पुराव्यानिशी सिध्द केलंत, मराठे हरले नाहीत धन्यवाद💐💐
@sunwkargulbarga2 жыл бұрын
Yes
@rekhapatil49692 жыл бұрын
🚩🔥
@prakashshelar52032 жыл бұрын
Atishay uttam mahiti milali.
@स्वरसह्याद्री Жыл бұрын
👍👍👍
@prithvi818 Жыл бұрын
भाई आज तक कांग्रेस का इतिहास पढाया जा रहा था, अब धकाफी सच बाहर आयेगा, संस्कृत AI के लिये सबसे ट्रस्टेबल लैंग्वेंज, हम लोग लाईक बंदर ना जाने अदरक का स्वाद
@justsudhir0012 жыл бұрын
"बाळ शिंकलं तरी, " जय छत्रपती की, जय माता राणी (जिजामाता) की" असं म्हणतात. नमन माझ्या हरियाणाच्या मराठा बांधवांना... 🙏🙏
@MeKaustubh172 жыл бұрын
🥲🙏🇮🇳
@राजधानीसातारा-srj4 ай бұрын
मराठा नाही मराठे अठरा पगड जातीचे बरा बलुतेदार होते मावळे एका जातीचे न्हवते
@aabasaheb76802 жыл бұрын
हरीयाणातील मराठांना रोड मराठा न म्हणता ग्रेट मराठा म्हणावे.खरच हे ग्रेट आहेत.
@shrimangeshchavan5082 жыл бұрын
खर आहे.
@krushnadasdesale10752 жыл бұрын
रोड मराठा नव्हे तर ग्रेट मराठाच म्हटले पाहिजे.
@anandgaikwad9524 Жыл бұрын
@@krushnadasdesale1075 जर मराठा ग्रेट असेल तर 99% मराठा ब्राम्हणांचा गुलाम कसा? ब्राम्हणांचा हिन्दू धर्म,त्याचे उत्सव,देवी-देवता कसे काय मानतो?
@kedarmagdum5053 Жыл бұрын
ये चूप बे!!... हिंदू धर्म फक्त ब्राम्हणांचा नाही सर्वांचा आहे...
@thegodfather2271 Жыл бұрын
@@anandgaikwad9524 👈😊भाई तुम्हीं हिंदु पासुन कन्व्हर्ट बौद्ध आहेत ओरिजनल बौद्ध आणि तुमच्यात खूप फरक आहे. मी लेह लद्दाख ला गेलो आहे ते बौद्ध हिंसाचार करत नाहीत आणि मास खात नाहीत. त्यांची पुजा पद्धत वेगळी आहे😂
@sanjayphatak9352Ай бұрын
HARYANA तील रोड मराठा समाजाला महाराष्ट्र भूषण पदवी महाराष्ट्र सरकार कडून बहाल करण्यात यावी. जय महाराष्ट्र जय शिवराय .
@sharadshastri25152 жыл бұрын
आपको सुनकर हमे बोहत अच्छा लगा जय मराठा जय रोड मराठा 🙏🙏🙏🙏🌷🚩🚩🚩🚩🚩💐आपको महाराष्ट्र से बोहत सारा प्रेम, आप सदा आपकेपरिवार सदा खुश रहे
@sopan8802 жыл бұрын
जय जिजाऊ
@indughadage2720 Жыл бұрын
आप के पूर्वज ओर आप सचे मराठे है, याहा के मराठो की इतिहास की कोई जाणकारी है ही नाहि, क्यों की जो महृष्ट्रा से Gaye थे ओ वापस आये नाही, ओर जो लढणे गये थे सब मराठा नाहि थे, सारी जाती के थे, पुरी दुनिया में जावो पर महान राष्ट्र सिर्फ भारत में मिलेगा, क्यो की आप जेसा मराठा ऊस वक्त था,
@jitendraghadge52262 жыл бұрын
मी आपला खूप आभारी आहे की मुबई तक ने या महाराष्ट्रीयन माणसाची मुलाखत घेतली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असलेले त्यांचे प्रेम पाहून खूप आंनद झाला.
