Kalavantin Durg Trek | या गुहेत सापडली खोली.. | How to go to Kalavantin Durg | RoadWheel Rane

  Рет қаралды 55,025

RoadWheel Rane

RoadWheel Rane

2 жыл бұрын

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर (NH4) शेडुंग फाट्यापासून ठाकुरवाडीकडे जाता येतं.
कळंबोलीपासून पनवेल बायपासने येत असाल तर, जिथे मुंबई-पुणे महामार्ग जोडला जातो तेथे शेडुंग फाटा लागतो. तिथून पुढे शेडुंग-वर्दोली मार्ग पकडायचा.
पनवेलमधील वरुण गांधी हॉस्पिटलजवळ सहा आसनी रिक्षाने ठाकुरवाडी गावामध्ये उतरता येते. १० लोकांचे साधारणतः २००-२५० रुपये द्यावे लागतात.
दुसरा मार्ग म्हणजे पनवेल ते ठाकुरवाडी बससेवा. माणशी १२ रुपये बसचे टिकीट आहे. ठाकुरवाडीला आल्यावर प्रबळ गडाच्या दिशेने पायी पायी जावे लागते. (बसेसची वेळ लिहून घेणे)
-----
किल्ले विजयदुर्ग भाग १ : • Vijaydurg Fort | Part ...
किल्ले विजयदुर्ग भाग २ : • Vijaydurg Fort | PART ...
किल्ले विजयदुर्ग भाग ३ : • Vijaydurg Fort | PART ...
-------------
Follow Us -
Twitter - / rwrane
Instagram - / roadwheelrane
Facebook - / roadwheelrane
KZbin - / @roadwheelrane
--------
इन्स्टाग्राम आयडी : (roadwheelrane)
roadwheelrane?i...
------------
खरंतर आपल्याला सर्वांनाच कलावंतीण दुर्ग असं म्हणण्याची सवय लागलीय.. पण, कलावंतीण दुर्ग म्हणण्यापेक्षा त्याला कलावंतीणीचा सुळका म्हणणं जास्त योग्य ठरेल. कारण गडकिल्ल्यांवर वास्तू, अवशेष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. त्यामुळे एका सुंदर सुळक्याला छान पायऱ्यांचा दागिना घातलाय म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कुठेतरी लिहीलंय की, प्रबळगड म्हणजे साक्षात महादेवाची पींडी आणि कलावंतीणीचा सुळका म्हणजे या पिंडीसमोर बसलेले नंदी महाराज..
कलावंतीणीच्या सुळक्याच्या पायथ्याशी एक गुहा असून , तिचे प्रवेशद्वार लहान आहे. गुहेत जायचं असल्यास वाकून गुडघ्यावर चालत आत शिरणे हा एकमेव पर्याय आहे. आत शिरताच एक वळण पार केल्यावर गुहेच्या अंतर्गत भागात एक खोली आहे.
----
शेडुंग मार्गे : मुंबई किंवा पुण्याहून पनवेल अथवा कर्जतला आल्यानंतर जून्या पनवेल - पुणे मार्गावर शेडुंगकडे जाणारा मार्ग आहे. शेडुंग गावापासून ठाकूरवाडी गावापर्यंत जाण्यासाठी रिक्षा असतात. तेथून पुढे पाय वाटेने माची प्रबळला पोहचता येते.
----
कोण्या एका राजाचे कलावंती नावाच्या राणीवर खूप प्रेम होते. कलावंती राणी आपल्याला सोडून जावू नये, म्हणून त्या राजाने कलावंती राणीला प्रबळगडाच्या शेजारी असलेल्या सुळक्यावर एक महाल बांधून दिला. आजच्या दिवशी कलावंतीण दुर्गच्या सुळक्यावर पाहण्यासारखे काहीच नाही. परंतु सुळक्यावर चढण्याकरिता दगड कापून पायऱ्या तयार केलेल्या आहेत. आणि याची उंची खूप आहे.
