हवा कोणाची? आमदार कोण हवा? कानसे गावच्या सरपंच पहा काय म्हणाल्या?

  Рет қаралды 3,047

VIGHNAHAR TIMES

VIGHNAHAR TIMES

Күн бұрын

Пікірлер: 44
@pramodnaykodi6556
@pramodnaykodi6556 Ай бұрын
वाणी साहेब तुम्ही मुलखत घेता ती सर्व सामान्य लोकांची घ्या मग कळले लोकांनाच्या मनात कोण आहे ते
@sudamdewade7622
@sudamdewade7622 Ай бұрын
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये दिलीप वळसे चा कोळसा होणार हे मात्र नक्की
@AartiThorat-v4q
@AartiThorat-v4q Ай бұрын
आदरणीय वळसे पाटील साहेब हे गेली 30-35 वर्षे तालुका आणि मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचा विकास आणि हितासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले.. त्याचबरोबर या तालुक्यात सहकार रूजवून सहकारी संस्था उत्तमरित्या चालविल्या त्यातून परीसराचा कायापालट झाला, स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला..... कार्यकर्त्यांनाही वेगवेगळ्या संस्थामध्ये पदे देऊन सन्मानित केलं.... त्यातील काहीजण मलाच का नाही पुन्हा पद दिलं म्हणून आज साहेबांवरच टिका करतात..... यापुढील काळात जनता कोणत्याही बोलबच्चनगिरी आणि स्टंटबाजीला स्थान न देता ठामपणे विकासामागे उभी राहून साहेबांना भक्कमपणे साथ देणार.....
@seemapathan-n5n
@seemapathan-n5n Ай бұрын
आंबेगाव चे भाग्यविधाते नामदार वळसे पाटील साहेब
@akashnikam-i1m
@akashnikam-i1m Ай бұрын
नामदार दिलीप वळसे पाटील
@RaghunathUdar
@RaghunathUdar Ай бұрын
देवदत्त निकम साहेब💯 आमदार होणार
@babajijadhav8783
@babajijadhav8783 Ай бұрын
वणी साहेब काल पेठ ला गेले होते तिथे हवा कोणाची होती हे लाभार्थी लोक आहेत
@YogeshHinge-jk7hf
@YogeshHinge-jk7hf Ай бұрын
फक्त साहेब निकम
@gauriborhade-kb7rq
@gauriborhade-kb7rq Ай бұрын
... वळसेंचे चाटे , लाभार्थी खूप मोठ्या प्रमाणात दिसतात , 😂😂😂 , ...
@Prani1234-r5y
@Prani1234-r5y Ай бұрын
सध्या तालुक्यात लाभार्थी कार्यकर्ते हा “शब्द”सर्वत्र विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सातात्याने उच्चाराला जातो. परंतु लाभार्थी या शब्दाचा उच्चार करणारे आजचे विरोधकच काही काळापूर्वी तालुक्यातील अनेक नावाजलेल्या संस्थावर विविध उच्च पदे भोगत, सत्तेचा माज करत होते. तेच एकेकाळ स्वतःला निष्ठावंत म्हणणारे आजचे विरोधक म्हणजेच अगोदरचे लाभार्थीच होते. हेच ते आद्य लाभार्थी आता आपल्या नेत्याला नावे ठेवत त्यांच्या घराचे वासे मोजत आहेत मग खरे गद्दार कोण हाही एक प्रश्न नक्कीच निर्माण होतो. हे आजचे विरोधक असलेल्या या “आद्य लाभार्थीची” भूमिका म्हणजे . म्हणतात ना… “सौ चुहे खाके बिल्ली चली हज को” अशीच काहीशी स्थिती आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
@babajijadhav8783
@babajijadhav8783 Ай бұрын
निकम साहेब 100 टक्के आमदार होणार
@rushikeshdhobale3843
@rushikeshdhobale3843 Ай бұрын
निकम साहेब फिक्स आमदार
@samadhanwagdare973
@samadhanwagdare973 Ай бұрын
फक्त तुतारी
@azharmomin5232
@azharmomin5232 Ай бұрын
दमदार आमदार वळसे पाटील साहेब
@rushikeshdhobale3843
