JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nikhiltambat86485 ай бұрын
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा... गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य... गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती... गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य... गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक... आजपर्यंत कळत नकळत पणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना... आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे वंदन...!! गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! 🙏🏻🙏🏻
@BhimabaiKhanekar9 күн бұрын
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल दादा जय सदगुरू जय जीवनविद्या हे ईशवरा सर्वाना चांगली बुदधी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐशवर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर तुझें गोड नाव मुखात अखंड राहू दे
@nitinpokale3314 Жыл бұрын
सदगुरु दादा तुमच्या चरणीं अनंत कोटी प्रणाम देवा खूप खूप thanku देवा सर्वांचे खूप खूप भले कर ,🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@dattamisal3231 Жыл бұрын
दादांना कोटी कोटी प्रणाम... सद्गुरू माईंना कोटी कोटी वंदन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@sangeetakadam6273 Жыл бұрын
दादांना कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.🙏🙏🙏khupch Sundar margdarshan Dada Thank you so much Dada God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹
@veenagaddamwar1534 Жыл бұрын
Krutagyatene bharbharat hote khup sunder margadarshan thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@purnimagadage736 Жыл бұрын
विट्ठल विट्ठल जय सदगुरु जय जीवनविद्या 🙏🏽🙏🏽
@namratamhatre2206 Жыл бұрын
आदरणीय श्री दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!🙏🙏🙏🌹
@AmarRamane Жыл бұрын
Vitthal Vitthal Dada, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's lot's
@shukrachryabhosale818611 ай бұрын
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
Thankyou thankyou dada khupch Chan apratim margdarshtion krutnyata ani bharbhrat ya vishayavar khup uttam margdarshtion kele thanks dada
@RajeshMohod-py6llАй бұрын
Vithal vithal 🙏
@digambermedicalgeneralstor8074 Жыл бұрын
Thanks 🙏 great great great
@maya_mahamuni Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन दादा 👌👌🙏🙏🌹🌹
@kishortandel9116 Жыл бұрын
Superb Guidance by Shri Pralhad Pai, Great philosophy of Jeevanvidya founds by Satguru Shri Vamanrao Pai, Thank you soo much 🙏🙏🙏🌹
@jayshreechavan5654 Жыл бұрын
सतत कृतज्ञ राहणे म्हणजे दिव्य साधना अप्रतिम दादा . कृज्ञतापूर्वक धन्यवाद .अनंत कोटी कोटी वंदन सदगुरू माई ना .कोटी कोटी वंदन दादा वहिनींना.
@sandiptowar558 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@sudhakadkade8748 Жыл бұрын
Thank you Dada for your divine guidance🙏🙏 आपल्या कडे जे जे चांगले आहे त्याचे कृतज्ञतेने सतत स्मरण करणे हीच दिव्य साधना.
@NewEnglishSchoolAnnapur Жыл бұрын
देवा सर्वांचे भलं,देवा सर्वांचे कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर ,देवा सर्वांची खूप खूप भरभराट होउदे
@nitingaddam921 Жыл бұрын
Thank you Dada
@kishorsankhe6766 Жыл бұрын
Very interesting
@bharatipawar3673 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर सर्वाचेसंसार सुखाचा कर
@pratikkajare7150 Жыл бұрын
manapasun dhanyavaad
@nirmalakadam7809 Жыл бұрын
कृतज्ञता ही मोठी साधना आहे. क्षणाक्षणाला केली तर सर्व काही चांगले चांगले जीवनात मिळणार. श्री प्रल्हाद पै यांचे अप्रतिम मार्गदर्शन.
@akarampadalkar6264 Жыл бұрын
❤
@veenagaddamwar1534 Жыл бұрын
Khup sunder margadarshan Thank you Dada 🙏🙏🙏🙏🙏🙏🌷🌷
@dhananjaygawde668 Жыл бұрын
सतत जाणिवपूर्वक कृतज्ञ रहायला हवे.🙏
@Rohidashatpe6429 Жыл бұрын
Khup sundar margdarshan 🙏💯 dada bhrbharat ya vishyavr thank u so much
@hemantrege2661 Жыл бұрын
love work and bless all विठ्ठल विठ्ठल mauli God bless all
@sangitachaudhary7888 Жыл бұрын
खूप खूप छान ज्ञान मिळालं...
@kundamantri2070 Жыл бұрын
🙏🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबियांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
देवा सर्वांचे भले कर, देवा सर्वांचे कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखा चा कर.
@neetamhadgut129 Жыл бұрын
Thank you satguru mai mauli
@vinayahadkar9769 Жыл бұрын
सतत कृतज्ञ रहाणं ही दिव्य साधना आहे.