------
In Frame - Prathmesh Rane, Sayali Rane
Editing - Uday Chothe
Special Thanks - Kartik Jadhav, Yash Parab
-------
Join this channel to get access to perks:
/ @roadwheelrane

Пікірлер: 125
@kiransutar3108
@kiransutar3108 Жыл бұрын
खूप छान विडिओ बनवला आहे.. मला अक्षरशः वाटले की मी स्वतः तुमच्यासोबत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट मला नमूद करायची आहे की तुम्हाला तुमच्या पत्नीचा सहभाग मिळाला आहे जी एकूण यशामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे.. तुमच्या आयुष्यातिल तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा..
@kartikjadhav243
@kartikjadhav243 2 жыл бұрын
नेहमीप्रमाणे कमाल!!! खरंतर video बनवताना मी आपल्यासोबत होतो. पण तरीही आता जे पाहतोय त्यातून एकच प्रश्न निर्माण होतोय, 'हे तेच shoot आहे?' यावरून आपण घेतलेल्या editing आणि इतर गोष्टींवरील कल्पना यावी. खरंच कलावंतीण म्हणजे दिव्य असंच मलाही वाटत होतं. प्रत्यक्ष कलावंतीण सर करताना ते काही जाणवलं नाही. काही ठिकाणी दक्षता घेणं गरजेचं आहे. पण ती दक्षता घेण्यासाठी आवश्यक तरतूद करून ठेवण्यात आल्या आहेत. आता पुढील video कोणत्या गडाचा असेल याचीच आतुरता... आपला हा 'दुर्गनामा' आम्हा मंडळींना सह्याद्रीची सफर घडवेल हा विश्वास आहे...
@sureshkulkarni6981
@sureshkulkarni6981 Жыл бұрын
खूप सुंदर, साक्षात कलावंतीण सर केल्याचा अनुभव दिलात.
@j.kproduction633
@j.kproduction633 Жыл бұрын
तुम्ही जसे धाडसी डेअरिंग बाज ,तशाच तुमच्या मॅडम जी धडाकेबाज 👍 तुमच्या साहसाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🌹👍
@kirankanse8373
@kirankanse8373 Жыл бұрын
व्हिडीओ बघतोय कि आपण स्वतः चं तिथे आहोत हेच समजत नव्हतं... कुत्र्याचा, आणि भाईजान चा विनोद अप्रतिम आणि महाराजांना दिलेली मानवंदना तर अनमोल होती... खूप छान आणि हो अर्धांगिनी मॅडम रॉक... 👌👌👌👌👌👌👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@sushilkumarpatil285
@sushilkumarpatil285 2 жыл бұрын
सर्व टीमचे विशेष करून ताईंचे खुप खुप अभिनंदन 💐💐 फारच कठीण,सरळ सुळक्यावर चढणे सोपं नाही.. आपण सर्व काळजीने जबाबदारीने चालावे हि विनंती..! सर्वांना पुढील ट्रेक साठी खुप खुप शुभेच्छा💐🎊
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!🔥🚩 हो नक्की काळजी घेऊ.. जय शिवशंभू! आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..❤
@snehalatakomath6412
@snehalatakomath6412 11 ай бұрын
छत्रपती शिवाजीराजे महाराज्यांना दिलेली मानवंदना खुप खुप छान अप्रतिम बाळा तुझ्या जिवात छत्रपती शिवाजी महाराज बद्दलची आत्मीयता प्रेम धन्यवाद तुला
@snehalatakomath6412
@snehalatakomath6412 11 ай бұрын
शिवाजी महाराजांना दिलेल्या मानवंदना आवाज पूर्ण आजूबाजूच्या डोंगरा दर्यात घुमत होता असे जाणवले बाळा सल्यूट तुला
@snehalatakomath6412
@snehalatakomath6412 11 ай бұрын
तुझ्या अर्धागिनी ला सलुट धाडसी आहे
@santoshtattooz5469
@santoshtattooz5469 Жыл бұрын
अरे भाईजान पण येउन गेलाय . भाईजान असेल बॉलिवूड चा आमचे मराठी कलाकार पण येतात..... 😍😍😍😍एक नंबर दादा
@minakshisrecipes1494
@minakshisrecipes1494 Жыл бұрын
सायली जबरदस्त धाडसी 👍
@pradeepnikam2481
@pradeepnikam2481 Жыл бұрын
गड कसा बघावा आणि त्याची माहिती कशी द्यायची हे तुम्ही छान शिकवले
@prakashpore198
@prakashpore198 4 ай бұрын
खूप छान आणि खूप धाडसी व्हिडिओ आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय
@rajeshmadan183
@rajeshmadan183 25 күн бұрын
प्रथमेश आणी सायली राणे, आपणांस दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ खूप आवडला. कळावंतीणीचा सुळका आणी प्रबळगड हे फारच अवघड trek वाटते. पण तुम्ही आणी तुमच्या mrs ने फारच धाडस केलं. उत्कृष्ट आणी अतिउत्तम व्हिडिओ शूट. माहिती अगदी सोप्या भाषेत पण फारच मनोरंजक होती.
