दुष्काळात एका भाकरीमुळे Indira Gandhi यांनी Maharashtra राज्याला १० हजार टन धान्य पाठवून दिलं...

  Рет қаралды 65,442

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #IndiraGandhi #Solapur #PanditJawaharlalNehru
गोष्ट आहे ७२ च्या दुष्काळातली. आजवर पाहिला नाही असा महादुष्काळ अख्ख्या महाराष्ट्रात पडला होता. शेतातली पिके केव्हाच जळून गेली होती. नद्या, नाले, विहिरी ओस पडले होते. गोठ्यातली जनावरे टाचा घासत होती. माणसांना खायला अन्न नव्हते. आभाळ फाटलं होतं.
त्यावेळी इंदिरा गांधींनी साध्या बरबड्याच्या भाकरीकडे पाहताच महाराष्ट्राला १० हजार टन धान्य पाठवून दिले होते.. काय आहे या बरबड्याच्या भाकरीमागची इंटरेस्टिंग गोष्ट तेच पाहुया या व्हिडीओतून
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Пікірлер: 227
@govindshinde7085
@govindshinde7085 Жыл бұрын
दुष्काळात खरोखर महाराष्ट्राला धान्य पुरवलं . मिलो सुकडी गहू इतर धान्य. दिलं व लोकांना जगवल. इंदिरा गांधी व वसंत राव नाईक हे कुणीही विसरू शकत नाही.
@DharmarajShinde-j5b
@DharmarajShinde-j5b Жыл бұрын
हृदय पिलवटून टाकणारी घटना एकूण जुन्या आठवणी जाग्या झाल्या mi पण ही भाकरी खाल्ली मी 1972ला 5वर्षाचा होतो खूप वाईट दिवस होते ते अंगाला कपडा मिळत न्हवता भाकरीच नाही तर कपडे कोठून मिळणार खाडी फोडन्या साठी घरचे लोक जात असत त्या वेळीसुकडी नावाचा एक पदार्थ मिळत असे तो खाण्यासाठी आम्हा मुलांची भांडण होत असे खूप वाईट दिवस होते ते
@sampatsuryawanshi4096
@sampatsuryawanshi4096 Жыл бұрын
आता ही भेटते सुकड़ी गावाकडे
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
आता आले ना bjp सरकार मध्ये चांगले दिवस
@madhukarrajguru1574
@madhukarrajguru1574 Жыл бұрын
खरोखर त्या काळी महाराष्ट्रात फार मोठा भयंकर दुष्काळ पडला होता सरकारने आपल्या राज्याला अतिरिक्त धान्य पाठून लोकांचे प्राण वाचवले बरबद्यची भाकरी मिलो मका या सारख्या धान्याची पोती पाठविल्या मुले नागरिकांचे पर्यायाने शेतकरी मजूर यांचे प्राण वाचले धन्य आहे त्या वेळेच्या राजकारण्यांची सरकारची.
@shanteshwarmadole4657
@shanteshwarmadole4657 Жыл бұрын
हा व्हिडिओ ऐकत असताना माझ्या आईच्या डोळ्यात अश्रु आले... त्या भाकरी ने जागवल्याची जाणीव आज ही आहे... 😢😢
@Atharva5650
@Atharva5650 Жыл бұрын
🫡
@unknown_49018
@unknown_49018 Жыл бұрын
Indira Ji The Original Legend ❤🇮🇳💯
@pravinneware2802
@pravinneware2802 Жыл бұрын
😁
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
@@pravinneware2802 काय झालं भाऊ??
@FactsMaaza
@FactsMaaza Жыл бұрын
मी पण सोलापूरचा आहे...या बरबड्याच्या भाकरीबद्दल आमची आज्जी सांगायची...
@rajendradatar9668
@rajendradatar9668 Жыл бұрын
इंदिराजींची कारकीर्द खूप चांगली होती.
@Thegamer-zd9el
@Thegamer-zd9el Жыл бұрын
3% GDP growth is good for you?
@AnnaAnna-dz8hl
@AnnaAnna-dz8hl Жыл бұрын
​@@Thegamer-zd9el येड्या आताच बघ....निकष बदलून gdp फुगवून सांगावं लागत आहे.
