झाली तेवढी शोभा पुरे नाही का?

  Рет қаралды 24,020

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 207
@nutanpathak1159
@nutanpathak1159 2 күн бұрын
प्राजक्ताचा अभिनया साठीच च नाही तर एक कर्तबगार स्त्री, कर्तबगार निर्माती उत्तम नर्तिका, आध्यमिक शिष्या, भाच्याची प्रेमळ आत्या कौटुबिक व्यक्ती म्हणूनही ती खूप खूप आवडते. आणि हो सौंदर्यवती म्हणूनसुद्धा!
@ajitrasal
@ajitrasal Күн бұрын
सुरेश धस कुठलाही पुरावा नसतांना वादविवाद करून आपले महत्व वाढवत आहेत.ते कोणावरच राग कोणावर काढत आहेत हे कळत नाही,मात्र त्यामुळे महायुती सरकार अडचणीत येत आहे,मुख्यमंत्री यांनी त्यांना योग्य समज दिली पाहिजे.
@aparnas5823
@aparnas5823 2 күн бұрын
नेहमी प्रमाणे उत्कृष्ट व्हिडिओ ,, ,@4.27 तुम्ही प्राजक्ता माळी यांचे अभिनंदन केलेत हे फार चांगले झाले ,नाहीतर लोकं असंही म्हणणारी असतात कशाला ही उत्तरे देते ,या लोकांच्या नादी लागते ,,फारच उत्कृष्ट व्हिडिओ झाला आहे आजचा
@abhayabhyankar6162
@abhayabhyankar6162 2 күн бұрын
बीडमध्ये निघालेल्या मोर्चात जितेंद्र आव्हाडही होते इतकेच नव्हे तर आरोपीना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी असे भाषणातून सांगत होते, हे पाहून आश्चर्याचा कडेलोट झाला. करमुसे प्रकरणी अजूनही कोर्टातून निघालेले नाही,हे बहुधा ते सोईस्करपणे विसरले असावेत.
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 2 күн бұрын
नालायकपणाचा कळस !
@rajeevkole9884
@rajeevkole9884 2 күн бұрын
इतक्याच क्रूर व निर्दयपणे दिशा-सुशांतची हत्या करण्यात आली नाही का?
@mohan1795
@mohan1795 2 күн бұрын
आपलं ठेवायचं झाकून आणि....
@DnyaeshwarPatil
@DnyaeshwarPatil Күн бұрын
@@abhayabhyankar6162 महाराष्ट्रा तील ऐक नालायक मुल्ला जित्या...
@anuradhakulkarni5383
@anuradhakulkarni5383 2 күн бұрын
देवाभाऊ, जनावरांना गोठ्यात बांधा वेळेवर. विकास वृत्ती आणि दृष्टी यांचा करा. विनंती आहे पण मनावर घ्या.
@HamaraHindustann
@HamaraHindustann 2 күн бұрын
प्राजक्ता आरएसएस नागपुर ला भेट दिली होती आणि हिंदू वादी भूमिका घेत म्हणून तिला बदनाम केले.
@SaagarJagtap
@SaagarJagtap 2 күн бұрын
Kuch bhi😂..half chaddi valyanche ky madhech
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 күн бұрын
नमस्कार आपला मुद्दा योग्य वाटतो. धन्यवाद 🎉
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 2 күн бұрын
खणत्या राजाने नेरेटीव्ह सेट केला असेल , असली फालतुगिरी करण्यासाठी तो आणि त्याचे सहकारी प्रसिद्ध आहेत.. स्वतःला कोणी चांगले म्हणत नाही तर दुसऱ्याला तरी बदनाम करु या हिच नीती वापरतो सगळीकडे...
@wvasudha9688
@wvasudha9688 2 күн бұрын
माझ्या मनातही हाच विचार आला होता.
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Күн бұрын
अगदी बरोबर
@jawale-y1q
@jawale-y1q Күн бұрын
प्राजक्ता चे मनापासून अभिनंदन. या थुंकी झेलणार्‍यांचा निषेध! हे सर्व मसाला लावून बदनामी करण्यासाठी कारणीभुत आहेत. अशा सर्वांवर कायदेशीर कार्रवाई करायला हवी. मग ते सत्ताधारी असतील तरी. आता बातम्या पण बघाव्याशा वाटत नाही.किळसच वाटते. छी!! छी!!
