आपण सज्जड पुरावे दिलेत, त्यामुळे नेताजी हेच नांव बरोबर आहे.
@निशांत_आवडे6 ай бұрын
खुप छान सर..नेहमीप्रमाणेच पुराव्यांसहीत❤️🚩👌
@dadasahebkorekar-shivvyakh83545 ай бұрын
अतिशय उत्तम माहिती मिळाली आम्हाला नेताजी हेच नाव बरोबर वाटते
@dhananjaydethe76785 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@Peaceful_life286 ай бұрын
अप्रतिम व अचूक माहिती दिल्याबद्दल आपले आभार! बरेच दिवस मनात होतेच नेताजी की नेतोजी? आज उत्तर मिळाले धन्यवाद
@ganeshsalve60636 ай бұрын
अप्रतिम खूपच छान माहिती पुरावता सर
@vijaykadge6945 ай бұрын
सर एक व्हिडिओ शिवराय यांची आग्रा भेटी ची बनवा ना तुमचे व्हिडिओ खूप माहिती देतात 🙏👍
@shashankmorey47076 ай бұрын
आपण अतिशय चांगल्या प्रकारे विश्लेषण केले आहे 🙏
@MuraliKamthe6 ай бұрын
नेताजी
@sampatchorat29215 ай бұрын
जय शिवराय सर
@jayashirke13686 ай бұрын
खूप छान माहिती 🙏🙏🚩🚩जय शिवराय
@DhananjaySalunkhe-r9f6 ай бұрын
खूप छान माहिती सांगितली मी तुमचा आभारी आहे
@rampawar11326 ай бұрын
खूप छान
@marutiabagole25675 ай бұрын
उपयुक्त माहिती
@rajeshpatil68725 ай бұрын
NETAJI HECH YOGYA VATATE.
@ajitgharge61285 ай бұрын
सर आग्रा ते राजगड चा थरारक वापसी याबद्दल जरा माहिती द्यावी 🙏🙏
@nirmitmarathe67655 ай бұрын
Namaskar Sir majha ek prashna aahe sir MOTE surname he kshatriya asun yache kul konte aahe
@R.N.Kao-RAW5 ай бұрын
Jay Shree Ram *88*
@rajeshbehere28226 ай бұрын
निनाद बेडेकर यांच्या बाबत आपले काय मत आहे .. त्यांच्या इतिहासाच्या अभ्यासा बाबत 🙏
@vaibhavlad34336 ай бұрын
बेडेकरांचा अभ्यास चांगला आहे परंतु शिवाजी महाराज सहिष्णू नव्हते असे दाखवणारा आहे.
@MoreSantosh6 ай бұрын
@@vaibhavlad3433 बेडेकर खरा इतिहास सांगताय ज्याला तुम्ही असिहिषणू म्हणताय. तुम्ही ठरवले आहे ते सेक्युलर होते. पुरावा तसा नाहीय
@MaratheShahiPravinBhosale6 ай бұрын
हा विषय इथे कशासाठी?
@avinashkarode52436 ай бұрын
निनाद बेडेकर हे विद्वान इतिहासकार आहेत. मोरे तुम्ही सेक्युलर हा शब्द वापरलाय, हा शब्द आत्ताचा आहे. शिवकालीन नाही.
@vaibhavlad34336 ай бұрын
@@MoreSantosh शिवाजी महाराजांनी सर्व जातीच्या मावळ्यांना मानाचे स्थान दिले. सरदारक्या दिल्या.. पालखीचा मान दिला. महात्मा फुले यांनी सुद्धा महाराजांचा कुळवाडी भूषण म्हणून गौरव केला. पेशवाईत तसे दिसले नाही. त्यांनी छत्रपतींची गादी हिसकावून त्यांना नामधारी बनवले व ब्राह्मणेतरांचा (बहुसंख्य मागासवर्गीय ) छळच केला गेला. म्हणून शिवाजी महाराज सहिष्णू ठरतात. जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म 🚩🚩
@netajinivangune34966 ай бұрын
🚩🚩🚩
@vaibhavlad34336 ай бұрын
आपण खूपच सुंदर विवेचन केले आपण व मनातील शंका दूर केली❤. सर, रामदास आणि शिवाजी महाराज यांची भेट झाली होती का? शिवाजी महाराजांचे खरे गुरू कोण जिजाऊ का रामदास ?? ह्यावर माहिती द्यावी ही विनंती.
