No video

आपली पात्रता कशी वाढवावी? - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-777 | Satguru Shri Wamanrao Pai

  Рет қаралды 29,414

Jeevanvidya

Jeevanvidya

2 жыл бұрын

संंसार असो वा परमार्थ दोन्हीकडे अभ्यासाची गरज असते. हा अभ्यास करत असताना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाने स्वतःची पात्रता वाढवत न्यायला हवी. जाणून घ्या पात्रता म्हणजे काय आणि जीवन जगणे कला म्हणजे जीवनविद्येचा अभ्यास करताना स्वतःची पात्रता कशी वाढवावी... सदगुरू श्री वामनराव पै यांच्या दिव्य वाणीतून.
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#success #successful #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivethinking #happiness #destiny #sadguruwamanraopai #positivethoughts #positivity #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Пікірлер: 267
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
पै मार्निंग विठ्ठल विठ्ठलदेवा श्री सद्गुरू पै माऊलीसौ शारदामाई श्री प्रल्हाददादा सौ मिलनताईं पै कुटुंबास कोटी कोटी प्रणाम सर्वांना वंदन वशुभेच्छा
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
नशीबात असेल तर मिळेल हे खरे नसून आपले नशीब आपण आपल्या कर्मातून घडवत असतो म्हणून आपण आपल्या विचारावर कर्मावर लक्ष ठेवले पाहिजे की आपले कर्म चांगलेच असले पाहिजे हे आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 жыл бұрын
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@nehaghag9995
@nehaghag9995 2 жыл бұрын
Thank you Satguru Mauli 🙏🙏 khup sunder pravachan 🙏🙏 Jay Satguru Jay Jeevanvidya 🙏🙏
@ujwalapawar157
@ujwalapawar157 2 жыл бұрын
जीवन विद्या आत्मसात करायची असेल तर जीवन विद्येचा अभ्यास केला पाहिजे. सर्वांना विठ्ठल विठ्ठल.अनत अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली.
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Koti koti pranam mauli
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 2 жыл бұрын
विठ्ठल !! विठ्ठल !! विठ्ठल !! विठ्ठल !! जीवनात पात्रता फार महत्वाची आहे. शैक्षणिक पात्रता मग ती व्यावसायिक शिक्षणासाठीची असो, नोकरीसाठी असो वा इतर विषयांसाठी असो ती नेहमीच वाढविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आज सद्गुरूंकडून ऐकूया कि पात्रता कशी वाढवावी व आपले कल्याण कसे करावे. धन्यवाद माऊली !!
@milindadkar3622
@milindadkar3622 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन 🙏जय सदगुरु। जय जीवनविदया।🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
माऊली सांगतात जीवन जगणे ही एक कला आहे. आपली पात्रता वाढवली पाहिजे. ते करण्याकरिता सद्गुरू श्रवण,वाचन,चिंतन ,साधना आणि सद्गुरूंच्या विचारांची संगत आवश्यक आहे.ह्या करिता जीवन विद्येचा अभ्यास केला पाहिजे.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू. माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@sugandhamohite8513
@sugandhamohite8513 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर मार्गदर्शन पात्रता कशी वाढवावी असे सद्गुरु पै माऊली स्वतः सांगत आहे विठ्ठल विठ्ठल देवा थँक्स
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 2 жыл бұрын
सद्गुरूंनी जीवनविद्या निर्माण केली त्यामागे सद्गुरूंचे कष्ट,चिंतन, साधना, अभ्यास किती आहे याची आपल्याला थोडी पण कल्पना नाही🙏🙏💐💐
@surekhatupe7585
@surekhatupe7585 2 жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे. जीवन विद्येचा अभ्यास वाचन, चिंतन,श्रवण, करुण करावा व सद्गुरु कडुण समजुन घेणे. यामुळे आपण सद्गुरु कृपेला पात्र होऊ.हे सर्व तुमचे भले होण्याकरिता आहे. अतिशय समृद्ध मार्गदर्शन पुन्हां ऐकावे खुप कृतज्ञता देवा
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सर्व देवांना सर्व pai कुटुंबांना कोटी कोटी वंदन थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल मार्गदर्शन केले थँक्यू देवा सर्वाचे भल कर
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 жыл бұрын
Vittal vittal 💐 thankyou 💐 sadguru 💐 dada 💐
@seemagavhane5698
@seemagavhane5698 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
@kvtkd2208
@kvtkd2208 2 жыл бұрын
देवा, जे जे चांगलं, जे जे उत्तम, जे जे उत्कृष्ट, जे जे हितकारक, जे जे सुखकारक, जे जे ऐश्वर्यसंपन्न, ते सर्व सर्व सर्वांना मिळत आहे
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 жыл бұрын
Vitthal vitthal deva
@asmitakokane1107
@asmitakokane1107 2 жыл бұрын
जीवनविद्याचे ज्ञान अतिशय सखोल आहे.ते वरवर दिसते तसे नाही आणि ते उथळ पण नाही.त्यामागे सद्गुरूंनी केलेले सखोल चिंतन आणि साधना आहे.Thanks Satguru 🙏🏽🌷🙏🏽🙏🏽🌹
@kasturchandbhavsar9934
@kasturchandbhavsar9934 2 жыл бұрын
Jeevan jagane hi ek kala aahe , jay sadguru , jay jeevanvidya .
