जोश टॉक्स सोबत शिका आणि मोठे व्हा - तुमचे संवाद कौशल्य सुधारण्यासाठी जोश टॉक्स मराठी चे इंग्रजी अँप डाउनलोड करा :bit.ly/JoshTalksMarathiToEnglish
@valeshgosavi69205 ай бұрын
एक एक शब्द खरा आहे या माणसाचा...अगदी जवळून पाहत आलोय...अभिनंदन डॉक्टर आणि वहीनी साहेब👍💐
@satyajitbhosale51035 ай бұрын
सर तुमच्या बायकोने तुम्हाला खूप सपोर्ट केलाय इथपर्यंत येण्यासाठी .... अश्या खूप कमी मुली असतात .... तुम्ही खूप नशीबान आहात .... 👍🙏
@gorakhkamble95035 ай бұрын
सर तुमचा आत्मविश्वास हिच तुमची खरी पॉवर आहे. Just do whatever you want and enjoy ur life with good heart ❤️
@Djxjfkdkd-kv5iy3 ай бұрын
सर तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्ही ज्या व्यक्ती वर खरे प्रेम केले ती व्यक्ती ही तुमच्या वर तेवढंच खरे प्रेम करते आणि पुढील सर्व आयुष्य तुम्ही त्या व्यक्ती बरोबर आनंदात जगणार आहात. अजून काय पाहिजे आयुष्यात.
@Savewatersavelife46465 ай бұрын
Real hero... Ahet PSI dr.dipak hinde या व्यक्तीला लहान पणापासून मी पाहत आहे... प्रतेक गरजू व्यक्तीला मदत करणारी प्रामाणिक व्यक्ती म्हणजे दिपक हिंडे.... SALUTE DIL SE....
@ygunjal5 ай бұрын
दीपक सर आपण आपल्या लायब्ररी बाबत जो उल्लेख केलेला आहे त्याबाबत आपल्या हार्दिक आभार, त्याच लायब्ररीने तुमच्यासारखे अनेक अधिकारी व इतर क्षेत्रातील कर्मचारी तयार केलेले आहेत तुमच्या या मार्गदर्शनपर व्हिडिओ मुळे आपल्या लायब्ररीत पाहिजेल त्या सुविधा उपलब्ध होतील या आपण अपेक्षा करू व आपले सारखे अनेक अधिकारी तयार होतील ही अपेक्षा व्यक्त करू
@bharatpatil33875 ай бұрын
कोणती library, details madhe sangu shakta ka tya library baddal
@poojamhalaskar43664 ай бұрын
खूप छान ,प्रेरणादायी जीवन प्रवास आहे तुमचा. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा.
@madhavjugdar92795 ай бұрын
दीपक तुज्या सारखे मित्र असणे म्हणजे आमचे भाग्य आहे सलाम
@rohanpatil14275 ай бұрын
एक मोटिवेशनल स्पीच..तुम्हा दोघांना सलाम
@nivruttijadhav35575 ай бұрын
प्रयत्ने पंगू लांघंती गिरीम. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मनुष्य आपल्या महत्वकांक्ष निश्चितपने पूर्ण करू शकतो. दीपक तूझ्या जिद्दीला सलाम.
@nivruttijadhav35575 ай бұрын
तुम्हा दोघांना खूप खूप , गोड गोड शुभेच्छा. God bless you.
