कोरोना पुणे: कोव्हिड-19 मुळे मरण पावलेल्या शेकडो रुग्णांवर अंत्यसंस्कार करणारे अरुण जंगम

  Рет қаралды 402,146

BBC News Marathi

BBC News Marathi

4 жыл бұрын

#CoronaVirus #Pune #Coronadeath
कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येच्या बाबतीत पुण्याने आता मुंबईलाही मागे टाकलंय. मार्चमध्ये कोरोनाने कुरतडायला सुरुवात केलेल्या सुसंस्कृत पुण्याची आजची स्थिती भयावह आहे. आजवर 1200हून अधिक मृत्यू पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे झाले आहेत.
अशात पुणे महापालिकेसमोर प्रश्न होता की, कोविडमुळे मरण पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करायचे कसे…? करायचे कोणी?
याचवेळी एक चेहरा पुढे आला - तो म्हणजे अरुण जंगम. आजवर जंगम यांनी शेकडो मृतांवर अंत्यसंस्कार पार पाडले आहेत.
गरज पडल्यानंतर त्यांचे कुटुंबीयसुद्धा या कामात सक्रीय झाले आहेत.
लेखन आणि चित्रिकरण - देवदत्त कशाळीकर
एडिटिंग - निलेश भोसले.
कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा -
www.bbc.com/marathi
यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका -
/ @bbcnewsmarathi
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 557
@vijaypatil5901
@vijaypatil5901 4 жыл бұрын
हे आहेत खरे महाराष्ट्र भूषण ......शत शत नमन यांना.
@user-it3tb9ut6u
@user-it3tb9ut6u 4 жыл бұрын
शासनाने जंगम यांना त्यांच्या अनमोल कामासाठी “समाजरत्न” हा पुरस्कार दिला पाहीजे ही विनंती..🙏🏻
@bharatitulaskar8751
@bharatitulaskar8751 4 жыл бұрын
God bless you Jangam family.
@smane6483
@smane6483 4 жыл бұрын
Brorbar ahe
@prashantbhosale9545
@prashantbhosale9545 4 жыл бұрын
जंगम कुंटूंबीयांच्या कार्यास सलाम🙏🙏
@devidaskad9747
@devidaskad9747 4 жыл бұрын
सलाम या विराला. आणि त्यांच्या कार्याला.
@jayshreekhedekar24
@jayshreekhedekar24 4 жыл бұрын
@@devidaskad9747 agdi brobar
@PrashantKote
@PrashantKote 4 жыл бұрын
हे फक्त बीबीसी करू शकते। इतर न्यूज चॅनेल ला अमिताभ बच्चन पासून वेळच मिळत नाही। बीबीसी फारच छान । देवदत्त काशालीकर यांचे हार्दिक अभिनंदन।
@With_Krishna_Shinde
@With_Krishna_Shinde 4 жыл бұрын
आशा लोकांनाच खरतर पद्मश्री पुरस्कार मिळाला पाहिजे
@rakhishinde8649
@rakhishinde8649 4 жыл бұрын
Hoi purskar milhalach pahije
@bharatmatakalal5865
@bharatmatakalal5865 4 жыл бұрын
सलाम तुमच्या कामाला, पुणे महानगरपालिकेने तुमच्या सर्व कुटुंबाला शासन सेवेत विनाअट रुजू करून घेण्यात यावे
@RakeshDPatil
@RakeshDPatil 4 жыл бұрын
हे खरे हिरो आहेत... यांना एक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पाहिजे... जगंम सर तुमच्या परिवाराला सलाम...