@vishwasjoshi7548
@vishwasjoshi7548 2 жыл бұрын
आपली पात्रता कशी वाढवावी ऐका सद्गुरूंच्या मुखातून... must watch.... excellent
@neelambidikar642
@neelambidikar642 2 жыл бұрын
Khup chaan margdarshan Thank you satguru
@archanakulkani8415
@archanakulkani8415 2 жыл бұрын
सद्गुरु जे सांगतात ते करत राहणे महत्वाचे आहे आज्ञा समजुनकरावे
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 жыл бұрын
श्रवण, वाचन, साधना, चिंतन व सद्गुरु संगतीतून अभ्यास करायचा असतो. आपली पात्रता कशी वाढवावी व आपले जीवन सुखी कसे करायचे याबद्दल छान मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
@aruna_sakpal
@aruna_sakpal 2 жыл бұрын
सद्गुरू छान अप्रतीम असे मार्गदर्शन करत आहेत प्रत्येक प्रवचनातून ,आपण सर्वांनी प्रयत्न करू हे प्रवचन आपल्या प्रेमळ नातेाइकांना ऐकवूया आनंद वाटूया आनंद लुटाया
@suvidhachiman6267
@suvidhachiman6267 2 жыл бұрын
Thank you Sadguru Mauli
@snehashetye5645
@snehashetye5645 2 жыл бұрын
Most Divine knowledge. आपण अभ्यास करत असताना तो योग्य तर्हेने होतो आहे का? हे प्रथम पाहिले पाहिजे. सत्गुरू कडून समजावून घेतले पाहिजे. कारण हे ज्ञान दिव्य आहे. नतमस्तक सत्गुरू माई दादा वहिनी कोटी कोटी वंदन. धन्यवाद टेक्नॉलॉजी आणि टीम.
@aakrutikadam895
@aakrutikadam895 2 жыл бұрын
खूप सुंदर प्रवचन Thank you so much
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 жыл бұрын
अहंकार आपल्या मध्ये चोरून बसलेला आहे.thanks mauli.
@nishaparab5294
@nishaparab5294 2 жыл бұрын
Dava sarvana sukhi thava 🙏 savachy bhale ker 🙏 sarvachi mule topla jau de 🙏🌹
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरीक होऊ दे 🙏🙏🙏
@laxmisaharkar8254
@laxmisaharkar8254 2 жыл бұрын
Important video thanku satguru
@kartikrameshchavan6662
@kartikrameshchavan6662 10 ай бұрын
Jai Satguru Vitthal Vitthal 🙏
@samadhanyadov457
@samadhanyadov457 2 жыл бұрын
Viththal viththal 🙏🙏🌹🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सद्गुरु माऊली, माई दादा मिलन वहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञतापूर्वक आभार...
