Lambore buva काही बोलले पण नव्हते तेव्हाच माज उतरवला जाईल.. ही कुठली भाषा sahirachi कधीतरी बारी भेटली की असाच असत 😅😅😅
@OmkarDongarkar-q1c3 ай бұрын
शक्ती तुरा म्हणजे सार्वजनिक नळावरची भांडण नाहीत हे दाखवून दिलं दोन्ही शाहिरांनी....👍👌मन जिंकलात शाहीर...❤
@vinodagre31883 ай бұрын
नाद फक्त करा तो फक्त विकास लांबोरे बुवांचा❤❤❤
@gaurirambade82533 ай бұрын
लंबोरे दादांचा नाद करायचा नाही सुंदर गन सादर केला
@KumarVeer-ik4gy3 ай бұрын
Kaddddak jadugar lambore sir
@shaktiturakonkancha53693 ай бұрын
जबरदस्त 👌👌💐💐😊
@rajeshchavan2453 ай бұрын
मस्त बारी लांबोरे बुवा कडक ❤️ लांजाची शान ❤️
@swapniltaral28913 ай бұрын
नाद नाही करायचा विकास जी लांबोरे चा🔥🔥
@nareshjadhav835Ай бұрын
रामचंद्र घाणेकर नंतर शक्ती तुरा मधील सर्व माजलेल्या शाहिरांचा माज उरवणारा शाहीर म्हणजे विकास लांबोरे
@aniketdongkar40213 ай бұрын
बावकर बुवा... एकच नंबर बारी. नादच खुळा बारी...
@AnkushNikam-g3r3 ай бұрын
लांबोरे दादाचा सुंदर आवाज ❤
@sagarfepade83183 ай бұрын
Shahir Vikas lambore 🎉🎉
@kunalbavkar46743 ай бұрын
कडक बारी हरी-अनंत बुवा❤❤
@Vaibhavsrv913 ай бұрын
विकास दादा❤❤❤
@akshaybavkar93 ай бұрын
बावकर कर बुवा बारी one साईट करता बारी भारी झाली
@nileshshigwan27463 ай бұрын
Khup Chan bari vikas dada
@OmkarDongarkar-q1c3 ай бұрын
मुतना कसा मोडला ते पण टाका... आम्हाला पुन्हा ऐकायचंय...
@pravinbavkar7963 ай бұрын
नादखुळा बावकर बुवा ...barand is brand......❤❤❤❤❤
@pramodgurav89693 ай бұрын
लंबोरे बुवा ❤
@ganikokanatli90593 ай бұрын
Jorat zhali bari❤
@vinayakchavan21083 ай бұрын
खूप खूप अभिनंदन जबरदस्त बारी शाहीर हरी अनंत माऊली याचा नादा कराचा नाही
@shahirnitinpawarofficial32783 ай бұрын
शाबास माझ्या वाघानों 😄
@SHONYA-14363 ай бұрын
Ajun video patva
@kokanmulukh89903 ай бұрын
Kadak😂
@pramodgurav89693 ай бұрын
टेलक 😂😂
@AavinashKhochadeАй бұрын
Melas tu
@AB_Aj3 ай бұрын
मुतना मोडलाहो पण टाका
@Sharyat_ek_parmpara183 ай бұрын
टेलक्या 🤣🤣
@rakeshjulum20653 ай бұрын
असा शक्तितुरा झाला पाहिजे .मज्जा येते बघायला अशी बारी. दोन्ही शाहीरांनी सुंदर बारी केली..
@vilasgawade55613 ай бұрын
AB ❤ एक अष्टपैलु व्यक्तीमत्व , शिवांश स्पोर्ट्स ❤️
@vinayakdongarkar99213 ай бұрын
बारी ही बारी सारखी करायची हे हरी अनंत बुवा कडून शिका.. नाहीतर किती बुवा आले आणि किती बुवा गेले. आमचा नाद करायचा नाय.....
@AB_Aj3 ай бұрын
शाहिर हरी-अनंत म्हणजे मनोरंजन आणि मनोरंजन म्हणजे फक्त मनोरंजन नाही तर धमाल ...हाऊसफुल्ल पाटी लागलीच पाहिजे...हे याआधी 2022 ला दामोदर लागलीच पाहिलच आपण🎉❤