Gingee Fort | How to Reach GINGEE FORT?? | किल्ले जिंजी | भाग - १ | History of Gingee Fort

  Рет қаралды 21,781

RoadWheel Rane

RoadWheel Rane

Күн бұрын

किल्ले जिंजी. स्वराज्याची तिसरी राजधानी. काळ सोकावला होता. स्वराज्यावर औरंगजेबरुपी वादळ घोंगावत होतं. संभाजी राजेंसारखा आधार हिरावला गेला होता. अशावेळी येसूबाईंच्या मार्गदर्शनाखाली राजाराम महाराजांनी तामिळनाडू राज्यातील किल्ले जिंजी गाठला. आणि तब्बल आठ वर्ष इथून स्वराज्याचा राज्यकारभार चालवला. युट्युबवर पाहिलात तर किल्ले जिंजीचं दर्शन घडवणारा एकही मराठी व्हिडीओ तुम्हाला आढळणार नाही. आम्हालाही आढळला नाही. इतकंच काय? तर तिथे कस पोहोचावं याबद्दलही काही माहिती आढळत नव्हती. अखेर आम्ही तत्काळ किल्ले जिंजीचं नियोजन सुरु केलं. आणि शूट करून महाराष्ट्रात परतलो. या व्हिडिओत मुंबई, पुणेहून जिंजीपर्यंत कसं पोहोचायचं याची सविस्तर माहिती आहे. अगदी ट्रेन, बस आणि रिक्षापर्यंत कुठे किती पैसे घेतले जातात. जेवणाचे, राहण्याचे काय पर्याय आहेत हे सर्व तुम्हाला पाहता येईल. याशिवाय किल्ले जिंजीचा हा धगधगता इतिहास तुमच्यासमोर ठेवायचा आहे. ही सिरीज पूर्ण पाहा. हा तुमच्यासाठी बेस्ट अनुभव असेल याची खात्री मी देतो... जय शिवशंभू!
---------------
तुम्ही तिंडीवनम स्टेशनवरूनही येऊ शकता. तिथून जिंजी अदमासे ३० किमी अंतरावर आहे. त्यासाठी पुणे, कुर्डुवाडी, सोलापूर मार्गे येणारी 'नागरकोईल एक्स्प्रेस' पकडू शकता. पण ही गाडी रात्री पोहोचते. पुन्हा रात्रीचा स्टे, तिथून पुढचा प्रवास असे बरेच प्रश्न निर्माण झाले असते. त्यामुळे आम्ही तिरुवन्नमलई स्टेशनचा पर्याय निवडला.
--------------
कुठलीही गोष्ट, इतिहास आपल्याला पालक, आजी-आजोबा, शिक्षक, नातेवाईक, समाज आणि 'पुस्तकांमधून' कळत असतो. समाजात ऐकीव गोष्टींपेक्षा लिखित इतिहासाला आजही मानाचं स्थान आहे. त्यामुळे वाचाल तर वाचाल हे आजही शाळाशाळांमधून ठळकपणे शिकवलं जातं. आता काय वाचावं, कुठे वाचावं, कस वाचावं, का वाचावं असे अनेक प्रश्न तुम्हाला कधी ना कधी पडले असतीलच. या प्रश्नांचं उत्तर letsreadindia.com आहे. या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. पुस्तकांचा अक्षरशः खजिना इकडे तुम्हाला सापडेल.
#LetsReadIndia
--------------
GoPro Hero 8 Black : amzn.to/3ehYZzl
Secondory DSLR Camera (Canon EOS 1500D) : amzn.to/3tytJ5Q
Primary DSLR Camera : (Canon EOS 200D II) amzn.to/3n0jh4s
-------------
Credit
Music: Valiant - AShamaluevMusic
Epic Inspirational and Cinematic Motivational Background Music by AShamaluevMusic
bensound.com
Mixkit.com
Sound Effects:
zapsplat.com
-------------
letsreadindia....
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 81
@surekhadharmale2040
@surekhadharmale2040 Жыл бұрын
सांगण्याची पध्दत छान आहे
@rupeshrane2892
@rupeshrane2892 2 жыл бұрын
बस मधील गाणी काही समजतं नव्हती पण ऐकायला छान वाटली आणि बस पण अप्रतिम 👌😍 पुढचा भाग लवकरच येउदे 🤩🚩🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
बसप्रेमींनी नेमका माहोल योग्य पद्धतीनं हेरला..😉 पुढील भाग लवकरच प्रसिद्ध करू. जय शिवशंभू!🚩
@kishorpawar2614
@kishorpawar2614 2 жыл бұрын
जय शिवशंभू ... सुंदर माहिती. आतुरता पुढिल भागाची...
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!😇 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@prasadjethe8800
@prasadjethe8800 2 жыл бұрын
दादा खूप सुंदर व्हिडिओ होता आतुरता पुढच्या भागाची 🚩जय जिजाऊ 🚩जय शहाजीराजे🚩 जय शिवराय🚩 जय शंभुराजे 🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार मित्रा!😇 लवकरच पुढील भाग प्रसिद्ध करू. तोवर हा भाग आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@madhukarborade2557
@madhukarborade2557 2 жыл бұрын
न पाहिलेले स्थळ तुमच्या सहकार्याने पहावयास मिळते आहे. धन्यवाद. श्री शिवाजी महाराज की जय.
@yppatilnsk
@yppatilnsk Жыл бұрын
Very nice. At time 17:10 backside of auto rickshaw on the board of police station it is written Gingee...
@rajeshmadan183
@rajeshmadan183 5 ай бұрын
अगदी मनापासून बोलतात, श्री राणे. खूप interesting सांगतात. अगदी आपण स्वतः तेथे जातोय असे वाटतं. असे वाटते की तेथे जायची गरचच नाही. खूप छान.😊
