हरिश्चंद्रगड स्वच्छता मोहीम | Harishchandragad Cleaning Project 2010 | महाराष्ट्र देशा । रानवाटा

  Рет қаралды 597,395

Raanvata

Raanvata

Күн бұрын

रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
raanvata.com/p...
Team Raanvata made it possible with enormous efforts and as a duty to the nation !
Credits:
Production: Raanvata Motion Pictures
Script: Pranav Mahajan
Music: Onkar
'Maharashtra Desha' Calligraphy: Kalpesh Gosavi
Team Raanvata: Deveshu Thanekar, Mayuresh Mokal, Pratik Vaity, Sayali Maharav & Swapnil Pawar
Follow us
Instagram: / raanvata
Facebook: / raanvata
KZbin: / raanvata
Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Пікірлер: 846
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 3 жыл бұрын
बापरे! अविश्वसनीय! गहिवरुन आले मन; डोळे पाणावले! अस्सल मावळे लेकानो!शिरसाष्टांग प्रणाम!
@bullpat1479
@bullpat1479 Жыл бұрын
सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गड-किल्ल्यांवरती येऊन एक दिवस तरी स्वच्छता करावी. तुमच्या कार्याला शतशः धन्यवाद
@mukundgandhi7313
@mukundgandhi7313 Жыл бұрын
महाराष्ट्राला परमेश्वराने किती वैविध्यपूर्ण निसर्ग बहाल केला आहे पण काही कर्मदरिद्री/ दळभद्री लोकांमुळे निसर्गाचा ऱ्हास होत असताना दिसत आहे. काहीच कमीपणा वाटत नसावा. रानवाटा टीम आपल्याला मानाचा मुजरा
@pranatideshpande
@pranatideshpande 3 жыл бұрын
अशी कामं फक्त वेडे लोकच करू शकतात, आणि ते वेड जर दुर्ग-किल्ल्यांचे असले तरच अशी स्तुत्य कामं होतात. विकृत, ज्यांना स्थळाचे पावित्र्य समजत नाही अशी लोकं खूप आहेत. पण, तुमच्यासारखी मुलं बघून आनंद होतो,सलाम तुमच्या कार्याला.!!
@chetaned1
@chetaned1 9 жыл бұрын
"जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे.. 'सल्ला'‬.. एकाकडे मागा..हजार जन देतील. जगातील सर्वात महाग गोष्ट कोणती.. 'मदत‬'.. हजारांकडे मागा.. एखादा मदत करेल." पण इच्छाशक्ती असेल , समोर ध्येय असेल . अन घेतलेल्या जबाबदारीला ओझे न समजता जबाब दारी समजलतात तर.. हो हे सारे शक्य आहे पवार लय भारी गड्या
@ss.creation854
@ss.creation854 3 жыл бұрын
Nice
@manolichari5736
@manolichari5736 3 жыл бұрын
त्यांनी हे काम केलय तो त्यांचा मोठेपणा आहे.ती त्यांची जबाबदारी नाही , कचरा न करण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.कचरा टाकणाऱ्यांना का तुम्ही सांगत नाही की दारूच्या बाटल्या,दगड,प्लास्टीक फेकू नका म्हणून ?
@backpackerswap4298
@backpackerswap4298 3 жыл бұрын
पूर्ण रानवाटा टीम चे मनपूर्वक आभार ! Hatsoff to all of you ❤
@dhananjaypatil7945
@dhananjaypatil7945 2 жыл бұрын
अभिनंदन टिम रानवाटा 💐 . तुमच्या जिद्दीला आणि कार्यनिष्ठेला सलाम🙏!!!
@VishalYadav-fm9ft
@VishalYadav-fm9ft 2 жыл бұрын
रानवाटा....सलाम आहे आपणास.....साले राजकारणी पैसा खाण्यात मग्न आहेत....आणि तुम्ही पदरमोड करुन गाळ उपसलात....वाह!गावकरीही तितकेच कौतुकास पात्र.....शुभेच्छा!