@namratadabhole12554 ай бұрын
God Bless you ❤❤❤❤❤❤
@sureshbhoye63925 ай бұрын
प्रेरणदायी प्रवास आहे तुमचा.... खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@dilipjadhav84565 ай бұрын
देव तुम्हाला सुखी ठेवो, पोलीस मध्ये तुम्ही जितके इमानदारीत काम कराल तितके तुम्हाला आशीर्वाद मिळतील, 🙏
@kartikchaudhari95225 ай бұрын
Thankuu for the motivation sri
@ShrikantPanmand-bc1sq5 ай бұрын
Police ani inamdar 😀😀
@balasahebpawar31485 ай бұрын
हिंडे साहेब आपलं अगदी मनःपूर्वक अभिनंदन आणि आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👌🙏
@SimaKadam-v3m2 ай бұрын
Khup khup शुभेच्छा sir तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि thak u Josh talk आमच्यामध्ये असा जोश भरल्याबद्दल
@sanjaypati26765 ай бұрын
डॉ् दिपक हिंडे साहेब तुमचा जीवनाचा प्रवास खडतर आहे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा पुढील वाटचालीस हार्दिक शुभकामना ❤
@HINDU_SQUAD_OF_INDIA5 ай бұрын
प्रेम वगैरे ठिक आहे.. पण कधी तरी तुमच्या पत्नीला विचारा.. माहेरच्या लोकांची आठवण येते की नाही.. 100% तुमची पत्नी तुमच्या माघारी माहेरच्या लोकांच्या आठवणीत रडत असणार.. यशस्वी झाल्यावर थोड्या काळानंतर सर्व आपली लोक कायम जवळ पाहिजेत ही भावना मनाला आयुष्य भर सलत राहते
@ravindrachaudhari25464 ай бұрын
प्रयत्नाला नशीबाने साथ दिली म्हणून चांगले झाले नाहीतर आपल्या पत्नीला समजले असते घरच्यांचा विरोध घेऊन पळुण जावून लग्न केले तर काय होते ज्याचे प्रयत्न करून हि नशीब साथ देत नाही अशा अनेक प्रेमविवाह वाल्यानिं आत्महत्या पण केली सर आपल्याभावी 🌹🌹🙏ी आयुष्या करिता हार्दिक शुभेच्छा दिंडे सर
@vasantpatil16744 ай бұрын
हिंडे साहेब बालपणाची स्टोरी सुंदर दिली अभिनंदन
@supriyabhoite28824 ай бұрын
सलाम psi साहेब... I am proud off you..... जय हिंद सर 🙏🏻🙏🏻🌹🌹
@vivekkarkhanis80453 ай бұрын
Very Nice. Great Sir. Aplya karyala tod नाही. Best of luck to both of you.
@kiranpawar40915 ай бұрын
डॉक्टर दीपक हिंडे सर तुम्ही आमच्या तळोदा काम करून गेले याला तडोदा वासी असल्याचा अभिमान आहे तुमच्याकडून भरपूर मोटिवेशनल मिळाले
@akshayshetty32255 ай бұрын
Very inspiring Dr Deepak. Really Feeling Proud of you. Never knew the story or struggles of you both until now. God bless you both with abundance always
@bhanudasbansode14613 ай бұрын
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो याचे ज्वलंत उदाहरण.एकच नंबर आपला आज पर्यंतचा जीवन संघर्ष मांडला त्याबद्दल आपले मनस्वी अभिनंदन.💐💐💐💐💐 आपली पोलीस दलातील सेवा उत्तरोत्तर बहरत राहो हिच सदिच्छा.🙏🌹 जयहिंद.🌹🙏
@Vishwapal1235 ай бұрын
मानू कसे आभार तुमचे? खरंच आज कळत नाही तुमच्यासाठी तोलामोलाचे शब्द काही मिळत नाहीत. मनापासून धन्यवाद..!
@bhimraothombare30882 ай бұрын
मुलगा किंवा मुलगी कोणीही आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न करून जग जरी जिंकल तरी त्याचा काही उपयोग नाही. आणि आई वडील जर बोलतच नसतील तर आपण कमावलेलं सर्व शून्य आहे. 😢😢😢
@deepakkawar30265 ай бұрын
Deepak Sir tumcha tar Heva vatat ahech pan tumchyavar jyani Prem kele tyanchya bdal khup astha ahe ..........karan tumhi koni nstatana tumchyavar evdha trust thevla ani evdhe vait divas astana khambirpane tumchya sobat ubhya rahilya tya sathi tyana Salam.
@balasahebpawar31485 ай бұрын
हिंडे साहेब कृपया आपणांस विनंती आहे की कृपया आपणांस इतका सपोर्ट आहे तर कृपया आपण आता न थांबता भारतीय पोलिस सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत आणि नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील एक होतकरू जिद्दी I .P . S . व्हावेत अशी शुभेच्छा 👍👌🙏🙏🙏🙏
@KiranGargi-y9t5 ай бұрын
Ani je lakhat chapat ahat te corodot chapa......😂😂😂
@ashishwagire11945 ай бұрын
Big thank you for being so inspirational Dr.Hinde.