@vikramthorwat5165
@vikramthorwat5165 Жыл бұрын
It's good than negative GDP.... ruling under feku photojivi
@Mr._Bean.
@Mr._Bean. Жыл бұрын
Hoy Nasbandi successfully complete Keli Asti tr tumhi aale nste
@marotirathod9141
@marotirathod9141 Жыл бұрын
कै. वसंतरावजी नाईक साहेब संवेदनशील मुख्यमंत्री होते. म्हणूनच नेहरू जी, शास्त्रीजी तथा इंदिराजी या महान पंतप्रधान च्या काळात महाराष्ट्र राज्या चे मुख्यमंत्री होते. (1963ते1975). 4:01
@niranjan-81
@niranjan-81 Жыл бұрын
छान माहिती होती. एक विनंती करतो, अशीच माहिती दुसर जागतिक महायुद्ध संपल्यानंतर संपूर्णपणे विध्वंस झालेल्या आणि त्या नाशातून हळूहळू वर येणार्‍या जापान आणि जर्मनी या देशात किती दुष्काळ पडले, त्या देशांची १९४५ नंतर ची प्रगती आणि आपल्या भारत देशाची प्रगती यांची तुलना करणारी माहिती मला पहायला आवडेल. 👍🏽
@ameykulkarni747
@ameykulkarni747 Жыл бұрын
Ek number right demand
@jitendrapatil6132
@jitendrapatil6132 Жыл бұрын
🤣😝😂😁
@viragkulkarni5312
@viragkulkarni5312 Жыл бұрын
दुर्दैवाने आजही आमचे सोलापुर आणी जिल्हा जितका पुढे यायला हवा होता तितका आलाच नाहि, आणी ह्याचे कारण दुर्दैवाने राजकीय ईच्छाशक्ती नसणे हेच आहे.
@ashishdhumal6226
@ashishdhumal6226 Жыл бұрын
बरोबर आहे दादा
@kalpavrukshapublication
@kalpavrukshapublication Жыл бұрын
सोलापूर ची वाळलेली भाकरी व कोंडीची शेंगदाणा चटणी पण खूप प्रसिद्ध आहे.👌👍
@FactsMaaza
@FactsMaaza Жыл бұрын
आणि लांबोटीचा चिवडा पण प्रसिद्ध आहे...
@siddharathkasabe4223
@siddharathkasabe4223 Жыл бұрын
MH. 13
@adityagaikwad7439
@adityagaikwad7439 Жыл бұрын
आणि करकंबची बाजार आमटी पण प्रसिद्ध आहे.....जगात कुठेही मिळत नाही सोलापुरात आशा खुप गोष्टी प्रसिद्ध आहेत
@govindshinde7085
@govindshinde7085 Жыл бұрын
धन्य ते वसंत राव नाईक धन्य ते नेहरू व इंदिरा गांधी.
@pravinneware2802
@pravinneware2802 Жыл бұрын
🤔
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
@@pravinneware2802नागपुरी व्हाट्सअप वर शिकण्यापेक्षा इतिहासाचा पुस्तकातून अभ्यास केला असता तर आपला चेहरा असा प्रश्नार्थक झाला नसता.....
@Rocket_T2
@Rocket_T2 Жыл бұрын
ते इतिहासाचे पुस्तक कुणी लिहलंय? George Orwell - 'Those who control the present, control the past and those who control the past control the future.'
@prashantswami8937
@prashantswami8937 Жыл бұрын
हो धन्यवाद 🙏🙏
@SunilMaharashtra1155
@SunilMaharashtra1155 Жыл бұрын
भारत 1947 ला स्वतंत्र झाला. देशाकडे पुरेसं संसाधन नव्हतं. लोकही शिक्षित नव्हते. वरून चीन आणि पाकिस्तान सोबतची युद्ध त्यामुळे देशाची परिस्थिती हालाखीची. यावर मात करून काँग्रेसने देशाला विकासाच्या दिशेने वळवल पण आजही बरेच लोक विचारतात त्यांनी देशासाठी काय केले?