@SuhasDiwakarZele
@SuhasDiwakarZele 9 жыл бұрын
अफाट....सह्याद्री म्हणजे जिद्द !!! संपूर्ण रानवाटा टीमचे कौतुक आणि अभिनंदन :) :)
@chandrashekhar-jr7dw
@chandrashekhar-jr7dw 6 жыл бұрын
सलाम तुमच्या जिद्दीला. उच्च विचार उराशी बाळगून निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या युवकांमध्ये माझा उद्याचा समृद्ध भारत दडलाय 👍👍जय महाराष्ट्र
@pareshwagh3012
@pareshwagh3012 6 жыл бұрын
सहमत आहे मी
@samjadhav5167
@samjadhav5167 3 жыл бұрын
आपल्या कामगिरीला शिवमय शुभेच्छा आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी चरणी प्रार्थना करतो
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@nikhilbhamre8623
@nikhilbhamre8623 3 жыл бұрын
@@Raanvata07 दादा हे शिवमंदिर जवळ कुठल गाव आहे
@tremendouspoweroflife7453
@tremendouspoweroflife7453 2 жыл бұрын
I am from odisha i don't know Marathi but you people are real heroes. Grate work ethics👏👏
@umeshnarle8165
@umeshnarle8165 3 жыл бұрын
तुमच्या बद्द्ल काय बोलावे हे कळेना तुम्ही सर्व जणांनी पुषकर्णी स्चछ केली त्याबदल तुम्हाला माझा नमस्कार व तूम्च हार्दिक अभिनंदन सर तुम्हीच कार्य ऊल्लेखन्य आहे 👏👏👏👏👏👏👏👏
@Pravin.Shidore
@Pravin.Shidore 3 жыл бұрын
हा खरोखर एक सर्वोत्तम प्रयत्न आहे. तुम्हाला कोटी कोटी नमन 🙏👍👍👍
@sachinbhosale2609
@sachinbhosale2609 3 жыл бұрын
Jay shiwaray
@Gojiri19
@Gojiri19 3 жыл бұрын
मन खूप गहिवरून येत होत व्हिडीओ बगताना....... सर खरच तुमी खूप ग्रेट आहात.....🙏🙏👍👍
@avya_vare_2802
@avya_vare_2802 3 жыл бұрын
खरच अप्रतिम असे कामगिरी केली आणि अप्रतिम अशी video काढली खरच तुमच्या कामगिरीला मानल पाहिजे ही video बघताना असे भासत होते की मी स्वतः तुमच्या बरोबर ती कामगिरी बाळगत होतो तुम्ही खूप छान video बनवतात जर तुम्ही माझी comment वाचली असेल तर नक्की rply द्या....
@kailaspatil8583
@kailaspatil8583 3 жыл бұрын
स्वप्निल तुला आणि इतर मावळयांना मानाचा मुजरा. खरोखर तुझे हे काम फारच उल्लेखनिय आहे.
@sunilkoli161
@sunilkoli161 2 жыл бұрын
रानवाटा टीम चे मनपुर्वक अभिनंदन व धन्यवाद आजच आम्ही तिथे जाऊन आलो आणि केवळ आपल्या अथक प्रयत्नांमुळे आम्हाला अतिशाय सुंदर व स्वच्छ पुष्कर बघावयास मिळाले .. आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे . सर्वांना मनापासुन सलाम व धन्यवाद
@akshaydeshmukh0710
@akshaydeshmukh0710 2 жыл бұрын
रानवाटा टीमने हरिश्चंद्रगड स्वच्छता अभियान मोहीम हाती घेतली होती ती खरचं अभिमानास्पद कामगिरी आहे 🚩🚩
@nileshkhedekar8895
@nileshkhedekar8895 2 жыл бұрын
Khoob kathin Aane Khub Chand kam Kela Tum Hi Loka ne raanvata team Che Khoob Khoob aabhar Jay shivray🙏🙏🙏🙌🙌🙌⛳⛳⛳
@somnathgordeanna7870
@somnathgordeanna7870 3 жыл бұрын
तुम्हाला धन्यवाद देण्यासाठी शब्द नाही माझ्या कडे तुम्हाला कोटी कोटी नमन करतो मित्रांनो महान कार्य तुमचं सलाम तुम्हाला 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vilastambade5043
@vilastambade5043 3 жыл бұрын
पूर्ण रानवाटा टीमचे मनापासून अभिनंदन.तुम्ही केलेल्या कामाबद्दल प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे मलाही तुमच्याबरोबर काम करायला आवडेल. तुमच्यामुळे एक पुरातन जलस्रोत पुन्हा नव्याने फुलाला आहे.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@bharatlimbure8830
@bharatlimbure8830 3 жыл бұрын
Ranvata team Aani gavkaryasache kup kup dhanyvaad...asech kary tumchyakadun gadave kup kup subecha...
