Pune News: Vasant More यांनी PMPML Bus मधल्या महिलेची कशी केली मदत? Yashomati Thakur यांकडून कौतुक

  Рет қаралды 361,122

BBC News Marathi

BBC News Marathi

2 жыл бұрын

#BBCMarathi #VasantMore #PMPML #WomenSafety
मनसे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आणि आता निमित्त मनसे किंवा राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध नाहीय. तर त्यांनी स्वतः ट्वीट केलेल्या एका गोष्टीचा आहे.
ज्यावरून अगदी काँग्रेस नेत्या आणि मंत्री यशोमती ठाकूर यांनीसुद्धा त्यांचं कौतुक केलं आहे.
पाहा नेमकं काय घडलं?
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 293
@pratikadhawade8300
@pratikadhawade8300 2 жыл бұрын
Driver माझे सासरा आहे proud of you सासरेबुआ 😘👏👏💐💐
@ganeshsarode522
@ganeshsarode522 2 жыл бұрын
Lotry lagli tumchi mg.
@pratikadhawade8300
@pratikadhawade8300 2 жыл бұрын
@@ganeshsarode522 😀😀
@jaihind7491
@jaihind7491 2 жыл бұрын
बरं....
@harehare280
@harehare280 2 жыл бұрын
Laakhaat ek driver changalaa asto..saasrebuwaa chi kiti vite najar aahe te vesh badlun gaadit java manje kalel
@pratikadhawade8300
@pratikadhawade8300 2 жыл бұрын
@@harehare280 तुझी आई नक्की बुधवार पेठेतील असणार आणि बापाचा तर पत्ताच नसेल , कारण अशी शिकवण तिथूनच मिळेल नालायक मानसा चांगल्या गोष्टीला नेहमी चांगले म्हणावं एक नंबर चा नालायक मनुष्य आहेस तू
@shirishdoke2538
@shirishdoke2538 2 жыл бұрын
एकही दिलं है, कितनी बार जितोगे तात्या❣️❣️
@Mastereditions6648
@Mastereditions6648 2 жыл бұрын
🤗 तात्या
@rajendrapokharkar1403
@rajendrapokharkar1403 2 жыл бұрын
भावानो धन्यवाद 😘💕 शिवरायांचे खरे मावळे आहात याप्रमाणे आपण आपल्या माता भगिनींना ख-या अर्थाने सर्वोच्च सन्मान केला आहे धन्यवाद
@kantabiswas4490
@kantabiswas4490 2 жыл бұрын
कांता बिस्वास ड्रायवर आणि कंडाकर खूप खूप धन्यवाद 🙏🙏
@dattachavan9328
@dattachavan9328 2 жыл бұрын
ड्रायव्हर कंडक्टर व तात्या चे मनापासून खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🙏🙏💐🙏🙏💐🙏🙏💐🙏🙏💐🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@RahulYadav-fr5go
@RahulYadav-fr5go 2 жыл бұрын
तात्या तुम्ही खूप छान काम करता असंच काम करत राहा वा शुभेच्छा तुम्हाला
@vimalakarkamble9593
@vimalakarkamble9593 2 жыл бұрын
मा. मोरे साहेब आपण जेवढे कौतुकास पाञ आहात तेवढेच कंडक्टर आणि ड्रायव्हर. Very good job .Sir
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 2 жыл бұрын
तात्या खुप छान कार्य...तुम्ही जागरूक आहात म्हणून कात्रज परिसर शांत व निर्धास्त आहे...त्या दोन्ही भावांचे ( PMT वाहक व चालक ) खुप धन्यवाद... खरे कर्तव्य काय असते हे त्यांनी सुद्धा दाखवले....त्याबद्दल त्यांचे अभिनंदन...💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻
@sangitashigwan1414
@sangitashigwan1414 2 жыл бұрын
मानवतेचे देवदूत 🙏🙏🙏🙏 तात्या आणि चालक वाहक बंधू... अनेक अभिनंदन.... अभिमान वाटतोय मला... 🙏🙏🙏🙏
@indianganaa7911
@indianganaa7911 2 жыл бұрын
मनापासून आभार दोघांमध्ये खूप मस्त काम केलंय अशे लोक पाहिजेत
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
त्या ड्रायवर कंडक्टर तसेच वसंत मोरे यांचं कौतुक करावं तेव्हढं कमीच आहे अशीच प्रत्येक माणसाने माता भगिनींना मदत करावी हि खरी आपली महाराष्टाची संस्कृती व शिकवण आहे 🙏
@Vidhyavansuccessvalley008
@Vidhyavansuccessvalley008 2 жыл бұрын
अस ऐकल्यावर कुठतरी वाटत छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा जपत आहेत आपले बंधू🚩🚩🚩🙏🙏🙏
@rekhagaikwad1154
@rekhagaikwad1154 2 жыл бұрын
भावांनो अभिनंदन,,,.
