अतिशय उत्तम थोड्या शब्दात एवढ्या मोठ्या मोहाची व्याख्या तुम्ही दोघांनी या चर्चेतून पटवून दिली खूप छान कार्यक्रम धन्यवाद
@anjalijoshi122810 ай бұрын
मोजक्या शब्दात सांगितलेले कथन खूपच आवडले. म्हणजे नात्याचा काच होत नाही. पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत आहे. धनश्री ताईंचा दांडगा अभ्यास व आनंद सरांची समजून सांगण्याची हातोटी प्रशंसनीय आहे आभार 👏👏
@aditijoshi878110 ай бұрын
सुंदर विवेचन पुढील भाग लवकरच पाहता यावा असा मोह होणारा आजचा भाग
@jyotishiwalkar911610 ай бұрын
अतिशय सुरेख चर्चा. फार आवडला कार्यक्रम.
@swatichaudhari616110 ай бұрын
नेहमी प्रमाणे खूप छान विवेचन केले...🙏🙏👌👌
@ashasawant94810 ай бұрын
छान विषय, छान विचार, चर्चा. धन्यवाद.
@suvarnapatil726210 ай бұрын
किती छान मांडणी,अजून ऐकायला आवडेल
@pinkmoon432810 ай бұрын
Interesting bridging between अध्यात्म and psychology/psychiatry.
@JayaSaolapurkar-eh7px10 ай бұрын
फार छान. पुढील भागाची आतुरतेने वाट पहात आहे
@vasantkulkarni219110 ай бұрын
महाराष्ट्राचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान आहेच. महाराष्ट्र ठरवत होता दिल्लीच्या तख्त वर कोण राजा ते!!
@sampadamane292210 ай бұрын
खुपच छान
@veenak754010 ай бұрын
खूप छान समजलं
@vasudhakardale92010 ай бұрын
खूप सुंदर विषय.... आणि अतिशय अभ्यासपूर्ण, मुद्देसूद चर्चा... पुढील भाग ऐकण्याची इच्छा आणि मोह होणारच हे निश्चित.... पण आवाज खूप कमी येतो आहे....
@naliniadhikari676110 ай бұрын
अप्रतिम
@alkashesh416010 ай бұрын
खूप छान.विचार करायला लावणारं.
@shardashevatekar347110 ай бұрын
अभ्यासपूर्ण चर्चा
@dilipkale616910 ай бұрын
छान आहे. पुढील भाग पाठवा
@sugandhagurjar609010 ай бұрын
Uttam vichar
@vasantkulkarni219110 ай бұрын
डॉक्टर नाडकर्णी आणि धनश्री लेले यांनी उत्तर देणें अपेक्षित आहे. मी श्रोता आहे.
@JayaSaolapurkar-eh7px10 ай бұрын
हा ही एक प्रकारचा मोहाच आहे😊
@leenashembavanekar468110 ай бұрын
👌👌
@anuradhaborakhadikar882510 ай бұрын
पुढील भाग ऐकायला आवडेल,मोहाची सुरूवात कशी व कोणत्या वयात सुरू होते ते समजले.😊
@meghajoshi345910 ай бұрын
कार्यक्रम छानच झाला. मी दोन दिवस आले होते.पण या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांना जास्त बोलण्याची संधी द्यावी. Dr. नाडकर्णी यांनी कमी बोलावे
@anuradhaborakhadikar882510 ай бұрын
वेध चा कार्यक्रम कधी व कुठे असतात याबद्दल माहिती मिळेल का? पुण्यात कधी आहे.
@suhasutpat347210 ай бұрын
सौ.धनश्री ताई यांचा फोन नंबर कृपया पाठवा ही विनंती आहे.
@dsp1110 ай бұрын
IPH ची कार्यकर्ता होण्याची इच्छा आहे...कसे होता येईल..pls कळवावे... मी वेध चे 2 भाग पूर्ण attend केले आहेत
@avahaniph10 ай бұрын
www.healthymind.org/feedback.php - Please fill in the form/ and/ or Contact on given numbers on website.
@indirawalavalkar197210 ай бұрын
मोह नेहमीच वाईट नसतो
@vasantkulkarni219110 ай бұрын
श्री. नरेंद्र मोदी यांना परत तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचंय, नेहरू आणि इंदिरा गांधी यांचं रेकॉर्ड तोडायचंय. मोदी म्हणू शकले असते, नितीन गडकरीजी, मी 10 वर्ष पंतप्रधान झालो आता महाराष्ट्राचं अजून कोणी पंतप्रधान झालेलं नाही, तर नितीन गडकरीजी तुम्ही पंतप्रधान व्हा!असं काही त्यांच्याकडून आलं नाही.मोह चं की तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायचंय. मोहच!!
@madhavikulkarni33410 ай бұрын
जनतेचा पण मोह आहे की मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं म्हणून
@shivrajdombe10 ай бұрын
10 वर्षात तेनी जे कार्य केलं,तेव्हा तुम्हाला मोह नाही दिसला 😢
@vasantkulkarni219110 ай бұрын
मोहावरचा विडिओ डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि विदुषी धनश्री लेले यांचा विडिओ संपूर्ण परत एकदा ऐका. विश्वामित्र ऋषीं, राजा नहूष ज्याने इंद्राचा पराभव केला, देवांच्या राजाचा पराभव केला आणि इंद्रपद मिळवलं त्याला मोह कसला झाला तर ज्याचा त्याने पराभव केला त्या इंद्राच्या बायकोचा!!ऐका आणि व्यक्त व्हा डॉक्टरांकडे किंवा धनश्री ताई कडे. मी तुमच्या सारखा च एक श्रोता आहे. 🙏👆