@pravin97mini
@pravin97mini 3 жыл бұрын
तुम्ही सर्वांनी केलेल्या कार्याचे मनःपूर्वक अभिनंदन.........................परंतु अशा कामालाही कोणी डिसलाइक करू शकतो हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे
@RushikeshSpeaks
@RushikeshSpeaks 3 жыл бұрын
Now you all are my heroes..... प्रत्येकाला शक्य आहे पण तुमच्यासारखी लोक लागतात जी स्वतःपलिकडे संस्कृतीवर प्रेम करतात. Love from Karnataka ❤🚩
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@pravinpradhan80
@pravinpradhan80 6 жыл бұрын
अप्रतिम कार्य स्वप्निल तुझे आणि तुझ्या टीमचे... तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा.... 🚩🚩🚩 आम्हाला पण अशीच संधी दिली... आम्ही अशे धन्य होऊ.... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@balukapre7521
@balukapre7521 3 жыл бұрын
स्वच्छता मोहिमे चे अभिनंदन तेथील रहिवाशांनी लक्ष देणे गरजेचे आहे
@riteshnagwani4230
@riteshnagwani4230 3 жыл бұрын
आप सभी को बहुत बहुत बधाई, और आप सभी का ध्ययवाद
@SanjaySolanki-ll4bw
@SanjaySolanki-ll4bw 2 жыл бұрын
Vaa Guru vaa maan gayai vaavhar mahadai jaiy bhvani jaiy sivaji
@akashpagare6597
@akashpagare6597 3 жыл бұрын
तुमच्या कार्याला सलाम करतो 🙏 आणि तुम्ही जनरेटर कस वरती आणलं असेल कारण ह्या गडावर येणारा व्यक्ती खूप दम छक होतो तुम्ही जन रेटर आणलं होत तर तुम्हाला किती दमछाक झाले असेल बर
@ss.creation854
@ss.creation854 3 жыл бұрын
खरच भारी काहिजन दिखावा करतात तूमचे सारखे लोक खरच कमी आहेत dada
@sandeepgude
@sandeepgude 3 жыл бұрын
खरच मन गहिवरून आलं राव, अंगावर शहारे आले,,, सर सलाम तुमच्या कार्याला.... आम्हालापण तुमच्यासोबत हे असं काम करायला नक्की आवडेल👍👍
@kalpakamshelke8084
@kalpakamshelke8084 2 жыл бұрын
To keep clean all our historical places while travelling to see them is every bodys responsibility. So guys please make sure while going to such places not to polute that place in any way. Thanks to all you people doing such great and good work . I wish many people will join you in future for this great cause.