@aparna3018
@aparna3018 2 күн бұрын
हे सर्व नेहमीप्रमाणे समाजामध्ये तेढ पसरवण्याचे काम आहे. त्यांना आता विषय सापडत नाहीयेत. ही कारस्थाने बंद होणे गरजेचे आहे. अर्थात फडणवीस सर्व निभावून नेतील यात संकच नाही. धन्यवाद अनय सर .
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 2 күн бұрын
देवेन्द्र फडणवीस यांच्या डोक्याlav ताप आहे. एव्हढे आमदार सांभाळne म्हणजे मोठी कसोटी व कसरत आहे. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vrushaleedamle216
@vrushaleedamle216 2 күн бұрын
मुद्दाम ताप देण्यात येतोय, असं वाटतंय आता
@mohan1795
@mohan1795 2 күн бұрын
100℅ मराठी त लिहायला शिका!🙏
@achalakelkar2548
@achalakelkar2548 Күн бұрын
प्राजक्ताने धाडस दाखवून आपली बाजू मांडली. हे अभिनंदनीय.
@Sairaat.2906
@Sairaat.2906 2 күн бұрын
बीजेपी चे सरकार असल्यावरच सर्व जण का sensitive होतात? काँग्रेस चे राज्य असते तर या गोष्टीला कोणीही एवढे महत्त्व दिले नसते.😅
@parag-xu4sp
@parag-xu4sp Күн бұрын
bjp is munable to control media thats why it happens
@Sunil-Gatne
@Sunil-Gatne 2 күн бұрын
संपूर्ण देशाचंच राजकारण सुधारण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे पण तशी इच्छाशक्तीच राजकीय पक्षांना नाही, हे देशाचं दुर्दैव आहे.
@pradnyadharap9126
@pradnyadharap9126 2 күн бұрын
जनतेच्या मनातले बोललात सुरेश धस सारंख्या अस्तनीतल्या निखाऱ्याला विझवले पाहिजे / अर्थात देवेंद्रजी योग्य वेळ पाहून करतीलचचच
@jayantmalgundkar5909
@jayantmalgundkar5909 Күн бұрын
त्यांच्याकडून कसली अपेक्षा करता?
@Gaganvihang
@Gaganvihang 2 күн бұрын
उत्तम व्हिडिओ अनयजी!
@jayantkulkarni1636
@jayantkulkarni1636 2 күн бұрын
नमस्कार आपण एक चांगला विषय मांडला आहे. तसेच प्राजक्ता माळी यांचे अभिनंदन. तरीपण एक सुचना परवानगी न धेता देत आहे. कमीतकमी आता बरीच वर्षे झाली आपण स्वातंत्र्य समता याबाबत महीलांना परवानगी मिळाली आहे. आता त्यांनी आपल वागणे वेषभुषा याबाबत खरच विचारपुर्वक विचार करावा असे वाटते. धन्यवाद
@prashantdeshpande45
@prashantdeshpande45 2 күн бұрын
बीड मधील अंतर्गत राजकारण आहे ,बीडमधील सर्वपक्षीय राजकारणी एकाच माळेचे आहेत. प्राजक्ता माळीने मात्र मिडीयाचे सुध्दा कान उपटलेत , पण मिडीया काही सुधारेल असे वाटत नाही .
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Күн бұрын
प्राजक्ता माळी ने आरोप करणाऱ्यांवर अब्रु नुकसानीचा दावा दाखल करावा
@chandrahassawant1037
@chandrahassawant1037 Күн бұрын
अजय साहेब, हे मिडीया वाले एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने काही तरी बाेलव तदनंतर त्यांनी काेणताही ठाेस पुरावा न शाेधता बेदखल हेडलाईन्स देऊन प्रसारीत करावी ती पण टीपीडी वाढावा हे बराेबर आहे का? म्हणून प्रत्रकांवर कठाेर नियमावली व्हावी असे बराेबर आहे. आपण पण तसे प्रयत्न करावे! 🙏
@narendramarkale7908
@narendramarkale7908 2 күн бұрын
यामागे तेच नेहमीचे करामती कलाकार असणार याबद्दल शंका असण्याचे कारण नाही. भाजप च्या सर्वोच्च नेतृत्वाला जो अकारण त्यांचा पुळका येतो ते सर्व अनाकलनीय आहे
@aniruddha113
@aniruddha113 2 күн бұрын
अनयजी खुपच छान विश्लेषण. इतर पक्ष काय करतो याला आम्ही महत्व देत नाही. महाराष्ट्र भाजपात योगी सारखयांची गरज आहे.
