नमस्कार दादा, १५ ऑक्टोबर नंतर पेरणी करू शकता एकरी बियाणे जाती नुसार २०, २५ ते ३० पेरावे
@vchavan924Ай бұрын
Dad खतात टाँकोडरमा मिसळून पेरणी करायला जमतो का
@whitegoldtrustАй бұрын
चालेल दादा
@vivekjawalkote796Ай бұрын
10 किलो बॅग आहे का सर बूस्टर हरभरा बियाणे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, १० किलो पॅकिग मध्ये उपलब्ध आहे
@panditshinde8888Ай бұрын
सर , मेरे खेत मे अभी गन्ने की फसल है और इसके बाद लगभग November ending में चने की बुवाई करनी है,क्योंकी मूझे आपकी research अच्छी लगी,इसलीये इसमें मैं आपका formula use कर सकता हूं या नहीं , या इससे थोडा बहूत कूछ अलग करना पडेगा कृपया बतायें 🙏🙏🙏
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार भाई, गन्ने और चणा इंटरक्रॉप करने कि हमरी शिफारस नाही है
@SharadNagargoje-hn4xgАй бұрын
सर बुसटर हरभरा. कोणता
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा , बूस्टर जॅकी , विजय आणि दिग्विजय या पैकी एक
@WILDFOX20Ай бұрын
सर मगचा वर्षी २५% हरभरा ची मार जलती तर या वर्षी ट्रेकोटार्मा फवरनी देय लगतत काय अस पावडर फेका लगतो
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, पेरणी पूर्वी ट्रायकोडरची बीज प्रक्रिया करा आणि पहिल्या पाण्या पुढं परत ट्रायकोडर्मा शेणखतात मिसळून शेतात फेकून द्यावे
@WILDFOX20Ай бұрын
@@whitegoldtrust धनवाद सर
@yashmanwar9657Ай бұрын
Hii Sir
@whitegoldtrustАй бұрын
🙏
@dattasuryavanshi9598Ай бұрын
जॅकी 9218 सोडून. दूसरी कोणती व्हरायटी चांगली आहे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, दिग्विजय आणि विजय
@MayuriGawande-wl3ijАй бұрын
अमरावती जिल्हा पाऊस चालू आहे
@whitegoldtrustАй бұрын
नमस्कार दादा, लोकल ऍक्टिव्हिटी असू शकते सार्वत्रिक दमदार पाऊस नाही