@vaishnavideshpande5741
@vaishnavideshpande5741 2 жыл бұрын
🙏जीवन विद्येचा अभ्यास अतिशय महत्वाचा सर्वांगाने हे किती! किती! सांगतात सदगुरु राया सहज बोलणे हाची उपदेश🙇🙏🌹🙏 अनंत कोटी कृतज्ञता पुर्वक🙏🙏🙏
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 жыл бұрын
सद्गुरू सांगतात जीवन विद्याचा अभ्यास केल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही त्यासाठी जीवन विद्याचे ज्ञान सद्गुरू कडुन समजून घेतले पाहिजे 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
@ashadhaigude2297
@ashadhaigude2297 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन धन्यवाद माऊली🙏🙏
@tejasvikadam263
@tejasvikadam263 2 жыл бұрын
Thank you Mauli 🙏 अप्रतिम मार्गदर्शन
@hemantrege2661
@hemantrege2661 2 жыл бұрын
Thought is God विठ्ठल विठ्ठल mauli God bless all
@nitinpokale3314
@nitinpokale3314 2 жыл бұрын
🙏🙏सद्गुरुनाथ् महाराज कि जय. 🙏🙏
@shankarsawant848
@shankarsawant848 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. कोल्हापूर
@supriyajedhe1712
@supriyajedhe1712 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 жыл бұрын
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@prashantshinde948
@prashantshinde948 2 жыл бұрын
नशीबात असेल तसं घडलं हे खरे नाही नशिब आकाशातुन पडत नाही जमिनीतून ऊगवत‌ नाही खुप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू धन्यवाद
@maheshpatil7620
@maheshpatil7620 2 жыл бұрын
जीवनविद्या समजण्यासाठी जीवनविद्येचा अभ्यास करावा, अभ्यासाने सद्गुरूंचे महत्त्व समजेल... सद्गुरू श्री वामनराव पै...
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 жыл бұрын
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹
@janardanchavan5477
@janardanchavan5477 2 жыл бұрын
सदगुरूनी पात्रता कशी वाढवावी या साठी अनेक मार्ग समजावून सांगत आहेत. Thanku Sadguru.
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
जीवनविद्येचा अभ्यास करण्यासाठी सतत सद्गुरूंची ग्रंथ वाचली पाहिजे तसेच प्रवचने ऐकली पाहिजे म्हणजे अध्यात्माचे खरे ज्ञान होऊ शकेल व सद्गुरूंचे होऊन राहीले तर संसारात सुख शांती समाधान व ऐश्वर्य मिळेल
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 жыл бұрын
शुभ सकाळ सुंदर विषय आपली पात्रता कशी वाढवावी "सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@yuvarajphadatare5245
@yuvarajphadatare5245 2 жыл бұрын
अभ्यासवर्ग आवश्यक... Be must 🙏🌱
@aparnajuvekar3275
@aparnajuvekar3275 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Deva
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 11 ай бұрын
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@ratnachavan5208
@ratnachavan5208 2 жыл бұрын
Thanku Thanku Thanku Sadgururaya 🙏🙏🙏
@sukhadakhachane1794
@sukhadakhachane1794 2 жыл бұрын
सद्गुरु चे धडे देतात ते आपण गिरवले पाहिजे म्हणजेच जीवन विद्येच्या ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे.धन्यवाद माऊली
@malanpatil7736
@malanpatil7736 2 жыл бұрын
Very important आपण जे करतो त्यातून नशीब निर्माण होते.
@myclassroom1200
@myclassroom1200 2 жыл бұрын
अभ्यास ,चिंतन साधना करणे अत्यंत गरजेचे...खूप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏🙏
@milindghadi7372
@milindghadi7372 2 жыл бұрын
सद्गुरू सांगतात की जीवन जगणे ही कला आहे आणि ती आत्मसात करणे फार महत्त्वाचे आहे. नशीब हे आपल्यातूनच घडत असते. अभ्यास हा श्रवणातून, वाचनातून, चिंतनातून, साधनेतून आणि सद्गुरूंच्या सत्संगातून होत असतो. सद्गुरू सांगतात ते त्यांची आज्ञा समजून अभ्यास करीत राहणे हे फार महत्त्वाचे आहे. आपण जो अभ्यास करतो तो बरोबर आहे की चुकीचा आहे हे सद्गुरूंकडून समजून घेणे आवश्यक आहे. आपण सद्गुरू कृपेला पाञ ठरले पाहिजे. आपण आपल्यालाच तपासत राहिले पाहिजे. सद्गुरू आपल्याला बोलण्यातून, पाहण्यातून शिकवितच असतात. जीवनविद्या पाहिजे असेल तर सद्गुरूंची पुस्तके पहिली वाचली पाहिजेत. थँक यू सद्गुरू..🙏
