Me Jivant khup video bagitlya pn ashi video maharajan badal aj paryant kadhihi bagitli nahi ... Jay shivaray...🙏😭🙏
@swapnilforyou Жыл бұрын
जय शिवराय
@yogitasabale5365 Жыл бұрын
Jai shivray
@rutujamahajan603 Жыл бұрын
😊😊😊😊😊
@MeghaDhadeOfficial Жыл бұрын
हा क्षण कायमस्वरूपी माझ्या हृदयावर आता कोरला गेलाय मी खरंच शब्दात सांगू शकत नाही की त्या दिवशी आम्ही काय अनुभवलं थँक्यू स्वप्निल 🙏🏻🚩जय शिवराय
@madhavdharmadhikari8770 Жыл бұрын
Number bhetel ka swapnil cha
@RutujaD.Lavand8 ай бұрын
🚩🚩आपल्या राजाच स्वराज्य राखतात ना सर्वांनीच राहायलाच हव होना
@SwapnilPatil-ov7po Жыл бұрын
राजे पुन्हा जन्माला या, खरोखर सर्व घर दार सोडून मी काम करेन काही पगार न घेता पूर्ण आयुष्य राजे तुमच्या चरणी समर्पित करेन 😢
@SunilHare3 ай бұрын
मीपनयेइल
@premjeetpatil4778 Жыл бұрын
2 मिनीट असे वाटले जणू आपण पण तिथे उपस्थित आहे आणि महाराज आपल्याला सोडून गेले 😭😭😭🙏 जय शिवराय 🙏🙏
@shubhamraut326 Жыл бұрын
त्या दिवशी मी स्वतः उपस्थित होतो खरच त्या दिवशी हे आईकतानी डोळ्यां समोर राजं उभे होते खरच त्या दिवशी आणि आज व्हिडिओ बघताना डोळ्यात आश्रु आणि अंगावर शाहरे होते आणि खरच राजं माझे आहेत जय शिवराय 🚩🚩🚩🚩
@swapnilforyou Жыл бұрын
🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@prasadjadhav5959 Жыл бұрын
आज पर्यंत मी ज्या ज्या वेळी रायगडी थोरल्या महाराजांच्या समाधीस्थळी आणि वढू, तुळापूरी शंभुराजेंच्या समाधीस्थळी दर्शनाला गेलोय त्या त्या प्रत्येक वेळी डोळ्यातून पाणी आपोआपच आलाय. कितीजरी ठरवल की राजांच्या समोर काही जरी झाले तरी डोळ्यात अश्रू आणायचे नाहीत त्यांना ते आवडणार नाही पण......राजांच्या त्या पावन समाधीकडे पाहिलं की अश्रूंचा बांध हा फुटतोच ..... 🙏 आणि हा विडिओ पाहून अस वाटलं की खरच आम्ही तिथे शिवतीर्थावर आहे राजांच्या समोर. जो कोणी हा विडिओ बघेल कितीही कठोर मनाचा असला तरी त्याच्या डोळ्यातून अश्रू येणारच..... खरच दादा तुमच्या वाणीला आणि या शिवकार्याला मानाचा मुजरा...... 🙏🚩 जय शिवराय ..... 🚩
@gannyathakur7207 Жыл бұрын
🙏⚔️⛳महाराष्ट्राच्या मातीत एक ऐसा पुत्र जाहला देशात नव्हे तर जगभरात नाव एकच छत्रपती शिवाजी महाराज की जय एऊ लागला जय जिजाऊ जय शिवराय ⚔️⛳🙏
@devvhalerds3355 Жыл бұрын
खुप दिवसांनी डोळे पाणावले अंगावर काटे आले .जय शिवराय भाऊ आपल्याला भगवा सलाम
@laxmanrawut69653 ай бұрын
राजे पुन्हा जन्माला या खरोखरच सर्व घरं दार सोडून मी काम करेन आयुष्य राजे तुमच्या चरणी समर्पित करेन
@surajnatekar8063 Жыл бұрын
हे सर्व एेकताच क्षणी ज्याचे अश्रु अनावर झाले. तोच खरा शिवभक्त. 🚩भावा रडवलं र तु 😭😭😭
@snehalgavand6879 Жыл бұрын
खुप छान सर ऐकून मन भरून डोळ्यातून चटकन पाणी आलं .शिवाजी महाराज की जय,🙏🙏🙏🙏
@vijaychalkeharharmahadavji7048 Жыл бұрын
Apratim Kattar ShivBakta
@nehakakade6648 Жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे..हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩हर हर महादेव हर हर महादेव 🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩हर हर महादेव
@Aple_RAIGAD_Aple_MAHARASHTRA Жыл бұрын
जगदंब💐💐💐🙏🚩🚩भावनीक विडियो भावा काय ते वर्णन केलय 🚩💐🙏डोळ्यातून पाणी आलं 🙏💐🚩नक्कीच जर शिवराय मना मना मधे असतील तर डोळ्यातून पाणी आल्या शिवाय राहणार नाही👌👌मोहन सर सलाम तुम्हाला एक भारदस्त आवाज आहे आणि आवाजात ऐतिहासिक ओढ़ आहे
@swapnilforyou Жыл бұрын
हे श्री. मोहन फरडे sir आहेत, ते गाईड नसून रायगड अभ्यासक आहेत..