@sangeetakadam7874
@sangeetakadam7874 4 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ ‌ छत्रपती शिवाजी महाराज की जय.❤❤❤❤
@priyankajagtap330
@priyankajagtap330 2 жыл бұрын
I felt extremely overwhelmed and thrilled at the same time.... Amachya bahini la video madhe baghun khup chhan vatala😅.... Bharpur trek kara ani bharpur video banva.... Loved it❤.. Keep it up guys
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
Thank you!☺😇 Keep supporting, keep loving!🔥🚩 Lots of love from bahinabai!❤
@balkrishnabhagwat1176
@balkrishnabhagwat1176 Жыл бұрын
आमच्या त्या वेळी असलं फोटो video नव्हतं. आज च्या घडीला 23 वर्षे झाली कलावंती दुर्ग जाऊन आलो ते
@user-xr6en1gj4q
@user-xr6en1gj4q Ай бұрын
खुप छान व्हिडिओ वाटला खरोखरच खूप छान व्हिडिओ वाटला आनंद झाला
@prashantmodak9422
@prashantmodak9422 2 жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा एक नंबर काम करतो आहेस
@sanjayayare2170
@sanjayayare2170 Жыл бұрын
खूप खूप छान माहितीपूर्ण ट्रेक व अप्रतिम रित्या आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@vijaykokare1316
@vijaykokare1316 7 ай бұрын
Prathamesh saaheb khup chan👌🎥 video zhala aahe superb performance👌 super hit🥳 💐💐👍😍
@ankushChudhary-bb9zd
@ankushChudhary-bb9zd 10 ай бұрын
अभिनंदन दादासाहेब तुमच्यामुळे आम्ही कलावती दुर्गाची सफर करू शकलो
@sandipambekar327
@sandipambekar327 9 ай бұрын
माहिती सांगण्याची पद्धत खुप छान आहे दादाची
@ms3198
@ms3198 9 ай бұрын
Foreign la phirna peksha aaplya maharashtra madhe Phira. U will find gold learn from Rane couple
@bkdoke287
@bkdoke287 Жыл бұрын
फार छान माहिती आणि सुंदर 🌹🌹👌👍
@user-gj7op3gb9u
@user-gj7op3gb9u 8 ай бұрын
खुप छान व्हिडिओ आहे छान वाटले
@meenalpawar1264
@meenalpawar1264 3 ай бұрын
Mast.
@ravipatil4544
@ravipatil4544 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली जय भवानी जय शिवाजी जय शिवराय
@Dayanandyadav2594
@Dayanandyadav2594 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली.
@NarayanKhatavkar-mt5gx
@NarayanKhatavkar-mt5gx 7 ай бұрын
प्रथम तुम्हाला धन्यवाद सलाम शुभेच्छा.जगावे तर मावळ्या सारखे.जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय भवानी.
@AshwinVS15
@AshwinVS15 Жыл бұрын
Ek number brother....ek number....