@MaratheShahiPravinBhosale6 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@avinashkarode52436 ай бұрын
समर्थ रामदास स्वामी व शिवरायांची पहिली भेट चाफळच्या जवळच असलेले गाव शिंगणवाडी येथे झाली. व तेथेच शिवरायांच्या विनंतीवरून समर्थांनी त्यांना अनुग्रह दिला . म्हणजेच शिवाजी महाराज समर्थांचे शिष्य झाले. मी शिंगणवाडीला गेलोय.
@avinashkarode52436 ай бұрын
प्रत्येक आई ही मुलाची पहिली गुरूअसते तसेच वडील देखील गुरू असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक गुरू असतात. शिवाजीमहाराजांचे दादोजी कोंडदेव हे गुरूच होते. बाल शिवाजी ला राज्य कारभाराचे धडे त्यांनीच दिले.
@kushaq11735 ай бұрын
@@avinashkarode5243courtat case harun sudhha kiti bhampakpana palnar baman .
@kushaq11735 ай бұрын
@@avinashkarode5243dadoji kondev clerk hota ,karkun. Nantar maratha sardaravirudh ladhla pan.
@rajeshdesai96346 ай бұрын
सर दोन्ही नावे प्रचलीत असण्याची शक्यता जास्त आहे. त्या काळी तशी होती हे अनेकांच्या नावाचे उल्ल्रेख वेगवेगळे केलेले दिसतात.
@bhushanshukl56236 ай бұрын
नेताजी हेच नाव योग्य वाटते
@umeshraul54816 ай бұрын
💐💐🙏
@dineshpawar68192 ай бұрын
सर सर्वांना कर्नाटकातील भोसले माहिती आहेत पण नागपूरकर भोसल्यांच महाराजांकडे काही नात आहे का?
@Hemant_Kamat6 ай бұрын
Superb analysis as always! Once and for all, it stands proven that this great Generals name was Netaji. However, I would like to bring to your notoce that historians such as Ninad Bedekar and Babasaheb Purandare both correct their readers that the actual name was Netoji and not Netaji. Probably, they both did not go as deep into the proofs as you have. Once again, an excellent analysis along with irrefutable proofs!🙏🏼
@MaratheShahiPravinBhosale6 ай бұрын
Proofs are always above all .
@SaiprasadChitnis-jg2bj6 ай бұрын
शिवरायांचे सहसचिव आणि आमचे पूर्वज बाळाजी आवजी चित्रे चिटणीस यांच्यावर व्हिडिओ बनवा.
@MaratheShahiPravinBhosale6 ай бұрын
नक्कीच. ते चिटणीस होते. सचिव हे वेगळे पद आहे.
@sunilca20056 ай бұрын
पूर्वी च्या काळी अस लिहिण्याची पद्धत होती नावं स्थळ यांना काना मात्रा वाढवला जात होता
@abhgad5 ай бұрын
मला असे वाटते हे एक मराठी भाषेचे वैशिष्ठ्य आहे. मराठी मध्ये अशी बरीच नावे आहेत ज्यामध्ये आ चां कधी कधी ओ होतो. उदा. तुका - तुकोजी व्यंका - व्यंकोजी हिरा - हिरोजी बंडा - बंडोबा अर्थात मी काही भाषा तज्ञ नाही किंवा इतिहास तज्ञ नाही. पण नेताजी किंवा नेतोजी ही नावे interchangeably वापरली जात असावीत. दस्तुखुद्द नेताजी यांनीसुद्धा स्वतचे नाव कधीतरी नेतोजी वापरले असू शकते असे वाटते. यात माझा कोंनाचाही उपमर्द करायचा हेतू नाही. आपले व्हिडिओ खूपच उद्बोधक आणि अपरिचित इतिहासावर प्रकाश टाकणारे असतात.
