Рет қаралды 55,809
जंगलातील कंदमुळे (भुरूमभुळे) | Konkan Rajapur
Don't forget to LIKE, COMMENT, SHARE & SUBSCRIBE !
नमस्कार मित्रांनो या विडिओ मध्ये आपण कोकणातील रानमेवा कंदमूळ (भुरुमभुळ) जंगलात शोधायला जाणार आहोत. आणि बघुयात आपल्याला किती कंदमूळ भेटतात. हि कंदमूळ दिसायला गाजर सारखीच असतात पण ती आपल्याला पाऊस पडल्यावर रानात सापडतात.चला तर मग शोधुयात कंदमूळ.
मित्रांनो जर तुम्हाला विडिओ आवडला तर नक्की Like करा, Share करा आणि आपल्या चॅनेल वर नवीन असाल तर Subscribe करा.
THANKS FOR WATCHING... #JayMaharashtraGuravwadiRajapur
Like Our Facebook Page
/ konkanrajapur