श्रीया आणि तिच्या चाय विथ गप्पा या चॅनलचे खूप आभार मला महात्मा फुलेंबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल. सावित्रीबाई फुले यांचं चरित्र कुमार वयोगटासाठी लिहिण्याच्या निमित्ताने मला महात्मा फुलेंबद्दलही जुजबी माहितीच्या पलीकडे जाणून घेता आलं. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्रीयाने त्यांच्याबद्दल बोलण्याची संधी दिली, छान प्रश्न विचारले. त्यामुळे खूप छान वाटलं. पुन्हा एकदा आभार.
@prajaktahanamghar625715 күн бұрын
उत्तम मुलाखत. ❤
@solotravelershruti898415 күн бұрын
ह्या तुमच्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा, अशा लोकांना ऐकण ही एक पर्वणी आहे.
@masterkey378915 күн бұрын
ही मुलाखत खूपच आहे. अगदी सविस्तर माहिती या माध्यमातून समजली. सायली मॅडम अगदी भरभरून बोलत आहेत. सायली परांजपे मॅडमला आणि श्रिया भास्करला खूप खूप शुभेच्छा. 👌
@rominamenezes38136 күн бұрын
Very beautiful narrative given on the topic @Sayalee Paranjape ❤
@sayaleeparanjape56555 күн бұрын
Thank you so much..
@peaceofmind574715 күн бұрын
प्रत्येकाने बघावी अशी ही मुलाखत आहे. समाजसुधाराकांच्या विषयी अगदी डिटेल मध्ये माहिती समजते. गप्पांच्या माध्यमातून खूप महत्वाची माहिती समजली.