@kiranpatil77002 жыл бұрын
सुनकर हममे बहुत अच्छा लगता. हरियाणा के हमारे मराठे भाई इतने सफाई से उन्होंने इतिहास को पेशी किया गर्व मेहसूस होता. आपकी बात हर मराठा के घर घर मे जायेगा. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय हिंद जय शिवराय
@Jay-82522 жыл бұрын
@@maneetror3448 aap humare Bhai ho dost ....from Maharashtra 🚩🚩🚩jai shivray
@nandkumaryewale46432 жыл бұрын
@@maneetror3448 सर मैं पूनेमे रहानेवाला मराठा हुl मैं लेखक हू,ऑर एक मई २०२३ दिंन पानिपत आ रहा हुं l मैं रोड मराठा लोगोपर एक उपन्यास लिख रहा हुं, मैं इस कार्य मे मराठा लोगोकी सहायता की उम्मिद रखता हुं.आपका फोन नंबर भेज दिजीये ताकी मुझे वहा कोई प्रॉब्लेम नहीं होगाl
@Moto_Insights2 жыл бұрын
मराठे हरलेच असते तर आज दिल्ली अफगाणिस्तान ची राजधानी असती... जयोस्तु मराठा 🚩🚩
@kiranjagtap96532 жыл бұрын
अगदी बरोबर
@rajendra28622 жыл бұрын
गर्व आहे हरीयाणवी मराठा वर
@captainvihaanmandawade53842 жыл бұрын
Tuhi kahi tari kar garve karnya sarkh
@panditghobale20232 жыл бұрын
Tu marthi bol
@सत्यUR4 ай бұрын
@@captainvihaanmandawade5384तुम्ही काय केलं ते सांग
@hemantpathak84722 жыл бұрын
जय हो रोड मराठा , ईतिहास का पुनर्लेखन होना चाहीये और ये सच्चाई सामने आनी चाहीये
@appasahebpawar15432 жыл бұрын
I proud of rod marath rod marath is great marht
@ashishlahot33412 жыл бұрын
आम्हीच ते वेडे ज्यांना ओढ इतिहासाची. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराणा. मी सुध्दा हरियाणवी पण जन्मापासुन महाराष्ट्राच्याच मातीत. अभिमान वाटतो आपल्या इतिहासाबद्दल ऐकून, आपला इतिहास वाचून, पाहुन. आणि आता तर नव नवीन चित्रपट ही येत आहेत. या चित्रपटांच्या माध्यमातून आपलयाला आपला इतिहास पाहायला आणि शिकयला मिळत आहे. इयत्ता चौथी मध्ये आपण आपला इतिहास शिकलोच आहोत. छाती अभिमानाने फुगून येते. आपला इतिहास वाचुन, पाहुन, ऐकुन छत्रपती शिवाजी महाराजांचे, छत्रपती संभाजी महाराजांचे, महाराणा प्रतापांचे नाव जरी कानावर पडले तरी अंगावर काटा येतो. मानाचा मुजरा आमच्या महान महापुरुषाना आणि या महाराष्ट्रासाठी, या भारत देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणार्या आणि या भारत देशाच्या मातीस पावन करणार्या आमच्या शुरवीरांना आणि क्रांतिकारींना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय महाराणा, जय हिंद, वंदे मातरम्, इंकलाब जिंदाबाद, भारत माता की जय, जय भीम, जय वाल्मिकी, हर हर महादेव, जय जय श्रीराम. 🙏🙏🚩🚩🇮🇳🇮🇳
@swapnilpatil84412 жыл бұрын
'Jay Rajpita Shahaji Maharaj'.
@हरामीबोक्का2 жыл бұрын
मेरे दादाजी कहा करते थे ... हमारे परीवार से 7 वीर पानिपत युद्ध मे विरगती को प्राप्त हूये मै जाधव घराणे से हु...
@ajaypatil47352 жыл бұрын
Jay hindu 🕉
@ajaypalkar46642 жыл бұрын
❤️
@shubhamkadam3655 Жыл бұрын
Shivaji maharaj ki jay
@ashishsuryawanshi3126 Жыл бұрын
पुन्हा एकदा मराठा एक आहे होण्याची गरज
@ashwinichavan903311 ай бұрын
स्वागत आपका जयस्तुते आप रोड मराठा नहीं ग्रेट मराठा हो अस्सल मे
@deepakdesale29792 жыл бұрын
🙏🏾 छान माहिती मिळाली, एक मराठा लाख मराठा. 🙏🏾
@bhawakuchougule78632 жыл бұрын
we are proud of Maratha people of Punjab and Haryana. Be unite there one day it will help us in future
@kamalbarve62494 ай бұрын
लाख मराठा ekatra येऊन काय करणार, तर नाव शिवाजी महाराजांचे घेणार, पण त्यांचा स्वाभिमान न घेता, कुठलाच गुण न घेता, आरक्षण मागून सगळेच फुकटे कसे मिळवता येईल ते पहाणार तेही जिथे आज शिंदे, भोसले, चव्हाण, पवार हेच गेली 70 वर्षे राज्य करतायत आणि काहीही न करता फुकटची आपल्या शेकडो पिढ्यांची संपत्ती जमवतात. म्हणजे एवढे शूर असून पण आरक्षित SC/ST ch ना ?