@yatingaikwad7338
@yatingaikwad7338 4 жыл бұрын
१२,००० हजार किमान वेतन पुणे पालिका देणार अस ठरवलं साहेबांनी पूर्ण वर्षाचे वेतन १४४,००० द्यावे असे वाटते मला. आणि त्यांच्या दोन्ही मुलांना भविष्यात पालिकेत नोकरीची हमी द्यावी ही विनती.🙏
@aarohi89
@aarohi89 4 жыл бұрын
शासनाने.... जंगम ह्यांना महिना 50000 पगार द्यावा.... आणि... जर का त्यांचा जिवाचं बर वाईट झालं ह्या Corona mule तर घरच्यांना 1 करोड रुपये द्यावे आर्थिक मदत म्हणून
@aditigosavi2862
@aditigosavi2862 4 жыл бұрын
अशा,लोकांना देऊय चा नाही तर काय मग कोरोना च्या नावाखाली शासनाला लुटणार्या अधिकार्यावर खर्च करायचा का?
@janvichauhan1149
@janvichauhan1149 4 жыл бұрын
Jevdha detil tyana tevdha hya kama samor khupach kami ahe
@pqrxyz4895
@pqrxyz4895 4 жыл бұрын
@@janvichauhan1149 Right
@user-ej9rq8bm5d
@user-ej9rq8bm5d 4 жыл бұрын
Barobar fakt 12 k ne kai honar ahe
@user-tl9cn6cg4b
@user-tl9cn6cg4b 3 жыл бұрын
@ishwarkirtankar6556
@ishwarkirtankar6556 4 жыл бұрын
अभिमान आहे मला मी जंगम असल्याचा. अरुण जंगम या शतशः नमन🙏
@anitasutar972
@anitasutar972 4 жыл бұрын
त्रिवार वंदन 🙏 जंगम साहेब आणि कुटूंबियांना साहेब हा व्हिडिओ पाहताना डोळ्यात पाणी येत काय बोलायचय कळेना, पण येवढे वाटते परमेश्वर हा अशा लोकांच्याच रुपात भटतो
@ashokgaikwad6055
@ashokgaikwad6055 4 жыл бұрын
पूर्ण कुटुंब जीवाची पर्वा न करता काम करत आहे डॉक्टरांच्या आधी यांचा सत्कार करावा आणि कोरोना संपल्यानंतर त्यांच्या मुलाला व त्यांना नगरपालिकेत नोकरी मिळावी
@tusharkamble9204
@tusharkamble9204 4 жыл бұрын
अरुण जंगम साहेब , स्वह्यताचा जीव धोक्यात घालून -- समाजातले इतके रिस्की काम , जे कोणीही करायला तयार नाही, ते काम आपले समझून करत आहेत. तर , सरकार ने पण आपले समजून तयांना कमीत- कमी रुपये ५०,००० महिना मानधन दिले पाहिजे. एक लाईक माझ्याकडून , अरुण साहेब ना..👍👍👍👍👍
@kamalmore7248
@kamalmore7248 4 жыл бұрын
जंगम कुंटुबियांना सलूड खूप मोठी देश सेवाकरता सीमेवर जाऊनच लढले पाहीजे असे नाही देव तुमची रक्षा करो
@dipakgopal5972
@dipakgopal5972 4 жыл бұрын
सलाम तुमच्या कामाला आणि धाडसाला जिथे स्वतः नातेवाईक घाबरून पुढे येत नव्हते तिथे तुम्ही ते जीव धोक्यात घालून ते ही पुर्ण कुटुंब मिळून केले. पुन्हा एकदा सलाम जय हिंद जय महाराष्ट्र
@jddj2553
@jddj2553 4 жыл бұрын
जंगम आणि त्यांच्या कुटुंबीयांच काळीज वाघाचं न हृदय सोनंच आहे....हे लोक खरे माणुसकीचे दूत आहेत. ह्या परिवाराच्या कार्याला सलाम !! 👍
@balasahebbarangule9607
@balasahebbarangule9607 4 жыл бұрын
आजच्या या कठिण परिस्थिती स्वताचे नातेवाईक सुद्धा कोरोना पेशंटच्या आंतविधी साठी जवळ येत नाही पन अरुण जंगम ह्या देवरुपी माणसाचे मानल तेवढे उपकार कमी आहेत सलाम तुम्हाला