@chidanandmhamane3691
@chidanandmhamane3691 Жыл бұрын
2000 सालापर्यत बरबडा व भाकरी सोलापूर ग्रामिण भागात होती पण अत्ता ती दिसत नाही पण सोलापूरी ज्वारी भाकरी व शेंगा चटणी लय फेमस आहे भाकरी निर्यात होतीय
@rameshjagtap5130
@rameshjagtap5130 Жыл бұрын
That's was great action taken About nature. Thanks And welcome bolebhidu. Love is eternal. So many ways to go down. Thanks
@pravinneware2802
@pravinneware2802 Жыл бұрын
🤧
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 Жыл бұрын
यावरून लक्षात येतं मराठी माणूस किती सोशिक होता ते पण.....
@sandhyabhandare5810
@sandhyabhandare5810 Жыл бұрын
Our Hometown Is Solapur But We Are Staying In Mumbai ..My Daddy Is Used Say About Barbadyachi Bhakri..That Time I Was Feeling So Sad & Helpless..Yes This Roti Had Helped Them To Survive..😢
@gajananpawar3999
@gajananpawar3999 Жыл бұрын
Indira gandhi🔥
@sunilmane8751
@sunilmane8751 Жыл бұрын
खूप चांगली माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल चॅनल चे मनःपूर्वक आभार..
@hemachavan9241
@hemachavan9241 Жыл бұрын
धन्य होते ते लोक आज प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट, ना विकास ना माणूसकी फक्त सत्ता पाहिजे त्यासाठी सैनिकाचा बळी देऊन त्यांना शहीद घोषित केले जाते जातिय तनाव एक दिवस या गोष्टी आपल्या अंगलट येणार आहेत पण वेळ गेलेली असेल 🙏 छान माहिती दिली 🙏 धन्यवाद
@sanjaydongardive4442
@sanjaydongardive4442 Жыл бұрын
महत्वाची, छान माहीती दिलीत इतिहास वाचलाच पाहीजे अभिनंदन धन्यवाद
@anupriyadesai542
@anupriyadesai542 Жыл бұрын
& वाचवला पणा पाहिजे आजकाल खुप गोष्टी तोडून मोडून इतीहास सांगितला जातो😢😢😢
@sanjaydongardive4442
@sanjaydongardive4442 Жыл бұрын
@@anupriyadesai542 इतिहास वाचतांना आपली सदसदविवेकबुध्दी जाग्रुत ठेवली पाहीजे
@jaywantkadam5934
@jaywantkadam5934 Жыл бұрын
संवेदनशील कुटुंब नेहरू कुटुंब आणि खरे नेते होते त्या काळचे सगळे.
@aki-un8jw
@aki-un8jw Жыл бұрын
केळ घे,🤣
@notname_0077
@notname_0077 Жыл бұрын
​@@aki-un8jw😂
@notname_0077
@notname_0077 Жыл бұрын
बरोबर😂
@nickpop23
@nickpop23 Жыл бұрын
आई नसलेला एक अनाथ मुलगा नरेंद्र मोदी हे भारताचे प्रधानमंत्री आहेत, त्यांच्या बद्दल तुम्हाला काहीच संवेदना वाटत नाहीत का
@ranjeetpatole579
@ranjeetpatole579 Жыл бұрын
@@aki-un8jw तुज्या मोदिला दे 😂🤣🤣🤣
@digambarpote378
@digambarpote378 Жыл бұрын
.‌.देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे कुटुंब.🙏🙏
@THE_GR8_PAWAR
@THE_GR8_PAWAR Жыл бұрын
आभारी आहोत माहिती दिल्याबद्दल..🙏🏻🌹😃
@sachinkollure3232
@sachinkollure3232 Жыл бұрын
काय राव येव्हडी जुनी गोष्ट मी आजोबा कडून आईकली होती तुम्ही खोल विषय घेता खरे पत्रकार तुम्हीच सलाम तुमच्या कामाला आणि तुमच्या टीमला
@rajashreeghadge3589
@rajashreeghadge3589 Жыл бұрын
धन्यवाद 🙏 काळाचा महिमा अपार आहे . निर्मलाताई ठोकळ धन्यवाद अभिमान आहे आपल्या कर्तृत्वाबद्दल 🙏 आणि धन्य ते राजकीय नेते 🙏
@kaverithakare4771
@kaverithakare4771 Жыл бұрын
इंदिरामाय 🙌🙏🙏