@samadhanbhor35475 ай бұрын
सर खरच तुमचा संगर्ष खूप मोठा आहे
@SavitaMane-k5t5 ай бұрын
Great 👍👍 Deepak sir ….you rock always 💐💐 वर्दी मधला दर्दी 🙏🏻
@balasahebjadhav42163 ай бұрын
Very Good Achivement Sir , I Salute Sir ,You & Tai 🎉🎉🎉
@Vaibhavpatil_19994 ай бұрын
❤ नशीब लागतं अशी मुलगी भेटायला..💯
@17RAHULYT4 ай бұрын
मी गेली १० वर्ष झाली बाहेर जिल्ह्यात जॉब करत आहे.. आजुन बदली झाली नाही.. माझे आयुष्यातले १० वर्ष वाया गेले.. पैसा कमावण्याची साठी घर सोडले. मित्र सोडले.. आयुष्याचे वाटोळे झाले आहे माझे.. शेवटी पैसा महत्वाचा नाही.. आई वडील. मित्र.. गाव महत्त्वाचे असते
@ganeshbdagale59934 ай бұрын
खुप छान जिद्दीला सलाम❤ सर
@namratadabhole12554 ай бұрын
खूप खूप यशस्वी हो भाऊ खूप मोठा हो God Bless you
@bhikajisawant50745 ай бұрын
खूप खूप अभिनंदन डॉक्टर व वहिनीसाहेब. खूप मोठे अधिकारी व्हा. हीच त्या ईश्वर विनंती.
@dilipdeokar38954 ай бұрын
दिपक सर very.good. जुने दिवस आठवून वागा
@akshaypanchal66895 ай бұрын
मुळी मी प्रेम प्रकरण, पळून घरच्यांच्या विरोधात लग्न या गोष्टीचा अत्यंत विरोधात आहे. ..तुम्ही कीतीही यशस्वी व्हा पण मयबापाला दुखावून जो कोनी लग्न करेल टे कधीच सुखी राहू शकत नाही. त्यांना कर्माचे फळ भेटते
@vikitashinde14455 ай бұрын
As asel pn dada pn jar ka kahi mulanchi apeksha aste ki aaplya aai bapanech aplyala samjun ghayv aani aaplya sathi jagashi ladayla ready asav ashi mula nkiich sukhi rahau shakat Karan ashya mulan kade tyanch Prem aani tyanche aai vadil 2ni astil
@pratikpote29023 ай бұрын
बरोबर
@aniketgaikwad13663 ай бұрын
Barobar
@padmasinhpatil64573 ай бұрын
Ek number ... Bhava...
@sachinvkhandavi5 ай бұрын
Really We are proud of you... Motivational and inspirational Speech..❤
@SuvarnaChavan-lv5dw4 ай бұрын
Changla margdarshan video jai hind
@Akashwagh015 ай бұрын
Khup chan aahe dada apli life journey... inspirational ❤❤❤🎉
@YOGESHSURWASE77983 ай бұрын
Salute Deepak sir 💂🏿♂️🇮🇳⚔️🔰😘❤️❤️❤️
@AakashindeA5 ай бұрын
99.9% लोक प्रेमात बरबाद होतात, आपण आपली जात, समाज आणि धर्म यासाठी जर काम नाही आलो तर तुमची किम्मत शून्य आहे. प्रेम केल म्हणजे तिला आयुष्यभर आपल्या खाली झोपावायचे हाच जर उद्देश असेल तर त्याला प्रेम नाही म्हणत.
@RamaKokane-on1oh4 ай бұрын
अनुभव खूप छान❤
@savitahinde70465 ай бұрын
Outstanding Deepak bhau
@vasantkhamkar96845 ай бұрын
❤ ग्रेट सर हिंडे साहेब
@rameshwarbitle29675 ай бұрын
जास्त रडू नका संघर्ष हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे❤🎉
@sachinkatkar10695 ай бұрын
Great Hinde Saheb 🎉👍
@ajitpavhane65285 ай бұрын
Real struggle ❤❤
@pandurangadarshe6725 ай бұрын
Realy motivational... 👌👌👌👍👍👍. . Wish u all the best for ur future journey 🙏🙏
@amolkupade45855 ай бұрын
Great sir....khup talented manus aahat❤👌😊🙏
@Dr_Kavita_Awchar3 ай бұрын
लवकर च मी पण माझ्या संघर्षाची कहाणी सांगेल याच चॅनल वरती, शेतकऱ्याची मुलगी ते डॉक्टर ते ऑफिसर होई पर्यंत चां प्रवास झीरो ते हिरो ❤❤
@sushamanahire75245 ай бұрын
Khupch chhan motivation dada 🎉🎉
@ujwalashewale80995 ай бұрын
व्वा रे माझ्या ट्टग्या, भारीच , अतिशय कष्टाळू , well discipline मुलगा..
