Credit - Swarajya Rakshak Sambhaji शिवभक्तांची wattsp Group Link :- chat.whatsapp.com/Ls4Bz7xDZzG... Instagram - / shivbavichar.history Facebook - / shivbavichar.history
Пікірлер: 538
@alamgiralampanahhajarataur76662 жыл бұрын
Hum ne alamgir alampanah Aurangzeb ne Sara Hundustan fateh kar liya, lekin marahaato ko kabu main kabhi nahi kar saka, aur sivaji to Saitan tha hi lekin Uska beta sambhaji to usse bhi bada Saitan tha Uske hato se marate marate Bach gaya wo bhi 2 baar varna agar wo Pakda n jaata to Wo Meri gaand todata wo alag aur aand todata so alag.. Lekin hamari kaid main hokar bhi wo jab hamari alampanah Aurangzeb alamgir ki ankho main ankhe daalakr Bolata tha ki "tum hamare. Samne. Mujara. Karo tumhare samne swarajya ke chhatrapati Khade hai " Tab to Meri gaand fat ke chausath ho jaati hai ,Lekin hamare shahi Hakeem jaise taise wo seel dete the.. Agar wo galati se bhi hamari kaid se chhut ke jaata na to Meri khair nahi thi... Apko pata nahi hoga shayad lekin humne to soch liya tha ki agar Sambhaji hamari kaid se chhut gaya to Meri kuch khair nahi, Maine khud apni kabr khod Dali thi aur main khud usi main let ne vaala tha, kyon ki agar main sambhaji ke haat lagata to wo muze kutte ki maut maar deta isase accha hai ki main khud apni kabr khodkr usme letne vala tha.. Aaj usko jaakr 332 saal Ho chuke hai, lekin aaj bhi Uska chehara yaad ate hi ya Uska naam sunakr hum alamgir alampanah hajarat Aurangzeb apni kabr main hi mut dete hai ... (Jo bhi momin ,chhatrapati sambhaji ji ko napasand Kare unko main hukm deta hoo ki unka uchit sanman Kare Jo aisa nahi karega us momin ki gaand pr 500 kode barasaye jayenge) To bolo Chhatrapati shivaji maharaj ji ki jai 🚩🚩 Chhatrapati sambhaji maharaj ji ki jai 🚩🚩 Jayostu Maratha 🚩🚩 Mughliya saltanat murdabad
संभाजी महाराज जर कैद नसते झाले ना तर आज आपल्या कडे इंग्रज कामाला असते...🚩🚩✨✨ आपली मराठी भाषा ही सगळी कडे असती ❤️✨🚩 राजे आपल्याला मनाचा मुजरा काळ समोर उभा तरीही ललकारीतो नभा धर्मवीर हा मराठा शेर शिवबाचा “शंभूछावा”🙏🚩 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@amrutakhot01 Жыл бұрын
होय 🔥
@rkrk1900 Жыл бұрын
पण दुर्देवाने शंभुराजे सुटले नाही औरंग्या च्या कैदीतुन ह्याला जबाबदार आपल्याच लोकांची लालच वतन मिळवण्या साठी गद्दारी करुन मुगलाशी हात मिळवणी केली
@ramharipatil66465 ай бұрын
संभाजी महाराजाच्या नियमाने चालले पाहिजे
@vinayak1155 ай бұрын
अति शहाणा आहेस
@Harsha-uw9xj5 ай бұрын
agdi brobar
@shravnikamble4822 жыл бұрын
झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा, ऐसा मर्द मराठा पुन्हा जन्माला यावा ❤️❤️!!
