अप्रतिम कीर्तन आहे, आवाजात धार आहे, अमृतासमान गोड आवाज आहे, खूप खूप धन्यवाद.
@ashokdevikar65094 ай бұрын
Great
@sahadupabale52454 ай бұрын
रोहिणीताई यांचे किर्तन ऐकताना - मुक्ताबाई पुन्हा अवतरल्या सारखे वाटते, आवाजात किती गोडवा , आणि शब्द तर मोत्यासारखे, उच्चार अगदी स्पष्ट , ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन जातात .
ताई तुमचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा खुपच सुंदर आहे
@mahendradhaygude617724 күн бұрын
अप्रतिम ताई आताच्या पिढीला तुमच्या कीर्तनची मोठी गरज आहे 🙏🙏👍👍
@vijayghag88604 ай бұрын
रोहिणी ताई तुमच किर्तन नेहमीच ऐकत राहावं तुमचे स्पष्ट शब्द उच्चार आम्हाला ऐकायला मिळतात धन्यवाद.
@धोंडीभाऊसाबळे2 ай бұрын
ताई खरच आपन गायन कोकिळा आहात जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
@mangalkanthale-ez6wo4 ай бұрын
साक्षात वाग्देवता समोर किर्तन करीत आहेत,असा अनुभव यावा असे अप्रतिम किर्तन रोहिणी ताई !
@rameshrane50344 ай бұрын
आजच्या पिढीला अस्या प्रेरणादायी कीर्तननाची जरुरत आहे .. खूप छान
@jagadish9316Ай бұрын
वाह वाह इतना अच्छा की मेरे मुसे शब्द नहीं निकलते है🎉🎉 बस मुझे सून नही पडता है कितना अच्छा है की मेरे मुंह से शब्द नहीं निकलते है इतना अच्छा है
@manikraodalavi49203 ай бұрын
खर्या अर्थाने नारदाच्या गादीवरून किर्तन ऐकल्यासारखे वाटते. काय तो अभ्यास , काय ते गुरु .नारदाचा आशिर्वाद असल्याशिवाय हे शक्य नाही. धन्य ते माता_पिता ज्यांनी सदगुणी,सदाचारी, प्रतिभासंपन्न ,नामवंत किर्तनकारास जन्म दिला.
@nitinwakchaure24454 ай бұрын
ताई कीर्तन आणि पोवाडा दोन्ही अप्रतिम.
@prakashbrid2 ай бұрын
रोहिणी ताई आताच्या पिढीच्या सर्वश्रेष्ठ गुरू आहेत आमच्या 🙏🥰 आमचे डोळे उघडल्यामुळे इतिहास हृदयाला स्पर्श करून गेला. 🚩 ताई डोळ्यात अंजन घालताय सर्वांच्या 😊 नमस्कार तुम्हाला 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
तुमचा आवाज,वक्तृत्व हि तुम्हाला लाभलेली दैवी देणगी आणि तुम्ही या साधुसंत शुर वीरांच्या महाराष्ट्राला लाभलात हि आम्हाला लाभलेली दैवी देणगी
@uttamjaveri70585 ай бұрын
ताई तुम्ही उत्तम कीर्तन प्रवचन ऐकायला मिळत हे आमचं भाग्य आहे
@vitthalkakade98724 ай бұрын
ताई खरोखर खूप खूप धन्यवाद,खूप छान ,तुमचे कीर्तन दिवसातून एकदा तरी श्रवण केल्याशिवाय करमत नाही राम कृष्ण हरी
@daulatahire92844 ай бұрын
परमपूज्य रोहिणी ताई, वीररस सुद्धा तूमच्या किर्तनात आहे.. खरच तूम्ही चतुरस्र आणि अभिजात किर्तनकार आहात.
@खरचताईतुमचेविचारखूपप्रेरणादायी10 ай бұрын
ताई मनापासून नमस्कार 🙏 ताई तुमचे कीर्तन खूप छान असते अतिशय गोड आवाज साक्षात सरस्वतीचा वास आहे 💐🙏
@ababhore9795 ай бұрын
ताई,आपल्या शब्दात धार आहे. जो हे श्रवण करतो तो भाग्यवान! धन्यवाद ताई!लाभले आम्हा भाग्य श्रवण करती आपले विचार.