@yashwantkadam90352 жыл бұрын
एक मराठा , लाख मराठा! इतिहास साक्षी आहे, मराठा कधीही हरण्यासाठी लढत नाही. खुप अभिमान वाटला आपल्या कडून हा मराठ्यांचा इतिहास ऐकून. आता पर्यंत फक्त ऐकून होतो की पानिपत च्या युद्धानंतर तिथे काही मराठे थांबले होते, पण ते का व कशासाठी थांबले हे आज कळले.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@Balishhh6 ай бұрын
bhraman hote peshwe marathakings except chatrapti shivaji ani sambhaji maharaj kona kde dokach navta aj pn nusta paisa ani jamina cha maaj krun marathi sanskruti nas dhus keli ahe …. Je bhramanani jhoplili sanskriti hoti te tumhi dvesh krun purna rashtravad cha naash kela. Sahitya kar pasun marathi actors mdhe changli pakad hoti pn tumha marathyane vatle monopoly krt ahet varna bhed krt ahet tya mule dvesh vadvla ani aj marathi industrych rahili nahi asa konta movie bghtila ahe ka ashyat jo marathi hota ???
@dilipbade61452 жыл бұрын
आपने असलीयत को जींदा रखा है. बहोत अच्छा ज्ञान है आपका. सलाम है आपको, क्योंकी आप विरोंके वंशज है. जयहिंद.
@shrimangeshchavan5082 жыл бұрын
हरयाणा के हमारे मराठा भाईसे इतिहास सुनकर बहुतही गर्व मेहसुस हो रहा है.आप सभी रोड मराठा ओंको बहुत सारा प्यार. आप सभी के आनेवाले दिन और जीवन खुषियोसे भरे हो यही मंगल कामना करता हु. जय जिजाऊ जय शिवराय 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@arunkumarmalik10 ай бұрын
Ye log ror biradri ke log hai tumhari biradri ka nam kurmi/kunbi hai, wo maha jhooth bol rha hai or logo ko maza aa rha hai
@ashokkadam13222 жыл бұрын
छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🇮🇳🙏👋माता आई जिजाऊ विजय असो 🚩🇮🇳🙏👋 हर हर महादेव 🚩🇮🇳🙏👋
@ganeshpawar6112 жыл бұрын
आज ही पुण्यात वीर मारुती ला देवघरातील वीर मारुती चा टाक वीर वेषात एका हाता शस्त्र टाक धुलिवंदन ला पानिपत ला गेलेल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ घेऊन जाण्याची परंपरा मराठा घराण्यात अजुनही आहे....आपलं सर्वाचा रक्षण कर्ता मंत्र🙏 छत्रपती शिवाजी महाराज कि जय
@जयमहाराष्ट्र-ज6च2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 😢😭🚩🚩🚩 आज मराठ्याचां अभिमान वाढला.
@शिवराजजगताप-ब6द2 жыл бұрын
फारच उपयुक्त तसेच अगदी बरोबर अशी माहीती दिली आमच्या बांधवाने अभिमान आहे आम्हाला मराठा असल्याचा तेवढाच अभिमान पण आहे आमच्या हरियाणातील मराठा बांधवांचा कि जे आपले वेगळे पण आजपण टिकवून आहेत जय जिजाऊ🚩🚩 जय शिवराय🚩🚩 जय शंभूराजे🚩🚩
@ramchandrashinde36572 жыл бұрын
हमें सभी पानिपत वासी भाईबहनोंके प्रति आस्था है. अबसे आगे भी रहेगी. सभी पानिपत वासी मराठा समाज हमाराही बांधव है. हमें गर्व है आप सभी पर. जय शिवराय, जय जिजाऊ मां साहेब 🙏💖
@rupalikadam35512 жыл бұрын
शब्दच नाहीत!!!! कित्ती ती तळमळ, किती तो ध्यास फक्त आणि फक्त छत्रपतीच सामावले आहेत यांच्या रोमारोमात🥺🥺🥺🥺🥺 जय जिजाऊ, जय शिवराय ❤️❤️❤️❤️ धन्य ते रोड मराठे🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
@ramkrushnahari77212 жыл бұрын
चेहरा पाहूनच मराठा वाटतो तेथील सर्व एक होऊन महाराष्ट्राला जोडला पाहिजे फार मोठी ताकद तयार होईल.
@rajshinde77092 жыл бұрын
आज ही मराठा राजकीय ताकद मोठीच आहे. पण ..... दुर्भाग्य.
@bhaskarwatve52362 жыл бұрын
परत त्यात जातीयवाद का आणता हो? आपण हिंदू म्हणून एक व्हायचे नाहीच का? 😔😔
@rajshinde77092 жыл бұрын
@@bhaskarwatve5236 १००%खरे आहे.
@vijaymankar38002 жыл бұрын
@@bhaskarwatve5236 kaay jatiywad disla baba tula ??? Tevha marathe ch ladhle hote ,sagle ch marathe hote tevha. Ani tyana maharashtra la jodle pahije bolla to.. ithlya ata chya maratha cast la jodle pahije ny bolla... Halli kahi na maratha hya shabda cha ch problem hoto.