@pratibhakurhade3902
@pratibhakurhade3902 4 жыл бұрын
अभिमान आहे अम्हा सर्वांना जंगम साहेब आणि त्यंच्या कुटुंबा वर , खूप मोठे सत कर्म घडत आहे आपल्या कडून, शब्द आपुरे आहेत , सर्व पुणेकरां पसुन लाख लाख धन्यवाद Thank you
@jaymeher1573
@jaymeher1573 4 жыл бұрын
जंगम यांच्या पुर्ण कुटुंबातील सर्व ना शासकीय नोकरी देऊन त्यांना धन्यवाद द्यावे त.....तरिही त्यांचे उपकार न फेडण्या सारखे आहेत.... चांगली बातमी.... मयुरेश सर
@rahulkadam2113
@rahulkadam2113 4 жыл бұрын
सलाम जंगम साहेब आणी परिवार...🙏🙏
@devdattpatil872
@devdattpatil872 4 жыл бұрын
great job Arun jangam saheb..tumchya purna kutumbala amcha salute ahe..tumhala wa tumchya kutumbala uttam aarogya labho hich ishwara carani amchi prarthana...
@JprasannaR
@JprasannaR 4 жыл бұрын
सार्थ अभिमान वाटतो आपला सारख्या #कोरोना_योध्दे यांचा. या सर्व जंगम कुटुंबियास श्री जोम मल्लिकार्जुन उदंड आयुष्य देवो. सदैव आनंदी आनंद ठेवो. अंत्यत अभिमानास्पद सत्कार्य घडवत आहात. मन भरून आलं. सलाम तुमच्या कार्याला. मानाचा मुजरा 🙌 🙌 👏
@manojshinde9866
@manojshinde9866 4 жыл бұрын
लाज वाट ते या कार्याला 12000 रुपये पगार मळतो काय आपन नियमांच्या पुढे जाऊन त्याना मदत नाही का करु शकत. विनंती आहे सरकारी अधिकारय्णा यावर नक्कीच विचार करावा
@pradeephalikar7786
@pradeephalikar7786 4 жыл бұрын
खरे समाजरत्न हेच आहेत, #जंगम कुटंबाची कार्य ही पैशात मोजता येत नाहीत, शासनाकडे माझी एवढीच विनंती #जंगम कुटुंबाचा योग्य सन्मान येत्या काळात करावा ही विनंती, आणि जंगम कुटुंबाला मानाचा मुजरा..... 🙏🙏धन्यवाद 🙏🙏🙏
@amarp341
@amarp341 4 жыл бұрын
खूप धाडस लागतं स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजकार्य करण्यासाठी... त्यांचा पगार नक्कीच वाढवला पाहिजे आणि मानवतेचा जो काही सर्वोच्च पुरस्कार असेल तो यांना मिळावा... सलाम तुमच्या कार्याला...🙏
@pratichachad1442
@pratichachad1442 4 жыл бұрын
Khup difficult kaam kartay tumhi. Khara tumhi award che haqkdaar aahet..🙏🙏🌹🌹🚩🚩
@pradnyapol8602
@pradnyapol8602 4 жыл бұрын
शासनाने श्री. जंगम यांना व यांचे कुटुंबातील सर्वांना किमान महीना ७० त ८० हजार रुपये सन्मानित करावे. खरेतर ह्या सेवेचे मोलच होऊ शकत नाही. सलाम सलाम आणि सलामच. श्रीमती पोळ, नासिक.
@sanjaykanoje36
@sanjaykanoje36 4 жыл бұрын
मानाचा सलाम जंगम व त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्तींना, पुणे महानगरपालिका व राज्य सरकारने त्यांच्या ह्या कामाची नव्हे तर मोलाची मदतीची दखल घेऊन त्यांना व त्यांच्या संपूर्ण कुटूंबाला आर्थिक मदत करावी व गौरव करण्यात यावा ही विनंती.
