सर, सर्वप्रथम तुम्हाला सादर प्रणिपात अन सलाम करतो! तुमचा अभ्यास, व्यासंग आणि मातृभूमीच्या सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठीची तळमळ पाहून खरोखर थक्क झालो सर! ईश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य अन दीर्घायुष्य देवो अन अशीच उत्तम राष्ट्रसेवा तुमच्या हातून दशकानुदशके घडो अशी मंगल कामना करतो. फक्त _लहान तोंडी मोठा घास_ वाटणारं एक कदाचित दु:साहस म्हणू, तसं करतोय. जर चुकत असलो तर उदार मनाने मला क्षमा करा सर. पण तुम्ही जे म्हटलंत की _काही दहशतवादी मनोवृत्तीचे लोक_ इस्लामचं विकृतीकरण करताहेत अन _तो खरा इस्लाम नव्हे_ ह्या विधानाशी मी सहमत नाही. कुराणात अशा अनेकानेक आयाती आहेत की ज्या हिंसाचारास प्रवृत्त करतात आणि आयसिस जो राबवतेय ना, तोच खरा इस्लाम आहे. ह्याचं कारण _खरा वा खोटा किंवा चांगला वा वाईट इस्लाम_ ही कल्पनाच मुळात गांधीनेहरू आणि त्यांचे अंधानुयायी ह्यांनी सर्वत्र जाणून बुजून पसरवलेली आहे. जगात कुठेही गेलात तरीही इस्लामचं स्वरूप आणि त्याची शिकवण ही भिन्न असूंच शकत नाही. वाजिबुल क़त्ल वगैरे किंवा क़ाफ़िर का सिर करो तन से जुदा तसेच माल ए ग़नीमत वगैरे उल्लेख पाहिलेत तर खुल्लम खुल्ला जे इस्लाम स्वीकारणार नाहीत त्यांना खलास करून टाकण्याचं फर्मान देतात. म्हणून ह्या ज्या काही _सच्चा मुसलमान_ किंवा _अच्छा मुसलमान_ ह्या चुकीच्या संज्ञा आहेत ह्या सगळ्या गांधीनेहरूची _देन_ आहेत. हेतुपुरस्सर कुराणातल्या हिंसेस प्रवृत्त करणार्या अयाती अन्य धर्मीयांपासून दडवून ठेवल्या गेल्या आहेत. आणि अरबी समजत नसल्याने कुणीच ह्यावर काही बोलत नाही. पण सर, तुम्ही ऐकत असालच, तरीही मी सांगेन की ह्या विषयावर _श्री पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ_ आणि तत्सम वक्त्यांची यूट्यूबवरील व्याख्यानं जरूर ऐका. मी ज्ञानाने तुमच्यासमोर अगदीच लहान छोटुसा आहे. पण पुष्पेंद्र सर हे तुमच्यासारखेच जबरदस्त गाढे अभ्यासक अन व्यासंगी आहेत. स्वत: अलिगढ इथे जन्मले आणि वाढलेले असल्यामुळे त्यांनी स्वत: कुराण शिकलेले आहे. ते खोटं किंवा चुकीचं सांगूच शकत नाहीत सर! _मी हे अगदी आवर्जून अन कळकळीने तुम्हाला सांगतोय कारण तुम्ही जे जे काही सांगता त्यावर तुम्हाला ऐकणारे हजारो लाखो श्रोते डोळे मिटून विश्वास ठेवतात. दुसरे असे सर, की स्वत: जन्माने मुसलमान आणि इस्लामी संस्कृतीत वाढलेल्या इराणी स्कॉलर श्री. अली सीना ह्यांनी पैगंबरावर त्याच्या संपूर्ण जीवन आणि आचार-विचार ह्याचं सखोल मंथन करणारं एक ई-पुस्तक प्रकाशित केलं आहे. अली सीना जन्माने इराणी मुसलमानच असल्याने _ह्यात संघाचा हात आहे_ अशी बोंब ठोकायलाही कुणाला वाव नाहीये. तुम्ही अगदरच हे वाचलं असलं तर मला क्षमा करा. पण वाचलं नसलंत तर मात्र अगदी . मी त्याची लिंक खाली देतो आहे. पुन्हा एकदा, जर माझं काही चुकत असेल तर तुमची सपशेल माफी मागतो सर अन तुमच्या महान कार्याला माझा मन:पूर्वक दंडवत!! वन्दे मातरम्! 🚩🇮🇳
@rajaramkharat433 Жыл бұрын
अयोध्येत पाडण्यात आलेली वास्तू बुद्ध विहार होते, असे पुरावे आहेत,
@ramgogte.8985 Жыл бұрын
हिरोशिमाच्या व त्यासाठीचे आम्हीपण हे जगातले अखेर चे ठरावेत हे धरमाधिकारी सरांचे विधान योग्य आहे. आपण सर्व सहमत आहोत. एड.राम गोगटे वांदरे मुमबिई.
