लोकसंगीतातलं हे अनमोल लावण्य ऐकून मन अतिप्रसन्न झालं! पठ्ठे बापूराव सारख्या शाहिरी परंपरेतून इतकी सुंदर आशयसंपन्न काव्य जन्मलं! नृत्य लालित्य, लयबध्द कोरिओग्राफी, नृत्यांगनांचा श्रेष्ठ कलाविष्कार सवाल जबाबाची रंगत रसिकांना कमालीची तृप्त करणारी 🎉🎶🎵🎶🎉
@AnanyaBachhav-bs2xt24 күн бұрын
18:22
@vilasonlymansemore797012 күн бұрын
सवाल-जवाब एकच नंबर
@ushabhute56897 ай бұрын
खूप अभ्यास, आणि ज्ञान पाहिजे सवाल जवाब ला
@jayshreepatil6794Ай бұрын
किती सुंदर गाणं आणि डान्स पण किती सुंदर, आत्ताच्या रियालिटी शोमध्ये मुली लावणीवर नाचतात पण तो नाच बघावासा वाटतं नाही,उगीच कोलांट्या उड्या मारतात,ही गाणी त्यांनी बघावी आणि स्पर्धेत सहभागी व्हावे
@dr.alaknandajoshi4321Ай бұрын
अप्रतिम केवळ निशब्द❤❤❤,
@kumbharkumbhar2200Ай бұрын
हे गाणे जगदीश खेबुडकरांच्या अमर लेखणीतून साकार झालेले आहे. सलाम त्यांच्या लेखनीला.
@prabhakarraokakade378910 ай бұрын
सवाल जवाबाने न माहित असलेल्या प्रश्नांचीही समर्पक उत्तरे मिळतात. सुलोचना दीदींचा आवाज ऐकून मन प्रसन्न होते.धन्यवाद!
@sarikashuka49869 ай бұрын
कुठल्या प्रश्नाचं उत्तर मिळाले?
@rushiadhate49509 ай бұрын
खूपच सुंदर जुने दाखले देऊन तयार झालेले हे गीत खूपच अप्रतिम आहे संगीत सुद्धा बहारदार आहे खूप छान वाटते ऐकताना आणि बघताना सुद्धा
@manikraopurkalwar4076 ай бұрын
He ga ne chandramukhi marathi 2022 sawal jawab ya ganyat copy keli aahe
@xipinping74878 күн бұрын
Ha aahe khara marashtra❤
@nathraokapse62769 ай бұрын
जुने ते सोनं👍
@SandhyaPandit-b4k5 ай бұрын
असे चित्रपट आणि असे संगीत आता होण नाही आता तसे रसिक ही राहिले नाहीत
@vinodbhutada60108 күн бұрын
100% खरं
@lifesciences52929 ай бұрын
मनोरंजनातून ज्ञानार्जन!!
@popathagare85285 ай бұрын
लिला गांधी ,अरूण सरनाईक आणि चंद्रकला ,राम कदम जुगलबंदी ❤
@ShobhaBarbhai10 ай бұрын
खूप छान आहे
@RajshriMarathiMusic10 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
@anandgawade289410 ай бұрын
मकर ही
@sunitabansode69402 ай бұрын
Kuap sundar Lila gandi.Lajavab Lavani.🎉🎉❤❤
@aditishelar855810 ай бұрын
साहेब मला कळत नाही पण खूप सुंदर आहे 🙏🙏❤️❤️🌹🌹
@popathagare85285 ай бұрын
सवाल जवाब ❤ एक नंबर 👍 जुनं ते सोनं गाणी आणि संगीत
@dipalitaware41875 ай бұрын
खरच खूप छान वाटतं ऐकायला
@jayprakashbirajdar91392 күн бұрын
अप्रतिम असे परत होणे नाही
@shahubhosale43073 күн бұрын
हे लोक कला आहे आज मिळत नाही
@sitaramsanap71654 ай бұрын
जयश्री ताई आणि अरूण सरनाइक.यांना महाराष्ट कधीच विसरणार नाही
@PandurangSawant-tw4dl7 ай бұрын
लाजवाब कुठलच आताचं मुजीक याची बरोबरी करु शकत नाही
@ShivajiDoifode-m3c9 ай бұрын
जय महाराष्ट्र
@mangalasonawane88089 ай бұрын