@abhgad5 ай бұрын
पण नेताजी हे खरे नाव असावे आणि नेतोजी हा आदरार्थी अपभ्रंश असावा असे वाटते. हे सर्व लोगिकच आहे. खरे काय ते इतिहासाच्या पोतडीत दडले आहे
@MaratheShahiPravinBhosale5 ай бұрын
पुरावे असताना लॉजिकची गरज नाही
@shrikrushnadahatonde6 ай бұрын
Saheb tumhla swarajayche dusare sarsenapati yanchay var video banavta 2 pan ekhada video pahile sarsenapati mankoji dahatonde yanchayvar banvla tar bara hoil Karan tayncha baddal far Kami lokana majti aahe
@abhishekm91395 ай бұрын
Ninad Bedekar tyanchya eka vyakhyanat Netoji he naav Netoji yanchya swatahchya mudret (seal) spasht ahe ase sangitle ahe.
@MaratheShahiPravinBhosale5 ай бұрын
पुरावे काय सांगतात ते महत्त्वाचे असते
@amodjp5 ай бұрын
राजमुद्रा कुठे दिसली हे समजले तर जास्त उपयोग होईल, त्यात चुक होण्याची शक्यता नाही
@Chitra_sparsh5 ай бұрын
तुम्ही हा व्हिडिओ परत अपलोड का केला आहे 😅
@nilabhbhosale67095 ай бұрын
साहेब मी सोशल मीडिया वर अश्या कॉमेंट्स बघितल्या आहे की त्यात काही राजपूत लोक म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे सिसोदिया राजपूत आहेत तर ह्या विषयावर सुद्धा एक व्हिडिओ बनवा 🙏
@amitabhbachchan27276 ай бұрын
पाटील, ज्ञानोबाने भिंतीवर बसून भिंत उडवून चांगदेवाला भेटायला गेले। अल्पवयीन ज्ञानोबा किती हुशार होते। भिंत रस्त्यांवरुन नेली असती आणि चुकून भिंती खाली येऊन एखादी व्यक्ति मेली असती तर त्यांना सुध्दा त्यावेळेस निबंध लिहीण्यास सांगितला असता न्यायाधीशांनी। होना पाटील साहेब।
@करीनआपुलेजतन6 ай бұрын
शब्दकोशाच्या अर्थाप्रमाणे नेताजी वा नेतोजीत काय फरक आहे? याचा विचार व्हायला हवा
@MaratheShahiPravinBhosale6 ай бұрын
नेता शब्द अर्थपूर्ण आहे. नेतो हे नाम नाही.
@Don_Killuminati6 ай бұрын
नेताजी यांचे आडनाव पालकर होते की पाळकर?
@MaratheShahiPravinBhosale6 ай бұрын
पालकर. पत्रे दाखविली आहेत. त्यात पहा.
@harshalkulkarni83276 ай бұрын
Netaji Palkar la Maharaj ni ka velas pavla Nahis mahnun Kadle,actually kya jhale hote saanga,netaji kuthe hote
@swapnilmhatre92765 ай бұрын
कृष्णाजी अनंत सभासद हा शिवकालीन होता की राजारामकालीन होता? माझ्या माहितीप्रमाणे सभासद बखर ही छ्त्रपती राजाराम महाराजांच्या आज्ञेने लिहिली गेली होती. कृपया संभ्रम दूर करावा. 🙏🙏🙏
@MaratheShahiPravinBhosale5 ай бұрын
शिवरायांच्या राजसभेत अधिकारी होते. नंतर छत्रपती राजाराम महाराजांच्या सोबत जिंजीला गेले.
@swapnilmhatre92765 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale धन्यवाद 🙏🙏🙏
@prasadchature19936 ай бұрын
कृपया करून आम्हाला संभाजी महाराजांचे पेशवे नीलोपंत मोरोपंत पिंगळे ची माहिती द्या ..... गूगल वर स्वराज्याचे २रे पेशवे बालाजी विश्वनाथ सांगत आहेत ..,तर मग संभाजी महाराजांनी नेमणूक केलेले पशेवे निलोपंत यांचे काय झाले ???
@MaratheShahiPravinBhosale6 ай бұрын
यावर सविस्तर व्हिडिओ चॅनलवर येईल
@gajananbharati77086 ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण मांडणी.
@prasadchature19936 ай бұрын
Thanks 🙏🏼@@MaratheShahiPravinBhosale
@Surendra74532 ай бұрын
आपण सज्जड पुरावे दिलेत, त्यामुळे नेताजी हेच नांव बरोबर आहे.