@rutujapatil23817 жыл бұрын
My teacher is your great fan. You're IDEOL for him and he made me fan of your.So you are the best in the world. Thank you sir.......... it is the best speech.
@tofikshaikh90395 жыл бұрын
सुंदर
@1aadas3 жыл бұрын
@@tofikshaikh9039 t
@1aadas3 жыл бұрын
P
@krishnanaik39097 жыл бұрын
धर्माधर्माधिकारी सराचे व्याख्यान म्हणजे एक ग्रंथ वाचन किती अभ्यासपूर्ण भाषण तुम्हाला सलाम सर
Sir, you are great, ideal human and true patriotic, knowledgeable indian civil, philosopher. Salute to you sir🙏
@sachinchinchansure52567 жыл бұрын
How this man remember lot of date and lot of name and lof of incidents hats off and thanks give us lot of information....
@ushabhalkikar49654 жыл бұрын
सरांचे एखाद्या विषयसंबंधी भाषण ऐकले की त्याच विषयाच्या संदर्भात वेगळी पुस्तकी माहिती मिळवण्याची धडपड नाही करावी लागत. सरांच्या वक्तृत्व कलेला तोड नाही.
@gauravkamble14518 жыл бұрын
Dharmadhikari sir is THE best Teacher in the world
@jayeshpatil2789 Жыл бұрын
अतिशय अभ्यासपुर्ण व मनापासून सरांनी विचार व्यक्त केले.
खूप अभिमान वाटतोय कि आम्हास आपले विचार, आपले मार्गदर्शन लाभत आहे.
@PopatYamgar7 жыл бұрын
शिवाजी मार्ग अप्रतिम
@abhijitkhaunte98756 жыл бұрын
All the speeches of you are great sir. Being civil engg and working in land survey dept for goa govt where i listen all the speeches 5 to 6 times or even more daily night. You are genious sir. God bless you.
@shantarammane6547 Жыл бұрын
भारत माता की जय आपल्या व्याख्यानात बोलताना व्यक्त केला फक्त राष्टवाद
@shivkumarjha30563 жыл бұрын
Saheb abhinandan khub changla vishy aapan ghetle aahe historical information ♥koti koti pranam jai hind jai maharashtra jago hindu jago nahi to Afghanistan
@rameshthore Жыл бұрын
The Best... Analysis of Terrorism & Its Interpretation...!! Thank You Sir...
@rajendrakhanorkar52796 жыл бұрын
Avinash ji आपले समाज प्रभोधनाचे काम अद्वितीय
@marotiwaghadhare68377 жыл бұрын
Dharmadhikari siranna maza Salut
@vijaykumarghadage6848 Жыл бұрын
I pry god give sucess to avinash dhamadhikari saheb
@basavarajkalyani18587 жыл бұрын
धर्माधिकारी सर् आपका सभी सपेचेस बहुतही निर्भय और सत्य है। जय हिंद जय भारत
@ankushpatil77613 жыл бұрын
अप्रतिम बुद्धिमत्ता असलेला महाराष्ट्रातील अवलिया ज्ञानी...जे स्वतः जवळ आहे ते सरळ सरळ जगासमोर मांडणारे मोजक्या विचारवंत पैकी एक ... झाकली मूठ सव्वा लाखाची ही म्हण सर अजिबात मनात नाही.. सर् आम्हला अशेच तुमच्या विचाराने भिजवत ठेवा.