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 Күн бұрын
प्राजक्ताचे अभिनंदन .हे फार धाडसाने बोललात. हे चहा biscuit patrakar yana थोबाडीत मारा .केसेस दखल करा ही विनंती .
@gaureshbhate9140
@gaureshbhate9140 2 күн бұрын
मुख्यमंत्री यांनी याची कसून चौकशी करावी
@pralhadsawant465
@pralhadsawant465 2 күн бұрын
होऊन जाऊ द्या. तसे धनंजय मुंडे आणि तो त्यांचा सर्व पक्षीय आण्णा धुतल्या तांदळा सारखे तर नाहीत.
@vidyapatil2023
@vidyapatil2023 Күн бұрын
अगदी बरोबर प्रफुल पटेल सोबत एका बाईचे फोटो आले होते समोर दारूची बाटली आणि ग्लास असलेले😂😂😂
@Nv9724
@Nv9724 2 күн бұрын
प्रेस्टीट्युट...! मराठी पत्रकार
@sanjayu27
@sanjayu27 Күн бұрын
अशा आमदारांची आमदारकी रद्द करून त्यांना कडक शिक्षा केली पाहीजे.
@pramodthosar266
@pramodthosar266 2 күн бұрын
महिलेच्या आडुन राजकारण.. हमाम मे सब नंगे मंत्री पद भेटणार नाही या टेंशन मुळे आरोपाच्या फैरी सुरू आहेत हे दुर्दैवी आहे
@shantanupendharkar1932
@shantanupendharkar1932 Күн бұрын
प्राजक्ता, मराठी जनता तुमच्या बरोबर आहे, स्वार्थी राजकारणी व हलक्या डोळे, कान, डोक्याचे निर्बुद्ध ट्रोलर्स लोक यामागे आहेत, ते सर्व बरबटलेले आहेत!! महाराष्ट्रात जे काही चालले आहे त्यामुळे जनता संतप्त आहे.. गृहखाते काय करत आहे??
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 2 күн бұрын
हेतुपुरस्सर जर कोणीही किंवा पत्रकार कोणाची बदनामी करत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे.
@np2819
@np2819 2 күн бұрын
राजकारण कोणत्या थराला गेलंय? कोणी नेलं? इतके दिवस सापडले नाहीत लोकं वा रे वा!!
@shaileshabhyankar4408
@shaileshabhyankar4408 2 күн бұрын
माझ्याकडे पक्षातील व विरोधी पक्षातील अनेक सापांची अंडीपिली आहेत मग ती काय मेल्यावर चित्रगुप्ताला देणार आहात का?वेळीच काळजी घेतली नाही तर या तक्षकांना वाचवण्याच्या नादात आम्हाला म्हणजे भारतीय जनतेला देवेंद्राय स्वाहा म्हणायची वेळ येईल तरी वेळीच सर्व तक्षकांच्या विळख्यातून बाहेर पडा
@sudhadass2775
@sudhadass2775 Күн бұрын
अतिशय योग्य 👌🏼
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Күн бұрын
अगदी बरोबर बोललात योग्य वेळी योग्य कार्यवाही होणे गरजेचे आहे आताच आपले योग्य काम दाखवण्याची संधी आली आहे
@shamamadye491
@shamamadye491 4 сағат бұрын
Anayaji dhanyawad vichar karayala lavanara video aahe 💯✌️💯👍🙏👨‍👩‍👦
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 10 сағат бұрын
महाराष्ट्रात सर्वपक्षीय राजकारण्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी कायमस्वरूपी वागण्या-बोलण्याची आचारसंहिता असावी. सभ्यता सोडून बोलणाऱ्यांना कधीही माफी नसावी. महाराष्ट्रातील राजकारण सभ्य व कणखर असावे हीच अपेक्षा.