@shamalange_2000
@shamalange_2000 4 ай бұрын
मस्त आहे विडियो ❤
@brujendrasontakey3389
@brujendrasontakey3389 Жыл бұрын
खुप छान धन्यवाद
@pushkarkhaire308
@pushkarkhaire308 2 жыл бұрын
दुर्ग पाहूनच माणूस हदरतय पण भारीच आहे 🚩👌kadkkkk🔥
@rajeshayarekaraoke4435
@rajeshayarekaraoke4435 2 жыл бұрын
चित्तथरारक असा ट्रेक प्रथमेश, खूप सुंदर माहिती धन्यवाद🙏
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!🚩🔥
@minakshisrecipes1494
@minakshisrecipes1494 Жыл бұрын
Great great great great जबरदस्त 🙏🙏🙏🙏👍👌
@rupabavachikar9611
@rupabavachikar9611 7 ай бұрын
Har Har Mahadev Chatrapati Shivaji Maharaj Ki Jay Shiv Garjana Khup Chan Dada Namskar
@AryanGawde07_10
@AryanGawde07_10 2 жыл бұрын
Ek number
@tsb8604
@tsb8604 2 жыл бұрын
Jabardast 🔥🔥
@suchitas3085
@suchitas3085 Жыл бұрын
Mastch
@vedanshnibade
@vedanshnibade 2 жыл бұрын
Love it
@Bhagwanshirsat1986
@Bhagwanshirsat1986 4 ай бұрын
छान.❤❤❤
@siddeshwalavalkar
@siddeshwalavalkar 11 ай бұрын
Awesome 👍. Keep it up team.
@nehamulgund6674
@nehamulgund6674 2 жыл бұрын
Khupch Chan Tai ani Dada😍
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
😇🔥
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 ай бұрын
Very nice shooting.nice video. जोडीने जेजुरीला पण जाऊन या व व्हिडिओ टाका.wishing you happy married lufe
@sheela5309
@sheela5309 5 ай бұрын
Chan dada mahiti
@WasimKhan-gc1en
@WasimKhan-gc1en 2 ай бұрын
Amasingsir
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Khoop. Sundar
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Жыл бұрын
Great 👍
@WasimKhan-gc1en
@WasimKhan-gc1en 2 ай бұрын
Verynice
@vasudhavlogs8017
@vasudhavlogs8017 2 жыл бұрын
Khup divnasi tumcha vlog bgitla. Tumcha vlog ch notification yet navt mnun channel serch kel teva samjale. Lagnacha khup khup shubhecha.💐💐. Ani pahila jodine vlog chan ahe khup mehnat ahe. Ajun vlogs yeudya lavkar. 😊👍
@sayarabanupathan4917
@sayarabanupathan4917 2 жыл бұрын
Your hard work paid off 🥳🥳
@ganesha_the_Xp
@ganesha_the_Xp 7 күн бұрын
Nice....!
@ravinikam990
@ravinikam990 Жыл бұрын
Superb
@ms3198
@ms3198 9 ай бұрын
Rane sir is working hard to educate us
@vikeshghadivlogs
@vikeshghadivlogs 2 жыл бұрын
बरेच दिवसांनी जय शिवराय जय शंभूराजे 🙏👍👌👌
@AVIANILKALAMANCH
@AVIANILKALAMANCH Жыл бұрын
ग्रेट ,
@devendraduryodhan8840
@devendraduryodhan8840 Жыл бұрын
manvandana khub ati sumdar dili Jay bhim Jay shivray Jay bhavani Jay shivaji
@AVIANILKALAMANCH
@AVIANILKALAMANCH Жыл бұрын
जय शिवराय, जय शंभूराजे
@MaheshChaudhari-kn1vq
@MaheshChaudhari-kn1vq 7 ай бұрын
Nice ❤❤❤
@vijaybandekar1530
@vijaybandekar1530 7 ай бұрын
❤❤खूप खूप आभार🙏💕🙏💕
@ms3198
@ms3198 9 ай бұрын
Salute to Rane couple
@omkar3052
@omkar3052 Жыл бұрын
सुंदर सगळी माहिती घेऊन जा
@dm.574
@dm.574 7 ай бұрын
तुम्ही मस्त व्लॉग बनवाता दादा
@arunatoraskar9476
@arunatoraskar9476 2 жыл бұрын
Khupch sundar.Saylichepan kautuk karnyasarkhe ahe.tinepan trek chhan purn kela.guhet jaun atun guheche darshan ghadvile tyabaddl abhari ahe.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
मनापासून आभार!😇🔥 हो फारसा अनुभव नसताना खूप छान साथ दिली.. जय शिवशंभू!🚩
@nehakulkarni8496
@nehakulkarni8496 11 ай бұрын
Prathmesh tu mla mazya mulasakha aahes mla nusat gadh baghun bhiti watat hoti tumhi gadh chadhun aalat kalji ghet java aani ho tu je waran kartos tevha dolyapudhe picture ubha rahto mast information detos tumha doghanna bhavi aayushyasathi khup khup shubhechhya aani kartik yashala pan khup khup dhanywad aasech sunder video s amhala share karat ja maze aashirwad tula nehmich rahtil pudhcha video pathav wat pahate
@rahulinamdar5212
@rahulinamdar5212 4 ай бұрын
Hi..hey Rane. It's very beautiful to see you both on the Vlog. Keep it upgraded. Had visited Kalavantin last week. Keep updated dear😊 Rahul Inamdar Chinchwad Pune.
