Indira gandhi यांनी पक्षात फूट पडल्यानंतर जी स्ट्रॅटजी वापरली तीच

  Рет қаралды 202,260

BolBhidu

BolBhidu

Жыл бұрын

#BolBhidu #UddhavThackeray #Shivsena
इतिहासात असणारं इंदिरा गांधींच उदाहरणं आज उद्धव ठाकरेंसाठी पुरक आहे. पण कधी जेव्हा उद्धव ठाकरे इंदिरा गांधींसारखा प्रचार करतील. घराघरात पोहचतील असंख्य दौरे करतील तेव्हाचं. हे नाहीच जमलं तर संपूर्ण पक्ष हातात घेणाऱ्या तेलगु देसम आणि चंद्राबाबूंचा इतिहास देखील आहे हे उद्धव ठाकरेंना विसरता येणार नाही.इंदिरा पॅटर्न नेमका काय होती तेच यी व्हिडिओत पाहू.
The example of Indira Gandhi in history is a source for Uddhav Thackeray today. Uddhav Thackeray will campaign like Indira Gandhi. It will reach the house when it will make numerous trips. If this is not possible, Uddhav Thackeray cannot forget that there is a history of Telugu Desam and Chandrababu who took over the entire party. Let's see what exactly was Indira pattern in this video
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 534
@anandwagh3269
@anandwagh3269 Жыл бұрын
हे ऊधव ठाकरें जमवून घेतील.कारण त्यांची काहिही चुक नव्हती ,सत्य हे सत्यच असते.ते निश्चित क्रांती घडवतील यात शंका नाही.जय हो मशाल आणि शिवसेना ऊधव बाळासाहेब ठाकरे.जय महाराष्ट्र.
@omkarpatil2894
@omkarpatil2894 Жыл бұрын
नक्कीच , शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे ❤️🔥🗽🚩🏹
@hemantshinde9873
@hemantshinde9873 Жыл бұрын
गीता सार : जो हुआ, अच्छा हि हुआ , जो हो रहा है अच्छा ही हो रहा है, और जो होगा वह अच्छा हि होगा! तुमने क्या लाया था, जो रो रहे हो! नियती बार बार दरवाजे पर दस्तख नहीं देती ! .............राम कृष्ण हरी.......
@shreyamumane7879
@shreyamumane7879 Жыл бұрын
हो जमेल ऊदधव बाळासाहेब ठाकरे यांना पण जमेल त्यानींही संपुर्ण महाराष्ट्रांत संपुर्ण ताकदीने प्रचार करावा जय महाराष्ट्र साहेब
@hitendrapatil3278
@hitendrapatil3278 Жыл бұрын
नक्कीच जमेल कारण मागचाच इतिहास आहे.आणि खुप सुसंस्कारित संयमी महाराष्ट्राच्या सर्व विकासात्मक कामांचा चांगली माहीती असलेला नेता.
@sagarnikam5449
@sagarnikam5449 Жыл бұрын
हो
@gopaldorkhe2318
@gopaldorkhe2318 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब नक्कीच 2024 च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत बाजी मारतील
@sagarbari2993
@sagarbari2993 Жыл бұрын
शिवसेना 🚩🔱🏹🙏♥️
@sandeeppatil2101
@sandeeppatil2101 Жыл бұрын
Uddhavji Thakare Saheb Jindabad.
@JaiHindSir555
@JaiHindSir555 Жыл бұрын
उद्धव ठाकरेंना हे नक्कीच जमेल,
@manishvinchurkar6200
@manishvinchurkar6200 Жыл бұрын
Jamlach pahija asa visvas a h amha srvana
@user-ev6ks9yw6f
@user-ev6ks9yw6f Жыл бұрын
Uddhav Thackeray ❤️🙏
@prashantdeorepatil3829
@prashantdeorepatil3829 Жыл бұрын
याबाबतीत महत्त्वपूर्ण ठरते , ते स्वकर्तृत्व .
@yashjadhav8190
@yashjadhav8190 Жыл бұрын
हो जमणार... आम्ही सर्व निष्ठावंत शिवसैनिक उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी आहोत.