@mayurpawar6059
@mayurpawar6059 6 жыл бұрын
दादा तुमच्या या कामगिरीला शब्दात नाही मांडता येणार , तुम्हाला आणि अजून अश्या असंख्य हातांना शुभास्ते पंथान: सन्तु जय भवानी
@bhajicartagroupoffarmersva3356
@bhajicartagroupoffarmersva3356 6 жыл бұрын
शब्दात तुमचे आभार मानले जाऊच शकत नाही, आणि अभिनंदानही शब्दात केले जाऊ शकत नाही. तुम्ही जे केले आहे त्यात महत्वाचे म्हणजे नास्तीक लोकांच्या मुस्कटात दिल्या सारखं वाटतंय ज्यांनी तिथे पण घाण केली. स्वार्था साठी जगणाऱ्या जगात तुमच्या सारखी थोर विचार आणि कार्य करणारे लोक पण आहेत आणि तुमच्यात एक जिजाऊ पण आहे हे खूपच कौतुकास्पद आहे, आम्हाला हा विडिओ बघायला आणि कमेंट करायला खूप सोप्पे आहे पण तुम्ही हे कार्य कसे केले असेल ते तुम्हालाच माहित धन्यवाद शिवाय आत्ता तरी काही बोलू शकत नाही. आम्ही प्रयत्न करू कि कुठेही कचरा नाही करणार आणि तुमच्या कार्यात सहभागी होऊ.
@silviyaisaac
@silviyaisaac 2 жыл бұрын
रान वाटाचे व्हिडिओ पाहून असं वाटते आम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणाला भेट देत आहोत त्यामुळे आम्ही फारच आवडीने सर्व व्हिडिओ पाहतो अतिशय सुंदर. भारतात नसून भारतात असल्यासारखे वाटते.
@arwindarorafanpage5487
@arwindarorafanpage5487 3 жыл бұрын
1 number video kadlit 🙏🚩😊
@nskhitesh
@nskhitesh 3 жыл бұрын
Great team work 👍🏼... मुळात हा विचार अस्तित्वात आणणे कल्पने बाहेरील...but you people are doning..it's realy hats off.. तुम्हा सर्वांना मनाचा मुजरा... 🤗🙏
@MaheshSakore
@MaheshSakore 6 жыл бұрын
निःशब्द झालो मी .....खूपच प्रेरणादायी व्हिडिओ . .सर भविष्यामध्ये असे कुठलेही काम असल्यास प्लीज कळवा.सह्याद्रीची सेवा करण्याचे भाग्य खूप कमी लोकांना मिळत ,आम्हालाही या कामात सहभागी होऊ द्या
@deepakshinde1096
@deepakshinde1096 3 жыл бұрын
🙏🙏👍मना पासून अभिनंदन तुम्ही लोकांनी जे काम केलैय ते काम या महाराष्ट्रातील जंनताच करु शकते. बाकी कोनच करून शकत नाही. ( बाकी सगळे बोलते पोपट पंची आहेत )
@swapnildamle4786
@swapnildamle4786 2 жыл бұрын
शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!!!!🤗🤗🤗😍😍😍
@advhrishikeshjoshi7670
@advhrishikeshjoshi7670 6 жыл бұрын
पवार तुम्ही ग्रेट आहात. 👌👌 तुमच्या कार्याचा हेवा वाटतो. एक वकील म्हणून तुम्हाला काय मदत करू शकतो ते मला कळवा. हे सर्व पुरातत्व विभागाशी संबंधित काम आहे. बरच काही बदलणं गरजेचं आहे
@govindfatik606
@govindfatik606 3 жыл бұрын
मित्रा अतिशय सुंदर रीतीने सगळं सांगितले, हे सगळं शब्द कागदावर चितार सुरेख काव्यमय पुस्तक होईल, करशील का एवढं.पुढील वाटचालीस शुभेच्छा.
@dattaprasadmadur
@dattaprasadmadur 2 жыл бұрын
Mast re bhawano.. ha kaam khup avghad ahe tari pan tumhi shevat paryant kelat.. mana pasun kelat..
@prashantsaraf6507
@prashantsaraf6507 Жыл бұрын
खूपच प्रेरणादायी जिद्द आणि भटकंती करणाऱ्या समृद्ध महाराष्ट्राचा वारसा...
@shreeharitools9205
@shreeharitools9205 3 жыл бұрын
Swapnil dada tumhala aani tumchya sarv team SASHTANG NAMASKAR , me anek bhatkanti che videos pahto pan bhatkanti karnaryana aaju baju la asleli aschvata kadhich disat nahi kinva aapan kahi karave ase kadhich vatat nahi pan tumhi aani tumchya team ne je karun dakhavale thats amazing. tumchya sarvanchya jiddi la salam. har na man nare KHARE MAVLE aahat tumhi sarv jan .