@bharatighewari1759
@bharatighewari1759 4 жыл бұрын
. खूपच मोलाची व कौतुकास्पद कामगिरी आहे... त्याबद्दल त्यांना मानाचा मुजरा. व जास्तीत जास्त पगार द्यावा. ही शासनाला विनंती 🙏
@vinaybagade4238
@vinaybagade4238 4 жыл бұрын
जंगम साहेबांच व त्यांच्या संपूर्ण परीवाराचे मनपुर्वक आभार व मानाचा मुजरा
@sangeetkasbe4109
@sangeetkasbe4109 4 жыл бұрын
या सत्कार्याला सर्व देशवासीयांकडुन सॅल्युट ,हा व्हीडीओ बघुन व,ऐकुन अक्षरशः अंगावर काटे उभे राहीले,ह्या कुटुंबाने तर देशसेवेला वाहुन घेतले आहे,यांच्या कौतुकास शब्द अपुरे पडत आहेत.यांना त्यांच्या धाडशी कामाच्या स्वरुपात मानधन मिळावे ,असे वाटते,आपणासही वाटत असेल तर कृपया लाईक करा.
@kavitarawool933
@kavitarawool933 4 жыл бұрын
Great work done Jangam Family 🙏🙏
@tanmaychikhale9144
@tanmaychikhale9144 4 жыл бұрын
सर तुम्हाला आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या कार्याला सलाम👌👌👌
@rajudake4772
@rajudake4772 4 жыл бұрын
मनापासून आभारी व कुटुंबातील सदस्य यांचे विचार समाजाला प्रेरणा देणारं आहे... खूप खूप धन्यवाद..
@RakeshBitling
@RakeshBitling 4 жыл бұрын
Great Work Arun Jangam... Khup chaan kam karat ahet... Khar ya lokana puraskar dya.. This is culture of our maharastra Bhumi
@URKk1271
@URKk1271 4 жыл бұрын
सलाम या जंगम फॅमीलीला.प्रशासानाने त्याचा गौरव करावा.व त्यांचे मानधन सुद्धा वाढवावे. डाऍ.पोलीस .नसऀ.बॅक कर्मचारी.हेत आपल काम जीव जोखीम घालुन करतातच. पण जंगम जे काम करतात त्यांना सलाम .आणि स्वामी जवळ प्रार्थना करते त्यांची फॅमिली सहीसलामत राहो
@missananyamilindchalkestd-3884
@missananyamilindchalkestd-3884 4 жыл бұрын
Greatest Service By Jangam SAHEB, Tumhala shatasha naman Jai Hind, Jai Maharashtra Great Work
@mayalabade5031
@mayalabade5031 4 жыл бұрын
जंगम हे समाज सेवा करत आहेत. परमेश्वर त्यांना सुरक्षित ठेवो.या कामासाठी त्यांना शतशः नमन.
@siddhijadhav4768
@siddhijadhav4768 4 жыл бұрын
We are very proud of you sir..keep it up..and also hats off to your work..💐💐
@ranjanaingale7041
@ranjanaingale7041 4 жыл бұрын
जंगम कुटुंबीयांचे खूपखूप आभार तुम्हाला ईश्वराची साथ सतत मिळत राहणार आहे
@amoljadhavfamily.1148
@amoljadhavfamily.1148 4 жыл бұрын
BBC News चे मनापासून धन्यवाद की आपण सर्वसामान्य माणसाची नोंद घेतली. सलाम आपल्या पत्रकारितेला.