@NamrataNK Жыл бұрын
Thank you thank you thank you sadguru
@nikhiltambat8648 Жыл бұрын
अतिशय चमत्कारिक फायदे आहेत, कृतज्ञ राहण्याचे. त्या भावनेत राहील तर आपोआप आपण चांगल वागत जातो..... दादा आपल्या विषयी देखील कृतज्ञता 🙏🏻
@sahilraskar178 Жыл бұрын
🙏🙏🙏❤️❤️❤️
@dipali1palav262 Жыл бұрын
सतत सगळ्यांबद्दल कृतज्ञ
@NamrataNK Жыл бұрын
Thank you thank you thank you Dada
@digambermedicalgeneralstor8074 Жыл бұрын
Miracle to life jeevanvidya
@SuvrnaKhtavkar25 күн бұрын
सतत सर्वाना थॅक्स म्हणत राहा
@milindghadi7372 Жыл бұрын
कृतज्ञता ही मोठी साधना आहे. सतत कृतज्ञतेत राहणे हीच खरी दिव्य साधना आहे. कृतज्ञता हा भाव व्हायला पाहिजे. अंतर्मन भावाला महत्त्व देते. "आहे" चे स्मरण करीत राहायला पाहिजे. "नाही" साठी प्रयत्न आणि "आहे" साठी समाधानाची वृत्ती. अशाने सर्व काही आपोआप मिळेल. प्रभूचे वचन म्हणजे प्रवचन. अहंकार आणि कृतज्ञता कधीच एकञ राहू शकत नाही. अहंकार वाढला की समजायचे की कृतज्ञता कमी होत चालली आहे. सर्वांमुळे मी आहे. म्हणून सर्वांबद्दल कृतज्ञ रहा. देवा सर्वांची भरभराट कर.🙏
@dilipkulkarni750 Жыл бұрын
Vitthal Vitthal Thanks Satguru Pai Mauli & Dada
@santoshnandoskar3575 Жыл бұрын
कृतज्ञता देई सफलता
@latanesarikar9550 Жыл бұрын
Thank you sadguru vitthal vitthal
@malanpatil7736 Жыл бұрын
Great Shree pralhad wamanrao pai कृतज्ञता हा आपली भरभराट होण्याचा राजमार्ग आहे.
@greenworld6865 Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@kartikrameshchavan6662 Жыл бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏
@ashokwalawalkar5683 Жыл бұрын
अप्रतिम
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
@urmilabarave1893 Жыл бұрын
🙏🙏Vitthal vitthal 🙏🙏💐💐🌹🌹
@sunitagaikwad9741 Жыл бұрын
Thank you so much Dada 🙏🙏
@kuberpatil3972 Жыл бұрын
आपल्याकडे जे जे आहे त्याबद्दल सतत कृतज्ञ राहून जे नाही त्यासाठी प्रयत्न कराल, तर आयुष्यात सतत भरभराट होतंच राहिल! फक्त जे आहे त्याबद्दल समाधानी आणि कृतज्ञ असलं पाहिजे आणि जे हवं आहे त्यासाठी प्रयत्न करायला हवेत! थोडक्यात, *कृतज्ञता म्हणजे भरभराटीकडे घेऊन जाणारा राजमार्ग आहे ...**#Be** Grateful!* # *जीवनविद्या गुह्य सांगते.*
आदरणीय श्री प्रल्हाद दादा यांना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी प्रणाम जीवन विद्या मिशन म्हणजेच कृतज्ञता साधना
@amolrevankar8780 Жыл бұрын
या अक्षय तृतीयेला अनमोल आणि भरभराटीचा मार्गदर्शन करण्यासाठी दादा थँक्यू थँक्यू थँक्यू. जय सद्गुरू जय जीवन विद्या
@surekhaamberkar5779 Жыл бұрын
Khup chan Dada
@sunilghadi8880 Жыл бұрын
🙏विठ्ठल, विठ्ठल दादा 🙏 ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, आपल्याला कृतज्ञता पुर्वक वंदन, दादा आपल्या चरणी नतमस्तक, दादा आपण शिकवत असलेल्या प्रत्येक साधने बद्दल, कोटी कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद सद्गुरुराया, मातृतुल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वहिनी, सर्व पै कुटुंब तसेच संपूर्ण जीवनविद्या टीम. सर्वांच्या चरणी नतमस्तक. जय सद्गुरू जय जीवन विद्या...
@padmavatipatil5552 Жыл бұрын
कृतज्ञता ही व्यक्त कृतीतून केली पाहिजे. Thank you Dada ❤❤
@NarayanGaonkar-mp1ki19 күн бұрын
कृतज्ञता ही जगाच्या पाठीवर असलेली एक छबी हाेय.। त्याचा उलट ़अहंकार हा अज्ञानाने भरलेला एक कलंक हाेय. म्हणून संतानी विश्व प्रार्थनेचा मागॅ आपल्या साठी माेकळा ठेवला असून त्या चा उपयोग विश्व कल्याणासाठीच व्हावा अशीच अपेक्षा करतो.
