Sir mla tr don divsat ch fark janvu laglay. Mla शोल्डर pain cha त्रास आहे. Khup khup aabhar 🙏🏻
@anaghachaugule42198 ай бұрын
मी सध्या श्री ज्ञानेश्वरी लेखन सुरू केली आहे.आपले व्हिडिओ मला खूप उपयोगी वाटतात.
@latanemane15508 ай бұрын
मी पन्नास 58 वर्षाची आहे मला दवा डॉक्टर करून काहीच फरक वाटत नाही त्यासाठी तुम्ही सांगितलेला उपाय मला करायचा आहे मला फार आवडलं आहे थँक्यू लता नेमाने
@ashoknimbalkar93086 ай бұрын
सर मला या पुस्तक मिळण्याची प्रक्रिया व पत्ता कळवा
@meenadaud7158 ай бұрын
61 दिवसात माझ्याकडून माऊलीने श्री ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण करून घेतली. परमानंद झाला. अप्रतिम अनुभव 🙏
@vijayasule77679 ай бұрын
किती सुंदर ओव्या म्हटल्यावर आजार बरे होतात ज्ञानेश्वर माऊली. शतश नमस्कार.
@digambarnarayangade.57069 ай бұрын
रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी हे शरीर शास्त्र असून, ज्ञानेश्वरी जीवन जगण्याची कला शिकवीते. खूप खूप धन्यवाद
@DattaDeshmukh-f6s9 ай бұрын
वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी धन्य धन्य श्री ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🌹🌹🌹🌹 राम कृष्ण हरी दादा खुप खुप सुंदर व्हिडिओ बनवला त्या बद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🌹🙏🌹
@anilsambhoo6477Ай бұрын
Pl.send these ovya immediately. Thanks
@prashantsalgare4282Сағат бұрын
खुप छान सांगतात खरोखरच तुमच्यावर भगवंताचीकृपाच म्हणायची एवढ ज्ञान तुम्ही आम्हांला सांगतात खुप छान वाटत मी पण ध्यान करत असते मी आशुतोष महाराज गुरू केले आहे
@savitakumthekar296610 ай бұрын
लोकांच्या प्रतिक्रिया बघुन मला खूप आनंद वाटला माझे पण हाडांचे दुखणे बरे झाले का मग मी पण माझ्या प्रतिक्रिया कळलेलं जय श्री माताजी जय ज्ञानेश्वर माऊली
@sarjeraobamne44269 ай бұрын
डाॅक्टर साहेब ज्ञानेश्वरी ही ज्ञानाचे भांडार आहे ज्ञानाचा खजिना आहे. तुम्ही छान वीसलेशन दिले मला फार आवडले त्या बद्दल तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏👌👌👌
@govindkulkarni36929 ай бұрын
जय माऊली,आपले दोन व्हिडिओ ऐकले.10 वा अध्याय 5 ओव्या मी रोज म्हणतो.ज्ञानेश्वरी चे 16 अध्याय पूर्ण झाले आहे माऊली.लिहून घेत आहे.आपली सांगायची शैली खूप छान आहे.नवनवीन.ओव्या सांगत रहा
@sunitabankar886610 ай бұрын
धन्यवाद ,खुप अप्रतिम माहिती मिळाली आहे. ज्ञानेश्वर महाराज की जय .🙏🙏🙏🌹
@UjwalaAmbekar-d3r7 күн бұрын
राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏🌹
@HPNaik-dq8kwАй бұрын
धन्यवाद डॉ. ज्ञानेश्वर महाराजांनी खुप उपयुक्त औषधी गुणधर्म असलेला ग्रंथ लिहिलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ आमच्यासाठी लिहिला आहे.खुप धन्यवाद.
@deepashritondwalkar63588 ай бұрын
मला पण या पाच ओव्यांचा फारच फायदा झाला.माझी गुडघेदुखी खुपचं कमी झाली.धन्यवाद सर ही माहिती आमच्या पर्यंत पोहोचविली.