आम्हाला तुमचा व पानिपत वर लढणाऱ्या प्रत्येक विराचा अभिमान आहे
@URL_14802 жыл бұрын
खूप अभिमान वाटतो हॆ ऐकून अजून आपली लोक जे baluch प्रांतात पण आहेत त्यांना सुद्धा जोडले गेले पाहिजे 💪💪जय शिवराय
@pheminismisshit45712 жыл бұрын
neither marathas lost nor abdali won d war both sides lost equally. abdali lost 3lakh men marathas lost 2lakh men civilians🙏💐
@avinashawhale14632 жыл бұрын
The Great Maratha 🚩⚔️💐🙏
@keshavpisal99872 жыл бұрын
हरियाणा के वीर मराठा बांधवोको नमस्कार नमन
@somename69372 жыл бұрын
मराठी, हरयाणवी, पंजाबी, बिहारी, तमील, तेलुगु, कानडी, बंगाली, असामी, ओरिया इ. आपण सगळे एकच आहोत. जाती नाही आणि भाषा नाही आपण सगळे एकच आहोत. जय हिंद। हर हर महादेव।।
@narayanp42562 жыл бұрын
घंटा एक आहेत. मग राष्ट्रगीतात असलेले पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रविड, उत्कल वंग हे शब्द काढून दाखव तुझ्यात हिंमत असेल तर. देशाच्या currency नोटेवर फक्त हिंदी छापून दाखव. संग्राम पाटील यांचा व्हिडिओ बघ. इंद्रजित सावंत चां व्हिडिओ बघ. मल्लिकार्जुन खरगे हिंदुत्व वर काय बोलले ते वाच. मार्कंडेय काटजू काय बोलले ते बघ आणि मग अक्कल पाज.मी मराठा.मी महाराष्ट्रीय.
@somename69372 жыл бұрын
@@narayanp4256 काय रे कुणाची अक्कल काढतो, का नीट लिव्हले म्हनु काय पण बरळतो, पटत नसेल तर सोड ना, मला काय निव्हता येत नाय काय ?
@Omkar-f5z-k9u-m2n2 жыл бұрын
पण खेदाची गोष्ट अशी आहे की,फक्त महाराष्ट्र सगळ्या प्रांताच्या लोकांना आपले समजून त्यांना जवळ करतो पण हे इतर प्रांतीय फक्त आपापल्या प्रांतापुरते पाहतात.
@NAYAN-t3e Жыл бұрын
@@Omkar-f5z-k9u-m2n अगदी खरं आहे, त्याला कारण म्हणजे आपले राजकारणी कायम दिल्ली समोर झुकत आलेत आणि दिल्ली वळे याचाच फायदा उठवत आलेत, आपल्याकडचे अनेक असे संत, क्रांतिकारक आणि छत्रपती शिवाजी महाराज हे इतर राज्यांत कधी शिकवलेच गेले नाहीत......इतर राज्यांच्या राजकारण्यांनी मग ते उत्तरेतले असोत किंवा दक्षिणेतील त्यांनी कधीच महाराष्ट्र, आणि मराठी माणसांचं योगदान हे त्यांच्या लोकांना शिकवल नाही.....केंद्रात तर काँग्रेसी दलाल तर यांत खूप विषारी ठरलेत......त्यामुळेच इतर राज्यातल्या लोकांना महाराष्ट्राबद्दल प्रेम, आपुलकी, कदर नाही....
@vijaypaikarao7520 Жыл бұрын
जे परप्रांतीय.म्हणतात आम्ही मराठे ते फक्त महाराष्ट्रात घुसखोरी करण्यासाठी महाराष्ट्रात राहून जे मराठी बोलतात तेच खरे मराठे
@milindkumarkhabade99152 жыл бұрын
वाह ही मुलाखत ऐकुन मन अभिमानाने भरुन येते. आजही आपले बांधव हरयाणात मराठीपण व परंपरांना अभिमानाने मिरवतात याचे कौतुक वाटते. गोष्ट खटकते ती पांढरपेशा इतिहासकार लिहताना भेदभाव करतात कि युद्ध जिंकले कि पेशवे जिंकले व हरले कि मराठे हरले. हे कशासाठी? कोणी उत्तर देईल.
@rameshjadhao85122 жыл бұрын
असंभव!
@rajshinde77092 жыл бұрын
हा तर ब्रिगेडी प्रश्न
@rajshinde77092 жыл бұрын
हाच पांढरपेशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अत्यंत विश्वासू म्हणून जवळ होता. उगाच छत्रपतीच्या बुद्धी मतेवर अविश्वास दाखवू नका.
@milindkumarkhabade99152 жыл бұрын
@@rajshinde7709 श्री सिंदे मी छत्रपतींच्या बुद्धिमत्ता अविश्वास दाखवत नाहिय. माझे म्हणने तुम्हास कळले नाही असे दिसते. मी पेशवे व त्यावेळचे कर्मठ ब्राह्मण यांच्यावर बोललो. हल्ली काय होते आहे पेशव्यांचे उदो उदो करत छत्रपतींचे महत्व जाणीव पुर्वक कमी करण्याचा उद्योग काही मंडळी करताहेत. त्याना उद्देशून मी लिहले होते. पुण्यातील शनिवार वाड्याचे गुणगान गात असताना छत्रपतींच्या लाल महाला कडे दुर्लक्ष करायचे हे लक्षात घ्यावे म्हणजे मला काय म्हणायचंय ते कळेल.