@vaibhavveer61532 жыл бұрын
Ho
@swapniljadhav95202 жыл бұрын
👍👍🚩🚩
@jaychatrapatisambhajimahar9762 жыл бұрын
Ho पुन्हा एकदा या ना शंभुराजे 😭❤️
@saylijoshi57572 жыл бұрын
Yetil pn Tyasathi jijau masaheb ani Maharani saibai ranisaheb yani yayla pahije
@meghadabade12482 жыл бұрын
@@vaibhavveer6153 bn
@anushkasonone52692 жыл бұрын
गर्व हैं हमे की शिवाजी महाराज और संभाजी महाराज हमारे देश के भगवान से भी बढकर हैं.... मानाचा मुजरा या दोनही महान राज्याना 🙏🙏🙏🙏❤️❤️
@bhakti5702 жыл бұрын
हे ऐकुन महाराजांची आठवन आली, वाटल कीआपन तिथे आहोत.खरचं खूप भावनांनी,आठवणींनी भरलेली कविता आहे हि. 🚩जय शिवाजी महाराज जय संभाजी राजे🚩
@sumitbhalerao13592 жыл бұрын
ह्या पृथ्वी वर परत शंभू राजे सारखा राजा होणे नाहीच सलाम त्या शौर्याला नतमस्तक झालो खरंच
@ankushsolanke77372 жыл бұрын
जय जिजाऊ , जय शंभुराजे🚩.गर्व आहे मला मी महाराष्ट्रीय असल्याचा .🚩🚩🧡🙏🙏
@RB-ee6qj2 жыл бұрын
राजे तुम्हाला शत् शत् नमन , शब्द नाहीत् तुमच्या किर्तिला
@AtulGunjal2 жыл бұрын
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी 🙏🚩जय शिवराय जय श्रीराम
@sachinchede67032 жыл бұрын
धर्मवीर छ. संभाजी महाराज की जय... जय भवानी
@somnathdighe77182 жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज कैद होतात याला जबाबदार आहे अष्ट प्रधान मंडळ कारण छत्रपती शिवाजी महाराज गेले पण अष्ट प्रधान मंडळाची महत्व कांक्षा वाढल्या हे राजकारण करण्यात आले
@jitendrawagh91222 жыл бұрын
शंभूराजे तुमच्या दिलेल्या बलिदानला ही धरती कधीं विसरु शकत नाही जय धर्मवीर शंभूराजे
@amrutakhot01 Жыл бұрын
होय 🥺
@bhimakokare84175 ай бұрын
13 जानेवारी 1680 रोजी 3 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर *शिवशंभू* या जगातील एकमेव आदर्श पिता पुत्रांची झालेली किल्ले पन्हाळगडावरची 1ली आणि शेवटची भेट. यावेळी शिवाजी महाराजांचे वय 50 आणि बाळ संभाजी महाराजांचे वय होते अवघे 22 वर्षे. या 1ल्या आणि शेवटच्या भेटी नंतर अवघ्या 3 महिन्यात म्हणजे 3 एप्रिल 1680 ला शिवाजी महाराज स्वर्ग वासी झाले. लाखात एक आपला राजा. पण राजाला लोक भेटले नालायक. जगावेगळा आपला शंभूराजा 😭😭. आपल्याच फितुरी मुळे आपण एक आपला राजा फारच कमी वयात गमावला एवढं मात्र नक्की.या पापी दुनियेत महाराजांना आपण कर्मवीर म्हणुया. कारण धर्मवीर म्हंटले तर लोक भेदभाव करायला मागेपुढे करणार नाहीत. शत्रूच्या ही वाटेला येऊ नये, असं दुःख आपल्या वाट्याला आलं राजे. पुत्र व्हावा एैसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. हे वाक्य संभाजी महाराज यांना तंतोतंत लागू पडते. हे व्यर्थ ना हो बलिदान. चूक गणोजी ने केली पण सजा संपूर्ण भारत भोगतोय. नाहीतर आपल्या राजाने औरंग्या ची कबर दिल्लीतच खोदली असती. औरंग्याला छ. बाळ संभाजी महाराजांच्या हत्येचा पश्चात्ताप ही झाला होता. झुकला औरंग्या म्हणे कैसा हा छावा. सोडावा धर्म की प्राण सोडावा ऐसा प्रश्न कधी न पडावा. मृत्यू ही त्यांना विचारत होता. का सहन करत आहात इतकं? त्याने उत्तर दिले:- आबासाहेबांच्या स्वराज्या साठी आणि या देशाच्या भावी पिढी साठी.😢😢 फितुरीने घात केला नाही तर आपल्या राजाला पकडायला त्या औरंग्या मध्ये कुठ दम होता. अरे औरंग्या तुला उभाच फाडला असता जर आम्हाला फितुरीचा शाप नसता. जब अपने ही शामील हो दुश्मन के चाल मे तब शेर भी फस जाते हैं, कुत्तों के जाल मे. नियतीने नजरचुकीे ने ही आपल्या राजाला सुटून जाण्याची संधी दिली असती तर इतिहासात मानव रुपी दानव औरंग्या चा शिरच्छेद लिहिला असता. एवढं नक्की. दरारा होता या नजरेचा. उगाच म्हणत नाहीत, एका वाघाला पकडायला 80000 कुत्री आली होती. आजही तो दिवस आठवला की अंगावर काटा येतो आणि काळजाचा ठोका चुकतो 😢.