@sunilbhople1854
@sunilbhople1854 2 күн бұрын
सुरेश धस हा काय धुतल्या तांदळाचा थोडीच आहे !! प्राजक्ता चे निष्कारण चारित्र्य हनन का करताय ! प्राजक्ता हिने खरं तर अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला पाहिजे .
@rashmirege7797
@rashmirege7797 Күн бұрын
खरंच बीडचा बिहार होतोय की काय? फार भयंकर आहे हे. लज्जास्पद आहे
@manojbendre4754
@manojbendre4754 2 күн бұрын
सुरेश धस लाही हाकला बीजेपी बाहेर
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 2 күн бұрын
अनयजी उत्तम विश्लेषण
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 Күн бұрын
सुरेश धस ला माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी सज्जड दम भरला पाहिजे. माननीय प्राजक्ता माळी यांनी केलेला प्रतिवाद योग्यच आहे. सर्व सभ्य जनतेने प्राजक्ताच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. प्राजक्ताचे मनः पूर्वक अभिनंदन खंबीर भूमिके बद्दल.
@shashikantmule1387
@shashikantmule1387 Күн бұрын
या निर्ढावलेल्याना दम भरून फरक पडणार नाही.
@sudhakarshinde7175
@sudhakarshinde7175 2 күн бұрын
कोणीही ह्यात गुन्हेगार असेल त्याला सोडू नका
@shashikantmule1387
@shashikantmule1387 Күн бұрын
अनाजी नमस्कार, खूप चांगला विषय तुम्ही घेतलात. तसेच प्राजक्ता माळीनी अतिशय धिटाईने आपली भूमिका मांडली त्याबद्दल त्यांचे पण अभिनंदन. खरं म्हणजे भाजपने सुरेश धस सारख्या लोकांची पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे.
@nathamane7943
@nathamane7943 Күн бұрын
❤ सर नेत्यांसोबत अंबटशोक जनतेला असे विषय मीडिया टीआरपी साठी कळस अवघड आहे ❤
@vijayfodkar1129
@vijayfodkar1129 Күн бұрын
सर तुम्ही परखड विष्लेषण केलय खुप‌खुप धन्यवाद.अगदी खरोखर विषय मांडला आहात.महाराष्ट़ाच राजकारण खालच्या पातळीवर जातय.
@ravindrapandya5975
@ravindrapandya5975 Күн бұрын
आमदार सुरेश धस यांना पक्षाने नारळ दिला पाहिजे. पुरावे नसताना आरोप करण्याचा अधिकार धसला कोणी दिला? मुख्यमंत्री फडणवीस मुख्यमंत्र म्हणून निर्णय केव्हा घेतील?
@seemadesai2205
@seemadesai2205 Күн бұрын
जो समाज अशा सभांना मोठ्य संखेने जमुन आपण कोणाला तरी न्याय देण्यासाठी एकत्र आलो आहेत हेच विसरताे, हशा आणि टाळ्या वाजवतो तो समाज आणि नेतृत्व कुठल्या थराला गेले आहे? 😢
@arpitaw5457
@arpitaw5457 Күн бұрын
असल्या नेत्यांना राजकारणातून बाहेर काढावे, तरच कदाचित इतर काही सुधारणा करतील.
@jaywantpatwardhan7515
@jaywantpatwardhan7515 Күн бұрын
या घटनेवरून राष्ट्रवादी पक्ष विधानसभा निवडणूककिट विखुरलेल्या मराठा समाजाची मोट बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी शंका येते
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 Күн бұрын
भाजपने आता कडक भूमिका घेऊन आपल्या आमदारांवर कारवाई करावी.
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 2 күн бұрын
स्वच्छ भारत मिशन च्या धर्तीवर वर मिशन स्वच्छ मंत्री मंडळ अभियान फडणवीस यांनी कठोर पणे राबवले पाहिजे.
@bharatiprabhudesai5286
@bharatiprabhudesai5286 Күн бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाचा खरंच वीट आला.महिला सुरक्षित नाहीत. आता अजूनही महिलांवर किती अत्याचार करणार?दिवसेंदिवस महाराष्ट्राचं अधःपतन होत चाललं आहे याचा राजकारण्यांना विधिनिषेध आहे का? प्राजक्ताचे खरंच कौतुक. नक्कीच यश मिळेल.
