नमस्कार साहेब जमिनीवर कुळ असताना जर जमीन मालकाने तिसऱ्या व्यक्तीला विकली तर असा व्यहार रद्द केला तर84 क नुसार तो व्यक्ती ५०% रक्कम भरून नाव लावू शकतो का..(जमिनी वर कुळाचा ताबा आहे)
@VidhiSnatak4 ай бұрын
9970013343 हया नंबरला whatsapp मेसेज करावा
@VinodKhandekar-pb4ln4 ай бұрын
Kul
@VidhiSnatak4 ай бұрын
9970013343 ह्या नंबर ला मेसेज करा
@umeshpadvi70004 ай бұрын
Si tumcha fhon no bhetel ka
@shobhakartelore814 ай бұрын
माझ्या आईने जमिन खरेदी केली..मामाने संरक्षित कुळ म्हणून नोंद केली..संख्या नात्यात असे कुळ लागते का? जर तसे लागत नसेल तर दावा करू शकतो का?
@shobhakartelore814 ай бұрын
आपली फी देण्यास तयार आहे
@VidhiSnatak3 ай бұрын
9970013343 ह्या व्हॉटसॲप नंबरला मेसेज करा
@DnyaneshwarSabale-ec9qy4 ай бұрын
सर माझी आजी (आईची आई की जिला फक्त 1 मुलगी होती ती म्हणजे माझी आई )तर ती 1947 साली विधवा झाली परंतु तिची 2 एक्कर जमीन तिचे काही दूरचे नातेवाईक वापरत आहेत आणी त्यांनी सातबाऱ्यावर कुळ म्हणून नाव लावले आहे.ते कुळ निघेल का.