@sunitathengal2374
@sunitathengal2374 3 жыл бұрын
जंगम साहेब तुम्ही आणि तुमच्या कुटुंबियां शतशः प्रणाम ह्या तुमच्या कामाची दखल सरकारने नक्की घेतली पाहिजे पण लक्षात ठेवा परमेश्वर ह्याची दखल घेत आहे स्वामी समर्थ तुमचं रक्षण करतील
@abhaypatil768
@abhaypatil768 4 жыл бұрын
जंगम यांच्या कार्याला सलाम,शासनाने त्यांची विशेष दखल घेतली पाहिजे , त्यांचा सन्मान केला पाहिजे.🙏
@mrunamaitodankar6805
@mrunamaitodankar6805 4 жыл бұрын
अशा या जंगम परिवाराला मानाचा मुजरा...जिथे नातेवाईकांनी जबाबदारी घेणे टाळले तिथे यांच्यासारखी ही स्वतःच्या जिवाची पर्वा न करणारी माणसे कौतुक करण्यासारखीच आहेत व सरकारने त्यांच्या कामाची योग्य दखल घेत त्यांच्या परिवाराची काळजी घेतली पाहिजेच....
@suvarnabiradar7133
@suvarnabiradar7133 4 жыл бұрын
God bless you , both of you , and hats of your work
@pappumore2580
@pappumore2580 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र जंगम साहेब संपूर्ण महाराष्ट्राचा मनाचा मुजरा
@nirmaladhandekar2930
@nirmaladhandekar2930 4 жыл бұрын
Great work sir 👍
@sandeepnandvikar5736
@sandeepnandvikar5736 4 жыл бұрын
खरचं खुप मोठं सहकार्य आहे तुमचं याची किंमत करु तेवढी कमीच आहे कारण ज्या मृत्या जवळ त्याची रक्ताची नाती नाही जाऊ शकत त्या ठिकाणी आपल्या जीवाची पर्वा न करता तुम्ही व तुमचे कुटुंब जे काही सहकार्य करत आहेत हे लाख मोलाचं काम आहे ईश्वर तुम्हांला व तुमच्या कुटुंबियांना उदंड आयुष्य देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏🙏
@umeshlonkar7
@umeshlonkar7 4 жыл бұрын
Great work jangam sir 👏👏
@preetisawant8990
@preetisawant8990 4 жыл бұрын
God bless Jangam entire family... Excellent work which is really appreciated...
@vinaypatil1316
@vinaypatil1316 4 жыл бұрын
Khup best kam kart ahet....
@seemagorle3019
@seemagorle3019 4 жыл бұрын
Great work,pratham tumche charan sparsh🙌🙌 ani tumchya family members che pan kavtuk.Corona mhanle tari angavr kata yeto.Bhau je kay karal te kalji purvak kara.Tumhi ani tumchi family sainikan peksha kami nhi.Tumhala healthy ani bharpur ayush labho🙏🙏.
@fusionarc629
@fusionarc629 4 жыл бұрын
Salute to jangam family...great work...
@kisansatav8919
@kisansatav8919 4 жыл бұрын
अरूण जंगम यांना तुम्ही केले ल्या कामा बद्दल धन्यवाद सलाम
@neetajadhav9780
@neetajadhav9780 4 жыл бұрын
Such a noble work... Great family.... You will definitely get it back in some way .... It is beyond words...
@atulkumbhakarna3507
@atulkumbhakarna3507 4 жыл бұрын
ग्रेट योध्दा सलाम तुमच्या कार्याला
@suhasrashiwadekar6807
@suhasrashiwadekar6807 4 жыл бұрын
श्री. अरुण जंगम यांना मानाचा मुजरा. आपल्या कामाचे ऋण कधीही फेडता येणार नाही.
@indukailashdandage5709
@indukailashdandage5709 4 жыл бұрын
तूमच्या पूर्ण परिवारा चे खुप खुप आभार धन्यवाद तुम्हा सर्वांनाच दिर्घ आयु लाभो हीच ईश्वर चरणी मना पासून प्रार्थना करत आहे मी तुम्हा लहान मोठयानचया तब्येत बरी राहोत. काडजी घेऊन करा सेवा कठीण आहे पण जातील निघून हे पण दिवस. हर रात की सुबह जरूर है. एक आहे वरती बसलेला बघतो सर्व काही. टेन्शन नका घेऊ. दादा. ताई आणि मूलांनो.