@niketraut4267
@niketraut4267 6 жыл бұрын
खुप सुंदर काम केलत तुमच्या पूर्ण टीम ने आणि गावकऱ्यांनी नाहीतर आजच्या धावपळीच्या जगात कोण करत अशी काम विकेंड मध्ये दोन दिवस मज्जा करायची.आणि पुन्हा कामावर रुजू व्हायचं.पण तुम्ही केलेल्या कामाबद्दल मानाचा मुजरा🙏🙏⛳️⛳️
@yogeshdeshmukh2351
@yogeshdeshmukh2351 2 жыл бұрын
सर्व टीमचे खूप खूप कौतुक !!!
@balugawade3494
@balugawade3494 3 жыл бұрын
आतिशय चांगले काम केले आपल्या टिमने धन्यवाद
@ganeshtambe9102
@ganeshtambe9102 3 жыл бұрын
जिद्दी आहेत तुम्ही सगळे, खूप सुंदर
@Ganesh_official77
@Ganesh_official77 3 жыл бұрын
सलाम यार तुमचा कार्याला
@magdumr8
@magdumr8 4 жыл бұрын
उत्तम कामगिरी छान वाटलं तुमची जिद्द चिकाटी आणि मेहनत बघून
@vijays.mali.6523
@vijays.mali.6523 2 жыл бұрын
अशी संवेदनशीलता प्रत्येक पर्यटकाने दाखवली तर? केवळ जय म्हणण्यापेक्षा हा समृद्ध वारसा स्वच्छ ठेवण्याची शपथ प्रत्येकाने घेतली तर? तशी ती घेणं ही कधी नव्हे इतकी काळाची गरज आज आहे. ईश्वर आम्हा सुबुद्धी देवो. 'रानवाटा'तुमची जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे ! खूप छान! शुभेच्छा!!
@maheshshingare1384
@maheshshingare1384 3 жыл бұрын
तुमचं काम खूप मस्त आणि प्रेरणादयाक आहे
@tatyalokhande1201
@tatyalokhande1201 3 жыл бұрын
जबरदस्त सुंदर छान अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र
@yogeshbansode590
@yogeshbansode590 3 жыл бұрын
खूप खूप अभिमान आहे तुमचा..🙏🙏🙏🙏
@pritykumbhar4912
@pritykumbhar4912 3 жыл бұрын
अप्रतिम... सर शब्द च नाहीत.. तुमचे कौतुक करायला आणि आभार मानायला... तुम्ही तरुण पिढी समोर खुप चांगला आदर्श ठेवला आहे.. तुम्ही स्वतः करुन दाखवलं... 🙏🙏🙏👌👌
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
तुमच्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
@sharadshelar1492
@sharadshelar1492 3 жыл бұрын
रानवाटा टिम व गावकर्यांना मानाचा मुजरा...
@Kay_pan___
@Kay_pan___ 3 жыл бұрын
दादा ज्यावेळी जाणार त्या वेळी नक्की सांगत जावा आम्हाला ही याता लहानसा सहभाग असावा असं आम्हाला मनापासून वाटते ..
@marathicha_master
@marathicha_master 2 жыл бұрын
खरच, रानवाटा टिमचे मनापासून धन्यवाद.... तुम्ही केलेल्या कामासाठी बोलावे तेवढे शब्द कमी आहेत. तुमचे कार्य सदासर्वदा लक्षात राहील. महाराष्ट्रातील गडकिल्यांचे खरे रक्षक कोण तर फक्त रानवाटा टीम...
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 3 жыл бұрын
सलाम तुमच्या श्रमदान कार्याला. प्रत्येक ट्रेकिंग क्लब आणि दुर्गप्रेमी स्थानिक गावातील होतकरु तरुणांनी एकेक दुर्ग साफसफाई साठी घेतला तर ,योग्य नियोजन केले तर मराठी शिवप्रेमी सढळ हाताने निच्छितच मदत करील. फक्त दीशा देणारे तुमच्यासारखे हौशी आणि होतकरू तरुणांनी साद घातली पाहिजे. प्रयत्न करून पहा. निच्छितच सहकार्य मिळेल.