@ashutoshtharwal4663
@ashutoshtharwal4663 Жыл бұрын
छान, ब्रॅण्डिंग चं कंत्राट काकांच्या कडून तुम्हाला दिलेले आहे वाटतं!
@sachinkhot7983
@sachinkhot7983 Жыл бұрын
फार छान विशलेषण. अभ्यासपूर्ण माहिती आहे. धन्यवाद. आज हीच गरज शिवसेनेला आहे. त्यासाठी शिवसेना महाप्रबोधन यात्रा काढत आहे. उद्धवजी ठाकरे यांचा ही दौरा सुरु होत आहे.
@Maharashtra1437
@Maharashtra1437 Жыл бұрын
मोरारजी देसाई फार नीच होता
@shivajijadhav1428
@shivajijadhav1428 Жыл бұрын
हरामी पण होता टरबुज्या सारखा
@rohitkulkarni2020
@rohitkulkarni2020 Жыл бұрын
गुजरात चा काँग्रस चा सी एम होता
@Maharashtra1437
@Maharashtra1437 Жыл бұрын
@@rohitkulkarni2020 yane maharashtra मुक्ती संग्राम च्या लोकांवर गोळीबार चा आदेश देऊन 105 हुतामा झाले
@AniketDumbre19
@AniketDumbre19 Жыл бұрын
@@Maharashtra1437 congress Maharashtra drohinni 105 hutatme kele. N aaj kahi lachar hyanchya Mandivar jaun baslet
@nandkumarkarbhari1818
@nandkumarkarbhari1818 Жыл бұрын
सोईस्कर पणे शरद पवार यांच्या बंडा पर्यंत माहिती दिली असती तरच उध्दव ठाकरे यांच्या साठी केलेली तुलना सार्थ ठरली असती
@amitbhau
@amitbhau Жыл бұрын
इंदिरा गांधीना आपला खरा राजकीय शत्रू कोण हे चांगलंच माहीत होते, इथे तर स्वतःच काकांच्या हाथी मान दिली आहे "काका मला वाचवा....."
@MK-yx6ne
@MK-yx6ne Жыл бұрын
❤️ Uddhav ❤️ Balasaheb ❤️ Thackeray ❤️
@shwetaghag6912
@shwetaghag6912 Жыл бұрын
आम्ही उद्धव ठाकरे यांना पाठींबा देणार
@PrabhakarLMane
@PrabhakarLMane Жыл бұрын
मेहनत आणि किस्मत बरोबर असेल या जगात काहीही शक्य आहे
@indianswad-xg5di6qx5u
@indianswad-xg5di6qx5u Жыл бұрын
उद्धवजी ठाकरे 🔥🚩
@Vaibhavd416
@Vaibhavd416 Жыл бұрын
Indira Gandhi hardworking आणि Ground Level वर काम करणारी नेता होती... ते उध्दव ठाकरे ला जमत नाही
@PrashantGupte-ShareMarket-Tech
@PrashantGupte-ShareMarket-Tech Жыл бұрын
तुला जमल तर कर.. बोलायला काय लागत
@presidentmspsanstha
@presidentmspsanstha Жыл бұрын
Uddhavji u can do it go ahead you have to do .The honest Sena sainicd are widely in your support. All the best
@deepakwarkad9162
@deepakwarkad9162 Жыл бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@santoshmore7234
@santoshmore7234 Жыл бұрын
Udhav Thakre Yash yenar
@santoshvarbade2867
@santoshvarbade2867 Жыл бұрын
मी स्वतः कधीच शिवसेनेचा प्रचार केला नाही अगर त्यांचे विचार मला पटले नाहीत ठाकरे गटाचे पण सध्याचे वातावरण बघून ठाकरे गटाला मतदान करणार
@poonamshete1189
@poonamshete1189 Жыл бұрын
फक्त उध्दव ठाकरे साहेब, विजय निश्चित होणार
@sbs3953
@sbs3953 Жыл бұрын
महाराष्ट्राचा योध्दा उद्धव बाळासाहेब ठाकरे
@deepakwarkad9162
@deepakwarkad9162 Жыл бұрын
जमेल मेहनत करावे लागेल
@sachindalpuse
@sachindalpuse Жыл бұрын
जनता ही उद्धव साहेबांसोबत
@ramm.9308
@ramm.9308 Жыл бұрын
जनता पाठीशी उभी राहील परंतु साहेब घराच्या बाहेरच निघत नाहीत घरात बसून राजकारण करतात. जनतेत मिसळावे लागते