Excellent!! Real education to all of us about world happenings
@pankajpohane95716 жыл бұрын
खूप छान सर॥
@shivprasaddeshpande23354 жыл бұрын
Best sir
@shubhamsonawane6796 жыл бұрын
Mahanayak of Maharashtra
@saurabhdeshpande81315 жыл бұрын
Thanks for uploading 😇
@samkadam0088 жыл бұрын
Sir please take on Zakir Naik.. we know he's no match to your understanding of religion be it Hinduism or Christianity or Islam...
@sanjaydahiphale71974 жыл бұрын
लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
@neelimaganpule75467 жыл бұрын
please upload 2nd part of (dashadvad)😖😖
@Pvsk24247 жыл бұрын
awesome sir
@shivanandmathpati34066 жыл бұрын
dharmadhikari sir means part of knowladge
@nandkishormane9655 жыл бұрын
Port of knowledge
@shivajiahire62052 жыл бұрын
Excellent, excellent and excellent only the wards sir
@amrutshinde18148 жыл бұрын
Thanks a lot ..........:)
@vikasjadhav52133 жыл бұрын
Khup chan sir
@gorkshanathshinde74406 жыл бұрын
gret speech sir
@GaneshAkhade-t7h Жыл бұрын
The Great Sir
@kunalvyasvlogs54856 жыл бұрын
apratim sir
@surajpinjarkar92717 жыл бұрын
khup chan.....
@rohinipande7 жыл бұрын
👌👌👌 निःशब्द
@dattatodaker33075 жыл бұрын
Gteat speech sir
@neerajpathak15047 жыл бұрын
Gr8 gr8 gr8. Hats off
@shibupillai6744 Жыл бұрын
Really Beautiful your talk ! Marathi : tumacha bhashan pratyakshat ghadalele Dursha samor ubhe karato . ! 👍
@SMG12345 Жыл бұрын
Great.❤❤❤❤
@rameshwarugale84265 жыл бұрын
Nice sir!!!!
@sachinchinchansure52567 жыл бұрын
And give us how to behave in independent India and what's our responsibilities....
@Amolpatil_414 жыл бұрын
Where is this place in pune
@sanjayshitole34974 ай бұрын
Dhannewad sar jay hind sar jay bhart
@ashokbband6473 Жыл бұрын
Ashok Kumar Bhagwant band Jain parth janman society sus pune dhanyawad sirshri thank you 💖😊🤗😊 dhanyawad sirshri
@omkarranade42037 жыл бұрын
waiting for Jai Bharat Jai Jagat part 2???
@avinashbhagwat47813 жыл бұрын
आयुष्यात पहिल्यांदा सलग २ तास व्याख्यान मी ऐकल आहे
@sagarmahalle2248 жыл бұрын
🙏🙏
@Abhipatil19973 жыл бұрын
सर अफगाणिस्तान मधील स्तिथीवर एकदा भाषण येऊ द्या
@suhasparvalkar6395 Жыл бұрын
Very deep knowledge keep it up
@kiranbedekar85535 жыл бұрын
पुढचा अभ्यास महोत्सव कधी आहे ?
@sumitwaknis58163 жыл бұрын
फक्त ऐकतच राहावंसं वाटत
@bhaskaringole98206 жыл бұрын
Jay hind sir
@mauliofficial7 жыл бұрын
Nice
@sandeepsawant6679 Жыл бұрын
✌️
@aniruddhachavan89648 жыл бұрын
Really nice speech sir
@ganeshshinde42016 жыл бұрын
Sir I Like Your way.To be Great Indian.but Arkshan and Atrocity And other Many Law is Not Good.And I Like your All Speech.And You Great Indian.Sir Study Is Very Very Good In All Subjects.I Like It.