@MadhavNimkar-w4x
@MadhavNimkar-w4x Күн бұрын
या सर्वावरुन अजित पवारानी धनंजय मुंडे ना या विषयाचा छडा लागे पर्यंत मंत्रीमंडळातून बाहेर ठेवावे व अजितदादांनी पत्रकाराना योग्य सल्ला द्यावा हे थांबण्याची गरज आहे
@jayprakashbhave3588
@jayprakashbhave3588 Күн бұрын
❤ anayji. Khoop chan vishay
@MadhulikaGodbole
@MadhulikaGodbole 2 күн бұрын
आज केवळ तुम्ही हा विषय घेतला म्हणून ऐकलं.
@ramu352011
@ramu352011 2 күн бұрын
कोणत्याही पक्षाचे असोत त्यांना कायमचा घरचा रस्ता दाखवायला हवे
@PrafulBhoir-k2g
@PrafulBhoir-k2g Күн бұрын
कडक भुमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनि घ्ययला पाहिजे सत्ते साठी कोणाचही लांगूनचालन झाल किंवा केल तर राज्य अराजकता कडे जाईल
@MindfulTrading-bv7fi
@MindfulTrading-bv7fi 2 күн бұрын
अगदी बरोबर
@ganeshannadate5801
@ganeshannadate5801 2 күн бұрын
Anayji. All parties are same. For politics they blame each other's. Nobody will take action against anybody. We people are foolish.
@DnyaeshwarPatil
@DnyaeshwarPatil 2 күн бұрын
धनंजय मुंडे या़ना मंत्रीपदाचा लाभ नको...
@vilaspatil9419
@vilaspatil9419 2 күн бұрын
धस धस दर्यामे खस खस.😂😂😂😂😂
@manojbendre4754
@manojbendre4754 2 күн бұрын
धनंजय मुंडे ना बाहेर हाकला कॅबिनेट बाहेर
@adnyat
@adnyat Күн бұрын
त्यासाठीच सगळे प्रयत्न चालू आहेत विरोधकांचे
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 Күн бұрын
साफसफाई देवेंद्रजी करतील ते सक्षम आहेत
@traditionalandtasty
@traditionalandtasty Күн бұрын
संघाच्या कार्यक्रमात गेली म्हणजे काय रान बाजार ला मुभा दिली का.तुमच्यासारखे पत्रकारांकडून ही अपेक्षा नव्हती
@vinodwatve705
@vinodwatve705 Күн бұрын
Teflon coated हा Anayaji यांचा शब्द भारी आहे आणि पूर्ण तांत्रिक आहे.
@vivekdeshpande7664
@vivekdeshpande7664 Күн бұрын
😂आत्ता पर्यंत चा जास्त गंभीर विषयावर व्हीडिओ केलात त्या बद्दल अभिनंदन. स्त्री ही वापरायची गोष्ट समजणाऱ्या मुंडे असोत अथवा धस यांच्या सारख्या राजकारण्यांच्या पुरुषी वृत्तीवर बोटं ठेवलत
@kappudada
@kappudada 2 күн бұрын
Devabhau velich savadh va
@satishrekhi
@satishrekhi 2 күн бұрын
सपना चौधरी व रश्मिका मंदाना यांचे नांव ही सुरेश धस यांनी घेतले होते पण अजूनही त्या दोघींनी पत्रकार परिषद घेऊन काहीच सांगितलं नाही
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
सपना चौधरी कोण? माहीत नाही. पण रशमिका मंदानl चे नाव ऐकून हसू आले.ती ओळखत तरी असेल का या धनंजय मुंडे ला???😅
@satishrekhi
@satishrekhi Күн бұрын
रश्मिका मंदाना ही धनंजय मुंडे यांच्या कार्यक्रम मध्ये सहभागी झालेली कलाकार आहे करुणा मुंडे व सुरेश धस यांनी या दोन्ही नावाचा उल्लेख केलेला आहे काल तर यूट्यूब च्यानल वर रश्मिका मंदाना व धनंजय मुंडे हे इव्हेंट कार्यक्रम मध्ये एकत्र दाखविले​@@sunitatakawale5615
@tsharad5739
@tsharad5739 2 күн бұрын
अनयजी तुमचे हे विवेचन ऐकून अक्षरशः मी हादरुन गेलोय.गत पाच सहा वर्षांपासून तुम्हाला ऐकतोय इमानेइतबारे तुमचे विवेचन अगदी प्राण कानाशी ऐकून ऐकतो.खुप मोठा चाहता आहे तूमचा.पण आजचे विवेचन ऐकून अगदी हादरून गेलो. कारण प्राजक्ता माळी ने मुंडेंची बायको ने आरोप केले त्याच वेळी पत्रकार परिषद का नाही घेतली. तुम्ही सरळ सरळ मुंडेचे समर्थन करताय,खरा जातीवाद तूम्हीच करताय
@shashikantmule1387
@shashikantmule1387 Күн бұрын
प्राजक्ता माळी का मुंडे यांच्या बायकोचा वकील आहेत?