@shivrajbhilare2910
@shivrajbhilare2910 2 жыл бұрын
मानाचा मुजरा...
@rameshkulkarni8067
@rameshkulkarni8067 2 жыл бұрын
वा वसंत मोरे, आपले अन खानदानी आणि माणुसकीच जागृत दर्शन घडवून खूप अप्रतिम काम करणाऱ्या तुम्हा तिघांना माझे सलाम. सदा सुखी रहा, आशीर्वाद.
@SS_Officials
@SS_Officials 2 жыл бұрын
Driver or conductor ko Dil se salaam hai 💐💐 Vasant more sahab Apka bhi danyawad 🙏🙏
@ashokgharde1712
@ashokgharde1712 2 жыл бұрын
Hats off to Bus conductor, driver and shri Vasant More ji. Great job.
@adv.ramraonirmal6586
@adv.ramraonirmal6586 2 жыл бұрын
अभिमानास्पद.... खूप छान....सलाम तुमच्या कार्याला 👌🙏
@omkarspatil0110
@omkarspatil0110 2 жыл бұрын
Great Conductor and Driver ♥️💯💯💯💯💯💯💯💯
@purushottambankar2879
@purushottambankar2879 2 жыл бұрын
Great conductor & driver.
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 2 жыл бұрын
Great job sir, congratulations to u and both conductor and driver of bus 👍👍👍👍👍👍👍
@ashoksalve8710
@ashoksalve8710 2 жыл бұрын
L
@sudarshankendre2817
@sudarshankendre2817 2 жыл бұрын
The great driver candoctar wasant more Saheb
@vandanakulkarni5265
@vandanakulkarni5265 Жыл бұрын
नमस्कार. आपणा ऊभयतांसह श्री.मोरे यांचे अभिनंदन. जयश्रीराम.
@shivanjalinewsshakarnagara5986
@shivanjalinewsshakarnagara5986 2 жыл бұрын
प्रती आनंद दिघे सलाम मूजरा तात्यांना
@anilraje3245
@anilraje3245 2 жыл бұрын
Great work 👍👌👌🌹😊
@user-ne1qi5uy2d
@user-ne1qi5uy2d 2 жыл бұрын
धन्यवाद तात्या त्या ताईला मदत केल्याबद्दल मी मनापासून तुमचे आभार मानतो एक महाराष्ट्र सैनिक वाशिम कर
@suhasshinde9871
@suhasshinde9871 2 жыл бұрын
धन्यवाद मोरे साहेब.