@rajshinde77092 жыл бұрын
@@milindkumarkhabade9915 ओके.💐 पण पांढरपेशा इतिहासकार हा शब्द काय दर्शवितो. आणि विशेष म्हणजे जास्तीत जास्त इतिहास संशोधक ह्याच समाजाचे आहेत. आणि छत्रपती ना विरोध "त्या"स्व समाजातील काही लोकांचा झाला. हो हे मान्य करावे लागेल कि आता च्या राजकीय नेत्यांनी छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन स्वतः ची घर भरली आणि मराठी माणसाचा..।। धन्यवाद 💐💐
@HINDU_SQUAD_OF_INDIA Жыл бұрын
औरंगजेब और मुघलों के सिने पर भगवा ध्वज लहराकर हिंदवी स्वराज्य स्थापित करनेवाला छत्रपती शिवाजी महाराज की राजधानी.. रायगड किल्ला.... 👑💯✌ Heaven On Earth.. 🥳🥳
@dattakotwal26482 жыл бұрын
हाच खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. मराठा साम्राज्याचा पराभव झाला नाही.
@satishbagul89702 жыл бұрын
अतिशय दुर्मिळ माहिती. ऐकून अंगावर काटा येतो. अभिमानास्पद.
@shivajichavan21722 жыл бұрын
एक त्वेश ,एक अभिमान दिसतो बोलण्यातून, आज पाजिल्यांदा बर वाटले...मी पाणीपत् कादंबरी वाचलीअनि पाणीपत् मध गेलो होतो..फार अभिमान वाटतो , रोड मराठा भावा आणि बहिणीचा
@jeevanpokale14242 жыл бұрын
छान मराठेना तुम्ही हरियाणा त मराठे आहेत हे माहित करून दिले त्याबद्दल महाराष्ट्रात तुमचे सदैव स्वागत राहील धन्यवाद
@user-du7ij2fp6z2 жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे तुमचा."एक मराठा लाख मराठे"आता तुम्ही रोडमराठा लाऊ नका फक्त मराठाच लावा महाराष्र्टाशी नाते सबंध जोडा!!
@globalthings67742 жыл бұрын
Maharashtra शी घंटा ... संबंध...
@anuradhaaradhye50632 жыл бұрын
Actually ji महाराष्ट्रात राहतो आणि त्यावर प्रेम करतो तो मराठा....
@jadhavchandrashekhar24422 жыл бұрын
@@globalthings6774 तु नाव शोध रे तुझ
@globalthings67742 жыл бұрын
@@jadhavchandrashekhar2442 ka yeun marnar ka ... Kay yetat tumchya gund jatila he sodun... 😁😁😁
@umeshrasal67662 жыл бұрын
@@globalthings6774 काय बोलता राव
@srborade6360 Жыл бұрын
जय रोड मराठा जय छत्रपति ,हे वीरांनी कीती दिवस गुप्त राहूण पांडवान सारखे कष्ट भोगले आता तरी यांचा शी विवाह संबंध करूण यांना ही मूख्य धारातं घ्या करिता का वेल केली जात आहे , ,श्री मोरे साहेब यांनी एक पुस्तक "रोड मराठा " म्हणून लिहले आहे आपण ही। ही पुस्तक एकदा तरी वाचावे ।श्रीमंत करणसिंह राजे पवांर ,अध्यक्ष ,क्षत्रिय मराठा समाज धार यांच्या सह मोरे सा.शी बातम्या ही झाली. आता तरी यांना मान मलावं❤❤❤❤❤
@shrikantpatil63582 жыл бұрын
खूप छान पत्रकारिता, एक मराठा, लाख मराठा. जय महाराष्ट्र,
@prakashkadam47305 ай бұрын
वाह..खूपच प्रेरणादायी आणि दुर्मिळ माहिती..गोल्डनबॉय नीरज चोप्रा हासुद्धा आपल्या समाजाचा घटक आहे..🎉
@sakharambankar89942 жыл бұрын
यालाच महावे स्वाभिमानी मराठी रक्त, स्वाभिमान। धन्यवाद।
@Warrier55382 жыл бұрын
आपको सुनकर बहोत अच्छा लगा आपका स्वाभिमान देखकर हम सभी महाराष्ट्र वासीयोको बहोत गर्व होता है की हमारे भाई आज भी पानिपत पे खडे है
@vasanthingane48322 жыл бұрын
हे खरे आहे कारण मील्ट्रीत असतांना सोनीपत पानी पत कुरुक्षेत्र करनाल चारही ठिकाणचे लोक सांगत होते तेव्हा एवढे सिरयस घेतले नाही
@jeevandharsakarde19712 жыл бұрын
I am proud of ROD MARATHAS, our brothers, they're staying in haryana , we must keep "ROTI-BETI relationship with them, Jai Bhavani. Jai Shivaji,👍🙏🕉️🚩
@gttvaji2 жыл бұрын
Aapko sunn ke bohot accha laga . Proud to be Hindu , Lucky to be Maratha . Ek Maratha , Lakh Maratha , Great Maratha ❤️ 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajendraharmalkar98072 жыл бұрын
धन्य वाद.आभार
@sanjaylembhe6642 жыл бұрын
Always felt for the Marathas who fought at Panipat. Nice to know about our Maratha brothers of Harayana. Would definately visit you all one day.