@adnyat
@adnyat Күн бұрын
गटार उपसणे चालू झाले आहे
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 2 күн бұрын
हा प्रकार म्हणजे वडाची झाडं पिंपळाला लावण्यासारखे आहे. अशी सवय काही नेते मंडळींनी राजकारणात आणली आहे.
@pramodchawada8567
@pramodchawada8567 Күн бұрын
Very nice explanation sir
@prapoo1493
@prapoo1493 Күн бұрын
एकदम बरोबर आहे
@SanataniHindu-0005
@SanataniHindu-0005 Күн бұрын
Prajaktane chhan bajavale aahe, ha jo koni beakkal Dhas aahe tyala thodi buddhi asel tar velich mafi magavi, tich mhanane kay chukle Mundeni purush kalakarana pan bolalavale hote mag tyanchi nave hasun radun ka nahi ghetali
@DnyaneshwarKachi
@DnyaneshwarKachi 2 күн бұрын
आपल्या स्पष्टोक्ती बद्दल धन्यवाद
@samdhanband9590
@samdhanband9590 2 күн бұрын
हाच का पुरोगामी महाराष्ट्र.
@UdayDamle
@UdayDamle 2 күн бұрын
दुर्दैवी घटना क्रम😢😮
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Күн бұрын
नेमकी सत्य परिस्थिती काय आहे हे समजायला मार्ग नाही
@prakashjoshi910
@prakashjoshi910 2 күн бұрын
Dear Anayji Apan ha changala Video Banawala ahe Rajakaranacha eakuncha daria khalachya patalivar ala ahe tyakarata doshinchi chavkashi having va patrakar nete yanchya virudha action ghyavi va mahilachi badanami talave hi Apexa Prakash Joshi 78
@apoorvabhat9577
@apoorvabhat9577 Күн бұрын
कचराकुंडी डोक्यावर घेतली की असेच होणार 3 class NCP, शिवसेना यांना बरोबर घेतल्यामुळे अजून काय काय बघायला लागणार कोण जाणे. कसली आलीय महाराष्ट्राची संस्कृती,. By the way मुंढे यांच्या पत्नी ने प्राजक्त var असे आरोप केले आहेत,आणि एक बायकोच हे ठामपणे सांगू शकते
@shivajichoudhari6939
@shivajichoudhari6939 2 күн бұрын
🙏
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 2 күн бұрын
भाजप आता सर्वाना घ्या एकदाच संपेल
@jalindarkarpe3127
@jalindarkarpe3127 2 күн бұрын
सर, संतोष देशमुख केस बद्दल आपल मत मांडाव,बरेच माझे आवडते यु टुब चानेल डाम मत मांडत नाही,
@deshmukh78
@deshmukh78 Күн бұрын
Sorry... पण या बाबतीत धस काही वाईट नाही बोलले..आणि मुळात हा विषय करुणा मुंढे नेच काढला महिन्याभरा पूर्वी...उग आगिशिवाय धूर निघत नसतो....
@555कोव्हिड
@555कोव्हिड 2 күн бұрын
🙏🙏🚩
@dilipdharod9285
@dilipdharod9285 2 күн бұрын
Dhas hyanni purave dhyavet. Swataha Dhas Dudhane dhutlele aahet ka?
@udayshende1822
@udayshende1822 2 күн бұрын
Perfect 🥰
@sudhakarshinde7175
@sudhakarshinde7175 2 күн бұрын
MVA वाले तर ह्याच्या पेक्षा पुढे होते
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 2 күн бұрын
म्हणून काय महायुती वाल्यांनी नंगानाच घालायचा का?