@ramdassaid2639
@ramdassaid2639 Жыл бұрын
Khup video pahile, pan guhetil room tumhi dakhavali. Great work brother.
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!😊 आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🚩
@rajendraahire9107
@rajendraahire9107 5 ай бұрын
Jay Shivaji Maharaj ki jay
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk
@RAJENDRASHIRGAONKAR-lc8fk 2 ай бұрын
Wishing you happy married life
@kalpeshchaudhari6548
@kalpeshchaudhari6548 7 ай бұрын
खूप छान आणि अप्रतिम सर दादा पण दादा तुम्ही जी माहिती देतात ना प्लीज तेव्हा music नका टाकत जाऊ कारणं ती माहिती आम्हाला खूप महत्त्वाची असते ❤
@manojchawan6202
@manojchawan6202 2 жыл бұрын
goosebumps 🔥
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
❤🔥
@Treveller_Nik01
@Treveller_Nik01 5 ай бұрын
Love from belgaum ❤. Jai shivaray😊
@RoadWheelRane
@RoadWheelRane 5 ай бұрын
खूप प्रेम!❤️ जय शिवराय..
@aryanbabre5091
@aryanbabre5091 Жыл бұрын
K hub chan☺
@AMBILWADE1
@AMBILWADE1 7 ай бұрын
🙏👌
@sanketphatak3581
@sanketphatak3581 11 ай бұрын
खूप छान माहिती दिली. पण एक सूचना बॅकग्राऊंड music मधेच loud होतो
@eknathwake9278
@eknathwake9278 Жыл бұрын
❤❤❤❤
@pratibhaghare3249
@pratibhaghare3249 5 ай бұрын
व्वा !!
@dm.574
@dm.574 7 ай бұрын
❤❤👍👍👍👍👍👍
@seemakadam2549
@seemakadam2549 Жыл бұрын
Prathamesh mee 3 divas zale tuze vlog baghayla suruvat keliy Apratim video aahet tuze. khup chhan. mast. Khup aatama 1 vatun dhadas kartos. Aani tuze mitra hi tuzya sarkhech aahet. Sahacharini sayli khup bhari vatale kautuk karave tewaddhe kamich aahe. Prathamesh bagh muli hi mulan peksh kami naahit he aajacya video tun siddha karun dakh as vle Sayline. Wah sayli. Tuhma sarwana tumchya pudhil vatchalis khup Shubhechya. 👌👍👍
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
मनापासून आभार!❤☺ मुली मुलांपेक्षा कमी नाहीत हे निर्विवाद सत्य आहे..💪🏻 सपोर्ट करत राहा. मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🚩
@ajitvharambale3156
@ajitvharambale3156 7 ай бұрын
🙏🚩
@sunilshinde2031
@sunilshinde2031 8 ай бұрын
same ashich guha sarasgad la aahe.. tyacha shoot karava
@tatyachaugule5144
@tatyachaugule5144 3 ай бұрын
Aal the same time🎉
@karanshelkescreation
@karanshelkescreation Жыл бұрын
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
❤🔥
@KASHIBAIMADAGE-tn2uo
@KASHIBAIMADAGE-tn2uo Жыл бұрын
He shiv murti vr kshi neli ka tethech bnvli ashel
@arunnana823
@arunnana823 7 ай бұрын
🙏💯👍🏾👌👌👌👌
@vsk559
@vsk559 2 жыл бұрын