@viveknaidu3894
@viveknaidu3894 2 жыл бұрын
तात्या आहेत ग्रेट ❤💐💐💐💐
@namdevkhadekar5513
@namdevkhadekar5513 2 жыл бұрын
तात्या 👍🙏
@parshwatannir8210
@parshwatannir8210 2 жыл бұрын
तात्या खरच तुम्ही देव मानुस आहत कोटि कोटि तुम्हाला सलाम
@kalpanashinde1479
@kalpanashinde1479 2 жыл бұрын
श्री वसंत मोरे,,चालक,वाहक यांचे मनापासून आभार व मनापासून अभिनंदन ह्यासाठी की कुठेतरी माणुसकी शिल्लक आहे,,आपली ड्युटी सांभाळत माणुसकी जपली,,वसंत मोरे दादा आपण खूप चांगले काम केले आपले खूप मनापासून धन्यवाद,, माणुसकीच्या नावाला जागले,, चूक?घरच्यांची तर आहेच पण काही कारणास्तव उशीर होत असेल तर तसे दुसऱ्याला पाठवले पाहिजे,,लेकरू घेऊन एवड्यारात्री प्रवास करण्यापेक्षा सकाळी यावे,,आपली काळजी आपण घ्यावी,सगळेच वसंत मोरे,नागनाथ,कडवकर नसतात माऊली,,,🌹🌹🙏🙏
@org-qb9tp
@org-qb9tp 2 жыл бұрын
Salute 👏
@priyankakadam5450
@priyankakadam5450 2 жыл бұрын
खूप छान साहेब सेल्यूट 🙏💐💐
@milindmore2238
@milindmore2238 2 жыл бұрын
Vasant More is a very good politician...... All politicians and common people should also take steps for safety of women in difficulties......
@tajsocalgroup8804
@tajsocalgroup8804 2 жыл бұрын
वसंत मोरे ब्रँड आहे गोर गरीब करिता जस आमच्या सोलापूर मध्ये तौफिक पैलवान असले नेते जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जनतेच्या मनावर राज्य करतात तात्या आपण राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करावं खरच महाराष्ट्रला वसंत मोरे तौफिक भाई पैलवान सारखेच नेते पाहिजे 🌹🙏🌹🌹🙏🙏🌹🌹
@bhaisawant980
@bhaisawant980 Жыл бұрын
तात्या आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत .माणुसकी जपणारी अशी माणसे आहेत.तात्या जय महाराष्ट्र मानाचा मुजरा आपणास.
@sandipkatakar4647
@sandipkatakar4647 2 жыл бұрын
तात्या तुमच्या कार्याला सलाम
@kalidaskamble233
@kalidaskamble233 2 жыл бұрын
सलाम तात्या तुमच्या कार्याला 🙏🙏💐💐
@kalubandre6004
@kalubandre6004 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन त्या ड्रायव्हर कंडक्टर आणि वसंत तात्या चे
@sagarbankar749
@sagarbankar749 2 жыл бұрын
एक नंबर साहेब
@bhaginatmore621
@bhaginatmore621 2 жыл бұрын
धन्यवाद
@bhimashankarkoli9496
@bhimashankarkoli9496 2 жыл бұрын
Great Sir Vasanth Tatya & Conductor, Driver 🙏🙏
@vijaynikam6254
@vijaynikam6254 2 жыл бұрын
ग्रेट भावांनो 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vidyapadave3774
@vidyapadave3774 2 жыл бұрын
मोरे साहेब आणि येष्टीचे चालक वाहक यांनी अत्यंत चांगले काम केल्याबद्दल धन्यवाद
@santoshpandit6025
@santoshpandit6025 2 жыл бұрын
Great job sir God bless you and your family
@sumitrasalunke5116
@sumitrasalunke5116 2 жыл бұрын
आपचे खरे शिवूबा आले. मानाचा मुजरा साहेब
@sunilgaykwad3706
@sunilgaykwad3706 2 жыл бұрын
मोरे साहेब सलाम.
@arvind.earthy
@arvind.earthy 2 жыл бұрын
चालक व वाहक त्याच प्रमाणे श्री वसंत मोरे ह्यांचे अभिनंदन .कौतुकास्पद कामगिरी .
@pravindhonde9374
@pravindhonde9374 2 жыл бұрын
हे तर आपल्या महाराष्ट्राचे संस्कार आहेत.
@arvind.earthy
@arvind.earthy 2 жыл бұрын
ह्यावरून असेही कळते की श्री वसंत मोरे साहेब एवढ्या रात्री सुद्धा कर्त्यव्य दक्ष असतात. नाहीतर एवढ्या रात्री सामान्य नागरिक घरीच असतो .एक तर टीव्ही समोर किंवा निद्रा अवस्था . मोरे साहेब आपल्याला मनापासून सलाम .
