शिवाजी महाराज वाघनखं: लंडनवरून येणारी 'ती' वाघनखं नेमकी कोणाची? इतिहासकार इंद्रजित सावंत सांगतात...

  Рет қаралды 9,311

Prashant Kadam

Prashant Kadam

21 күн бұрын

लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून भारतात वाघनखं आणली जाणार आहेत. वाघनखं म्हटली की, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवतो. पण ही वाघनखं प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचा दावा इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी केला आहे.
व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाच्या संचालकांनीही ही वाघनखं शिवाजी महाराजांची असल्याचा कोणताही पुरावा त्यांच्याकडं नसल्याचं म्हटलं आहे.
ही वाघनखं नेमकी कोणत्या काळातील आहेत? इंद्रजित सावंत यांनी कागदपत्रांच्या आधारे या वाघनखांचा कोणता इतिहास समोर मांडला आहे? यावरून सध्या काय राजकारण सुरू आहे? जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ...
#prashantkadam #वाघनखं #इंद्रजित सावंत #छत्रपती शिवाजी महाराज

Пікірлер: 66
@shivrajdabhade9891
@shivrajdabhade9891 18 күн бұрын
महाराष्ट्राच्या इतिहासाला इंद्रजित सावंत सरांसारख्या खऱ्या इतिहासकाराची गरज आहे
@geeky_world
@geeky_world 6 күн бұрын
😂
@vijayraut8422
@vijayraut8422 18 күн бұрын
इंद्रजीतसर, आपण खूप छान माहिती जनतेसमोर आणली आहे. प्रशांतसर आपण महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय निवडल्या बद्दल खूप आभार. हे भाजप सरकार मतांच्या बेरजेसाठी लोकांची दिशाभूल करत आहेत.जनतेच्या भावनेशी खेळत आहेत....
@subhashgadge2860
@subhashgadge2860 18 күн бұрын
इंद्रजित सर हे एक सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक असून छत्रपती शिवाजीमहाराजाचा ईतिहास अत्यंत सोप्या भाषेत व उत्कृष्टपणे जनतेसमोर मांडतात. आपण यांच्याशी या विषयावर चर्चा घडवून आणल्याबद्दल धन्यवाद🎉🎉🙏🙏
@sunilpathode1226
@sunilpathode1226 18 күн бұрын
महत्वाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी हे रिकामे कामं! रिकामटेकडं सरकार
@Kolulkar_Nivrutti45
@Kolulkar_Nivrutti45 18 күн бұрын
याची काही गरज आहे का इकडे जनता हलाखीचे जीवन जगत आहे ते बघा नाको ते काहीतरी करतात हे राजकारणी यांना कुठे गाळप घावतेका ते बगत असतात आणि हे उद्योग करतात
@sanjuchivelkar1778
@sanjuchivelkar1778 18 күн бұрын
इंद्रजित सर खूप छान
@sudhakarsawant2716
@sudhakarsawant2716 18 күн бұрын
श्री सावंत यांनी त्यांना खरी वाटणारी वाघ नखे ताबडतोब महाराष्ट्रासमोर आणावी,अधिक टाईम पास न करता, जय महाराष्ट्र.
@ShyamPatil-by4bo
@ShyamPatil-by4bo 18 күн бұрын
या व्हिडीओ बद्दल खुप खुप धन्यवाद
@vilastawde8248
@vilastawde8248 18 күн бұрын
सावंत साहेब तुम्ही खूप छान सांगितले.
@sharadnarawade2111
@sharadnarawade2111 18 күн бұрын
अशी सगळी माणसं बरोबर आली पाहिजेत....आपण सगळे विखुरलेली आहेत... विचारवंत एकत्र करून काही तरी solid बनवा.. कारण ह्या detail फक्त ज्यांना अभ्यास आहे किँवा कुतूहल आहे असेच लोक पाहतात....बाकी फक्त head line वाचून अपल्या आपल्या कामाला लागतात....आणि आपल्या media च्या headlines ह्या फक्त दिशाभूल करण्यासाठी देतात... कदम sir तुम्हालाही मीडिया चा अनुभव आहे.... स्पष्टं बोलण्याची वेळ आलेली आहे...आपण का टाळत होतो माहीत नाही...मी पण टाळतोय कारण माहिती नाही....पण ही भीती उखडून टाकली पाहिजे.. यांचा so called.. narrative set करण्याच्या कार्यक्रमा मुळे काही फरक पडला आहे....पण यांना भोंगळे करणे आणि आपल्या पासून लांब करणे गरजेचे आहे....
