गुढीपाडवा विशेष!

  Рет қаралды 260

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

3 ай бұрын

'चैत्रपालवी' विलास मोरे यांची कविता. सादरीकरण- डॉ. प्रतिमा जगताप.

Пікірлер: 16
@smitakhadilkar1373
@smitakhadilkar1373 3 ай бұрын
खूपच सुंदर कविता.काव्य वाचनही मनाला भावणार
@meerajoshi9557
@meerajoshi9557 3 ай бұрын
कविता सुंदर व वाचनही सुरेख! नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
@aparnaovhal7100
@aparnaovhal7100 3 ай бұрын
गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा ताई,आणि धन्यवाद ही आमची सकाळ अगदी छान कवितेने सुरू झाली
@pravinlohar2205
@pravinlohar2205 3 ай бұрын
अतिशय सुरेख कविता व सादरीकरण!👌🏻👍🏻🙏🏻
@saflepradip5295
@saflepradip5295 3 ай бұрын
प्रिय प्रतिमा मॅम मधुर स्वरात ... चैत्राचं ... चैत्रपालवीचं ... सृष्टीच्या सौंदर्याचं... अप्रतिम वर्णन... नक्कीच मैत्रीची गुढी उभी करू 👍
@user-te9iq6ex4o
@user-te9iq6ex4o 3 ай бұрын
ताई, अत्यंत समयोचित कविता आम्हा श्रोत्यांसाठी सादर केली.चैत्र पालवीचं, वसंतोत्सवाचं, निसर्गातील हिरवाईचं वर्णन, तुम्ही वसंत ऋतू इतक्याच प्रसन्न मनाने, आम्रफळापेक्षा मधूर स्वरांनी सादर करुन आमच्या मनाला नववर्षाचं नवचैतन्य दिलं. सुंदर कविता, मधूर स्वर, ऐकून छान वाटले.पाडवा गोड झाला.खुप धन्यवाद 🙏🙏🙏 माया कुलकर्णी पुणे
@nmjoshi2757
@nmjoshi2757 3 ай бұрын
🎉
@nalinivarangaonkar2880
@nalinivarangaonkar2880 3 ай бұрын
अत्यंत भावपूर्ण कविता.. आणि.. कवितेच रसग्रहण वाह ❤ नविन संवत्सराच्या भरभरून शुभेच्छा
@yashashreepunekar6919
@yashashreepunekar6919 3 ай бұрын
नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा... चैत्र उल्हास घेऊन येतो..... उत्तम कविता... सुरेख विवेचन....
@ravindramorankar8466
@ravindramorankar8466 3 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण.
@athangborade4308
@athangborade4308 3 ай бұрын
🎉❤Gudhipadwyacha khup shubhechchha
@vilaskmore2410
@vilaskmore2410 3 ай бұрын
🙏🙏🙏 धन्यवाद ताई आपल्या उपक्रमात आपण माझ्या कवितेला सन्मान देऊन मलाही सन्मानित केलं . आपले हार्दिक आभार अत्यंत सुरेल आवाजात ताल ,स्वर ,लय , नाद सह केलेले सादरीकरण मनात चैत्र पालवी फुलवून गेली . 🙏🙏 धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏
@nilambariahirrao5539
@nilambariahirrao5539 3 ай бұрын
नवीन वर्षाच्या सुरवातीला चे सुंदर अशी कविता ऐकायला मिळाली. येणार वर्षही अशा वैविध्यपूर्ण कवितांचे आम्हाला लाभावे व तुझे वाचन आमच्या मनाला भुरळ पाडणारे असावे अशी नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुला शुभेच्छा....🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-gf7bo1kl9l
@user-gf7bo1kl9l 3 ай бұрын
व्वा व्वा किती सुंदर कविता आहे बहिणा बाईंची... 🎉 नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ताई 💐
@deepalithakur644
@deepalithakur644 3 ай бұрын
सुरेख !
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 3 ай бұрын
अभिप्रायाबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद!🙏🙏
आ हा रिमझिम के ये गीत . . पाऊस विशेष.
4:38
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 165
भेटी लागे जीवा . . रचना : संत तुकाराम.
4:09
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 312
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 68 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 60 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 60 МЛН
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
4:42
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 1,1 М.
सुट्टी विशेष भाग ५
4:41
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 271