@JAYANTShastry-n3v
@JAYANTShastry-n3v 2 күн бұрын
होय
@dineshdongre7094
@dineshdongre7094 2 күн бұрын
BJP आपल्या पापाची फळे भोगत आहे. अन्यायाविरुद्ध action घेण्याला जर सुडाची भावना समजले, अणि आम्ही आकस ठेऊन वागणार नाही असे म्हणणे असेल तर असेच होणार. ONLY YOGIJI like actions will help improve the situation. लोकांचा पाठींबा शाबूत ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 күн бұрын
पटले. बरोबर आहे.
@suvarnabhole3346
@suvarnabhole3346 4 сағат бұрын
कॅनडापेक्षा बीड खूप दूर आहे का?
@rohitchavan9729
@rohitchavan9729 Күн бұрын
Actor actress he soft target astat mukhyamantri ni hyat hastashep karava Suresh dhas na rajinama dyayla lavav BJP ne
@sachinlagare4311
@sachinlagare4311 Күн бұрын
सुरेश धस बास करा.
@sanjayjayant5395
@sanjayjayant5395 2 күн бұрын
MUNDE,DHAS ,PRAJAKTA JOINT PRESS CONFIDENCE GHYA.
@aparnaraste1113
@aparnaraste1113 11 сағат бұрын
आपली संस्कृत मराठी भाषा वापरायचं प्रयत्न करा 😊. सगळ्याच बाबतीत
@MohanDeshpande-bc6xi
@MohanDeshpande-bc6xi 2 күн бұрын
He khare sahanubhuti vale hote ki?kolot hati milale mhanun ganget hat dhunare hote.tyat kachechi ghate assnate hi assatil..
@dilipsarode7641
@dilipsarode7641 Күн бұрын
याला श प जबाबदार आहे का?
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 2 күн бұрын
Sadly, first time you are talking like a parent. You always speak, share or advise like an adult. I expect you alike
@prakashjoshi7809
@prakashjoshi7809 Күн бұрын
मुख्यमंत्री हे नुसते बोलणार करत नाहीत आणि काही करणारही नाहीत. आता तरी काही कृती करा बोटचेपी भूमिका सोडून द्या फडणवीस जी.
@jitendraburange1003
@jitendraburange1003 2 күн бұрын
"महाराष्ट्रातील राजकारण खरंच लयाला गेले आहे. मंत्र्यांची नेमणूक, खाते वाटप, दालन, बंगले ई. बाबत जे काही सुरू आहे ते बघुन कशाला मतदान केले असे वाटते. "आणि आताची परिस्थिती पाहता सुधार होईल असे वाटत नाही. तेव्हा मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी आग्रह का?
@sushmakulkarni8171
@sushmakulkarni8171 2 күн бұрын
सगळी खिचडी झालीय...वरन तुप घालत बसतात..राजकारणी अन मिडीया
@traditionalandtasty
@traditionalandtasty 2 күн бұрын
स्वतः करुणा मुंडे काय बोलल्या? तुम्ही उंटावरून शेळ्या हाकलू नका.बीड -परळीत जाऊन राहा कळेल.
@mohan1795
@mohan1795 2 күн бұрын
काय प्रकरण आहे?
@rajeevkole9884
@rajeevkole9884 2 күн бұрын
अनयजी आपण सुरेश धस यांचे वक्तव्य नीट ऐका, त्यांनी प्राजक्ता माळी यांची कोणतीही बदनामी केली नाही! परळीत होणारे राजकीय इव्हेंट मॅनेजमेन्टचे प्रशिक्षण घेण्यासाठी या!राजकीय इव्हेंट मॅनेजमेंटच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या व्यक्तीत त्यांचे नाव घेतलं हि बदनामी कशी काय होते?
@avirajankolikar1407
@avirajankolikar1407 2 күн бұрын
Playback speed cha option disat nahiye
@mohan1795
@mohan1795 2 күн бұрын
आहे की, दिसतोय मी 1.50 वर ऐकतो नेहमी.😊👍
Beat Ronaldo, Win $1,000,000
22:45
MrBeast
Рет қаралды 158 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
Crazy Stories of Pune & Punekars.. | Ft. Milind Shintre
58:32
Vaicharik Kida
Рет қаралды 56 М.