@Aple_RAIGAD_Aple_MAHARASHTRA Жыл бұрын
@@swapnilforyou श्री मोहन फरडे सर सलाम तुम्हाला 🚩👌
@ANYWHERE-x1g Жыл бұрын
Khrach bhau tumhi jagevarch nel
@sushantpople Жыл бұрын
महाराज च बोलावून घेत होते हे शब्द जेणेकरून आजच्या पिढीला देखील कळू देत
@_who__is_omkar___ Жыл бұрын
बरोबर आहे ....🥺🙏🏻
@jayashripatil2023 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा कोटी कोटी मुजरा
@dattagajananpandule7371 Жыл бұрын
मनातून बोललात तुम्ही खरे मावळे शोभाता महाराजांचे जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ
@swapnilforyou Жыл бұрын
🚩 जय शिवराय भाऊ🚩
@pravinkale7146 Жыл бұрын
*खरच त्यादिवशी रायगडावर उपस्थित राहून सरांच्या तोंडून महाराजांच्या शेवटच्या क्षणाचे वर्णन ऐकत असताना डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते आणि मनातून एकच आवाज निघत होता महाराज पुन्हा जन्माला या..... महाराज पुन्हा जन्माला या,तुमचे विचार सदैव आमच्या हृदयात तेवत राहतील आणि येणाऱ्या कित्येक पिढ्या तुम्हाला मानाचा मुजरा करतील महाराज 🙏🙏🙏🚩🚩🚩*
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sadashivmorajkar7025 Жыл бұрын
JaySheevaji maharaj
@vijayshreemarathiblogger Жыл бұрын
खरच रडायला येतच राजांचे कर्तुत्व ऐकताना
@kisharpatil2452 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे
@vishu8435 Жыл бұрын
मुळात सेल्फी काढण्यास सक्त बंदी घालण्यात यावी.🙏
@GaurangMatal-nf8ky Жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@prashantpadmagirwar6787 Жыл бұрын
महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🏻😭🚩🚩
@GaurangMatal-nf8ky Жыл бұрын
खरच डोळयातून अश्रू आले अस वाटल खरच आपले राजे आले आणि जगदंब हा शब्द कानावर पडेल जय शिवराय
@vishalpawar1978 Жыл бұрын
भाऊ काय तुझे शब्द, डोळ्यातून पाणी थांबेना...... 😭😭😭
@Mahesh_Kkc_2218 Жыл бұрын
खातो तो घास ,अन घेतो तो व्श्रास महाराज फक्त तुमच्यामुळे🥹🙏🚩
@RutujaD.Lavand8 ай бұрын
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@kuldipbhosale499 Жыл бұрын
जगदंब 🧡🚩
@bablushingole9841 Жыл бұрын
हा देह राजांचा देणं आहे.राजे तुमचे उपकार ह्या जन्मात तरी फिठणे नाही 😢.
@adeshadkar215310 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत भाऊ अप्रतिम ❤
@giteshkhade113 Жыл бұрын
महाराज.मुजरा.करतो
@ratangodse1774 Жыл бұрын
जय शिवराय
@prakashalegavi5982 Жыл бұрын
महाराजांशी भेट करून देणारे शब्द. मोहन सरांचे....😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 आऊष्यात जन्म महाराजांचा काळी घावा 😭😞
@sulochanaingole5807 Жыл бұрын
😢 निःशब्द संवाद आणि प्रासंगिक तर मला वाटलं की मी रायगडावर आहे 😢
@dhengeapparao5463 Жыл бұрын
दादा तुम्ही खुप काही शिकवलं यातुन , आणि माझं तर हृदय भरुन आले दादा खुप रडलो मी 😭😭🙏🙏जय शिवराय 🚩🚩
@nandiniadole4487 Жыл бұрын
🥺🧡🙏😭! Aksharshaa ashruu aalet!