सवाल जबाब या गाण्यातून खूप छान माहिती मिळाली
@sitaramsanap71654 ай бұрын
खूप छान अतिशय सुंदर ढोलकीचा आवाज ऐकून अम्ही लहानपणी त्या दिशेने पायी पलत.सुटायचो
@mansijambhale631210 ай бұрын
सवाल जवाब खूप ऊ मला हे ऐकायला खूप आवडते शेवटी जुने ते सोने च हल्ली हे काय बघायला आणि ऐकायला मिळतच नाही अर्थहीन गाणी असतात सवाल जवाब मध्ये आपल्याला बर्याच गोष्टी माहीत पडतात ते खरोखरच आपल्या ला माहीत नसते 🙏🙏
@j.c.narwade4 ай бұрын
अप्रतिम सवाल जवाब...🎉🎉🎉😅😅😊😊😊
@surekhadeshmukh95808 ай бұрын
बापरे काय हे खुपच सुंदर आनंतच आभीनय आणी जुगलंबंदी भारी बाबा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😭👏🏿🔥🤣🎂🍔🍔🍥💖💛👨👩👧🔔🔔🌏⛳⛳🎻🥁🎵😭👏🙏😎
@babanrokade89278 ай бұрын
लय भारी
@Mayurpatil-ov9yw4 ай бұрын
अप्रतिम सवाल जबाब
@AnantGade-j6o5 ай бұрын
या गीतांमधून पुर्व संस्कृती ची माहिती आहे
@babasahebkadam7229 Жыл бұрын
जुनं ते सोनं सवाल जवाब हा लावण्याचा कार्यक्रम ऐकून मन भरत नाही
@RajshriMarathiMusic10 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
@vaishalimastoli397210 ай бұрын
सवाल जवाब एकच नंबर
@sitaramsanap71654 ай бұрын
वाह ढोलकीचा आवाज आणि संगीत
@prakashdabke33515 ай бұрын
लावणी आणि गण गौळण ही महाराष्ट्राची शान आहे
@PkPk-k4z4 ай бұрын
अतिउच्च.सवाल.जबाब
@sarikashuka49869 ай бұрын
पार्वती अन गंगा दोघींमधले संवाद अत्यंत थिल्लर अन अज्ञानाने भरलेले
@nareshbaraskar96716 ай бұрын
Sawaljwab nice
@babasahebpathade89116 ай бұрын
छान अप्रतिम सुंदर
@vijaysonale53378 ай бұрын
मस्त आहे
@lilapokharkar10752 ай бұрын
आताच कुठलचं संगित याची बरोबरी करुच शकत नाही
@abhinaydongre53174 ай бұрын
Great jugalbandi
@hanumantsutar5007 ай бұрын
लहानपणीची आठवण देणारी
@sachinrajguru60876 ай бұрын
❤
@bhausahebpawar79239 ай бұрын
खुपच छान🎉🎉
@nishisvlogsnishikantmhatre6 ай бұрын
खुप सुंदर ❤🎉
@chandrasengiri60224 ай бұрын
अप्रतिम गीत जोड नाही, छान
@dnyaneshwardnyaneshwardalv57894 ай бұрын
छान आहे जुन ते सोनं
@bhikankarankale4124 Жыл бұрын
जुगलबंदी म्हणजे सवालजबाब ही गाण्यातून कोडे सोडवण्याची एक ठसकेबाज अदाकारी आहे. तिचा बाज आजही कायम आहे.
@RajshriMarathiMusic Жыл бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
@nandachavan8419 Жыл бұрын
Bi ni @@RajshriMarathiMusic
@UshaAhire-e7f11 ай бұрын
खूपच छान बघायला मिळते ❤
@RajshriMarathiMusic10 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
@sunitishilankar5760Ай бұрын
आजच्या एकाही सिनेमात ईतके दर्जेदार नृत्य खरी लावणी तेही शरीर प्रदर्शन न करता दिसत नाही जुन्या काळात खरचं कलेची जाण होती. भडक लाईट स्टेज काहीही भपका नसतांना नृत्याचा कीती अस्सल आनंद मिळत होता.