@deepakmahude8021
@deepakmahude8021 2 жыл бұрын
Jai Bhavani Jai Shivrai Jai maharashtra 🚩🚩🚩:... Great video sir with knowledge keep it up. Thanks for the video you are exploring the Golden history of the maratha Empire. 1600 km is not a joke. Thanks for the video 🙏🚩🚩🚩 Shree Swami Samantha mazi mauli 🚩🍁🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!😇 दिड हजार किमी गाठलेल्या पल्ल्याची विशेष दखल घेतली याचा विशेष आनंद वाटला. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@pratappathare6262
@pratappathare6262 2 жыл бұрын
छान माहिती
@chaitralikhaire4076
@chaitralikhaire4076 2 жыл бұрын
Kharch khup chan aastat video .👍 Mala aas vattki Samija Kadi ekhady gadavar gelo tar aamla gaide genychi garaj pandar nahi tu evadi sagali mahiti sangtos 👍👌
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!😇 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩 आणि हो.. मी तर अधिकाधिक माहितीपूर्ण व्हिडीओ शेअर करत राहीनच. पण ग्रुप असेल तर गाईड जरूर घ्या. त्यांचं उत्पन्नाचं साधन तेच असल्याने आपणही हातभार लावू..❤
@SandipChavan-lj5nm
@SandipChavan-lj5nm 2 жыл бұрын
Mastch!
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!😇 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@yogesh-x123
@yogesh-x123 Ай бұрын
दादा तुमचे सगले विडियो छान
@amarsule2594
@amarsule2594 2 жыл бұрын
व्हिडिओ खूप भारी आहे 🚩🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!😇 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू 🚩
@tsb8604
@tsb8604 2 жыл бұрын
खूप माहितीपूर्ण विडिओ आणि क्वालिटी तर खूपच जबरदस्त ! पुढील भागाची जास्त उत्सुकता लागलीय 😍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!😇 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩 पुढचा भाग लवकरच प्रसिद्ध करू..❤
@shaileshgaonkar1174
@shaileshgaonkar1174 2 жыл бұрын
अप्रतिम माहिती सादरीकरण .... तुझ वकृत्वकौशल्य ..hatts off ..
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!😇 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@shaileshgaonkar1174
@shaileshgaonkar1174 2 жыл бұрын
@@RoadWheelRane आधीचा लोगोच चांगला होता
@shambhavishridattopasak8046
@shambhavishridattopasak8046 2 жыл бұрын
Abhinandan
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
धन्यवाद.😊
@sandipbadar5479
@sandipbadar5479 2 жыл бұрын
Very valuable input. Really thanks to you and our Jijaji........
@sayalijagtap970
@sayalijagtap970 2 жыл бұрын
Khup chan video😍👌👌...uttam mahiti... video quality... 👌👌👍eagerly waiting for next part😍😍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!❤🙏🏻
@abhitchavan9943
@abhitchavan9943 2 жыл бұрын
Khup Chaan vlog zala ahe, Changlya prakare Journey Explain kelya baddal Dhanyavaad..👌
@amolpachpande4803
@amolpachpande4803 6 ай бұрын
Tumhi khup chhan paddhatine explain krtat. Tumchyamule Maharaj baddal khup kahi mahiti pn milali ani manala chhan vatl ki konitari fort baddal mahiti dili. Chhan kam krtat, krt raha best of luck tumhala. Jay shivray.
@shamalange_2000
@shamalange_2000 8 ай бұрын
मस्त आहे विडियो ❤
@omkarrane906
@omkarrane906 2 жыл бұрын
Goosebumps 🤯
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
😊❤🤘🏻
@chetanchavan3107
@chetanchavan3107 2 жыл бұрын
BHAU LAY BHARI ❤️❤️❤️
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
धन्यवाद..😊 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@sushantpatil3678
@sushantpatil3678 2 жыл бұрын
Mind blowing !!!
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
धन्यवाद..😊 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@prasadpatil226
@prasadpatil226 2 жыл бұрын
mastch
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 2 жыл бұрын
Be on thought var aalay bhau ...😱😱 Tyavarun ch
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
जय शिवशंभू❤😇🙏🏻
@RushikeshFalkeArtVlogs