@prakashsalunkhe8267 Жыл бұрын
दारातील तुळस आणि देवांचे कळस आणि आम्हा मराठांच्या रक्तातील आळस फक्त शिवाजी महाराजांच्या एका नावाने दूर लोटला जातो ही ताकत आहे माझ्या राजाच्या नावाची अरे ३९३वर्ष झाली प्रत्येक सूर्योदय झाला की राज या भूतलावर अवतीर्ण होतात असच वाटत
@rajendrakalambate6941 Жыл бұрын
छञपती श्री शिवाजी महाराज की जय
@jayeshpatil52610 ай бұрын
Radavlas bhava 😭😭jay shivray
@mavalatrekker9922 Жыл бұрын
धन्यवाद तुम्ही तुमच्या वाणीतून आमच्या अश्रूंना वाट मोकळी करून दिलीत तुम्हाला मानाचा मुजरा
@satishshinde2793 Жыл бұрын
ग्रेट मोहनराव _____________
@premaswar6814 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे 🙏
@rajashrigunjawate7352 Жыл бұрын
अंगावर काटे उभे राहिले sir n che शब्द ऐकून आणि डोळ्यात पाणी 🚩🚩🚩
@vaibhavbandalnaik53 Жыл бұрын
आमच्या बाप जद्या ची पुण्याई म्हणून ह्या मातीत जन्म लाभला
@sathinathbhoi4234 Жыл бұрын
स्वप्निल खरचं तुझे आभारी आहे
@nitinpawar1447 Жыл бұрын
डोळ्यातले अश्रू नाहि थांबले 😢
@uddhavjadhav9495 Жыл бұрын
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩 जय शिवराय भावा
@madhurimore5984 Жыл бұрын
Purn prasang dolya smor ubha kela 👌khup chan Apratim
@Jyoti-362 Жыл бұрын
मुजरा राजे🙏जय जिजाऊ जय शिवराय 💐💐
@shinderamdas5714 Жыл бұрын
दादा खुप छान विवेचन केले। साक्षात समोर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले। मन भरून आले। जय कुलस्वामिनी भवानी। जय माँसाहेब जिजाऊ। जय शिवराय। जय शंभू राजे ।जय महाराष्ट्र। 🚩🙏
@motivationalspeaker_3055 Жыл бұрын
मन जिंकल भावा..
@shivshree_marathi_sanskruti Жыл бұрын
Jay shivray🧡🧡🚩🚩🚩
@nitarahate3385 Жыл бұрын
खरच डोळ्यात पाणी आलं
@yashjamsandekar7558 Жыл бұрын
Jay shivaray
@shreepatil7815 Жыл бұрын
आज पर्यंत खूप व्हिडिओ पाहिले पण आज यांचा हा पोवाडा आयाकुन खूप रडलो . खूप सुंदर भाषण केलेत. जय शिवराय जय भवानी
@sujatajadhav204311 ай бұрын
खुप छान
@sagarmane7438 Жыл бұрын
🙏जय जिजाऊ 🙏जय शिवराय 🙏जय शंभूराजे 🚩😢😔
@TusharGogawale-y9p Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏
@sanjaykarpe7498 Жыл бұрын
मोहनराव आज आपल्या ॠदयातून आवाज येत होता असे म्हटले तर तेच योग्य होईल. काटा आणला सर्वांगावर, नतमस्तक जय शिवराय 🙏
@swapnilforyou Жыл бұрын
दादा, यशवंत पुत्र बोलतात तेव्हा काळजाला हात घालतात... तुमच्या आणि मोहन सरांच्या मैत्री बद्दल आम्ही मोहन सरांकडून ऐकलं आहे.. किल्लेकरीं च्या रायगड अभ्यास मोहिमेवेळी झालेल्या तुमच्या भेटीचे लेख सुद्धा आम्ही वाचले आहेत.. तुमची माझ्या चॅनल वर आलेली comment आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.. तुमची मैत्री स्वराज्यासारखी निरंतर राहो हीच आई जगदंबे कडे प्रार्थना... जय शिवराय
@tusharbabar7941 Жыл бұрын
अंगावर काटा आला डोळ्यात अश्रू आले जय शिवराय
@sujitthamke355 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली दादा तुम्ही ह्रदयाला स्पर्श करणारे तुमचे शब्द ऐकून धन्य झालो तुमच आमच नात काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे❤❤❤
bhau khup khup chan jay jijau Jay shivray dolyatun aasu aale majha rajasathi
@dineshpingale622 Жыл бұрын
राजे शतशत नमन
@abhaymutkule776 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
@akshaydhuri96 Жыл бұрын
महाराज नक्कीच डोळ्यांसमोर दिसतील त्यासाठी कृपया हा विडीयो पाहतांना आपण १० मिनीटे वेळ काढून एकांतात बसावे आणि जमल्यास earphone लावावा.