@dadasoathawale3948
@dadasoathawale3948 2 жыл бұрын
अभिनंदन
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR
@VASSANT_SHANTARAM_PAI_VERNEKAR 2 жыл бұрын
God bless you with good health and happiness brother🙏
@taramarathe1635
@taramarathe1635 Жыл бұрын
अगदी बरोबर बोलले दादा, घरच्या लोकांनी काळजी पुर्वक न्यायला हवे होते...
@bhaskarmore3922
@bhaskarmore3922 2 жыл бұрын
आदरणीय, मोरे साहेब आपले खूप खूप अभिनंदन. मी तुम्हांला । प्रत्यक्ष पाहिले नाही.परंतु आपण माझे आडनाव बंधू असलेने तुमच्या विषयी नेहमीच आदर वाटत आला आहे. पुन्हा एकदा अभिनंदन. शुभेच्छा. ़श्री. नवरे. व दसवडकर यांना हि खूप खूप शुभेच्छा. आपण चांगले काम केले आहे.
@nalinigajbhiye917
@nalinigajbhiye917 2 жыл бұрын
Thanks
@ranojikharade1989
@ranojikharade1989 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 कौतुकास्पद
@cybkart5759
@cybkart5759 2 жыл бұрын
मनसे एकच पक्ष माणुसकी असलेला 💯 बाकी सगळे झोल आणि पैसा कमवायसाठी स्थापित झालेत 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@ravi801g
@ravi801g 2 жыл бұрын
Great job 👌👌👌
@vijaybodake734
@vijaybodake734 2 жыл бұрын
चालक व वाहक, मोरे साहेब यांनी आज जे कर्तव्य केले आहे ते अभिमानास्पद आहे 🙏🙏
@rahulswami1
@rahulswami1 2 жыл бұрын
खूप छान काम
@rajeshoza1327
@rajeshoza1327 2 жыл бұрын
Great work done Sir
@ratneshwar1979
@ratneshwar1979 2 жыл бұрын
असे किस्से प्रत्येक सामान्य माणसाच्या आयुष्यात घडत असतात.होईल त्या परीने माणसे मदत करतात पण हे राजकारणी लोक आहेत यानी थोड काही केलं त्यांच तोंड भरून कौतुक होत...थोडे शहाणे व्हा..
@sunandadate5759
@sunandadate5759 2 жыл бұрын
खूपच छान 🙏धन्यवाद 👌
@ajayambedkar3760
@ajayambedkar3760 2 жыл бұрын
वसंत मोरे ग्रेट आहे .
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 2 жыл бұрын
चांगले काम चांगली फळ
@amitgholap3898
@amitgholap3898 2 жыл бұрын
या साठी एसटी वाचली पाहिजे,
@varshabade8973
@varshabade8973 2 жыл бұрын
Hats off to those conducter nd driver😍😍
@SatishDayma786
@SatishDayma786 2 жыл бұрын
तात्या यांचे कात्रज परिसरात कार्य सर्वश्रुत आहेच. कालचा त्यांचा स्वभाव व कृती कर्तव्यनिष्ठ मावळ्या प्रमाणे पाहायला मिळाला. वंदन अश्या महापुरुषाला.
@Tushar-yt9hm
@Tushar-yt9hm 2 жыл бұрын
Great job of all
@jafarpathan8724
@jafarpathan8724 2 жыл бұрын
Congrats sir.
@chetansuryawanshi5226
@chetansuryawanshi5226 2 ай бұрын
खूप छान
@rajendraadhau3403
@rajendraadhau3403 2 жыл бұрын
दादा धन्यवाद
@santoshtapkir2181
@santoshtapkir2181 2 жыл бұрын
वसंत तात्या मोरे आपण सेवेचा वसा घेतला आहे सलाम तुमच्या कार्याला पण PMPML चा ड्राइवर आणि कंडक्टर चे मनापासून धन्यवाद!