@ashoksonawane97169 ай бұрын
मी पण करुन पाहीला मला आता चांगलाच फरक पडत आहे
@saralaburkul29109 күн бұрын
Kiti vela bolayche ahe
@kishormore44894 ай бұрын
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏 om namo dhanyashwar ra namah 🙏🙏🚩🚩🙏🙏
@varshavichare306710 ай бұрын
धन्यवाद माऊली👃👃
@amarsolankar639210 ай бұрын
सर धन्यवाद माहिती दिली बदल माझा गुङघा खुप दुखत होता मी ऐकलया वर खुप फरक पडला मी खुप खुशी झाली आहे सुनंदा सोलंकर रा तेर धाराशिव स्वामी समर्थ सेवेकरीआहे 🚩🚩👏👏🚩🚩🙏🙏🚩🚩🌹🌹
@dineshdingankar701410 ай бұрын
धंन्यवाद दादा चांगलि म्हाहीति लित असिच माहीति देत रहा
श्री राम कृष्ण हरी पांडुरंग हरी ज्ञानेश्र्वर माऊली 💐🙏
@Sohavan15Ай бұрын
🙏 Thankyou
@padmapattihal128710 ай бұрын
धन्यवाद,सर ,या अभूतपूर्व माहिती दिल्याबद्दल.👃🌹
@AlkaGodse-eb1ze6 ай бұрын
,🌹🙏🌹 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम खुप छान माहिती दिली यामुळे ज्ञानेश्वरीच्या पाच ओव्या आपल्या मुखात दररोज म्हटल्या जातील🌹🙏 माऊली 🌹🙏
@anjalipatil751410 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर
@neelimabhatia36005 ай бұрын
धन्यवाद दादा,खूपच सुंदर ज्ञानेश्वरी ग्रंथाविषयी माहिती सांगितली.🙏🙏
@sushilapawar72453 ай бұрын
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी द्न्यनोबा माऊली तुकाराम निवृत्ती नाथ महाराज की जय कोटी कोटी प्रणाम
@PunjabaiDeore3 ай бұрын
धन्यवाद सर माहिती दिल्या मुळे
@ganpatipatil973629 күн бұрын
Dr. Saheb, upyukta Mshiti dear. Dhankad. Dr. Gaadh Zopesathi Lahiri dyavi🎉🎉🎉
@RaniDhok8 ай бұрын
जय स्वामी समर्थ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय
@anilbhosale998826 күн бұрын
🙏🙏🙏खूप उपयोगी
@kashinathchavan967510 ай бұрын
धन्यवाद सर अश्याप्रकारचे सखोल माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहचवाताय. 🙏🙏🙏🙏
@satishkangude955026 күн бұрын
छान माहिती दिलीत
@mayapednekar79863 ай бұрын
माऊलीच्या ग्रंथाचा हाही उपयोग आहे.. धन्य ती माऊली..
@sarojaniawachar720310 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद सर
@chhayara84645 ай бұрын
राम कृष्ण हरी ❤🎉🎉 मी पण हा उपाय करून पाहिला, मला पण दोन दिवसात फरक पडला आहे . ज्ञानेश्वर माऊलींना कोटी कोटी प्रणाम,🎉🎉🎉🎉 आणि सर तुम्हीचेही खूप धन्यवाद .
@madhurimahadik601710 ай бұрын
प्रेरणादायी विवेचन. धन्यवाद दादा 🙏🏻
@kaverijoshi73972 ай бұрын
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
@meenaborhade418610 ай бұрын
मी आताच तुमचा विडिओ ऐकत आहे खूप बरे वाटले धन्य ती dhyneshwer माऊली मी रोज ह्या ओव्या नक्की वाचेल जय निवृत्ती महाराज धन्यवाद नचिकेत🙏🏼🙏🏼
@alkakumar38797 ай бұрын
16:05
@alkakumar38797 ай бұрын
मी आताच तुमचा विडिओ ऐकत आहेखुप बरे वाटले
@suvarnagujar890810 ай бұрын
धन्यवाद माऊली!
@alkajadhav241110 ай бұрын
❤🙏🌹🙏॥श्री राम कृष्ण हरी पांडुरंग हरी ज्ञानेश्वर माऊली ॥🙏🌹🙏❤
@shubhadaprabhune2058 ай бұрын
या विडीओ मुळे छान माहिती मिळाली
@meenadaud7158 ай бұрын
खरंच खूप आराम वाटतो. मला खूप लाभ झाला.
@kishormore44896 ай бұрын
Dhanyawad sir 🙏💐 amchya paryent tumchy madhamatun phochavyve🙏🙏🚩💐💐
@santoshsanas53136 ай бұрын
🙏🌺विठ्ठल विठ्ठल 🌺🙏 आपण माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत धन्यवाद माऊली 🙏
@AnnaYadav-sk3pr6 ай бұрын
Ram krishan hari Pandurang hari.
@geetakulkarni617210 ай бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती आहे
@jayashreepatil129410 ай бұрын
खरंच मला खूप फरक पडला अगदी पहिल्या दिवसापासून कोटी कोटी प्रणाम
@nayanaingle609824 күн бұрын
Roj kiti vela ani kadhi mhanyachya
@deeptisawant254 ай бұрын
कोटी कोटी प्रणाम माऊली 😊 10:35
@AlkaGodse-eb1ze6 ай бұрын
🌹🙏🌹 धन्यवाद माऊली 🌹🙏
@vidyawatturkar535823 күн бұрын
माझ्या गुडघ्याच्या दुखण्या वर मी नक्कीच ha उपाय करीन ,खूप खूप धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@nileshmate918510 ай бұрын
खुप अभिनंदन गुरूजी खरोखर आजही ज्ञानेश्वरी मनापासून जर व संशय न घेता वाचली तर ज्ञानोबाराय तुमच्याशी बोलतात . ही अक्षरे नव्हती देखा ,ब्रम्ह साम्राज्य दीपीका.