@jatindhanu3870 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शंभूराजे
@user-qo5oz6zj8x Жыл бұрын
आपल्या आयुष्यातील शेवटचा श्वास,सुद्धा महाराजांचं देणं आहे.. 🚩जय शिवरायं 🚩 जय शंभुराजे. 🙏🔥🚩
@pappuchavan55522 жыл бұрын
भाऊ आजही हे आईकल्यावर अंगावर काटा येतो 🚩🚩🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩
@VaishnaviJadhav97304 ай бұрын
मृत्यू लाही मात देईल असा त्यांचा गनिमी कावा, झुकले नाही डोळे त्यांचे असा माझा शिवबाचा छावा❤❤❤
@jagannathautade26682 жыл бұрын
इतिहसाने बदनाम केलेला एक " छावा " जो कधीच झुकला नाही....... जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🚩
@nishichavan5860 Жыл бұрын
देवाने एक संधी द्यायला पाहिजे होती राजे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज जर अजून जगले असते तर देशात इंग्रज व इतर कुणीही आक्रमण केला नसता. आज देशाची परिस्तिथी अजून वेगळी असती
@SujitRBhandwle Жыл бұрын
दैवत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज मानाचा मुजरा राज 🙏🙏🙏🙏
@gavlanimohansonwalkar35122 жыл бұрын
संभाजी महाराज की जय
@armyloversboy69682 жыл бұрын
माझ्या राजाला पाहून औरंगा सुद्धा झुकला ♥️जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ♥️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳⚔️
@pandubavdhane94842 жыл бұрын
जय संभाजीराजे जय कविकलश जय शिवराय
@rushlkeshjadhav4562 жыл бұрын
हर हर महादेव जय भवानी जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे
@sejalpotdar48172 жыл бұрын
शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारी मैत्री 🚩🚩🚩😢😢
@santoshsapkal1662 Жыл бұрын
Gaurav santosh fhehrgus Fourth
@rushikeshStudio65593 ай бұрын
हा प्रसंग पाहताना डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही😭😭छत्रपती संभाजी महाराजांना कोटी कोटी प्रणाम 🫡🫡🫡🚩🚩
@morebapurao24292 жыл бұрын
ग्रेट फ्रेंडशिप कवी कलश आणि छत्रपती संभाजी राजे
@waqqasabdulmughal88872 жыл бұрын
Chhatrapati shambhaji maharaj ji ki jai 🚩🚩🚩🚩🚩 Jay Hindustan🚩🚩🚩🚩🚩
@vaishnaijagtap7232 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे...!!!❤️🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ganeshzade85682 жыл бұрын
दैवत छत्रपती शिवा शंभू जय महाराष्ट्र 🚩🙏
@nirajandevkar6409 Жыл бұрын
जय शिवराय जय शंभूराजे नाथसाहेब जय श्रीराम 🌺🌼
@rahulpadate12182 жыл бұрын
जय हिंद
@rakeshpatil9942 жыл бұрын
हीच मराठ्यांची ताकत जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे👑
@vaishalikadam7946 Жыл бұрын
संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
@vaibhavingle96082 жыл бұрын
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🙏🏻🙏🏻
@mayureshghodke7183 Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩
@sujitmane-patil68412 жыл бұрын
जय जिजाऊ ..जय शिवराय .. जय शंभुराजे..🚩🚩🚩
@ShivrajLore-ed5br6 ай бұрын
आजही बाळ इथे निजला हे गाणं ऐकलं तरी डोळ्यात पाणी येत..... कधी कधी वाटतं खरंच ईश्वराने एकदा शंभूराजेना वाचविन्याची संधी द्यायला हवी होती.त्या मुगलाना पळवून लावल असत 🚩❤🥲
@sanikadesai14052 жыл бұрын
शूर आबांचा शूर छावा ... 🔥 शिवशंभू ... 🚩🚩🙏🙏
@sachinbamane35412 жыл бұрын
यालाच म्हणतात छत्रपती संभाजी महाराज
@Aayush-x14Ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय
@pradipkapse2993 Жыл бұрын
श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏🙏
@kaivalyanimbhorkar17212 жыл бұрын
One and only empire of maratha jai shivaji jai jai Shambhu raje🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-ik6mc5oe4rАй бұрын
आपल्याच लोकांनी घात केला नाही तर आपला इतिहासच वेगळाच आसता जय शिवराय जय शंभुराजे
@pravinhindole-ww1ub Жыл бұрын
छत्रपती संभाजी महाराज मानाचा मुजरा
@samindadisag86312 жыл бұрын
फारच तळमळ आहे आपल्या आवाजात... हीच तळमळ... ह्याच तळमळीने एकदा सांगा की माझा राजे 19 फेब 1630 या तारखे ला जन्मले नसून शके 1549 वैशाख शुक्ल 3 अक्षयतृतीया या तिथीला जन्मले आहे... तरच मी खरा शिवभक्त...