@RushikeshFalkeArtVlogs 2 жыл бұрын
@@RoadWheelRane 😊😊😊 mast hota Interview ...🤗
@AstroEco.
@AstroEco. 2 жыл бұрын
Quality information ❤️🔥
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
धन्यवाद..❤🙏🏻
@RambadgoBabo
@RambadgoBabo 2 жыл бұрын
खूप छान माहिती दादा 👌
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!😊 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@arjunkadam1224
@arjunkadam1224 2 жыл бұрын
You deserve some very good appreciation for such videos. Excellent aptitude and approach
@sanketrahane3629
@sanketrahane3629 2 жыл бұрын
Vlog khup chan ani informative hota 👍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!😇 आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩🚩
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@nehamulgund6674
@nehamulgund6674 2 жыл бұрын
👌🚩
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
😊🚩
@girishvernekar2998
@girishvernekar2998 Жыл бұрын
Rajgad ani Harishchandragadavar pan asle detailed videos please banva
@Sachinraje_007
@Sachinraje_007 2 жыл бұрын
👌🏻👌🏻
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
जय शिवशंभू!🚩आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..😇
@pkparagkubal4109
@pkparagkubal4109 2 жыл бұрын
अंगावर काटा आला मित्र छान
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
जे अपेक्षित होतं ते घडलं. भारी वाटतंय. जय शिवशंभू!❤🙏🏻
@smayachit
@smayachit 2 жыл бұрын
Nice and informative.. better post all videos at a time.. just a suggestion
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!😊🙏🏻 नक्की सर. मात्र सातत्य राहावं म्हणून ठराविक वेळेत एक एक भाग प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. भविष्यात टीम वाढली की आपल्या सजेशनचा नक्की विचार करू..😇
@sahilmanjalkar5428
@sahilmanjalkar5428 2 жыл бұрын
🙏🙏🙏🤘🤘
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
❤🙏🏻
@meenalpawar1264
@meenalpawar1264 5 ай бұрын
When we were going on road where looking for this place. When we saw from road it looks like hip of stones so thought the fort is destroyed and didn't get down. Now feel very sad why we didn't get down to inquire atleast.😢
@ninadshinde2014
@ninadshinde2014 2 жыл бұрын
❤️😍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
❤😇
@tusharborade5940
@tusharborade5940 Жыл бұрын
तुम्ही कोणत्या महिन्या मध्ये गेलेलात जिंजी किल्ल्या वर ?
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
११ ऑक्टोबर!
@suhassane4903
@suhassane4903 2 жыл бұрын
JOURNY ANY WHERE IN SOUTHINDIA IS BEST>?
@vivekumare7799
@vivekumare7799 Ай бұрын
Bhau vasanth bhawan cha dosa khalla ka nh 😅😅
@akshayjadhav4295
@akshayjadhav4295 11 ай бұрын
Prathamesh dada aamchya Kade navaratit yetil Ka
@abhit7324
@abhit7324 2 жыл бұрын
Bhau patkan ana pudhcha bhag
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
धन्यवाद!😊 पुढील भाग ३ नोव्हेंबर रोजी.. नक्की पाहा. आणि हा व्हिडीओ मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.. जय शिवशंभू! 🚩
@aparnasarang2412
@aparnasarang2412 Жыл бұрын
चेन्नई वरून जाणे ठीक होईल ना?
@nandupalkar3619
@nandupalkar3619 8 ай бұрын
Total kiti bhag aahet
@RoadWheelRane
@RoadWheelRane 8 ай бұрын
एकूण ३ भाग! प्रवास, राजगिरी आणि कृष्णगिरी असे तीन
@paraggurao4867
@paraggurao4867 2 жыл бұрын
मी अंबारीतुन फिरलेलो हा किल्ला तिघाचे विस हजार झालेले तेव्हा दहा वर्षापुर्वी कोमेन्ट्री ईग्रजी मधे होती
@paraggurao4867
@paraggurao4867 2 жыл бұрын
धन्यवाद मराठमोळ्याअदाजात बघायला मिळाला जिजी
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
क्या बात! अंबारीतून? कमाल अनुभव असेल मग. भारीच!❤
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
धन्यवाद! आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. जय शिवशंभू!🚩
@savitakarale274
@savitakarale274 8 ай бұрын
छान माहिती
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 41 МЛН