@girikhaladkar448310 ай бұрын
Dhanyvad Dr Nachiket
@namrataghaisas47648 ай бұрын
❤धन्यवाद माऊली. धन्य ते ज्ञानेश्वर महाराज🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@kishormore44896 ай бұрын
Khub Chan aahe mahit ya pustaka madhe tumche khupcha abhar hotil amchya var 🙏🙏🚩💐💐ram Krushna Hari Mauli 🙏🙏🚩💐💐 om namah dhanyashwar rya 🙏🙏🚩💐💐
@meenaborhade418610 ай бұрын
धन्यवाद गुरुजी खूप छान माहिती मिळाली 🙏🏼🙏🏼
@pandurangjagtap91233 ай бұрын
ज्ञानेश्वरी म्हणजे जगाचा ज्ञानसागर आहे.
@VasantmalaDevade-g4y4 ай бұрын
रामकृष्ण हारी सखोल माहिती दिली धन्यवाद
@PushpaChordia-ps8fi10 ай бұрын
खूप छान माहिती देत आहेत सर मलाही आत्ताच ज्ञानेश्वरीचं माहिती झालं या ओव्या म्हटल्यानंतर हाडांचे दुखणे बरे होते मी चालू केले आहे मलाही थोडासा फरक जाणवायला लागला आहे धन्यवाद सर
@sangitagadekar14929 ай бұрын
Jai Jai Ram Krishna Hari
@VrundaChodankar8 ай бұрын
Khupach,chan
@ashawasekar44946 ай бұрын
धन्यवाद सुंदर माहीती मिळाली
@kishormore44896 ай бұрын
Very nice video kharch sir tumhi khupch Chan video banvta ❤🙏🙏 dhanyawad Mauli 🙏🙏 dhaneshwar Mauli cha mahima afara aahe🙏🙏🚩💐💐 Jay Jay ram Krishna Hari
शीवतांडव स्रोताचे महत्व आणि कोणत्या लयीतील उपयुक्त असते ते सांगा
@smitasonawane63378 ай бұрын
ज्ञानेश्वरीचा ध्यान प्रकट प्रकट करता त्याचा आनंद वाटतो
@rajshreemane46059 ай бұрын
Khupch changli mahiti aahe aamhi nkki prythn keruen he mhnaycha
@aaditimane371710 ай бұрын
Sir khup khup dhanyavad.
@mahadevraodeshmukh97824 ай бұрын
Thank you mipan vachel👏
@shubhadaprabhune2058 ай бұрын
श्री ज्ञानेश्वर महाराजकी जय जगदगूरू संत तुकाराम महाराजकी जय
@vanitakulkarni782610 ай бұрын
धन्यवाद सर
@DeepaliRatnakar2 ай бұрын
,., , , , Thanku sir
@parvatijadhav18582 ай бұрын
Dhanyvad Main Tera Badal naineshwar mavali
@sugandhasabnis62607 ай бұрын
खुप सुंदर सांगितले 🙏
@amit1983cool9 ай бұрын
माऊली म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे
@YamunaGiri-po4dz5 ай бұрын
मी आता तुमचा व्हिडिओ हा व्हिडिओ ऐकल्यानंतर मी दररोज वय म्हणण्याचा प्रयत्न
@karunathakur94219 ай бұрын
Jay hari maule🙏🙏🙏🙏
@sejalcreation50782 ай бұрын
Thank sir
@latamuthal52418 ай бұрын
Ramkrina hari🙏🙏🙏
@vanitawankar894910 ай бұрын
Khup chan mahiti dili dhanyavaad 🙏
@shubhadamodare367610 ай бұрын
डाॅ.मी दामोदरे..पुणे येथील रहिवासी असुन आपला हा व्हिडिओ ऐकुन छान वाटले.मी त्याप्रमाणे लगेच आपण सांगितलेल्या ओव्या म्हणावयास सुरवात केली आणि मला पण कंबरदुखी व पाठदुखी पासून फरक जाणवु लागला. जय जय राम कृष्ण हरि..
@pratibhatare880310 ай бұрын
पाच ओवी लिहून पाठवा
@mangalmohite990610 ай бұрын
खूप छान माहिती धन्यवाद
@meenapayake944410 ай бұрын
खूप छान ❤ँ
@sunitamurgaonkar76810 ай бұрын
Dhanyavad Khup upyogi mahiti milali
@dr.nachiketvlogmarathi10 ай бұрын
धन्यवाद🙏🏻
@mandashete20627 ай бұрын
मी तुमचा विडीओ आताच पाहत आहे.मला तुमचे विडीओ खुप आवडला .मी हे उपाय नक्की करून बघेल 🙏
@kishormore44894 ай бұрын
🚩🚩 🙏🙏vachavi dhanyashwari dhola pahavi pandhari
@charusheelabelsare10 ай бұрын
Khup changli mahiti dili
@shrutimulay902810 ай бұрын
Sir Namaskar, khup chan mahiti dilit. Mazhya mothya bahinila Kanane ajibat aeiku yet nahi tyasathi maoulinni kahi upay sangitla asel tar khup Ananda watel. dhanyawad. Jai Hari maouli.