💥💥💥🔥🔥🔥
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
❤🔥
@sagarkadam9240
@sagarkadam9240 10 күн бұрын
Dada tumcha vedio phaun maza nawin channel lavkarch suru kartoy , kahi tips dya
@changunadhone4848
@changunadhone4848 10 ай бұрын
दादा तुम्ही चढताय मांड्या आमच्या थरथरत होत्या
@balkrishnabhagwat1176
@balkrishnabhagwat1176 Жыл бұрын
मी 2000 २६ जानेवारी रोजी जाऊन आलो आहे .त्या वेळी प्रबळ गड ते कलावंती रोप लावलं होतं तर आम्ही प्रबळगड वर जाऊन रोप ने कलावंती दुर्ग वर आलोय नंतर खाली उतरलो ठाकूरवाडी त
@geetakale2535
@geetakale2535 Жыл бұрын
छत्र पति श्री शिवाजी महाराज राजाधिराज श्री राम दास। स्वामी महाराज यांचे चरणों पर शत् नमस्कार 🇮🇳🔴 हिंदू स्थान अजय।आ से🇮🇳🔴
@omkar3052
@omkar3052 Жыл бұрын
Are at ऑक्सिजन नाही कस करतोस sambal
@renukapawar9848
@renukapawar9848 Жыл бұрын
Young brigade ne dirg -savardhan kel pahije .tumhi jagrukata anu shakta. 🙏
@vaibhavgawari2337
@vaibhavgawari2337 2 жыл бұрын
भाऊ वरती पाणी आहे
@sagarkadam9240
@sagarkadam9240 11 күн бұрын
Video Chan aahe , pn thod ajun better hou shkat , editing made.
@RoadWheelRane
@RoadWheelRane 11 күн бұрын
जरूर. आगामी काळात आपल्याला निश्चित बदल दिसतील
@ganeshpednekar6544
@ganeshpednekar6544 5 ай бұрын
Tumhi mahiti deta tar tya music cha aawaj thoada Kami pramanat taka please, kay mahatva Purna mahiti spashta aiku yet nahi
@pradipmumbaikar3611
@pradipmumbaikar3611 Жыл бұрын
DeringbD
@shubhamshirke7471
@shubhamshirke7471 Жыл бұрын
मृगगड चि गुहा चा विडिओ कर पूर्ण आजपर्यंत कोणीच केला नही आणि गुहा पुर्ण शेवटापर्यंत गेलं नाही पुढे गेल्यावर उजेड दिसतो फक्त जाताना वटवाघूळ साठी काहीतरी ने
@shirishlakhe6998
@shirishlakhe6998 6 ай бұрын
16.32 😂
@balkrishnabhagwat1176
@balkrishnabhagwat1176 Жыл бұрын
त्या वेळी ही रोपची शिडी नव्हती
@vaibhavgawari2337
@vaibhavgawari2337 2 жыл бұрын
32.26 तुमचा टीम मेंबर गेला आहे तिकडे पाणी आहे 12 महिने पाणी असते
@RoadWheelRane
@RoadWheelRane 2 жыл бұрын
बहुतेक आम्ही डावीकडून गेल्यामुळे आम्हाला पाण्याचा सोर्स सापडला नाही. पुढील वेळी नक्की जाऊन पाहू.. जय शिवराय!❤🔥
@paragbhai6678
@paragbhai6678 Жыл бұрын
Bhau tumhala श्वास घ्यायला त्रास होते की nahi , mala अस baghitalya var श्वास घ्यायला त्रास hot aahe
@RoadWheelRane
@RoadWheelRane Жыл бұрын
हाहाह... सलग चढाई झाली की धापा लागणारच
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 17 МЛН
Gym belt !! 😂😂  @kauermtt
00:10
Tibo InShape
Рет қаралды 10 МЛН
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,8 МЛН
100❤️
00:19
MY💝No War🤝
Рет қаралды 23 МЛН