@vikasghatol7227
@vikasghatol7227 2 жыл бұрын
pmpl che condactor ani driver ahetach helpfull ..my own experience was really good about them....hetsoff to them
@tusharkedar7593
@tusharkedar7593 2 жыл бұрын
Vasant more saheb tumache manapasun aabhar
@bhimsenrenuse6499
@bhimsenrenuse6499 2 жыл бұрын
Great
@user-qt3tt9wg9m
@user-qt3tt9wg9m 2 жыл бұрын
तात्या तुम्ही माणुसकिचे खरे वाघ आहात . तुमचे मनापासुन अभिनंदन। ,
@RakeshKumar-do1gl
@RakeshKumar-do1gl 2 жыл бұрын
Great sir
@user-ng9hz2sn7f
@user-ng9hz2sn7f 7 ай бұрын
Very very Good Job done
@mrss8150
@mrss8150 7 ай бұрын
Good job!
@sushilgangawane6465
@sushilgangawane6465 2 жыл бұрын
अशा जबाबदार व्यक्तींची गरज आहे..
@onkarjoshte5290
@onkarjoshte5290 2 жыл бұрын
हेच आहेत शिवरायांचे खरे मावळे
@ganeshbachate5266
@ganeshbachate5266 2 жыл бұрын
Love u तात्या
@shivajiwanjale9769
@shivajiwanjale9769 2 жыл бұрын
Great👍
@NIKHIL-mm1tc
@NIKHIL-mm1tc 2 жыл бұрын
PROUD OF BEING PUNEKAR
@sca.astro1234
@sca.astro1234 2 жыл бұрын
Great job
@sandeepghawale4714
@sandeepghawale4714 2 жыл бұрын
खूप छान काम केले धन्यवाद
@zakirinamdar5680
@zakirinamdar5680 2 жыл бұрын
Maza. Maharashtra. Great. Ahe. Great. Rahanar. Jay. Maharashtra
@SP-qn3yw
@SP-qn3yw 2 жыл бұрын
Ek number JAY MAHARASHTRA 🙌😍🚩
@vithalkolhe2028
@vithalkolhe2028 2 жыл бұрын
Nice more sir
@pallavikulkarni1292
@pallavikulkarni1292 2 жыл бұрын
मानवतेचे देवदुत आहात 👍 वाहक ,चालक, आणि तात्या यांना मनापासून त्रिवार सलाम 🙏🙏🙏
@nitinjadhav4039
@nitinjadhav4039 2 жыл бұрын
#तात्या_जय_महाराष्ट्र_जय_जिजाऊ_जय_शिवराय
@sanketwaghmare2373
@sanketwaghmare2373 2 жыл бұрын
Great work sir
@geetanjalijoshi8619
@geetanjalijoshi8619 2 жыл бұрын
Kupach chhan kamgiri. Tinhi bhavan salam.
@likproofprozone2080
@likproofprozone2080 2 жыл бұрын
👍 great work sir
@avinashyeola2934
@avinashyeola2934 2 жыл бұрын
त्या महिलेचे भाऊ झाले असते तर अधिक आनंद झाला असता आपणा सर्वांना
@abdulbalbatti9799
@abdulbalbatti9799 2 жыл бұрын
मोरे साहेब सामान्य नागरिकांना व तेही महिले सोबत असलेल्या बाळाला दिलासा व सुरक्षितता दिल्या बद्दल शतशः धन्यवाद
@pornimanarwade5841
@pornimanarwade5841 2 жыл бұрын
Khup chan
@pravinkaranjkar7651
@pravinkaranjkar7651 2 жыл бұрын
हि राज साहेबांची शिकवण संस्कृती म्हणून तर म न से पाहिजे जय शिवराय जय महाराष्ट्र जय मनसे
@suckman7440
@suckman7440 2 жыл бұрын
अभिनंदन मोरे साहेब नेता असावा तर असा शिवसेनेमध्ये या मोरे साहेब धन्यवाद भाऊ
@shivajishelke8294
@shivajishelke8294 2 жыл бұрын
तात्या हेच खरी इशवर सैव आहे आपणास खुप खुप शुभेच्छा
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,5 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 10 МЛН
1 or 2?🐄
00:12
Kan Andrey
Рет қаралды 34 МЛН
Osman Kalyoncu Sonu Üzücü Saddest Videos Dream Engine 170 #shorts
00:27
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 1,5 МЛН