@JitendraBramhan
@JitendraBramhan Жыл бұрын
FB live ने भेटतील ते जनतेला
@abhinavpawar5779
@abhinavpawar5779 Жыл бұрын
@@JitendraBramhan 😂😂😂
@sss5647
@sss5647 Жыл бұрын
@ram आताच मेळावा झाला आहे..! लगेच नाहीत येणार ते elections पण आहेत मुंबईमधे त्यात लोक कमी आहेत पक्षात आणि काही big planning चालू असेल म्हणून बरोबर right time ला बाहेर पडणार अस मला वाट्त..✌🏻
@uttamdhondibarathod1026
@uttamdhondibarathod1026 Жыл бұрын
नक्कीच इंदिरा गांधी पॅटर्न सारखा उद्धवजी यशस्वी होतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे
@Attttattttt
@Attttattttt Жыл бұрын
Mulat bal thakrey la kadhi bahumat milal nahi tar udhav thakrey la kay milnar
@rushikantdhage4049
@rushikantdhage4049 Жыл бұрын
Yes udhav sir is out standing iron man
@ownopinions8246
@ownopinions8246 Жыл бұрын
बोल भिड़ू च्यानेल चे सर्व एंकर एकदम भन्नाट आहेत 👍👍
@sheetalnair1615
@sheetalnair1615 Жыл бұрын
Indiraji was a strong personality. It's very very difficult to compare her with uddavji. Uddavji is not shrewd though he has the quality of a good leader.
@devidaswagh3014
@devidaswagh3014 Жыл бұрын
वेग वेगळी वेळ आहे तसेच घडेल असे काही नाही
@AyyoGamer
@AyyoGamer Жыл бұрын
Agdi barobar, tevha 90% Hindu Voters murkh hote
@sumitnalkande5921
@sumitnalkande5921 Жыл бұрын
@@AyyoGamer aatta che tya hi pkshya zale t karan BJP mhanje hindu nahi. Aani as kuthe lihal aahe ki bhagavanta ne ki BJP la cha vote dya mhamaje tumhi hindu honar. hundu n cha bajar mandanari party mhanaje BJP.
@AyyoGamer
@AyyoGamer Жыл бұрын
@@sumitnalkande5921 हिंदू लोकांसाठी बोलणारी एकच पार्टी आहे, ते म्हणजे BJP...हिंदूंना political शक्तीची गरज़ आहे...विचार कर BJP नसती तर हिंदूंचा हितासाठी कोणी आवाज उचलला असता...राजकीय शक्ति साठी प्रत्येक धर्म धडपड करतो, हिंदू सोडून..म्हणून हिंदूं दुसर्‍या दर्जाचे नागरिक झाले..आता बघ, पालघर साधूंच्या हत्येची शहानिशा CBI करेल, हिंदुत्ववादी पार्टी नसती तर अस होने अशक्य होत....नवबौद्ध आणि मुस्लिमांसाठी सर्व पार्टी बोलतातच, हिंदूंसाठी फक्त BJP उभी राहते...BJP सत्तेत आली तेव्हापासुन भरपूर बदल झाले...कधी विचार केला होता का, की नवबौद्ध कट्टरपंथी जेव्हा शपथ घेतात तेव्हा हिन्दू देवी-देवता यांची बदनामी करतात, यावर काही कारवाई होणार अशी आशा सुद्धा 10 वर्षा आधी कुणी करू शकत नव्हते..आता BJP सत्तेत आहे तर या नवबौद्ध जातिवादी लोकांवर केसेस होतात..दिल्लीत त्या नवबौद्ध जातिवादी मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला...हे बदल झालेत आणि हे बदल चांगले आहेत...
@sumeshpatil6082
@sumeshpatil6082 Жыл бұрын
Udhav jara aalshich ahe
@COM-kk5dw
@COM-kk5dw Жыл бұрын
Jara nahi Pushkal...karan kaam ch 60 vya varshi milal na...baki BMC gharun ch chalat hoti
@nitinmali7322
@nitinmali7322 Жыл бұрын
दुर्दैवाने खरं आहे.