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@santoshphadke1326
@santoshphadke1326 2 жыл бұрын
ग्रेट... वर्क.. अभिनंदन... सर्व टीमचे 💐💐💐
@aniketbangar1411
@aniketbangar1411 3 жыл бұрын
खूप छान काम स्वप्नील दादा अभिमान आहे रानवाटा टीम चा ❤️🚩
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@aniketbangar1411
@aniketbangar1411 3 жыл бұрын
@@Raanvata07 पुढील मोहिमेला नक्की सांगा आवर्जून येऊ दादा
@Workout_398
@Workout_398 2 жыл бұрын
🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🧡🧡🧡🚩🚩हर हर महादेव 🚩
@swatipradhan6839
@swatipradhan6839 2 жыл бұрын
अरे...किती सुंदर व्हिडिओ!!! तुमचे सगळ्यांचे किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे !!!
@omkarshirsat7404
@omkarshirsat7404 9 жыл бұрын
daaaaadaaa.....speechless..hats off..mahrajanchya mavlyancha punarjanm mhnje tumhi aahat..dhanya zaalo aaj...jay maharashtra..
@patriotism9332
@patriotism9332 3 жыл бұрын
आपण केलेलं काम ....असामान्य आहे .....समाल तुमच्या कार्याला...
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
क्या बात.. खूप खूप धन्यवाद!
@rishikeshmokashi4417
@rishikeshmokashi4417 3 жыл бұрын
Kiti kautuk karava. N runi vhava tevdha kamich. Huge respect Team
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@ganeshvanvefamilysandfesti2588
@ganeshvanvefamilysandfesti2588 3 жыл бұрын
Khup chan .namvite mi matha tumchy pai 🙏🙏🙏👏👏👏👏👏
@vinoddeshmukhvlogs
@vinoddeshmukhvlogs 2 жыл бұрын
KZbin recommendated this video in 2022 😡. Amazing hard work guys. Hats off. त्रिवार मुजरा 🙏
@ajaynagarkar3378
@ajaynagarkar3378 3 жыл бұрын
Wahhhh chan....tumha sarv team la aani tya gavkari mandalina aani te Don trekker je ya kaamala tumhachya jodila ale...... ...manapasun salam.. 🙏
@_VivekDeshmukh
@_VivekDeshmukh 3 жыл бұрын
खूप छान अप्रतिम कामगिरी बजावली
@rohanrewale6701
@rohanrewale6701 6 жыл бұрын
रानवाटाच्या शिलेदारांना मानाचा भगवा सलाम.
@VijayPatil-dl8pk
@VijayPatil-dl8pk 3 жыл бұрын
तुम्ही सर्व osm.... आहात फक्त एवढंच म्हणू शकतो 👌👍😊
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@ranjitgarud2034
@ranjitgarud2034 3 жыл бұрын
कमाल काम केले तुमच्या टीम ने.. फार छान!
@sandeepsawant6094
@sandeepsawant6094 2 жыл бұрын
I have seen many videos of रानवाटा... Quality in video, speech, photos.... no words...