@shitalsabale1716
@shitalsabale1716 2 жыл бұрын
छानच खूपच छान माहिती दिली आहे जीवन जगताना प्रत्येक क्षणी उपयोगी पडते
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 2 жыл бұрын
पै सकाळ सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏❤️🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सद्गुरू चरणी प्रार्थना 🙏❣️🙏
@sureshparab5359
@sureshparab5359 2 жыл бұрын
श्रवण,वाचन, चिंतन,सद्गुरू सहवास व साधना ही अभ्यासाची प्रमुख अंगे आहेत. यामुळेच साधकाचा अहंकार कमी कमी होतो व तो परमेश्वराच्या जवळ जवळ जातो. सुंदर मार्गदर्शन
@ashasalunke7206
@ashasalunke7206 2 жыл бұрын
Jeevanvidyaecha khra abhyas kelyavarch tumhala Satgurunche mahtv samjel Thank you Satguru 🙏🙏🙏
@snehaltari7942
@snehaltari7942 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल! सद्गुरू माऊली! तुमचे मार्गदर्शन म्हणजे अमृत ते कितीही पाषाण केले तरी कमीच! तरच आम्ही सुखी होऊ शकतो ! अप्रतिम मार्गदर्शन 🙏🙏🙏
@leelachaudhari169
@leelachaudhari169 Жыл бұрын
जीवन जगणे ही कला आहे खूप छान मार्गदर्शन माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏औरंगाबाद
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 2 жыл бұрын
You are the architect of your life
@shodhshrushtricha..6194
@shodhshrushtricha..6194 2 жыл бұрын
साधकाने आपला अभ्यास सद्गुरूंच्या संगतीत केला पाहिजे कारण साधकाला त्याने केलेला अभ्यास बरोबर आहे की नाही हे सद्गुरूंच्या कडून कळते व त्यामुळे त्याची पात्रता वाढते. अप्रतिम मार्गदर्शन🎉
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 2 жыл бұрын
नशीब हे काही आकाशातून पडत नाही, जमिनीतून वर येत नाही, तर ते आपण जे काही करू त्यातूनच ते निर्माण होत असते...हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे... कसे ते सांगताहेत सद्गुरु माऊली....
@sm16z2
@sm16z2 2 жыл бұрын
👌👌👌🙏🙏💐
@pradnyatalole6466
@pradnyatalole6466 2 жыл бұрын
आपण जे करू त्याच्यातूनच नशीब तयार होतं म्हणून आपण काय करायचं आणि काय करायचं नाही हे आपणच ठरवायचं असतं 🙏🙏💐💐 अनंत कोटी कृतज्ञता देवा 🙏🙏💐💐
@leenakale3888
@leenakale3888 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏 वंदनिय सद्गुरूमाईं आदरणीय दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 देवा सर्वांचं भलं कर🌹 देवा सर्वांचं कल्याण कर🌹 देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे🌹🌹🌹
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 жыл бұрын
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर.
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 жыл бұрын
असे सदगुरु भेटणे खरंच भाग्य कारण ते दिव्य बोध आणि दिव्य साधना कशी करायची ते खूप छान शिकवतात आणि लोकांचे कल्याण होण यांसाठी किती तळमळ thanks माऊली
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 жыл бұрын
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sanjayumbarkar143
@sanjayumbarkar143 2 жыл бұрын
साधनेतून आपली पात्रता तयार होते व सदगुरू माऊलींची महती कळते , अभ्यासाने आपली पात्रता वाढते, सदगुरू आपली पात्रता वाढवितात पण त्यासाठी आपली अभ्यास करण्यासाठी तयारी पाहिजे, 🙏🙏🙏
@rupalidalvibavkar4538
@rupalidalvibavkar4538 2 жыл бұрын
आपण प्रवचन करतो आता मी पूर्ण झाले असा कोणी ही गैरसमज करायचा नाही हाएक साधने चा भाग आहे ते मी सर्व।ना सांगतेआहे.gratitude mauli
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 жыл бұрын
वंदनीय, आचरनीय सद्गुरू माऊली मातृतुल्य शारदा माई,आदरनीय प्रल्हाद दादा,मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
@sahakar
@sahakar Жыл бұрын
जय सदगुरू जय जीवनविदया
@shalininaiknaware8394
@shalininaiknaware8394 2 жыл бұрын
जीवनविद्देचा अभ्यास श्रवण, वाचन, चिंतन, साधना व सद्गुरू संगत या पाच प्रकाराने करायचा असतो.