@manojdevlekar2764
@manojdevlekar2764 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Жыл бұрын
🚩🔥 उध्दव ठाकरे सोबत आहेत 🚩🔥
@anwanenikhil2627
@anwanenikhil2627 Жыл бұрын
Khup chhan subject aani bhannat kisse asatat br Aarati tuze👍
@Shoaib_Patel_Vlogs
@Shoaib_Patel_Vlogs Жыл бұрын
💯 इतिहास खुदको दोहराता हे 💯 🚩 शिवसेना म्हणजे ठाकरे , 🏹आणि ठाकरे म्हणजे शिवसेना 🚩 💯 हे पुन्हा एकदा आम्ही सिद्ध करु 💯
@drswapnilchavan
@drswapnilchavan Жыл бұрын
राज ठाकरे म्हणायचंय का मग भाऊ तुला? करामती काका सोबत जो जो गेलाय त्याने स्वतःचा स्वार्था साठी पण शेवटी अंत वाईट झालंय
@COM-kk5dw
@COM-kk5dw Жыл бұрын
How can someone be in so much love with others Surname???? Thackeray Thackeray kay chalalay...Mhanaje tumhi kahi ani kasahi vaaga tumhi Thackeray mag Satranjya uchalnare tumhala dokyavar gheun nachtil ...Kay vedepana cha kalas ahe...
@superlicious1775
@superlicious1775 Жыл бұрын
पण उद्धव नव्हे
@prajwaljadhav6576
@prajwaljadhav6576 Жыл бұрын
@@COM-kk5dw tu tr Swatacha naav pn lavayala ready nahiyes tuzya account varunach kalte 😂😂
@Shoaib_Patel_Vlogs
@Shoaib_Patel_Vlogs Жыл бұрын
@@prajwaljadhav6576 हा KZbin channel आहे सोन्या.
@megh2090
@megh2090 Жыл бұрын
कोणाला कोणासोबत compare करताय?
@vivekkanvinde892
@vivekkanvinde892 Жыл бұрын
धन्य आहे तुलना पण कोणाची कोणाबरोबर करता,आजची परिस्थिती वेगळी आहे इंदिरा गांधीना अंतर्गत विरोध होता व विरोधक विखरलेले होते जनतेसमोर स्थिर सरकार हवे होते पुढे काय झाले ते आपण सर्व जाणतोच
@must604
@must604 Жыл бұрын
हत्यार कुठल आहे हे महत्वाचं असत च पणं चालवणारा कोण आहे हे पणं तेव्हढच महत्वाचं. त्यामुळे same strategy चालेल का? त्यापेक्षा उद्धव नी निवृत्त होऊन खऱ्या शिवसैनिकांना नेतृत्व द्यावं.त्यांना आर्थिक बळ द्यावं.
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 Жыл бұрын
आम्ही उद्धव ठाकरेंसोबत
@shaileshnaik3728
@shaileshnaik3728 Жыл бұрын
Ho nakkich.
