषराव ,पाटील हे दारू पिले 😂✌🏻
@umeshus45
@umeshus45 2 жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@ashwinimangire9289
@ashwinimangire9289 2 жыл бұрын
सर जेंव्हा जेंव्हा टेन्शन मध्ये असते तेंव्हा तेंव्हा तुमचे episode पाहून मन प्रसन्न होते. You are so great....
@chandrakantdoiphode3347
@chandrakantdoiphode3347 2 жыл бұрын
सौ सोनार की एक लोहार की, बाळासाहेब ग्रेट, पूर्ण कलाकारांना हार्दिक शुभेच्छा,
@maulimarade1785
@maulimarade1785 2 жыл бұрын
आज खरी धमाल बाळासाहेबांनी केली बाळासाहेबांचा नादच खुळा 🔥🔥🔥🔥🔥❤️
@shivajunawane7195
@shivajunawane7195 2 жыл бұрын
ऐकच नंबर नाद खुळा झक्कास बाळासाहेब राम भाऊ तंटा मुक्त सुभाष राव झक्कास ऐक्टिंग 💥💥💥🔥🔥🔥👌👌👌👌
@umeshus45
@umeshus45 2 жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@NaGeShGaMinGLiVe
@NaGeShGaMinGLiVe 2 жыл бұрын
एक नंबर वेब सिरीज आहे.... सगळेच एक नंबर अक्टर आहेत .... 💥💥💥💥 🔥🔥🔥🔥🔥 💥💥💥💥💥💥
@ramkharasane6219
@ramkharasane6219 2 жыл бұрын
😄😄😄😄😄......हसून हसून मरायची वेळ आली राव............👌👌👌
@swapniljadhavsj5377
@swapniljadhavsj5377 2 жыл бұрын
बाळासाहेब रॉक बाकी सगळे शॉक 😀😂 लय झाक कॉमेडी गर्व नाही तर माज आहे मराठी असल्याचा 🧡🚩
@dayanandkamble5523
@dayanandkamble5523 2 жыл бұрын
बाळासाहेबांचा नाद करायचा नाय 👍👌👌👌👌👌
@umeshwavhal3055
@umeshwavhal3055 2 жыл бұрын
छोट्या चा भरपूर जिव आहे बाळासाहेब तुमच्या वर मस्त खोड मोडायला गेले आणि स्वताची खोड मोडून आले
@vijayrakshe5103
@vijayrakshe5103 2 жыл бұрын
बाळासाहेब १ नंबर खशीव सोनं ,सर्वांची कला अतिशय उत्तम प्रकारे दिसून येते छान एपिसोड
@naturefeelings7517
@naturefeelings7517 2 жыл бұрын
हसून हसून पोट दुखल खरंच खूप सुपर एपिसोड झालाय धन्यवाद तुमच्या सर्व चांडाळ चौकडी च्या करामती च्या टीमचे 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@user-qe2kj1gw6h
@user-qe2kj1gw6h 3 ай бұрын
बाळासाहेब रामभाऊ चे भरपूर प्रेम आहे त्यांच्या मेहुणी वर तुम्हाला किती जेवाय घातले होते पोट भरून सुभाषराव ला पण माहित आहे
@haushiramkardile
@haushiramkardile 2 жыл бұрын
एपिसोड पाहण्याचा आनंद वेगळाच आहे
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 52 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 24 МЛН
2 Эдит для вас ❤#видео #эдит #мурздей #симба #
0:13
Вырезанная Сцена Кавказская Пленница #shorts
0:46
Интересненько
Рет қаралды 2,2 МЛН
Бабайка #юмор #рекомендации #прикол
0:32
МэдПринц 👑
Рет қаралды 2,5 МЛН