@vibhandikcreation47872 жыл бұрын
🙏🙏🙏जय भवानी संभाजी 🙏🙏🙏
@puranemahadeot.76422 жыл бұрын
याला म्हणतात मैत्री औरंग्या नुसता जळून नष्ट झाला जय शंभूराजे जय कवी कलस
@Aaditi-Dalvi_2367.2 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!!🙏🙏🙏🚩🥹🙇🙇
@namrtakakde46956 ай бұрын
खरंच खूप छान आहे कविता मनाला टोचली 🔥🔥🔥🦁🦁🦁🦁♥️♥️♥️♥️♥️🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-bb9oo4vy5h5 ай бұрын
धर्मवीर... मृत्युन्जय.... छावा.... छत्रपती संभाजी महाराज... 💐🚩🙏🏻
@bhaskarphate885611 ай бұрын
स्वराज्य स्वराज्य स्वराज्य 🚩🚩
@rkfootwear74362 жыл бұрын
श्री श्री संभाजी महाराज की जय
@shekharjadhav95814 ай бұрын
आमच्या काळजाचा तुकडा. सिंव्हाचा छावा. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे.
देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था। वहां प्रतापी महाप्रकर्मी एक ही शंभू राजा था। जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की।🕉🕉🕉🕉🕉🕉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💖💖
@sandippawar5028 Жыл бұрын
जय शंभुराजे👑👑🚩🚩
@sujitdhage87762 жыл бұрын
संभाजी छत्रपती म्लेंच्छ वधार्थ लढले धर्मार्थ देह त्येजुनी ध्वजरुप झाले...🙏🚩
@ShivbaVichar2 жыл бұрын
Tumhi Amchya Wattsp Group Var Hi Join Hou Shakta Ji Fakt Shivbhaktan Sathi Ahe chat.whatsapp.com/Ls4Bz7xDZzG3lBWuZ91fBT
@sunilbudhvant53472 жыл бұрын
Jay jijau jay shivray jay shamburaje 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pratiknivetkar83532 жыл бұрын
Jay shivray Jay sambhaji maharaj
@sadhana62272 жыл бұрын
महापराक्रमी परप्रतापी एकही शंभु राजा था..........🚩🚩🚩🚩🚩, जय जिजाऊ , जय शिवराय, जय शंभूराजे......🚩🚩🚩
🚩⛰️❤️🙏 जय भवानी 🙏❤️⛰️🚩 जय शिवराय 🚩⛰️❤️🙏 जय शंभुराजे 🙏❤️⛰️🚩
@sumitmore21 Жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏
@general3882 жыл бұрын
🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
@vidhipatil28222 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय सईबाई जय शंभुराजे जय येसुबाई जय भवानी 🙏🇮🇳🚩
@sushiljadhav77962 жыл бұрын
छावा शंभूराया... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@rupeshawaghade29814 ай бұрын
धर्मवीर संभाजी महाराज कि जय ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@user-yn3jt2bo3e5 ай бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय 🚩🚩🙏🙏
@nileshdhoke3247 Жыл бұрын
जय शिवराय जय जय शंभुराजे
@shivamparidigitals4409 Жыл бұрын
शंबाजी. Maharaj ki Jai
@sarveshnagargoje50762 жыл бұрын
Jay shivaji jay Sambhaji Raje ... Khrch aaj asa ek tri hawa ... Sambhaji Raje n sati khup Mannat kahur utay .... Jay Chatrapati Shivba raje.. tumhi doghe hi aaj hawe ahat