@anumitakharat1403
@anumitakharat1403 4 жыл бұрын
Great👏 समाजसेवक
@bharatsonawane20
@bharatsonawane20 4 жыл бұрын
Great work!!! Government should pay him more .
@govindmore518
@govindmore518 4 жыл бұрын
Real Patriot, Corona warrior and social worker. I salute to your great family.....
@laxmikantpardeshi5860
@laxmikantpardeshi5860 3 жыл бұрын
जंगम कुटुंबाच्या या महान कार्याला सलाम.तसेच शासनाने त्यांच्या मुलांना नोकरी देऊन सन्मान करावा.हि विनंती
@sushamadande8949
@sushamadande8949 4 жыл бұрын
खरच महाराष्ट्र भूषण आहेत जंगम फॅमिली
@minakshibhandare7942
@minakshibhandare7942 4 жыл бұрын
अश्या लोकांना सलाम ग्रेट वर्क
@siddharthadawane9239
@siddharthadawane9239 4 жыл бұрын
माणसाला मधील देव जर कोण आसेल तर ते जंगम आणि त्यांचे कुटुंब
@aditigosavi2862
@aditigosavi2862 4 жыл бұрын
सलाम ,तुमच्या करत्तुवाला.व तुमच्या कुंटुबीयांना.
@neeleshsonwane9953
@neeleshsonwane9953 4 жыл бұрын
अप्रतिम काम आहे जंगम सर
@mattlifestyle233
@mattlifestyle233 3 жыл бұрын
भाऊ धन्य ती माय मवाली जे तूझ्या आईने तुला जन्म दिला व तु तुझ्या परिवारचे
@billugupta8261
@billugupta8261 4 жыл бұрын
Aap jaiso k Karan hi samaj k andar maanavta zinda hai.warna to aaj sage bhi pass Nahi aa rahe.great salam aapki family ko.
@gnyaneshwarkhandopantvaira8952
@gnyaneshwarkhandopantvaira8952 4 жыл бұрын
धन्य आहात आपणं तुमच्या कार्याचा सन्मान व्हावा,
@shraddhanigdikar
@shraddhanigdikar 4 жыл бұрын
Baghun radu aale. Jangam kutumbiyanna majha sadar namaskar. 🙏🙏
@RahulPatil-bd7sv
@RahulPatil-bd7sv 4 жыл бұрын
Thank you Jangam family for your hard work and also want to thanks BBC news for recognized their work..
@govindmundada2404
@govindmundada2404 4 жыл бұрын
उल्लेखनीय कामगिरी 👌🙏🙏🙏
@user-dh9if5cv6y
@user-dh9if5cv6y 4 жыл бұрын
🙏🏻अभिमान वाटतो यांच्या कार्याचा...🙏🏻
@abhaychaudhary1774
@abhaychaudhary1774 4 жыл бұрын
सलाम जंगम परिवाराच्या कार्याला🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@poonambendre6532
@poonambendre6532 4 жыл бұрын
Sir you are great I salute your work .