@Shubhdupare_official Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज...🥺🚩🙇
@komalkatake6093 Жыл бұрын
Jai shivray jai bhawani 👍
@vaishnavi_meshram Жыл бұрын
Ha video bgun kharch bhava dole panavle 😢 jay shivray 🧡🙇 Jay jijau 🧡 jay shambhu Raje 🧡
@jituwalake7277 Жыл бұрын
Khup Sundar bhava Jay shivray
@maheshkharade4983 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@ANYWHERE-x1g Жыл бұрын
Sundar paisha pan khup sunder ahe bole bhole bhau
@avirajghadi9625 Жыл бұрын
दादा तुमचे शब्द ऐकून् अंगावर काटा उभा राहिला आणी डोळ्यात अश्रू कधी आले ते समजलं नाही...जय शिवराय.....
@लॉरेन्सभाई8 ай бұрын
महाराजान सोबत सेल्फी काढावा एव्हडी आपली लायकी नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻🥺🚩
@poojachavan69449 ай бұрын
आपला राजा 💔😢
@sunilshinde9917 Жыл бұрын
जगदंब जगदंब
@omkarraut872 Жыл бұрын
🚩जय भवानी जय शिवराय 🚩
@Maharashtra1437 Жыл бұрын
Shaharle hruday ..jay shivray🙏
@akashpatil1685 Жыл бұрын
Dhanya te maze raje shiv chatrapati ...🙏🙏
@omkarkudvalkar6937 Жыл бұрын
Chatrapati Maharaj.....ani Chatrapati Shambhu Raje doghehi khup varsh jagale Aste pan tyanchyach madhlya chomadyani Kat Karsthane keli Yamalahi swatache Tond Kale karave lagale asel Maharaj Ahet ....Ho Ho Ho Ahet
@mohinijadhav896 Жыл бұрын
Jay shivray dada khup chan varnan kelay dolyat pani aal 😢 Raje tumhi punha janmala ya 🙏🏻🚩
@manojaher9554 Жыл бұрын
जय शिवराय भाऊ बरोबर बोलले
@sunilmalusre3783 Жыл бұрын
हाच खरा शिवभक्त
@maheshchougale Жыл бұрын
निशब्ध.. खरंच माझा देव नसता तर गुढगे टेकायची वेळ आली असती... जय शिवराय
@Yuktapednkar Жыл бұрын
जय शिवराय जय जिजाऊ 🥹🙏
@GaneshMane-b7i11 ай бұрын
जय शिवराय.❤🚩🚩🙏🙏
@madhurirane1045 Жыл бұрын
अप्रतिम सुंदर व्हीडिओ बनवलास 😂😂😂😂😂
@shivanistane1027 Жыл бұрын
🙏🚩📿जय शिवराय भाऊ 🚩🚩🙏
@vaibhavyevale7172 Жыл бұрын
Jai chatrapati shivajiraje maharajsaheb ki Jai rajmata jija mate ki Jai chatrapati sambhajiraje maharajsaheb ki Jai swaraj ki jagdamb Har Har Har Har mahadev
@marathaworrior2856 Жыл бұрын
महाराज निशब्द 🙏🙏
@prakashalegavi59826 ай бұрын
3 एप्रिल आजचा दिवस पाहणे हे व्हिडिओ सर्वांनी.🥺🥺
@kalpeshpatil9 Жыл бұрын
🙏🏻⛳ completely speechless while listening 🙏🏻💐
@Rahulvarthavlogwala7 ай бұрын
Jay shivray 😢
@shivangisawant2540 Жыл бұрын
खरोखर डोळ्यात अश्रू आले जय शिवराय👏
@vinodtakale1331 Жыл бұрын
जगदंब , छत्रपती शिवाजी महाराज कि जय्. जय भवानी जय शिवाजी अति सुंदर दादा