@sumandhavale2681 Жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन कृतज्ञता व अहंकार एकत्र राहू शकत नाहीत. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🌷
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
DADA Sri Pralahad Pai Jeevanavidy Aajcya Kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏 SBA 🇮🇳🇮🇳 SBA 🙏🙏
@sachinkadam3926 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@chandrakalabomble3852 Жыл бұрын
क्षणाक्षणाला कृतज्ञ राहणं म्हणजे भरभराट
@pratimaallurwar5589 Жыл бұрын
Aajcya Kadaci Garaj Jeevanavidy Satguru Sri Wamanrava Pai Pranit Jeevanavidy 🙏🙏 SBA 🇮🇳🇮🇳
@sunilsalunkhe6611 Жыл бұрын
Lai Bhari
@Pranav-y3c4 ай бұрын
God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all God bless all
We are always grateful for inspiring lectures from you.Thank u very much .
@ruturajghatage8575 Жыл бұрын
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
@prabhakarunde6288 Жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय "कृतज्ञता" सांगतायेत स्वत श्री प्रल्हाद दादा वामनराव पै
@GhanashamRao Жыл бұрын
Very nice lecture.God bless you.
@pravintayade2024 Жыл бұрын
Thank you so much
@tejasvikadam263 Жыл бұрын
Thank you Dada 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
@vidyadeshmukh7296 Жыл бұрын
Gratitude Sir
@mahadevmangaonkar7577 Жыл бұрын
🙏🏻 *(श्री प्रल्हाद वामनराव पै )* आपल्याकडे जे जे आहे त्याबद्दल सतत कृतज्ञ राहून जे नाही त्यासाठी प्रयत्न कराल, तर आयुष्यात सतत भरभराट होतंच राहिल! फक्त जे आहे त्याबद्दल समाधानी आणि कृतज्ञ असलं पाहिजे आणि जे हवं आहे त्यासाठी प्रयत्न करायला हवेत! थोडक्यात, *कृतज्ञता म्हणजे भरभराटीकडे घेऊन जाणारा राजमार्ग आहे ..
@manishaupasani4400 Жыл бұрын
खूप खूप छान प्रबोधन दादा.
@tukaramnamaye3974 Жыл бұрын
सद्गुरुनाथ महाराज कि जय. सद्गुरूंना ,मातृतुल्य शारदा माईंना, सर्व जेष्ट श्रेष्ठ नामधारक बंधु भगिनींना कृतदनता पूर्वक कोटी कोटी प्रणाम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सद्गुरुनाथ महाराज की जय.
@leenakale3888 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा 🙏🙏 प्रत्येका बद्दल, प्रत्येक गोष्टीबद्दल सतस कृतज्ञ राहीले पाहीजे म्हणजे खूप खूप सर्वांची सर्वांगाने भरभराट होणार असे दादा पोटतिडकीने सांगतात. आपण असे प्रत्येका बद्दल सतत कृतज्ञ राहु या🌺🌺
@vinayahadkar9769 Жыл бұрын
दिव्य साधना म्हणजे सत् च स्मरण
@snehaltari7942 Жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू! जय जीवनविद्या दादा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏! कृतज्ञ तेमधून नम्रता येते मन निवांत होते.मन सर्वान प्रती प्रेम, आदर राहतो किती छान प्रल्हाद पै सांगतात. मग या जीवन विद्येत आणि सोने करा जीवनाचे🙏🙏🙏🌷🌷🌷
@reshmapednekar566 Жыл бұрын
देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏🙏🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏🙏🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद.
@vidyaredkar3506 Жыл бұрын
Satisfied
@ashkhatave3194 Жыл бұрын
समाजासाठी ,समज हितासाठी आपली प्रत्येक कृती राष्ट्र हिताची असली अहिजे.
@kundamantri2070 Жыл бұрын
🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना प्रबोधनकार ट्रस्टी टेक्निकल टीम नामधारी बंधू भगिनींना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏
@anitapanat746 Жыл бұрын
आदरणीय दादा!🙏🏻🙏🏻🙏🏻 आजचं मार्गदर्शन अगदी अप्रतिम अप्रतिम अप्रतिम!!! आम्हा सगळ्यांकडून तुम्हाला अतिशय कृतज्ञतापूर्वक वंदन!🙏🏻🙏🏻🙏🏻
@suryamutakekar9703 Жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏Thank you Dada 🙏🙏
@SnehaJarande Жыл бұрын
भरभराट होवू दे..... दादांचे marketing.
@SnehaJarande Жыл бұрын
What a comment dada..... जेवढे असणे महत्त्वाचे तेवढे दिसणे पण.....
@ashkhatave3194 Жыл бұрын
आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत राहायला पाहिजे दादा सांगतात