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 жыл бұрын
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@user-gq4wm1xb1o
@user-gq4wm1xb1o 8 ай бұрын
😊
@sushamachavan5485
@sushamachavan5485 2 жыл бұрын
सहज बोलणे हाच उपदेश सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद माऊली. 🙏🙏
@KrishnaMhaskar24
@KrishnaMhaskar24 2 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन. जीवनविद्येचा अभ्यास करणे आवश्यक आहे. तरच जीशन सुख होईल .
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻
@harshadparbate5862
@harshadparbate5862 2 жыл бұрын
Vittal vittal 💐 thank you 💐 satguru 💐 dada 💐
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 жыл бұрын
Vitthal Vitthal Satguru Bless All Thanks All
@sarangkhachane5219
@sarangkhachane5219 2 жыл бұрын
नशिब आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही तेव्हा नशिबात असेल तसे घडेल हे खरे नसून आपण जे करतो त्यातून नशीब घडत असते... छान मार्गदर्शन धन्यवाद माऊली
@kalpanasoudagar1426
@kalpanasoudagar1426 2 жыл бұрын
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे .सद्गुरू bless all
@madhuriyamsanwar3421
@madhuriyamsanwar3421 2 жыл бұрын
Thank you satguru
@nishanevse4572
@nishanevse4572 2 жыл бұрын
Good thought pai Mauli great pai Mauli🙏🙏🙏🙏
@sudhirsugadare7183
@sudhirsugadare7183 2 жыл бұрын
अप्रतिम मार्गदर्शन..🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌺
@cookwithashwinee8911
@cookwithashwinee8911 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचा करा सर्वांनचे आरोग्य उत्तम राहूदे सर्वांनची भरभराट होऊ दे 🙏🏻🙏🏻
@vaishalisalgaonkar2558
@vaishalisalgaonkar2558 2 жыл бұрын
आपली पात्रता कशी वाढवावी यावर सद्गुरुंचे उत्कृष्ट मार्गदर्शन.
@swarupasawant9732
@swarupasawant9732 2 жыл бұрын
सद्गुरू जे अभ्यास देतात तो आपण केला पाहिजे .......
@saujanya5582
@saujanya5582 2 жыл бұрын
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचा करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 2 жыл бұрын
माणसाने आपली पात्रता कशी वाढवायची याचे उत्तम मार्गदर्शन केले Thank you satguru 🙏🌹 Thank you dada 🙏🌹
@asmitakokane1107
@asmitakokane1107 2 жыл бұрын
प्रत्येक गोष्टीसाठी पात्रता पाहिजे.प्रत्येक गोष्टीसाठी आपण किती पात्र आहोत ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे.त्यासाठी सद्गुरु कडून ठोकून ठोकून आपण आपली योग्यता ओळखली पाहिजे.Thanks Satguru 🙏🏽🙏🏽
@nilaminchanalkar2704
@nilaminchanalkar2704 2 жыл бұрын
सदगुरू तुम्ही ज्ञान दिले ते समजे पर्यंत आम्ही कसेही जीवन जगत होतो. खूप खूप खूप कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी साष्टांग नमन🙌🙌
@Supremeedits999
@Supremeedits999 2 жыл бұрын
Thank you Sadguru 🙏 🙏
@aparnakambli1690
@aparnakambli1690 2 жыл бұрын
जीवनविद्येचा अभ्यास झाला पाहिजे, जय सद्गुरू
@anandkale7711
@anandkale7711 2 жыл бұрын
अभ्यास कसा करायचा हे माहीत पाहिजे व सतत केला पाहिजे अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन सद्गुरू चरणी नतमस्तक आहोत
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 жыл бұрын
सद्गुरु सांगतात तुम्ही जे कराल ते माझ्या पर्यंत पोहोचणार. चांगले केले तर चांगले पोहचणार. यासाठी व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे तरच दिव्य बोध दिव्यसाधना कळणार
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,8 МЛН
Box jumping challenge, who stepped on the trap? #FunnyFamily #PartyGames
00:31
Family Games Media
Рет қаралды 29 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 42 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 99 М.
Они так быстро убрались!
01:00
Аришнев
Рет қаралды 2,8 МЛН