@krishnarithe7438
@krishnarithe7438 3 жыл бұрын
👏👍 Maharashtrala tumch abiman aahe!🙏
@smitakorde7035
@smitakorde7035 3 жыл бұрын
काय सुरेख आणि समाजोपयोगी उपक्रम! संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक! युवा पिढी अशी उत्साही आणि मेहनती असेल तर आणखी काय हवं!kudos to you all.👌👌👍
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@adityamane576
@adityamane576 3 жыл бұрын
Hats off to the Raanvata team !! #माहेरमाझेसह्याद्री❤️
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
धन्यवाद
@संदिपबोडके-न4ख
@संदिपबोडके-न4ख Жыл бұрын
संपूर्ण रानवाटा टीमचे आभार. Thank you very much 🙏
@SumitSThakur2105
@SumitSThakur2105 6 жыл бұрын
खूप सुंदर काम!! पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@yuvrajahire8276
@yuvrajahire8276 3 жыл бұрын
वाह! खरे महाराजांचे खरे मावळे ।
@aakardev4699
@aakardev4699 3 жыл бұрын
Sahyadricha prem... thank you for this inspiration
@shubhammali6798
@shubhammali6798 5 жыл бұрын
🚩रानवाटा च्या सर्व टिमला व गावकऱ्यांना माझा मानाचा मुजरा 🚩
@sachinbhadale2166
@sachinbhadale2166 3 жыл бұрын
तुम्हा मनपूर्वक आभार जय जिजाऊ जय शिवराय
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@truth2357
@truth2357 2 жыл бұрын
Dear no words to appreciate. Entire commentary with ease. Marathi youth have strength, stamina and will power to take things to the completion. Only somebody is required to guide. As on today Pawar is exploiting the energy for political gain for himself.
@deshpandeparagnanded8291
@deshpandeparagnanded8291 2 жыл бұрын
खरंच खुप आदरणीय काम केलं आहे तुमी तुमचा या भागीरथी प्रयत्नाला माझा मनाचा मुजरा 👍👍
@shubhamnagrare1534
@shubhamnagrare1534 5 жыл бұрын
Khup chaan kaam karat ha dada tumhi :) dhanyawad tumhala.
@sunilbhagat885
@sunilbhagat885 3 жыл бұрын
अप्रतिम काम ! अप्रतिम चित्रिकरण !👌👌👌...
@padamsinhpatil5588
@padamsinhpatil5588 7 жыл бұрын
अप्रतिम....! तुमच्या या कार्याला सलाम....! आम्हांला असे कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली....!
@Raanvata07
@Raanvata07 7 жыл бұрын
धन्यवाद !
@shivajikale4376
@shivajikale4376 3 жыл бұрын
खूप सुंदर काम केलं आपण सॅल्युट रानवाटा टीमला भविष्यात आपणा बरोबर निसर्ग स्वच्छ करायला मदत करायला आवडेल
@Raanvata07
@Raanvata07 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद!
@rupeshnar2492
@rupeshnar2492 2 жыл бұрын
संपूर्ण रानवाटा टीमचे कौतुक आणि अभिनंदन
@nileshm1051
@nileshm1051 2 жыл бұрын
खुप छान सुंदर काम,, खरं तर हे करुन दाखवले 🔥
@rangnathkadam6378
@rangnathkadam6378 2 жыл бұрын
जबरदस्त काम आहे सर तुमचं
@laxmimedisaleslm5715
@laxmimedisaleslm5715 3 жыл бұрын
dhanyavad mitrannno.tumhi je karat ahat tya sathi,amhi pan jato gad-kille phirayala tevha amhala jamte tase amhi hi karto safai.
@vijaylungare7887
@vijaylungare7887 2 жыл бұрын
खुप खुप तुमच अभिनंदन...
@prakashgharat5460
@prakashgharat5460 2 жыл бұрын
महत अदभुत 🚩❤हे सर्व निसर्गावर निस्सीम प्रेम करणारेच करू शकतात
@kdwild
@kdwild Жыл бұрын
सलाम 🙏 तुम्ही केलेले कार्य खरेच कौतुकास्पद आहे. 🎉
@dilipmahajan9944
@dilipmahajan9944 9 жыл бұрын
Manacha Mujare sarva "Raanvata" chya mitrana ani gadavaril sarva madat karnarya mitrana....
@maheshchumbalkar1
@maheshchumbalkar1 2 жыл бұрын
खूप छान मोहीम आहे तुमची...
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 7 МЛН
啊?就这么水灵灵的穿上了?
00:18
一航1
Рет қаралды 53 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 46 МЛН
कठ्याची यात्रा...
12:03
Anand Bora
Рет қаралды 722
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 7 МЛН