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Жыл бұрын
माझे वडिलांनी सांगितलं होतं या barabadya च्या भाकरी बदल 72 च्या दुष्काळात लोकानी यावर दिवस काढले
@ashokgawande1529
@ashokgawande1529 Жыл бұрын
आम्ही पण खाल्ली बरबरीची आणि अंबाडीची भाकरी नंतर मीलो व जव आला 1975 पर्यत भरपूर लोकांना उपाशी राहावे लागत होते
@darshraut4418
@darshraut4418 Жыл бұрын
आजच्या तुलनेत त्या काळात आपल्या देशात सुशिक्षित pm उपलब्ध होते
@rajuharkal3383
@rajuharkal3383 Жыл бұрын
TDM मराठी चित्रपट बद्दल एक topic घेऊन या....चिन्मय भाऊ...❤
@studento2215
@studento2215 Жыл бұрын
TDM madhe kai ahe bhau..... ikde akola madhe theatre la nahi ahe to movie
@shreeganeshafoodspunebobad6466
@shreeganeshafoodspunebobad6466 Жыл бұрын
चिन्याच का बाकीची काय शेट्ट उपटायला बसलीत काय ट्रेनींग द्या त्यांना चिन्या कडून अंघोळ न करता 🤣🤣 देशी पाजून 😜😜😜😜
@SalmanShaikh-do1hd
@SalmanShaikh-do1hd Жыл бұрын
देशाला पुन्हा यांची गरज आहे.
@aashishshegaonkar4131
@aashishshegaonkar4131 Жыл бұрын
आज मला पण माहीत झाल बरबटाची भाकर धन्यवाद बोल भिडू
@sabchangasiii7231
@sabchangasiii7231 Жыл бұрын
पण अंधभक्त तुम्हाला दोशद्रोही म्हणू नये म्हणजे झाले 😂😂
@aki-un8jw
@aki-un8jw Жыл бұрын
ते तुमी आहे
@saurabhshinde611
@saurabhshinde611 Жыл бұрын
Aare lawdy ja tuzy ty nalayak buddha che channel kad ja
@dixitsantosh2
@dixitsantosh2 Жыл бұрын
Indiraji was the great PM!👍
@smitapawar3690
@smitapawar3690 Жыл бұрын
Khup Chan aasha original story yekayla nehmich aawdtil
@लोकमुद्रा
@लोकमुद्रा Жыл бұрын
मार्मिक अंतर्मुख करणारी बातमी आता असे राजकारणी कुठे आहेत साऱ्या भाकऱ्या घरातच फिरवत आहेत. देवच देशाला तारो..😂😂😂😂😂
@gajananpawar1435
@gajananpawar1435 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻सुंदर माहिती सांगितली आपणास खूप खूप धन्यवाद 🌹🙏🏻🌹
@yashwantnakashe6735
@yashwantnakashe6735 Жыл бұрын
इंदिरा गांधी सारखा पंतप्रधानांची या देशाला आज खूप गरज आहे
@onkarkshirsagar8624
@onkarkshirsagar8624 Жыл бұрын
Solapur ❤
@shubhamyadav3368
@shubhamyadav3368 Жыл бұрын
कॉंग्रेस ने ७० वर्षे देशाला लुटलं असं बोलणार्या नी हा विडीओ आवर्जून पहावा
@shubhamranka2811
@shubhamranka2811 Жыл бұрын
Nehruiji❤
@pravinneware2802
@pravinneware2802 Жыл бұрын
Not chacha, chicha nehru
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
@@pravinneware2802 सिग्राट queen 👸 lover
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 Жыл бұрын
@@varshaparab1289 *वर्षा राणी* आलीस का तू आपल्या *गोबर-गोमूत्राचा* वर्षाव करायला??? 😂😂😂
@shrushtiganage3709
@shrushtiganage3709 Жыл бұрын
मी मी स्वतः हा हा अनुभव घेतलेला आहे धन्यवाद
@yuvrajb4696
@yuvrajb4696 Жыл бұрын
Jay ho Jay hind 🇮🇳
@bhimasawai6102
@bhimasawai6102 Жыл бұрын
नेहरूंनी तेव्हां भाकरी खाताना आजच्या सारखे फोटो सेशन का नाही केले बरे? 😢
@atpro28
@atpro28 Жыл бұрын
खरे आहे. प्रत्येकाचे शौक वेगवेगळ्या असतात. लेडी माऊंट बेटन बरोबर छान फोटो येतात.