@rushikeshdhobale3843 Ай бұрын
याला पत्रकार कुणी केला प्रश्न यांचेच उत्तर यांचेच
@azharmomin5232
@azharmomin5232 Ай бұрын
वळसे पाटील साहेब. चांगले व्येक्ती आहेत.
@ganeshmadhe6435
@ganeshmadhe6435 Ай бұрын
नवीन पाहिजे
@तुकाराम-चव्हाण
@तुकाराम-चव्हाण Ай бұрын
वाणी आपल्या इतका प्रचार कोणत्याच पत्रकाराने केला नाही . तरी तुम्ही १०% पत्रकार च्या कोट्यातुनमुंबईयेथे हायक्लास परिसरात घर मिळवण्या साठी पात्र आहात . 🎉
@shivdasjadhav-q1i
@shivdasjadhav-q1i Ай бұрын
काही फेकू नको
@rushikeshdhobale3843
@rushikeshdhobale3843 Ай бұрын
पत्रकार नी पॅकेज घेतलाय 😂
@sharadbombe2124
@sharadbombe2124 Ай бұрын
निकम साहेब
@deepakbtalole9802
@deepakbtalole9802 Ай бұрын
सर्व मुलाखती ह्या ठरवून घेतल्या जातात
@rushikeshdhobale3843
@rushikeshdhobale3843 Ай бұрын
यांना साधं उत्तर पण येत नाही 😂
@rahulugale6375
@rahulugale6375 Ай бұрын
Nikam saheb
@Prani1234-r5y
@Prani1234-r5y Ай бұрын
Only walse patil saheb❤
@ganeshmadhe6435
@ganeshmadhe6435 Ай бұрын
तुला आदिवासी माहीत आहे का
@pramodnaykodi6556
@pramodnaykodi6556 Ай бұрын
लोकसभेला पण तुम्ही असं केलं जे आढळराव पाटील यांचे माणसाची मुलाखत घेत होते पण जनतेने मतदानातून दाखवून दिलं
@YogeshWalunj-wd8sm
@YogeshWalunj-wd8sm Ай бұрын
Aho ताई प्रश्न तर विचारू द्या.fact तुमच गाव विचारलं तर तुम्ही निबंध वाचायला सर्वात केली. script वाणी साहेबांनी सांगितल्यावर वाचा.😂
@ganeshvidhate831
@ganeshvidhate831 Ай бұрын
Pawaranchi sahebanchi sath sodli ki asch honar
@ganeshmadhe6435
@ganeshmadhe6435 Ай бұрын
नाही
@ganeshvidhate831
@ganeshvidhate831 Ай бұрын
Pudaryanche mat naka ghevu sarv samnyache mat ghya
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse Ай бұрын
To part yat nasto
@YogeshWalunj-wd8sm
@YogeshWalunj-wd8sm Ай бұрын
वाणी साहेब लोकांनी टाकलेल्या comment delet karta तुम्ही. सुधारा जरा अती प्रामाणिक पत्रकार 😅
@gauravbhalerao-tw6xe
@gauravbhalerao-tw6xe Ай бұрын
फक्त दिलीपरावजी वळसे पाटील साहेब ❤
@akashwalunj3100
@akashwalunj3100 Ай бұрын
कोणी किती बी लावा शक्ती, कोणी किती बी लावा युक्ती. कुणी किती करा हो हल्ला, हा दीलीपरावांचा मजबूत किल्ला
@MauliSul-qs3fu
@MauliSul-qs3fu Ай бұрын
ओन्ली वळसे पाटील साहेब ❤🎉
@MauliSul-qs3fu
@MauliSul-qs3fu Ай бұрын
वळसे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@MatoshrreHorse
@MatoshrreHorse Ай бұрын
Tumhi ja amchi garaj ny
@kiranbhor2603
@kiranbhor2603 Ай бұрын
निकम साहेब
@VishalShinde-m3r
@VishalShinde-m3r Ай бұрын
फक्त तुतारी
@ganeshmadhe6435
@ganeshmadhe6435 Ай бұрын
नाही
REAL MAN 🤣💪🏻
00:35
Kan Andrey
Рет қаралды 25 МЛН
This dad wins Halloween! 🎃💀
01:00
Justin Flom
Рет қаралды 65 МЛН
Disrespect or Respect 💔❤️
00:27
Thiago Productions
Рет қаралды 33 МЛН
9 November 2024
3:37
VIGHNAHAR TIMES
Рет қаралды 1,1 М.
REAL MAN 🤣💪🏻
00:35
Kan Andrey
Рет қаралды 25 МЛН