@pandurangjadhav9654
@pandurangjadhav9654 Жыл бұрын
There is nothing impossible Go ahead U.Thackere😀😀
@gajananadamane390
@gajananadamane390 Жыл бұрын
उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नक्की च 2024ला बहुमताने सरकार आणारच
@rameshnaganhalli69
@rameshnaganhalli69 Жыл бұрын
उत्तम मांडणी शिवसेना वाचवायचे असेल शंभर टक्के महाराष्ट्राच्या दौरा करतील
@shaikeshtaware114
@shaikeshtaware114 Жыл бұрын
छत्रपती शिवरायांच्या नंतर त्यांच्या वंशजांच्या सोयरिकि कुठे झाल्या या बद्दल विडिओ दाखवा
@dhananjayjoshi3579
@dhananjayjoshi3579 Жыл бұрын
उद्धव ठाकरे नी महाराष्ट्र पिंजून काढला तर होऊ शकते
@user-bl7we4mo4c
@user-bl7we4mo4c Жыл бұрын
जमेल 100%
@deepakborkar2583
@deepakborkar2583 Жыл бұрын
भ्रष्टाचार आणि घराणेशाही याबद्दल लोकांना तिटकारा नेहमीच राहील
@kantapatil6568
@kantapatil6568 Жыл бұрын
भावा मानायला पाहिजे तुलाच खरंच अभ्यास केलेला दिसतो. अरे घराणेशाही विरोधात बोलणारेच स्वतः तसेच वागतात.एक फेकू झोलावाला.गोरगरीबांचा कररुपाने जमा झालेला पैसा उद्योगपतींना देतो .ते पळून तरी गेले नाहीतर दिवाळखोरी घोषित केले.नुकसान कोणाचे.तडीपार घ्या.त्याच्या तोंडांत माती पडली हरामखोर परिवार वाद परिवार वाद बोंबलत होता त्याचा मुलगा पात्रता नसताना क्रिकेट चा अध्यक्ष.राजनाथ सिंग यशवंत सिन्हा महाजन मुंढे दानव या सर्वांच्या मुलांना आणली राजकारणात त्यामुळे यांना परिवार वादावर बोलाचा अधिकार नाही ्
@suriyyabhori3072
@suriyyabhori3072 Жыл бұрын
Very nice information
@sunilkate7926
@sunilkate7926 Жыл бұрын
you are right
@avinashrajarshi5086
@avinashrajarshi5086 Жыл бұрын
इंदिरा गांधींसारखे झंझावाती दौरे, लोकांवर विलक्षण प्रभाव पाडण्याची क्षमता , जबरदस्त नेत्रुत्व कोशल्य याबाबत मा . मुख्यमंत्री उद्धव राव कोठे आहेत याबाबत भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली पण त्याचा विचार पूर्वक उपयोग ते करु शकले नाहीत हे वास्तव आहे .
@tukaram5374
@tukaram5374 Жыл бұрын
Yes
@shreenivasvlogs2307
@shreenivasvlogs2307 Жыл бұрын
हो नक्कीच
@Koklhapur
@Koklhapur Жыл бұрын
संजय राऊत जेल मधे गेल्यापासून खूप भारी वाटतंय राव खरंच आता अंधारे यांच्या रूपात खूप अभ्यासू अणि उत्तम उपनेत्या लाभल्या आहेत अच्छे दिन येतील. खरंच राऊत यांनी सेनेचे खच्चीकरण केले
@prateeksharanade2571
@prateeksharanade2571 Жыл бұрын
शक्यता दूर दूर पर्यंत दिसत नाही. अस्तित्व टिकू शकेल परंतु या पेक्षा अधिक काही हाती लागेल असं वाटत नाही.
@COM-kk5dw
@COM-kk5dw Жыл бұрын
Ekdum Correct...Astitva tikavanyachya Nishfal Prayatna ch Ati Udatti karan chalu ahe...Gire toh Bhi Taang Upar...Lokk sudnya ahet pan...Election madhe kalelach Sonia Sene la
@pandurangahirarao4867
@pandurangahirarao4867 Жыл бұрын
Ho Jamel uddav thakre zindabad
@parmeswarholkar1391
@parmeswarholkar1391 Жыл бұрын
सर्वसामान्य जनतेची पुर्ण सहानुभूती उद्धव ठाकरे यांना मिळणार . महाराष्ट्रातील एकमेव निष्कपट नेते उद्धव ठाकरे साहेब . मायबाप जनता योग्यवेळी साहेबांना परत गतवैभव प्राप्त करून देणार 🙏🙏
@namschandodkar8974
@namschandodkar8974 Жыл бұрын
जनतेची सहानुभूती उध्दव ठाकरे बरोर आहे. त्यांनी इंदीरा गांधीं सारखी मेहनत घेतली तर महाराष्ट्रात नक्कीच चमत्कार घडू शकते!!!!!
@laxmanbhavar8654
@laxmanbhavar8654 Жыл бұрын
Mast mahiti dili madm.
