Рет қаралды 35,815
...☝️ही एकच आशा करावी , सारे काही मिळते | सर्व सुखाचे माहेर
मना राघवेंवीण आशा नको रे।
मना मानवाची नको कीर्ति तूं रे॥
जया वर्णिती वेद-शास्त्रे-पुराणें।
तया वर्णितां सर्वही श्लाघ्यवाणे॥१८॥
या श्लोकात श्री समर्थांनी जीवनाचे फार गहन सूत्र सांगितले आहे ! परमेश्वराची आशा केली तर तर सारे काही प्राप्त होते ! कसे ते या व्हिडिओत श्री समर्थांच्या प्रेरणेने विवरण करण्याचा प्रयत्न केला आहे.
|| जय जय रघुवीर समर्थ ||
|| श्रीराम समर्थ ||
#dasbodhnirupan
#manacheshlok
#निरुपण
#nirupan