@ramkumbhar14932 жыл бұрын
शिवाजी महाराज की जय
@meenalanaokar2096 Жыл бұрын
Visiting Panipat soon
@Maharastra5554 ай бұрын
रोड मराठे हे खरोखर जातीवंत मराठे.... याना मानाचा मुजरा..
@rajarampingale42772 жыл бұрын
हो तुम्ही आमचे मराठा बाधव आहात जय शिवराय जय। जिजाऊ जय महाराष्ट्र
@growingguts7752 жыл бұрын
आज पानिपतचा खरा इतिहास समजला. धन्यवाद दादा🚩 हर हर महादेव 🚩🙏
@DJ-hg4mo2 жыл бұрын
पानिपत व आजूबाजूच्या परिसरातील भागाला महाराष्ट्र राज्यात समाविष्ट करण्यात आले पाहिजे
@madhavrao17452 жыл бұрын
Far supik kalpana ☺😀😃
@luckylucky89142 жыл бұрын
महाराष्ट्रातील प्रांतांचा विकास होत नाही, उत्तरेतील विकास होणाऱ्या प्रांताला कश्याला नजर लावताय
@luckylucky89142 жыл бұрын
मराठे भारत भर विखुरले आहे, बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर, देवास, झांशी
@GMemane2 жыл бұрын
काकासाहेब खूप खूप छान जय शिवराय जय शंभूराजे अभिमान वाटला..पानिपत युद्धात लढणारे स्वाभिमानी मराठे पाठ दाखवणारे नाहीत.मी आपणास चरण स्पर्श करतो... लढणारे सरदारांमध्ये रायाजी मेमाणे हे एक शूरसरदार होते.पिपंरी चिंचवडमध्ये देवस्थान येथे नामोल्लेख केला आहे.
@shubhampatil.mh19512 жыл бұрын
समरभुमिचे सनदी मालक शतयुध्दांचे मानकरी,रणफंदीची जात आमची कोन आम्हा भयभित करी...जयस्तु मराठा
@hemantchandekar38322 жыл бұрын
Really feeling extremely proud of being Marathi.
@jp_patil2 жыл бұрын
एक था महाराजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास.
@eshanenterprises11122 жыл бұрын
किती महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आत्मियता..!! धन्य आहात तुम्ही..!! तुम्ही संबंध जोडताय आणि आम्ही पानिपत हार झाली म्हणून विसरू पाहत आहोत..!! आपण सर्व मराठी बंधुभगिनी आहोत..!! जय महाराष्ट्र..जय शिवराय..!!
@dashrathpatil54552 жыл бұрын
सारे भारतिय माझे बांधव आहेत, हे तर आमच्या रक्ताचे आहेत. हर हर महादेव.
@sanjayjadhav1842 жыл бұрын
हमे गर्व है आपने भाई पे .जय हिंद .जय मराठा .संजय जाधव .कोल्हापूर
@dnyaneshwaraware4172 жыл бұрын
Great Maratha Empire. Thanks for Video. 🙏🙏🙏
@anantadagdobakhawle27172 жыл бұрын
सर हमे गर्व है ! तुम्ह मराठे यौध्दा के वंशज है! महाराष्ट्र संस्कृती आपने आजतक संभालकर रख दी, इतिहास में जो कुछ नाम सैनापत्ती,विरसैनीक उन्हीके नाम ज्ञात नहीं थे सर आपने पुर्वजके नाम अभीतक ज्ञात रखे , रोड मराठोका हमे गर्व हैं ! सर तुम्हने इतिहास बताया इसलिये आपको धन्यवाद ! जय रोड मराठा ! जय शिवराय !!
@appasomohite45032 жыл бұрын
इतिहास समोर आणल पाहिजे आमच्या असंख्य मराठी बांधवांना धन्यवाद
@vilaspadave44722 жыл бұрын
हा इतिहास सर्व सामान्य मराठ्यांना समजलाच पाहिजे जय शिवराय
@rajendrabandivadekar17372 жыл бұрын
हरयाणातील मराठी लोकं (मराठे) अजूनही आपली मराठीपणाची ओळख जपून आहेत. *इथे महाराष्ट्रात मराठी बांधव " हनुमान चालिसा " यासारख्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून तसेच वेगवेगळ्या पक्षात राहून एकमेकांशी वाद, भांडणं करत आहेत.