@drnileshtiwari14105 ай бұрын
He is my senior, he was very hardworking on that time and also today huge respect sir. Dr Nilesh Tiwari
@marathitadka224 ай бұрын
Mg ky kru amhi 😂
@बाबाआठवले2 ай бұрын
@@marathitadka22 तुला कोणी सांगितलं का..?😂
@preranawankhede125 ай бұрын
Outstanding sir
@prasadmandhare59844 ай бұрын
Kiti chan story ahe
@umeshwaghmare1715Ай бұрын
अभिनंदन सर
@SurajGodse-v7s3 ай бұрын
माणूस जोवर Economical stable होतं नाही तोवर त्या लग्न करू नये.❤👍
@TQ_CARS5 ай бұрын
Khup chhan sir
@vishrantibagde82744 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा ❤साहेब तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला ❤🙏💐💐💐💐💐
@mangeshamberkar70335 ай бұрын
Excellent 👌👌🎉🎉
@psigopinathkendre51245 ай бұрын
Great.. हिंडे साहेब❤
@tanishmhatre125115 ай бұрын
Khupach chan bolalat sir tumhi
@PoojaAmbre-bz5qx17 күн бұрын
I proud of you sir
@akashparshive97275 ай бұрын
He bhau Premane samor gele bolte badhiya ek number. Sgle prem kra ani officers wah re. Baki badhiya struggle ahe amhi prem nhi fkt study krto ani chatni bhat khato roz ata premat padto ani officer banto
@nirmalavasave-gi5bi5 ай бұрын
सुभ छान सर तूमचे प्रेम सदैव साथी दार राहो...
@sushilkale63035 ай бұрын
Really outstanding dipak ....nice
@priyankainamdar90925 ай бұрын
Wel done Deepak.and sneha
@yogeshpore94345 ай бұрын
Congratulations ❤❤❤🎉🎉🎉🎉
@bhagawanjugadar31445 ай бұрын
Happy journey Dosta
@dattakale29705 ай бұрын
Dr.great .nice motivation .
@gangarambhawal23035 ай бұрын
खूप भरी सर ❤❤❤
@bapuchavare19915 ай бұрын
Great Brother 🎉❤
@umeshjagtap53275 ай бұрын
Congratulations sir
@AmitDattaFilmProduction5 ай бұрын
Khup Chan bhai ♥️👌 proud
@nitacademy335 ай бұрын
Great hats off to you bro
@shivswarajyawaterdetector5 ай бұрын
Love from सातारा ❤
@Goan_rider2 ай бұрын
Love from Goa ❤❤❤
@mohdshariqueabdulkhalique26324 ай бұрын
Jai Hind.🙏
@Sandip-jb4sr3 ай бұрын
Khup sundar sir
@sujeetsaravade28925 ай бұрын
Khup chan
@Vishwapal1235 ай бұрын
Asome Sir❤❤❤ story
@abhijitdeshmukh16145 ай бұрын
खूप छान... खरच खडतर प्रवास केला व यश गाठला..
@pradnyaroygaga89365 ай бұрын
Fantastic 😍
@Ittehadeqaumimovement5 ай бұрын
Great Speech
@rohinidhebe51005 ай бұрын
Thanks dipak sir
@shahajishelake28145 ай бұрын
Hats off sir
@shakilnayakawadi78065 ай бұрын
डॉक्टर दीपक हिंडे हे माझे क्लासमेंट होते. आम्ही दोघेजण एकत्र शिक्षण घेतलेला आहे.😊
@K.S2875 ай бұрын
👍👍
@ARBSEAFOODALIBAG4 ай бұрын
Sir 👍❤️
@satishhinde66895 ай бұрын
Brother ❤❤🎉
@atishovhal32842 ай бұрын
Real Hero
@vinodborde99545 ай бұрын
मुलींनो आई बाप कडे सुखी लाईफ आसेल तर त्यांचे म्हणणे नुसार चांगल्या घरात लग्न करा असा फालतु पना करूं नका याला मूर्ख पना म्हणता ते बिचारे आई बाप विश्र्वसाने तुम्हाला शिकवता पाहिजे ते देता मग त्यांना तुम्हीं जिवंत पणे मारून टाकता समज्यात ते नीट जगू शकत नाही विचार करा जरा 🙏
@vikitashinde14455 ай бұрын
Aani jyachyavr jiv asto viswas asto tya mansala ani tya muline ne sagl sodun jivant rahaych n swatala fasvat rahaych he kitpat yogya aahe
@govindborkar91913 ай бұрын
?
@marathasaurabh57852 ай бұрын
@@vikitashinde1445 आईबापाने जन्मापासून केलेलं प्रेम नाही ?