@ramdasdivate22844 ай бұрын
आप्रतिम किर्तन दंडवत प्रणाम
@arvindbarge27833 ай бұрын
प्रत्येक शब्दात विचार ..धन्य
@ganeshghorpade7752 ай бұрын
रोहिणी ताई खुप छान आहे जय हारी माऊली
@tatyanangude73943 ай бұрын
खुप छान, सुंदर कीर्तन ताई. रामकृष्ण हरी 🙏🏼🙏🏼
@arvindbhosale99264 ай бұрын
अप्रतिम ताई सलाम त्रिवार 🙏👌👍🙏
@ramkrishnawavhal550510 ай бұрын
खूप छान जय जय रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🌷
@rajeshmanolkar3 ай бұрын
खूप छान जय जय रामकृष्ण हरी माऊली विठ्ठल विठ्ठल.
@aayushkaberad24682 ай бұрын
❤❤very much like and I love it ..very nice work Jay Hari Vitthal 🎉🎉🎉❤❤
@Vasundharamarathi3 ай бұрын
अप्रतिम सुंदर राम कृष्ण हरी
@rekhanatu17185 ай бұрын
खूप खूप खूपच छान रोहिणीताई. आवाजपण छान आणि सादरीकरण पण छानच एकदम मानाचा मुजरा तुंम्हाला.
@pandharinathdarekar6 ай бұрын
खरच वंदनीय, ताई मनापासून धन्यवाद
@sanjaydetke16195 ай бұрын
जय शिवराय 🙏अप्रतिम आवाज तुमचा कटं साक्षात सरस्वती ताई रामकृष्ण हरि🙏🙏
@bhakti-prem3 ай бұрын
............ राम कृष्ण हरी खूप छान..... भक्ती प्रेम परीवाराकडुन अभिनंदन
@JayantJanpandit-mq9gn3 ай бұрын
नमस्कार अप्रतिम किर्तन आहे तरुणांना ऐकलं पाहिजे आणि आचरणात आणले पाहिजे. ज्येष्ठ नागरिक.
@dineshkurkute29583 ай бұрын
छान आवाज आहे ताई गायन छान
@eknathwaghmare36963 ай бұрын
राम कृष्ण हरी ताई तुमचं किर्तन ऐकताना मन एकदम तल्लीन होऊन जाते
@subhashdhekane4723Ай бұрын
किर्तनामुळे विर पैदा होऊ दे हीच देवला प्रार्थना
@krishnajabare15034 ай бұрын
छान ताई अभिंदन
@AppasahebShinde-u7k3 ай бұрын
उत्कृष्ट कीर्तन
@jalindarbandal267210 ай бұрын
धन्यवाद ताई
@chabdrakantsalvi95313 ай бұрын
अप्रतिम .नम्र अभिवादन
@smitadesai86244 ай бұрын
अप्रतिम. शाष्टांग दंडवत
@HarinarayanLahane2 ай бұрын
Tai khup khup dhanywad❤❤❤❤
@kiranhariomkale78594 ай бұрын
जय शिवराय
@ramkishanjadhav33128 күн бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@shriharijadhav389412 күн бұрын
Apratim kuratan koti koti naman Sairam 🕉️🌹🌹🌹
@vilasmore4749Ай бұрын
Sundar ati Sundar mastch Mastch
@Balukarale1342 ай бұрын
खूप च छान चाल आवाज खूप चांगला
@sudhakarsapre21725 ай бұрын
छान जबरदस्त जय भवानी जय शिवाजी
@sureshwaikar25693 ай бұрын
Ati sundar kirtan
@MadanVatane4 ай бұрын
Khup anubhav kirtan
@jagannathchavan13253 ай бұрын
Very nice Great & deap knowledge
@vilasmore4749Ай бұрын
Sundar ati Sundar mastch Mastch Mastch
@shreesai89274 ай бұрын
रोहिणी ताई 🙏🙏🙏
@RajendraSawant-b9o3 ай бұрын
Tai kharach khup chan
@BabuMangule-lj9iv4 ай бұрын
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram khoob dhanyvad Tai
@BabitaPatharkar4 ай бұрын
रोहीनी ताई खुपच छान🎉🎉🎉🎉🎉
@sanjaybhavar88468 ай бұрын
ताई खुप छान पद्धत आहे सांगण्याची
@shrikantdeshpande68424 ай бұрын
Atee uttam keertan..👏🚩👏🚩👏
@pramodupase83243 ай бұрын
Taee. Aavaj. Khub. Changla. Aahe
@narendrakurdukar80772 ай бұрын
👏👏👏श्री गुरुदेव दत्त
@ashaphadtare4624 ай бұрын
३१ डिसेंबरला कीर्तनकार,प्रवचनकार यांनी हॉटेल, वड्या, वस्त्या वैगेरे ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवून बघा. परिवर्तन घडेल???