@narayanp42562 жыл бұрын
Barobar भावा.फडणवीस फसवत आहे मराठ्यांना.
@raosahebkore49382 жыл бұрын
👍आम्हा महाराष्ट्रीयना अभिमानास्पद 👍
@rajendraharmalkar98072 жыл бұрын
धन्य वाद.आ
@mrkudal70942 жыл бұрын
बरेच इतिहास हे चुकीच्या पद्धतीने लेहीले गेले, मराठे हे शुर होते. जय महाराष्ट्र
@samindadisag86312 жыл бұрын
खरं आहे लेकरा....फक्त संभाजी शिवाजी शहाजी भोसले या तीन राजांचा इतिहास बदलण्याचं काम 1906 सालापासून चालू आहे.....बरंच सांगेन...comment reply कर...
@shashikantthombre51452 жыл бұрын
@@samindadisag8631 Plz explain
@onkar39702 жыл бұрын
@@samindadisag8631 Ho dada kharach. Marathyanchya itihas vr neech ani kapti lokanni chhed chhad keli ahe , ata halu halu loke jagrut hoot ahet ya vishay baddal, apn hoel titke aapla khara itihas samajava tyathun prerna ghyavi ani shikave.
@छत्रपतीशिवाजीमहाराज9992 жыл бұрын
*Congress Party Ani Tyanche Maratha Samajache Nete TYAT NCP CHI BHAR KHARA ETHIHAS PUSUN TAKALA ANI HE SATY AHE APLECH LOK BEAMAN AHET* 😡
@tularammeshram21702 жыл бұрын
@@samindadisag8631 इतिहास बदलण्याचे कारस्थान कोण करित आहेत?
@tanajirankhamb10492 жыл бұрын
धन्यवाद साहेब हा काँग्रेन पूर्ण इतिहास बदलून टाकलेला आहे तुमचे मनापासून धन्यवाद हा इतिहास जनतेला माहीत करून
@avinashkale12612 жыл бұрын
ग्रेट मराठा!!!
@pradipghalme88462 жыл бұрын
हमें हरियाणा के मराठो पर गर्व है !
@abhijeethande53982 жыл бұрын
🙏🏻मला अभिमान आहे आपल्या सर्वांचा!🙏🏻
@gajanansamant81322 жыл бұрын
पानिपतला आम्ही पराभूत झालो हॆ खरं आहे त्यातील काही सैनिक वाचले पण युद्ध आम्ही हरलो
@yashwantwakurepatil80202 жыл бұрын
The Great Maratha ❤️💯
@vijaypatil71852 жыл бұрын
हें गर्व है.... आपके ऊपर
@ShIVRaJwagh-ux2bd2 жыл бұрын
व्हिडिओ देखा बहुत अच्छा लगा पानिपत हरियाणा के जो रोड मराठा आहे हो सब हमारे भाई उसप शिवाजी महाराज की संभाजी महाराज के वंशज है मी अभिमान आहे हमारे भाईयों के उपर आज भी पानिपत मे बैठे हे सुनकर जय शिवराय जय शंभुराजे
@dilipsanas88062 жыл бұрын
हर हर महादेव..... जय भवानी... जय शिवाजी... जय शंभू राजे
@sanjaypaithankar83624 ай бұрын
🎉 हरियाणा मराठ्यांचा आम्हाला गर्व आहे .🎉
@satishdharrao63492 жыл бұрын
Aapka fir se swaagat hai Aapke Maharashtra mein...hame garva hai hamare Ror Maratha bhaiyo par...Jai Chhatrapati Shivaji Maharaj ki..Jai Jijau..
@baburaomarne16902 жыл бұрын
हे सत्य वचन ऐकून हा जन्म सार्थक झाला असं वाटतय. खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏 पानिपत कादंबरीकार यांनी points note करावेत जून्या लेखनात एवढाही विचार कसा केला नाही बरं??
@ushaghadge2 жыл бұрын
Proud to hear about you ‘Ror Maratha’..jai Chatrapati Shivaji Maharaj and Jijausaheb🙏🙏🙏
@अंबादासजाधव-स7ङ2 жыл бұрын
I love you Usha.
@abhishekkerulkar22452 жыл бұрын
Can you know about bukti maratha ?
@sachinpawar710814 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय हे प्रत्येक मराठी माणसाने बोललं तरी हे ओवेसी सारखे आवाज सुद्धा करणार नाहीत,एवढी दहशत आहे आपली फवत आपण जातीत विभगालो नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी
@sanjayborse552 жыл бұрын
Great history. Salute to Marathas of Hariyana.