@shreeganeshafoodspunebobad6466
@shreeganeshafoodspunebobad6466 Жыл бұрын
हा सेन्स होता जनते बद्दल नाहीतर ❤️ने सांगितलं असतं वाजवा थाळ्या एक खरं आहे ❤️डू असतं तर भक्त जन्मलेच नसते 😜😜आई बाप उपाशी उडायला जीव पाहिजे ना
@dineshgawai5010
@dineshgawai5010 Жыл бұрын
😂😂
@atpro28
@atpro28 Жыл бұрын
तुझी वाजून घेत जा. BJP वाल्या कडून चांगला सेन्स येईल
@shreeganeshafoodspunebobad6466
@shreeganeshafoodspunebobad6466 Жыл бұрын
@@atpro28 भक्त 😜😜
@sagarbhosale-lf9zk
@sagarbhosale-lf9zk Жыл бұрын
हेच बीजेपी च सरकार असते तर तीच भाकरी कशी चांगली हे आपल्याला पटवुन दिले असते,😂😂😂😂
@kvtaware
@kvtaware Жыл бұрын
Exactly
@nikssm9153
@nikssm9153 Жыл бұрын
😂
@atpro28
@atpro28 Жыл бұрын
हो. टाॕक्स पेअरच्या पैशात कमी किमतीत धान्ये खाऊन दूसरे काय सुचणार
@ShivajiMusale-j2w
@ShivajiMusale-j2w 6 ай бұрын
माझी आईने पण बरोबर याच्या भाकरीची कहाणी सांगितली म्हणून मी ही स्टोरी ऐकली
@Amarsonune-f5u
@Amarsonune-f5u Жыл бұрын
पण काहीजण खाऊन बे उपकरी झाले 😢
@taherdeshmukh7300
@taherdeshmukh7300 Жыл бұрын
हो खरंच मी हा 1972चा दुशकाल अनभवलेला आहे कधी ही न विसरणारा तो प्रसंग आणि हाल अपेशटा;..........
@ambadasrajguru2314
@ambadasrajguru2314 Жыл бұрын
I Love सोलापूर
@yuvrajgharbude4585
@yuvrajgharbude4585 Жыл бұрын
मी माझ्या वडिलांकडून ऐकले आहे या भाकरी बद्दल
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
1947 ke baad bharat desh bahut shant tha . fir 2014 me ek sarkar bni tbse hindu khtre me aagya😂😂😂
@chidanandmhamane3691
@chidanandmhamane3691 Жыл бұрын
o😂
@shashishetty8582
@shashishetty8582 Жыл бұрын
Yes 2014=jio ayya aur sabka muu mein zaban😮
@Rocket_T2
@Rocket_T2 Жыл бұрын
मराठी व्हिडिओ खाली तथाकथित हिंदी कॉमेंट करणारे कोण असतील
@saurabhshinde611
@saurabhshinde611 Жыл бұрын
Nahi hinduo ki aakhe khul gae
@anupriyadesai542
@anupriyadesai542 Жыл бұрын
​@@Rocket_T2 परप्रांतीय😅😅
@rahulganjale8535
@rahulganjale8535 Жыл бұрын
proud to be solapuri 🤩
@fakirchandhiwale6860
@fakirchandhiwale6860 Жыл бұрын
इंदिरा ची आमच्या साठी देव आहेत ......
@bachelorboys5297
@bachelorboys5297 Жыл бұрын
Mi pan khalii ahe hi bhakri.hya bhakrila khandesh mdhe bibdya mhantat ani tya khup tasty astat. 😊
@sarjeraodoltode5355
@sarjeraodoltode5355 Жыл бұрын
विशेष म्हणजे आम्ही इचकयआच्यआ लाह्या,उंबऱ्याच्या दोडया, रानभाज्या खाल्ल्या.जगण्यासाठी मिळेल ते खाणे हाच पर्याय होता.