@rohineematange24463 ай бұрын
आपण आपल्या जवळपासच्या लोकांना एकत्र करून हा व्हीडिओ दाखवावा । सुरुवात आपल्यापासून
@PrakashDani-qd7lq3 ай бұрын
Khup sunder nirupan
@vitthaltawade23942 ай бұрын
ताई खुपच सुंदर
@gangadharnehul80903 ай бұрын
अप्रतिम
@prasadprabhu11797 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ सत्चिदानंद नमस्कार
@prempatil40035 ай бұрын
🙏🌹🚩 जय शिवाजी, जय भवानी 🚩🌹🙏 जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩 खूप खूप छान ताई🙏🙏🙏🙏
@somnathmaharajbhor16293 ай бұрын
खुप छान
@Csv-oi3md8 ай бұрын
खुप छान झाला पोवडा मस्त
@ashoksomase66386 ай бұрын
वा रोहिनी ताई
@krishnagaikwad90064 ай бұрын
अशी किर्तने हिंदू धर्मात जनहीता साठी होणं गरजेचं आहे
@dattatrayyenare183610 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩
@uddhavraut661510 ай бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन ताई..., जय हरि
@ganeshgulave95573 ай бұрын
ताई तुमचं किर्तन प्रवचन ठेवण्याची इच्छा आहे
@bhivajibhosale37902 ай бұрын
❤ very very great madam ❤
@swatikulkarni21313 ай бұрын
काय सुंदर किर्तन करता रोहीणीताईं तहान भूक विसरायला होते
@narayanGhodwinde3 ай бұрын
जय.शिवाजी
@भाऊसाहेबआरोटे10 ай бұрын
साक्षात सरस्वती जिभेवर आणी डोक्यात ब्रम्हज्ञान श्री शिवशंभूप्रभूची शक्ती भक्ती वंदन ताई तुम्हाला जय श्रीशंभूप्रभू ताई माझ्या धर्मवीर भगवंत श्री शंभूराजांवर किर्तनात सांगत जा माझा भगवंत शंभूराजा खुप दुर्लक्षीत आणी कलंकित करून ठेवला किर्तनातुन माझ्या धर्मवीराबद्दल बोला म्हणजे तुमच्या मुखातुन भगवंत शंभूराजा कांचनासारखे उजळून निघतील
@ManojChaskar3 ай бұрын
परांजपे ताईचा पता व मिळेल का फोन नंबर
@uddhavraut661510 ай бұрын
राम कृष्ण हरि
@vijaylavate40663 ай бұрын
ताई तुमच्या सारख्या कीर्तनकार स्त्रिया प्रत्येक घरा घरात जन्माला पाहिजेत तरच पुढची पिढी चांगली निघेल
@ShobhaSuryawanshi-t8oАй бұрын
ताई खूप खूप अभिनंदन
@bhagawatdune16693 ай бұрын
Kup chan
@narayanGhodwinde3 ай бұрын
जय.शिवाजी.जय.भवानी.
@ramchandrajadhav99033 ай бұрын
धन्य ताई
@vitthalpawar89012 ай бұрын
Rohini Tai 1च number, कौतुक करावं thevadh thodh
@balumahale54683 ай бұрын
आशा स्त्रिया कडे देश चालवायला दिला पाहिजे खूप खूप अभिनंदन ताई
@sagarexpress01Ай бұрын
रोहिणी ताईंचा मोबाईल क्र. मिळेल का? त्यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करायचा आहे. त्याविषयीं चर्चा करायची आहे.
@uddhavraut661510 ай бұрын
जय शिवराय...
@AmitUplane6 күн бұрын
नंबर भेटेल का याचा
@mayurandhare30513 ай бұрын
तुमच्या कडे बगून जिजाऊचा भास होतो ताई
@trimbakraodeshmukh52094 ай бұрын
प. पू. रोहिनिताई यांचा मो.no.पाठवा.
@jayramlomate52645 ай бұрын
Ram Krishna Hari
@gorashanathbarde95006 ай бұрын
राम कृष्ण हरी
@ramsarode971810 ай бұрын
जय शिवराय
@PradipPatil-k1m4 ай бұрын
खुप खुप शुभेच्छा
@VijaySutar-i3z4 ай бұрын
छान
@AmrutaShende-k7b2 ай бұрын
खूप सुंदर अप्रतिम आहे पण आपला फोन नंबर मिळाला तर बरे होईल कारण आमच्या इथे कार्यक्रम करायचा आहे