@madhunavghare3293
@madhunavghare3293 Жыл бұрын
नाही जमणार उद्धव ठाकरे
@ddjadhav9295
@ddjadhav9295 Жыл бұрын
नक्कीच जमेल
@sadashivkatkar3230
@sadashivkatkar3230 Жыл бұрын
अगदी बरोबर आहे तुमच आता उध्दवसाहेबांनी बसून चालणार नाही
@viki6619
@viki6619 Жыл бұрын
Indira Gandhi was very intelligent and shrewd. She was an expert in governing and controlling other politicians of her party. She dominated over many congress leaders. Uddhav cannot be compared with Indira Gandhi. He has no qualities that require to become a strong leader. His only capability is he is Balasaheb's son so he Inherits the post of SS supremo.
@MegaSach007
@MegaSach007 Жыл бұрын
Chu ahe tu
@kalekarprashant300
@kalekarprashant300 Жыл бұрын
100% right
@AslamKhan-wk1xd
@AslamKhan-wk1xd Жыл бұрын
True
@amitbhau
@amitbhau Жыл бұрын
Now ss supremo means " struggle to survive supremo "
@bhimraomurumkar7732
@bhimraomurumkar7732 Жыл бұрын
@aslam4001
@aslam4001 Жыл бұрын
ठाकरे म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाकरे.....
@chandrakantchavan5397
@chandrakantchavan5397 Жыл бұрын
Yes Jay Maharashtra
@sndy2436
@sndy2436 Жыл бұрын
इंदिरा गांधींना स्वतः च डोकं होत.
@mrunalmeshram6955
@mrunalmeshram6955 Жыл бұрын
Tula ahe?
@shivakore8231
@shivakore8231 Жыл бұрын
🤣🤣
@sndy2436
@sndy2436 Жыл бұрын
@@mrunalmeshram6955 nahi mala pan nahi. Pan hyamule he siddha nahi hot ki uddhav la aahe ki nahi te.
@BossBoss-vs4pi
@BossBoss-vs4pi Жыл бұрын
😂😂😂🐧🐧🐧
@ShivamStory3
@ShivamStory3 Жыл бұрын
माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील यांच्यावरचा माहितीपट तयार करावा हि विनंती
@sunilgaikwad8462
@sunilgaikwad8462 Жыл бұрын
होय
@vishalgaidhani655
@vishalgaidhani655 Жыл бұрын
Bol bhidu tumhi उद्धव समर्थक आहात
@ranjeetpatil9868
@ranjeetpatil9868 Жыл бұрын
सत्य परिस्तिथी मांडतात
@madhukarmahatre1712
@madhukarmahatre1712 Жыл бұрын
अगदि बरोबर .
@takkutantarpale5203
@takkutantarpale5203 Жыл бұрын
aaj cha kaad aani teva cha kaad Ya made khup pfark aahe yamude kahi hovu sakta hya subject var bolayala thoda kathinch aahe tari mahiti khupch chan hoti 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@gajanankuklare2860
@gajanankuklare2860 Жыл бұрын
का नाही जमणार फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे
@ompatil2014
@ompatil2014 Жыл бұрын
महान असा बाळासाहेबांचा असलेला वारसा सोडून दिल्यावर हीच परिस्थिती येणार
@vaibhav8557
@vaibhav8557 Жыл бұрын
Fakta Uddhav Saheb 🚩 Jai Maharashtra 🚩
@vilasmalve7531
@vilasmalve7531 Жыл бұрын
हो नक्की
@shankarrokade4514
@shankarrokade4514 Жыл бұрын
अशक्य वाटत आहे कारण आज ही उद्धव ठाकरे फेसबुक लाईव वरच बोलतात आणि मागची २-३ वर्ष ते तेच करत होते.
@MegaSach007
@MegaSach007 Жыл бұрын
Karna aaj hi te tyancha aajara pana sobat jagdat ahe....
