Рет қаралды 19,444
महाराष्ट्रातील सर्वात सुंदर 👌आणि छोटे धरण | ग्रामीण भागातील मुलांना छोटेसे Gift 🎁 दिले | Paayvata
#paayvata #धरण #villagelife
महिनाभरापूर्वी पुणे आणि कोकण च्या सीमेवर असणाऱ्या केळेश्वर देवराई च्या भटकंतीला गेलो होतो. भोरडी गावात स्थित असणाऱ्या या देवराईच्या भटकंती दरम्यान गावातील एका शाळेत डोकावले तर चार - पाच लहान मुले आणि एक शिक्षक बसलेले दिसले.
Western Ghat असल्याने या भागात पावसाचे प्रचंड प्रमाण.
इथल्या सरांशी बोलताना समजले डोंगरातून येणारी ही लहान लहान मुले प्लास्टिक च्या कागदाची खोळ करून शाळेत येत असतात.
या भागात सहसा कोणी फिरकत नाही.
मी या मुलांना रेनकोट देतो म्हणून सरंना शब्द देऊन आलो होतो.
थोडा वेळ लागला पण आज भोर्डि प्राथमिक शाळेच्या सर्व मुलांसाठी रेनकोट घेवून गेलो होतो.
आनंद,समाधान मिळाले आणि तेच हवे होते....
सरांनी अग्रहापोटी केलेला सत्कार आणि जेवण चांगले काम करत राहण्याची जाणीव करून देणारे होते.
शिवाय या भागात एक छोटेसे धरण बांधलेले आहे
अतिशय सुखद अनुभव देणारे हे ठिकाण कायम लक्षात राहील.
जाणावया दुर्बलांचे दु:ख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना
धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे
सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे....
महेश धिंडले
-----------------------------------------
🌲 केळेश्वर देवराईचा व्हिडिओ 👇
• महाराष्ट्रात काश्मीरचा...
♥️Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध व्हिडीओंची लिंक
• ग्रामीण भागातील महिलांचे खेळ 👇
• कलेला वयाचे बंधन नसते ...
• धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव 👇
• धरणाच्या पाण्यातुन पुन...
---------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
KZbin Music
#paayvata #marathi #kokanvillage #villagelife #kokan #kokanculture #villagelifeinindia #dhangarijivan #dam #india #nature #bhordi #bhordidam #school #schoollife #donation #help #helpinghand #kokanilife #marathinews #maharashtra #beautifulnature #beautifulview
#dharan #धरण #panshetdam #khadakwasladam #pavanadam #tamhinighat
Thanks 🙏 For Watching
@paayvata