@narendrabarge98212 жыл бұрын
फार मोठ इतिहास सांगितले या मराठायांचा धन्य वाद🙏🙏🤝
@nitinparkar27612 жыл бұрын
अतिशय उपयुक्त माहिती धन्यवाद
@madhavghule82262 жыл бұрын
जोगिंदरभाई , आप को नमन ! आप ने सच्चाई का सबूत पेश किया ।
@vikramshinde51632 жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ पानिपत मध्ये राहणाऱ्या बांधवानां नमस्कार
@nikhilmore63052 жыл бұрын
रोड मराठे हे मूळचे हरियाणाचे नाहीत तर महाराष्ट्राचे आहेत. 🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
@vikasdeshmane72282 жыл бұрын
It's very proud moment to hear all this Jay Shivray 🙏🙏🙏🙏
@nanapatil97812 жыл бұрын
खूब सुंदर तरीके से सच्चा इतिहास बताया आप ने जो तर्क तथा तत्थ्य बताये वे खुदबखुद प्रुव्ह ड है। अलग साक्ष देने की जरूर त ही नही । कृपया अधिक जानकारी पाने के लिये आप अपना तथा मंडल संस्था का फोन नंबरभी शेअर करे ताकी कुछ बात हो सके । आदान प्रदान बढे । आपपर हम मराठाओको गर्व है की आप सभी रोड मराठा महाराज छत्रपती शिवाजी इनकी सेवामे थे और आप उनके वंशज हो । छ शिवजी महाराज के सेवामे होने केलिये साक्ष इतिहास तथा वतन यां उपाधी दिये जाते है। पर आपतो नामसे ही रोड मराठा है। जो पानीपत युद्ध मे लढे थे। अतः यह खुद एक इतिहास साक्ष है। हरियाणा मे समाज हितैषी तया महाराष्ट्र मराठा समाज के मदतसे बडासा मराठा भवन निर्माण करे तो उस दिशामें आनेवाले आनेवाले ठहर सके और दोनो राज्यों के समाज बंधु ओं का संबंध बढे मेलजोल बढे ।
@rajendra1974jaya2 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🙏🚩एक मराठा लाख मराठा🙏🚩🚩🚩🚩👌
@vaibhavshinde76832 жыл бұрын
जय महाराष्ट्र, आम्ही तुम्हाला विसरनार नाही तुम्हीच आमच्या अभिमानचे कारण आहात. नमस्कार....
@anantmalapimpale30432 жыл бұрын
छानच
@sawangora30172 жыл бұрын
We ror marathas are still here जय शिवराय
@whomi68812 жыл бұрын
Love u brother🚩❤ I m from satara, maharashtra
@vilasjadhav96302 жыл бұрын
जय श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏
@tejshwinic20122 жыл бұрын
पानिपत मे जो अपणे भाई है वो साल मे कारेक्रम करते है महाराष्ट्र से सभी भाई वहा जाकर कारेक्रम की शोभा बढाये ।।।।।।जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩
@sushantgunjal22 жыл бұрын
Correct Sir..... Absolutely correct...Thank you ......Jai Hind Jai Maratha.... Chatrapati Shivaji Maharaj ki Jai
@vivekchoudhary1770 Жыл бұрын
मैं गुर्जर हू west up से हमारे यहाँ हरियाणा और वेस्ट यूपी में रोड है जो अपने को मराठा बताते हैं और ये सही भी है। बड़े बुजुर्ग बताते है की रोड मराठे हैं जो पानीपत के युद्ध के समय हरियाणा आए उनमे से जो वापस महाराष्ट्र नही गए और यही रुक गए वे रोड है। पानीपत में मराठा सेना में हरियाणा के भी काफी लोग लड़े थे जिनमे मुख्यत जाट, गुर्जर और अहीर थे।
@arunkumarmalik10 ай бұрын
Ror bilkul bhi marathe nhi hai bhai mai maharastra me hi rahta hun yha koi maratha nam ki biradri nhi hai, jo log khud ko maratha kahte hai wo bhi aajkal maratha reservation ke survey me apni caste kurmi/kunbi likha rhe hai na ki maratha, or Jyotiraditya sindhya bhi apni caste kurmi btata hai na ki ror jabki wo asli maratha hai, or in haryanvi roro ke gott to bilkul Jato jaise hai jaise Mahala, jaglan jo maratho me hai hi nhi, ye ror panipat se pahle se hi base pade hai HR me inke rivaj bhi maratho se nhi milte, marathe apni mama bua ki ladki se sadi karte hai kya ror karte hai?? Ye kuchh ror murkh ban rhe hai jo khud ko maratho ki aulad bna rhe hai jabki maratho se inka kuchh nhi milta, vaise bhi jahan koi har jata hai waha koi vasta nhi hai
@Incognitorides2 жыл бұрын
जय शिवाजी जय भवानी!!
@vikasshipurkar80932 жыл бұрын
प्रत्येक ऐतिहासिक चांगल्या गोष्टीला कोल्हापूरकराचा हातभार असतोच ...🚩🚩