@user-hb5wi6vy4w
@user-hb5wi6vy4w 18 күн бұрын
Great Prashant sir
@sachin12984
@sachin12984 18 күн бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🏻
@jeevanjambulkar
@jeevanjambulkar 18 күн бұрын
हे सरकार जनतेच्या पैशांची सरळ सरळ लुट करत आहेत
@ananyagamre2832
@ananyagamre2832 18 күн бұрын
इथे आम्हाला पाणी नाही नीट रस्ते नाही जनतेचा पैसा हे लोक आसा उधळत आहेत ह्यांना कोणाचा कोतला काढायचा आहे जनतेच्या पैसा वापरून
@sharadkarande5746
@sharadkarande5746 18 күн бұрын
वाघ नखे आणून राज्याला खर्चात टाकण्यापेक्षा तोच खर्च जनतेच्या हितासाठी वापर व्हावा...शिवरायांचे विचार जीवनात आचरणात आणावं...उगीच राजकारण साठी असा वापर व्हायला नाही पाहिजे...
@ilbabambasilbabambas2556
@ilbabambasilbabambas2556 18 күн бұрын
अशिही बनवाबनवि सत्तेसाठी काहीही, कांहीही मिंधे / फसवे धिक्कार असो 😡 धन्यवाद आपण दोघांना खरे लोकांन पर्यंत आणल्या बद्दल 🙏🙏
@milindkamble9536
@milindkamble9536 18 күн бұрын
खूपच सुंदर माहिती, धन्यवाद सर 🙏
@nandapurmaruti7298
@nandapurmaruti7298 18 күн бұрын
सरकार हे निर्लज्य आहे बीजेपी खोटं बोल पण रेटून बोल
@user-ip7nq5zg2s
@user-ip7nq5zg2s 18 күн бұрын
आम्ही नकली नंखे बघणार नाही ते तीन कोटी शेतकरी यांना देयाना उगाच आता विधानसभा निवडणुकीत येते आहे म्हणून शोबाजी करतात आहे बिनडोके सरकार आहे.
@deepakhirve7904
@deepakhirve7904 18 күн бұрын
Great,I, salute you, Truthful Information, Analysis, Explenetion, good one,MR,SAWANT SIR, JAI SANVIDHAN,💯🙏👌👍✌️💚💐
@babasopatil5983
@babasopatil5983 18 күн бұрын
One and only Prashant Kadam sirji
@c.nagriknews8837
@c.nagriknews8837 18 күн бұрын
महाराष्ट्राची विकासविषयक पीछेहाट लपविण्यासाठी वाघनखे इतिहास चर्चा ;मात्र उत्कृष्ठ विवेचन,ऐतिहासिक बिच्छवा रू 30कोटी उसनवारीत?*
@learnwithsamruddhiwayal2753
@learnwithsamruddhiwayal2753 18 күн бұрын
खूप छान माहिती दिली कदम साहेब
@vineshthokal4136
@vineshthokal4136 18 күн бұрын
Very nice sir
@adityamane5831
@adityamane5831 18 күн бұрын
बघतोस काय मुजरा कर .....movie sarkha prakar kartay sarkar.......!!!!!!
@user-ey9qr7me9n
@user-ey9qr7me9n 9 сағат бұрын
Bhogas Savant
@suhasdamle7975
@suhasdamle7975 18 күн бұрын
महाराज आज असते तर तुटलेल्या हातापायांचा खच पडला असता...
@geeky_world
@geeky_world 6 күн бұрын
मुलाखत घेणारा अज्ञानी असेल तर मुलाखत देणार जे काही बरळेल तेच खरं😂😂…
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 18 күн бұрын
सर जे वाघनखं आणणार ते सांस्कृतिक किती काय बोलले नाहीत pm chya सभेत त्यांचं नावही घेऊ वाटत नाही स्टंट बाज नाव खराब झालेले महाराजांचं नाव.घेऊन प्रतिमा बदलाचा प्रयत्न करत आहेत इज्जत तर गेलीच आहे
@vb9386
@vb9386 13 күн бұрын
हया दोघाना जास्त अक्कल आहे 😂❤❤❤❤❤
@nahushpatil7339
@nahushpatil7339 18 күн бұрын