@vinodbhutada60108 күн бұрын
100% खरं ❤❤
@UjwalaKumbhar-m3q3 ай бұрын
Nice movie
@SachinPawsr4 ай бұрын
Se vy❤
@ShivajiDoifode-m3c9 ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉🎉
@leelaborkar258010 ай бұрын
Khup chan
@khanduwakchaure76538 ай бұрын
निसर्गाची किमया कोडं समोर आले शास्त्र उलगडा होतो जगदंब शेतकरी
@shardanetawane86833 ай бұрын
लहानपणीच्या आठवण
@kacharudurgude53387 ай бұрын
1no1
@maheshkhole8 ай бұрын
Jay Maharashtra
@ShivajiDoifode-m3c4 ай бұрын
👌👌❤❤
@sitaramsanap71654 ай бұрын
पुराणे तुमच्या कडूनच शिकले पाहिजे
@AslamShaikh-s8v2 ай бұрын
EKKACH DIVAS RAHLA PUDCHA DIVAS MANA MADI JIVANT AHE DOKE KHALI GHEUN NAMAN
@kacharubondhare68947 ай бұрын
❤🎉
@SadhanaKumbhar-sp9uo10 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@bajarangnalawade17473 ай бұрын
❤
@shivajimane32813 ай бұрын
Sarv kalakarana manacha mujara
@dr.shivchandak33756 ай бұрын
Nice
@mallinathvaidya9086 ай бұрын
अप्रतिम
@tarapatil142110 ай бұрын
❤❤❤❤❤👌👌👌👌
@sakharamjadhav74743 ай бұрын
ह्या जुगलबंदी मध्ये संजीवनी बिडकर आणि लीला गांधी आहेत जयश्री गडकर नाहीत
@shakilamirza74588 ай бұрын
नवीन जाव जुन याव
@NaliniRajkumarSuryawanshiSurya3 ай бұрын
June tesone
@rajgopalkakhandaki29608 ай бұрын
❤❤🎉🎉❤
@anjalideshmukh70658 ай бұрын
शाहिरांच्या लेखणीला शतशः प्रणाम.🎉🎉
@a.bsutar30179 ай бұрын
👍
@LaxmanWagh-je6vr6 ай бұрын
Nat rang
@pratibhakulkarni36085 ай бұрын
Shala sutli paati phutli ....ye
@sampatmahale2866Ай бұрын
Very good 😢😮🎉
@farhanshaikh77044 ай бұрын
Fakt aikat rahwa asa sawal Ani jawab. . He punha hone shakya nahi
@ArunNikalje-m9g5 ай бұрын
RAM Temple Old Lok नाटक करुन RAM Lila Like but 1King True Wardan after Meet With King palace Pepepl Then Wardan and King With Dev Shilpy Make King place and Ganesh Temple is Swarg Vishvkarma Make in India
@vijaykumarwarang72662 ай бұрын
गाढवाला.गुळाची.काय.चव
@shivajigadekar8342Ай бұрын
😂🙏🙏🙏
@anandrao766811 ай бұрын
खरोखर सुवर्ण काळ होता तो परतून येईल का
@RajshriMarathiMusic10 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.
@E.L.S.GAMERZ7 ай бұрын
Very old song😅😅😅
@LaxmanWagh-je6vr6 ай бұрын
Fir wise Malakar hone nahi
@akshaybhiseco.7 ай бұрын
Akshay Bhise Company 2-6-24
@rajendradawalkar91905 ай бұрын
प🎚️
@pratibhakulkarni36085 ай бұрын
Dimag chalana mandetary ....de
@tusharkubal31728 күн бұрын
अजरामर चित्रपट
@arvindshinde2789Ай бұрын
Jay maharastra
@PkPk-k4z11 ай бұрын
पहले गीताला।गाणयालाअरथ।होता
@RajshriMarathiMusic10 ай бұрын
अशाच जुन्या व नवीन गाण्यांसाठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी म्युजिक. आणि या गाण्यांचा आनंद घ्या.