@sandeshmoghad1516
@sandeshmoghad1516 Жыл бұрын
🙏
@Peaceful_life28
@Peaceful_life28 Жыл бұрын
आता उरल्या फक्त आठवणी! आता सगळेच फक्त चमकोगिरी करतात.
@tanmaykate1855
@tanmaykate1855 Жыл бұрын
Aaj aplya modijina barbadyachi bhakari pathavli tar ti mushroom masala sobat khaun dhekar nakki detil!
@lushmaksontakke4743
@lushmaksontakke4743 Жыл бұрын
Indira Gandhi very greatest
@shrilekhaghosh5479
@shrilekhaghosh5479 Жыл бұрын
अश्या stories करत रहा
@manjushaphadatare9978
@manjushaphadatare9978 Жыл бұрын
Khop chan mahite delit tumi mam ❤
@pravinneware2802
@pravinneware2802 Жыл бұрын
🤧
@kaustubhvgurav
@kaustubhvgurav Жыл бұрын
सुदैव असे की अशी भाकरी अथवा मिलो गहू कधीच माझ्या आधीच्या पिढ्यांना खायला लागला नाही. मी भाग्यवान आमचे घराणे भाग्यवान!
@mit1696
@mit1696 Жыл бұрын
माझ्या वडिलांनी रोजगार हमी मधे काम केले आहे लहानपणी आणि ही भाकरी पण खाल्ली आहे
@freshmusicmelody1954
@freshmusicmelody1954 Жыл бұрын
Congress is the idea of India ❤❤❤
@pravinneware2802
@pravinneware2802 Жыл бұрын
🤧
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
Le ke baith
@bhairavnathgaikwad6295
@bhairavnathgaikwad6295 Жыл бұрын
Ho वडील सांगत होते
@sameertabib4993
@sameertabib4993 Жыл бұрын
आत्ताच्या नेत्यांत हा सुसंस्कृतपणा आणि संवेदनशीलता कशी आणणार?
@tejasvakhariya919
@tejasvakhariya919 Жыл бұрын
we heard about barbada....
@riteshagase8410
@riteshagase8410 Жыл бұрын
Make video on TDM movie
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 Жыл бұрын
दुष्काळ वर्ष ?
@ankushkamble1
@ankushkamble1 Жыл бұрын
Kuni kahi bolla tarino doubt indiraji was one of the most important and daring leader india has ever seen
@Eknathpund290
@Eknathpund290 Жыл бұрын
आमची आजी पण सांगायची, बरबड्या ची भाकर खाऊन दिवस काडले
@neharukore3862
@neharukore3862 Жыл бұрын
देशाचे हित जपणारा पक्ष काँग्रेस
@pravinneware2802
@pravinneware2802 Жыл бұрын
That's why we are no. 1 in every where.
@pravinneware2802
@pravinneware2802 Жыл бұрын
😡
@ayush_d17
@ayush_d17 Жыл бұрын
@@pravinneware2802 in bjp we are no1 in population😂😂
@Rocket_T2
@Rocket_T2 Жыл бұрын
म्हणून देशाची अर्थव्यवस्था न उघडता उद्योजकांचे कंबरडे मोडले आणि पन्नास साठ वर्षे सत्तेत राहून गरिबी हटाव चे नारे द्यावे लागत होते.
@subhashchandrajadhav5673
@subhashchandrajadhav5673 Жыл бұрын
Bholata kiti awaj madhe madhe wadwata shant bhola
@laxmankochale6776
@laxmankochale6776 Жыл бұрын
माझ्या आजोबांना भेटले होते चाचा नेहरु
@विलासवागासकर
@विलासवागासकर Жыл бұрын
बरबडा खाल्ला सा तू खाल्ला मिलू खाल्ला
@kiranmohite6677
@kiranmohite6677 Жыл бұрын
आमचा वडिलांचा काळात 1 रुपयाला 4पायली गहू भेटायचे.