आणा ही वाघनखे आणि ह्यानीच ह्या सरकारचा कोथळा काढूयात . 😡
@kalyani_7
@kalyani_7 18 күн бұрын
sir, thank you for this information and interviewing him. But I doubt this govt will stop, they will somehow prove that sawant sir is against our history and our nation, to continue fooling people of Maharashtra for their political ambitions! Very sad to see this condition...
@satyak1337
@satyak1337 16 күн бұрын
kashasathi ha kharch???
@sarjeraonetke2583
@sarjeraonetke2583 18 күн бұрын
Wrong information given by BJP leader Mungantiwar only for vote .
@user-nr8iz4zh2j
@user-nr8iz4zh2j 18 күн бұрын
Evdha saglya kharcha madhe pratek shetkryala 1lakh milale aste Durg savardhan zale aste Udyan raje ni bjp cha khasdar mhanun nahi tar vanshaj mhanun hyacha explanation dyayala pahije hote
@SameerChalke-mu1xn
@SameerChalke-mu1xn 18 күн бұрын
Mungantivar sahebana sarkari paisyavar firaysathi Karan bhetal, tyat zol pan zala.
@pramodsawant8993
@pramodsawant8993 18 күн бұрын
original waras maharajan che ahet tar tyani lokan pudhe yewun ghoshti clear karawyat. shevati dusare koni hi sangane hey confusion create karnya sarkhe cha ahe.
@arunanimale6742
@arunanimale6742 18 күн бұрын
Bjp he matasatee karat aahe maharashtrat vagh nakh ajibat aanu naye je udhyog gujtat la ghewun gelet te aana aani maharashtrateel berojgari dur kara
@kedarsaple4414
@kedarsaple4414 18 күн бұрын
त्या तीस करोड रुपयांचा उपयोग दहा, पंधरा कील्ले दुरूस्त करून तिथे किमान सुविधा उपलब्ध करून दिल्या असत्या तर जास्त स्फुर्तिदायक ठरले असते
@user-tz2bn9cv5f
@user-tz2bn9cv5f 18 күн бұрын
मग मुळ वाघनख कुठे आहेत मुळ गादीकडे ती असावयास हवीत तसी ती आहेत काय
@manikpatil5235
@manikpatil5235 17 күн бұрын
मनुवादी आणि फसवणूक ठरलेले गणित
@virajkakade7082
@virajkakade7082 18 күн бұрын
Kahich garaj nahi vaghnakha aanyachi Mukhya mudde Divert karnyasathi asla kahi tari karayacha aani election ladhavayacha baki kahi nahi Aani atta kahi lok indrajit sawant kase chukiche aahet kase deshdrohi aahet asa sanganar Faltugiri chalu aahe maharashtra politics madhe
@Naturalinstinct-r1t
@Naturalinstinct-r1t 18 күн бұрын
B-baman j-jagla p-pahije BJP 😅
@milindkulkarni2181
@milindkulkarni2181 18 күн бұрын
Eth bamanacha Kay sambandh
@milindkulkarni2181
@milindkulkarni2181 18 күн бұрын
Baghal Teva baman vait
@vishvjitpatil4401
@vishvjitpatil4401 18 күн бұрын
Bjp नुसता दिखावा आहे
@anilmathure8676
@anilmathure8676 7 күн бұрын
तुम्ही साहेब कितीही खोज करा,हे निवडणूकिसाठी काहीही करतिल.उद्या रामजी चा धनुष्य बाण सुध्दा आणतील.
@user-ey9qr7me9n
@user-ey9qr7me9n 9 сағат бұрын
Tu an waghnkhe khaarii
@user-ey9qr7me9n
@user-ey9qr7me9n 9 сағат бұрын
Duplicate itihaskar savant
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 31 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 41 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 31 МЛН