@vijaykrantikumar2092
@vijaykrantikumar2092 4 жыл бұрын
Jangam parivaar waah waah waah waah kya baat hai shaat shaat shaat naman aap sab ko shukriya ada dil se people like you are doing a great job thank you for your selfless support and sacrifice given by you and your family Ganpati Bappa bless you and your family Ganpati Bappa bless you always and keep you and your family people all Maharastrians and punekars please support jangam parivaar by staying inside and stay safe and healthy please please please request you to stay inside stay safe and healthy Jai hind jai Maharashtra Jai Bhavani Jai Shivaji
@shekharsawant9129
@shekharsawant9129 4 жыл бұрын
वा बाबा सलाम तुम्हाला 🙏🙏🙏 तुम्हाला दीर्घायुष्य लाभो बाबा
@shastraguruji.4114
@shastraguruji.4114 3 жыл бұрын
त्याच्या मुलांना त्यांच्या पात्रतेनुसार नोकरी द्यावी अताच कारण हे कोणीही आपला जीव धोक्यात घालवून काम करण्यास तयार नसते व त्यांना कायम त्यांच्या पात्रतेनुसार पगार द्यावा ही विनंती.👍🙏
@jayanthinilkanth304
@jayanthinilkanth304 4 жыл бұрын
Great family salutations to one & all no words to describe very touching
@sumitvicky19
@sumitvicky19 4 жыл бұрын
सलाम जंगम परिवाराला 🙏💐👌👍
@sangeetakamble3880
@sangeetakamble3880 4 жыл бұрын
Great work jangamsar 🙏🙏
@surekhashinde1774
@surekhashinde1774 4 жыл бұрын
Kharach niswarth Seva God Bless you
@rupalidhage7243
@rupalidhage7243 3 жыл бұрын
जंगम दादा अभिमान वाटतो तुमच्या परिवाराचा तुम्हाला खूप खूप धन्यवाद तुमच्या सारखी खूप कमी लोक आहे ते समाज सेवा करणारी
@dhammanandkhirsagar4404
@dhammanandkhirsagar4404 4 жыл бұрын
हे आहेत भारत देशाचे खरे करुना योध्दे जंगम कुंटुबियांना मानाचा मुजरा.... आज आपल्या सारखे सुशक्षित मानस आहेत.म्हणुन देश सुरक्षित आहे...
@tusharp4584
@tusharp4584 4 жыл бұрын
Chan kamgiri🙏🙏🙏🙏
@univ2144
@univ2144 4 жыл бұрын
Hat's off to entire Jangam family and team members.. Please realise their contributions and please provide them all that is required...
@jatinalve4125
@jatinalve4125 4 жыл бұрын
Great work !!!!
@abidshaikh632
@abidshaikh632 4 жыл бұрын
Great work jangam bhau
@seemasawant5583
@seemasawant5583 4 жыл бұрын
खरच अस मोलाच काम करणाऱ्या स्वयंसेवकाला मानाचा मुजरा
@ujwalagalfade8496
@ujwalagalfade8496 4 жыл бұрын
Khup mst arun sir tumhacha sarkhe tumhiche☺😊
@shivapatil2792
@shivapatil2792 3 жыл бұрын
khup changli batmi dakhwalybaddal thanks👌👌
@nikhilsandhansi5800
@nikhilsandhansi5800 4 жыл бұрын
Great family 👏🏼👏🏼👏🏼 HATSOFF👍
@avinashthakre2017
@avinashthakre2017 4 жыл бұрын
Salute Sir 🙏
@shivajijawale5382
@shivajijawale5382 3 жыл бұрын
Gret famili👍👍👍👍
@rahuldarwatkar932
@rahuldarwatkar932 4 жыл бұрын
श्री जंगम यांना या जीवघेण्या कामासाठी महीना फक्त 12000 देऊ करून महानगर पालिकेने त्यांच्या कामाचा अपमान केलाय
@yogeshalande8993
@yogeshalande8993 4 жыл бұрын
Thank you soooo much sir, may god bless your family 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandeshbenke1230
@sandeshbenke1230 4 жыл бұрын
Salute for this great work
@gaims1
@gaims1 4 жыл бұрын
Noble work! Hats off to you and your family!
@rajanilondhe5568
@rajanilondhe5568 4 жыл бұрын
Wonderful jangam sir.we proud of you & your family.
@ar.swapnilmangle
@ar.swapnilmangle 4 жыл бұрын
Real Hero :) Great Work
@sheelajoharle5147
@sheelajoharle5147 4 жыл бұрын
सलाम या तरुणाला आणि त्यांच्या कुटुंबियांना
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 31 МЛН
MEGA BOXES ARE BACK!!!
08:53
Brawl Stars
Рет қаралды 35 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 5 МЛН
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 41 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 31 МЛН