@pratikchoudhari3770
@pratikchoudhari3770 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@balirambandgar4191
@balirambandgar4191 Жыл бұрын
Gret prayministr minister Indira Gandhi
@sachinchalwadi1653
@sachinchalwadi1653 Жыл бұрын
❤️❤️
@kaustubhtale369
@kaustubhtale369 Жыл бұрын
To Iron lady❤
@prashanofficial1
@prashanofficial1 Жыл бұрын
बघा म्हणजे एवढे संवेदनशील असून ही भारतीय जनता पार्टी नेहरू आणि Indira Gandhi यांच्या नावाने टाहो फोडतात. सांगा जरा भक्तांना असे झाले का कधी तुमच्या नेत्यांकडून. संवेदना आहेत का म्हणून .
@shrikantkarnik196
@shrikantkarnik196 Жыл бұрын
अजून एक भक्त विसरला तुम्ही एक इटालियन भक्त
@jaykumarshitole5623
@jaykumarshitole5623 11 ай бұрын
त्या टीम मध्ये बार्शीच्या तत् कालीन आमदार शैलजाताई शितोळे पण होत्या
@eknathkasbe8776
@eknathkasbe8776 Жыл бұрын
होय माझ्या आई वडिलांनी ती बरबड्याची भाकर खाल्ली आहे
@शेतकरीआणिदुकानदारी
@शेतकरीआणिदुकानदारी Жыл бұрын
माझ्या आजोबांनी आई चे वडिलांनी अश्या भाकरी खल्या आहेत ते सांगतात विश्र्वास वाटत नाही आज
@sachinshivajigarad866
@sachinshivajigarad866 Жыл бұрын
Amche Ajoba hi barbaadyachya bhakarichi dushkalitil gosht sangyache#Solapur Jihla
@bilalahmedngp
@bilalahmedngp Жыл бұрын
यवतमाळच्या कलावती यांच्या घरी राहुल गांधी आले होते त्याच्यावर ही एक विडिओ करावा
@milupatadiya.7205
@milupatadiya.7205 Жыл бұрын
❤ આભાર 🙏❤
@ShivajiMusale-j2w
@ShivajiMusale-j2w 6 ай бұрын
माझ्या आईने पण बडबड्या च्या भाकरीची स्टोरी सांगितलेली आहे बऱ्याच वेळा सांगितले की सांगताना
@INCSPEAKS
@INCSPEAKS Жыл бұрын
Iron Ledy ❤
@raghunathgophane9341
@raghunathgophane9341 Жыл бұрын
बरबाड्याची भाकरी मी स्वतः खाल्ली आहे (१९७२)ला
@radhikakamble882
@radhikakamble882 Жыл бұрын
Maze Aai & Vadil pan yachi athavan sangtat
@ramkadam6656
@ramkadam6656 Жыл бұрын
धान्य पुरवलं होत पण सामान्य माणसाला मिळाले नाही.त्याकाळात राशन दुकानदार तर लय हलकट होते या महिन्यात माल आला नाही असं म्हणून परस्पर विकायचे. बरबडा खाऊनच सामान्य माणसाला पोटाची खळगी भरावी लागली.
@panditgaikwad5022
@panditgaikwad5022 Жыл бұрын
Mi khalli Aahe
@ramgore8056
@ramgore8056 Жыл бұрын
Hyla Manthat Prime Minister...
@Madp8747
@Madp8747 Жыл бұрын
Maze vadil sangtat 1972 chya aathvani aikun vishvasach basat nhi., kharch khup waet divas kadhale tya veli sarvanni
@mohammadidreesaneesahmed1671
@mohammadidreesaneesahmed1671 Жыл бұрын
Iron lady
@charurane6624
@charurane6624 Жыл бұрын
Jay Congress. Jay Nehru ji. Jay Indira Gandhi
@varshaparab1289
@varshaparab1289 Жыл бұрын
Jay bjp, Jay modi, Jay yogi
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 17 МЛН
Зу-зу Күлпаш 2. Интернет мошенник
40:13
ASTANATV Movie
Рет қаралды 601 М.
Part 5. Roblox trend☠️
00:13
Kan Andrey
Рет қаралды 2,9 МЛН
버블티로 부자 구별하는법4
00:11
진영민yeongmin
Рет қаралды 17 МЛН