घाशीरामांचा मृत्यू कसा झाला

  Рет қаралды 26,769

History in मराठी

History in मराठी

Күн бұрын

Пікірлер: 38
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 4 ай бұрын
शेवटी मनुवादी कायद्याने घासीरामाचा बळी घेतला...
@sujalnewase5818
@sujalnewase5818 4 ай бұрын
आम्ही कधीच ऐकला नाही हा इतिहास🙏🙏🙏 dhanyawad Madam
@warriortime5369
@warriortime5369 4 ай бұрын
मॅडम संभाजीनगर बोला, औरंगाबाद काय
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 4 ай бұрын
नानाला भ्रष्ठ आणि परकीय का आवडले ? महाराष्ट्रात कोणी मिळाले नाही काय
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 4 ай бұрын
जनतेला ४० / ५० % कर सक्तीने भरायला लावून ब्राम्हणाना वाटायला काय अवघड होते .
@10ssr
@10ssr 4 ай бұрын
क्रीयापदे चूकीची वापरली आहेत. अनेकवचनासाठी 'असत' असे क्रीयापद वापरण्या ऐवजी 'असे' क्रीयापद वापरलेले खटकले.
@ujwalanevase5145
@ujwalanevase5145 4 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@rajendra8188
@rajendra8188 4 ай бұрын
😂😂😂😂 उत्तम व्याकरण अभ्यास! पहिले क्रियापद मधला क्रि -हस्व का दीर्घ सांगा. 🤪 मग चुकिची का चूकीची ते तपासुन घेऊ.😉😊
@ravindradharmadhikari5367
@ravindradharmadhikari5367 2 ай бұрын
माहितीचा आनंद घ्यावी
@anilpawar2862
@anilpawar2862 4 ай бұрын
एकच कोतवाल, घाशीराम कोतवाल
@ravindrapansambal6326
@ravindrapansambal6326 4 ай бұрын
छान अभ्यासपुर्न सांगीतले🎉🎉
@bkailas3866
@bkailas3866 4 ай бұрын
अधिकारी वर्ग आला की नक़ळत अहंकार येतोच
@Humanrightspm
@Humanrightspm 4 ай бұрын
एखादे नाटक बंवा नाना फडणवीस यांची हिम्मत शौर्य मुत्सद्देगिरी त्यांनी केलेली सेवा स्वाज्याची फक्त त्यांची जात काय बघता
@anilpawar2862
@anilpawar2862 4 ай бұрын
घाशीराम कोतवाल अमर रहे
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 4 ай бұрын
दक्षिणा म्हणजे भिख....😊
@sahebraomore2320
@sahebraomore2320 4 ай бұрын
अहंकार वाढत गेला की असे होतेच. मग घाशीराम असो की आणखी कोणी असो.
@arvinddamle5994
@arvinddamle5994 4 ай бұрын
खूप अशुद्ध भाषा, न च्या जागी ण, आणि ण च्या जागी न, लक्ष ठेऊन भाषा सुधारा
@kalpanajadhav3783
@kalpanajadhav3783 4 ай бұрын
हो नी
@MohdRashidKhan-vk2yk
@MohdRashidKhan-vk2yk 4 ай бұрын
Ne mahiti asleli mahiti chi aaply mule.mahiti milun nynat bher padli tay badal dhayevad
@prajeetk
@prajeetk 4 ай бұрын
Aurangabad nawacha saharach nhie.. tumhala sadha neet bolta suddha yeet nhie
@mohammedalinaik2186
@mohammedalinaik2186 4 ай бұрын
Aurangzeb यांनी वसवलेले शहर म्हणजे औरंगाबाद.
@prajeetk
@prajeetk 4 ай бұрын
@@mohammedalinaik2186 bhokat gela aurangzeb..
@brsaint7728
@brsaint7728 4 ай бұрын
​@@mohammedalinaik2186 सुफीसंत औरंगजेब ज्यांनी सख्ख्या भावाचे मुंडके आपल्या कैदितील बापाला बघायला पाठवले.. संभाजी राजेंना महिना भर एकेक अवयव काढून छळ करून मारले.. मंदिरे तोडली गेली.. वाह काय आदर्श आहे.
@bro-t6v
@bro-t6v 4 ай бұрын
​@@brsaint7728मराठ्यांचा इतिहास सुद्धा फितूरीचा आहे हे पण लक्षात ठेवा... अर्थजणासाठी कित्येक मराठे औरंगाजेब कडे मनसबदार होते... मराठा साम्राज्य निर्मिती वेळेस भरपूर गद्दार हे मराठेच होते.. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे ना त्रास मराठे आणि बामणांनी दिला आहे.. औरंगाजेब हा राजकीय वैरी होता... स्वाधर्मीय मराठा आणि बामन हे घातकी होते
@sourabhshinge5314
@sourabhshinge5314 4 ай бұрын
@@mohammedalinaik2186 bihar madle na
@manjiriagnihotri8592
@manjiriagnihotri8592 4 ай бұрын
तेंडुलकरांनी काहीतरी वादग्रस्त लिहायचं म्हणून नाटक लिहिलं असं वाटतं.
@gopalbiyani3082
@gopalbiyani3082 4 ай бұрын
फालतू
@hemantsinnarkar8340
@hemantsinnarkar8340 4 ай бұрын
काय मराठी बोलती आहे ही बाई! न आणि ण मध्ये अंतर पण येत नाही.
@ujwalanevase5145
@ujwalanevase5145 4 ай бұрын
धन्यवाद सर 🙏🙏
@brsaint7728
@brsaint7728 4 ай бұрын
​@@ujwalanevase5145😂
@nik9643
@nik9643 4 ай бұрын
घाशीराम Brahman hota mahnun bhash madhe anali tumhi😂😂
@rahulbapat761
@rahulbapat761 3 ай бұрын
निवेदन मराठीत आहे आणि मराठीत 'न' आणि 'ण' ही दोन वेगळी अक्षरे आहेत याची कदाचित निवेदिका मॅडमना माहिती नसावी असे दिसते. एका ठिकाणी तर चक्क 'णाणा' असं बोललं गेलंय.. 🤣
@ujwalanevase5145
@ujwalanevase5145 3 ай бұрын
हो सर आॅपरेशन झालेलं आहे त्यामुळे काही शब्द उच्चरताना चूक होतेय 🙏🙏
@rajendrakarpe5687
@rajendrakarpe5687 4 ай бұрын
Magh aata abhi Kai karo
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 26 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,9 МЛН
СОБАКА И  ТРИ ТАБАЛАПКИ Ч.2 #shorts
00:33
INNA SERG
Рет қаралды 1,4 МЛН
बगलामुखी साधना में सफलता और असफलता के कारण। Causes of success and unsuccess in Baglamukhi Sadhana
17:27
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
शनिवार वाडा आणि पेशवे
8:09
Maratha History
Рет қаралды 18 М.
I tricked MrBeast into giving me his channel
00:58
Jesser
Рет қаралды 26 МЛН