@psb5682
@psb5682 Жыл бұрын
@@MegaSach007 आजुन पण तुम्ही झोपेत आहेत का फूट पडल्या पडल्या आता ते 82 वर्षाचे शरद पवार कोकण दौरा करतात कॅन्सर असताना कारण तिथे सत्त्ता यायला तरी उद्धव ला समजत नाही नक्की कोण आणि काय करत
@MegaSach007
@MegaSach007 Жыл бұрын
@@psb5682 kadi doctor kade gela ki vichara paticha mankya cha operation zala tar kiti rest karva lagto ani te hi don vela kelyavar ...Mag apan bolu kon zopet ahe
@krushnaharde8336
@krushnaharde8336 Жыл бұрын
Same
@ashishpawar9576
@ashishpawar9576 Жыл бұрын
नक्की जमेल
@sanjaykumare3700
@sanjaykumare3700 Жыл бұрын
श्री मा उध्दव ठाकरे हे नक्कीच जिंकतील असे मला वाटत
@sureshbagali327
@sureshbagali327 Жыл бұрын
Very good information
@anandwagh3269
@anandwagh3269 Жыл бұрын
👌
@sachindalpuse
@sachindalpuse Жыл бұрын
उद्धव साहेब नक्कीच खूप उंच भरारी घेतील, केवळ महाराष्ट्राच नाही तर संपूर्ण देशाच नेतृत्व करतील
@vk9359
@vk9359 Жыл бұрын
आज उद्धव ला काँग्रेस नीती वापरावी लागेल शिवसेना वाचवण्यासाठी यापेक्षा वाईट कोणतीच गोष्ट नाही शिवसेना स्मपवली उद्धव तू 🙏🙏🙏🚩🚩
@skminhajm653
@skminhajm653 Жыл бұрын
Yes absolutely He Have Capacity To Take More seats as compared to previous election Near About 120Seats in Assambly election and lock sabha election too MVA Get 45 seats
@vilassawant3587
@vilassawant3587 Жыл бұрын
Yes Uddhavaji is outstanding iron man. Jay Maharashtra . Jay Sivsena.
@gajananrudrawar4703
@gajananrudrawar4703 Жыл бұрын
Uddhav Sahebana koni link pathava Bol bhidu Chi Tyanusar Paksh vadvtil Saheb
@zakirmujawar9331
@zakirmujawar9331 Жыл бұрын
बरोबर
@shreyashkamble4533
@shreyashkamble4533 Жыл бұрын
महाराष्ट्र मध्ये लोकसभेचा 48 जागा आहेत आणि महाराष्ट्र देशात 2 मोठा राज्य आहे आणि विधानसभेचा 288 आहेत पण विधान सभेचा बाबतीत 3 मोठा राज्य का आहे
@DARSHANPHATAK
@DARSHANPHATAK Жыл бұрын
Next election madhye 35+ new jaga yetil ani 2nd rank var yeu
@shrikrishnasonone1600
@shrikrishnasonone1600 Жыл бұрын
Uddhav Saheb Thackeray will also get a support like Honourable Indiraji Gandhi in Maharashtra.He will win the more seats than the present seat that Shivsena has in present Assembly.
@amolborkar2607
@amolborkar2607 Жыл бұрын
हो जमेल
@drfattechandgbhatewara5109
@drfattechandgbhatewara5109 Жыл бұрын
Ho
@prabhakrgaikawad3522
@prabhakrgaikawad3522 Жыл бұрын
Right yes
@travelchikoo
@travelchikoo Жыл бұрын
Next PM Uddhav Thakrey
@Attttattttt
@Attttattttt Жыл бұрын
🤣🤣🤣🤣 Mla watat udhav thakrey America che rastrapati hotil
@sss5647
@sss5647 Жыл бұрын
एका माणसाला रोज unexpected वेग वेगळ्या लोकांचा सपोर्ट भेट्त आहे ..! तुम्हाला वाट्त त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार नसेल केला..! खूप दुरचा planning already सुरु झाला आहे त्यांच.. ते next pm face असु शकतात u never know✌🏻
@merit.classez
@merit.classez Жыл бұрын
It is quite difficult. But not hard.
@anandwagh3269
@anandwagh3269 Жыл бұрын
@rajeshkalesirsir412
@rajeshkalesirsir412 Жыл бұрын
तू चाहे लाख सितम कर मुझपे ऐ जालीम तेरे हर सितम से मुझे नये‌ हौसले मिले है - उद्धव बाळासाहेब ठाकरे
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 6 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:25
CRAZY GREAPA
Рет қаралды 39 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 37 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 77 МЛН
Indira Gandhi Interview | TV Eye | 1978
21:01
ThamesTv
Рет қаралды 9 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 6 МЛН