एक गाव बारा भानगडी (१९६९) Full Marathi Movie | Ek Gaon Bara Bhangadi - Jayshree Gadkar, Arun Sarnaik

  Рет қаралды 3,501,136

Marathi Chitrapat (मराठी चित्रपट)

Marathi Chitrapat (मराठी चित्रपट)

3 жыл бұрын

Watch the full length classic black & white old drama Marathi movie Ek Gaon Bara Bhangadi (1969) only on ‪@marathichitrapat‬
starring Jayashree Gadkar, Arun Sarnaik, Varsha, Dada Salvi.
Directed by Anant Mane.
Music is composed By Ram Kadam.
#EkGaonBaraBhangadi #OldMarathiMovie #MarathiDramaMovie
Subscribe to the channel and press the BELL ICON to get instant notifications to the New Marathi Movie every week from Marathi Chitrapat
Subscribe to Marathi chitrapat - / @marathichitrapat

Пікірлер: 472
@Ganesh68431
@Ganesh68431 2 жыл бұрын
काय सुंदर चित्रपट आहे... मन शांत होते जुने चित्रपट पाहिल्या वर.
@nazeerbaig5941
@nazeerbaig5941 2 жыл бұрын
Amchya gawat ha chitrpat silverjublee zala.
@Ganesh68431
@Ganesh68431 2 жыл бұрын
@@nazeerbaig5941 सिल्वरजुबली म्हणजे तुमच्या गावात शुंटीग झाली होती का?
@rajupnjkr
@rajupnjkr 2 жыл бұрын
@@Ganesh68431 सिल्वर जुबिली म्हणजे त्या गावच्या टॉकीज मधे सलग २५ आठवडे चाललेला चित्रपट .
@samadhanwagh8407
@samadhanwagh8407 Жыл бұрын
❤❤❤जयश्री गडकर आणि अरूण सरनाईक याच्या अभिनयाला तोड नाही.... चिरतरुण चित्रपट आहे हा...... खूप छान चित्रपट आहे.... ❤❤❤❤
@kishornatekar4671
@kishornatekar4671 2 жыл бұрын
खरे मराठी चित्रपट.... आताचे मराठी सोडून इतर भाषा चावलेले... आताचे मराठी चित्रपट म्हणजे धांगडधिंगा...
@sushamapotdar2089
@sushamapotdar2089 2 жыл бұрын
खूपच छान, लहानपणी बघितला होता हा सिनेमा पण तेव्हा काही कळायचं नाही, आता समजतय, संवाद, पात्रे, कथा, अभिनय, गाणी, संगीत अप्रतिम, यू ट्यूब चे आभार, कारण असे चित्रपट आता टाँकीजला येऊ शकत नाहीत, त्यामुळे चांगल्या कलाकृती इथेच पाहायला मिळतात.
@suhaspage9328
@suhaspage9328 Жыл бұрын
True!!!!
@subhashbhagat2064
@subhashbhagat2064 Жыл бұрын
असे जुनेसिनेमे बघावा वाटतात सलाम तयाना
@user-hu9ey5kz2l
@user-hu9ey5kz2l 2 ай бұрын
खरंय
@pratibhamore546
@pratibhamore546 2 ай бұрын
अगदी बरोबर
@universalboss9216
@universalboss9216 Ай бұрын
बरोबर आहे हो
@pshrenik09
@pshrenik09 Жыл бұрын
यातील पाटील कलाकारस best Actor व झेले आणांना सहायक कलाकार पुरस्कार मिळाला पाहिजे होता.
@rajendrasabale7738
@rajendrasabale7738 2 жыл бұрын
अतिशय छान कथा, उत्तम कलाकार, सुंदर गाणी, दिग्दर्शन.. लहानपणी सिनेमा पहिला होता, आत्ता पुन्हा पाहता आला तो यु ट्यूब मुळे. जुन्या आठवणी जाग्या झाल्या एवढेच नव्हे तर सिनेमा पाहताना त्या वेळची जुनी माणसे, प्रदूषण विरहित वातावरण, पैशापेक्षा लोकांच्या एकमेकांत असलेल्या ऋणानुबंध याला असलेले मूल्य, नाती हे सर्व आठवणीचे स्वरूपात जागे झाले.. धन्यवाद..
@subhash3403
@subhash3403 2 жыл бұрын
हया चित्रपटाबद्दल ऐकल होत.आज बघायला मिळाले. खूप छान वाटलं.
@kiranpotdar3668
@kiranpotdar3668 5 ай бұрын
कोल्हापूर च्या अस्सल भाषेचा खजिना ❤❤❤❤❤
@shdashivyadav5383
@shdashivyadav5383 Жыл бұрын
बारा बलुतेदार ही प्रथा त्याकाळात होती....आमची पीढी हायस्कूल मधे असतानाचा हा चित्रपट.. अस्सल शंभर नंबरी सोनं...कै जयश्री गडकरी .. भारतीय संस्कृतीचा एक आतिऊत्तम नमुना... दर्जेदार आभिनय..आमचं भाग्य आसे दर्जेदार चित्रपट त्याकाळात होऊन गेले..मराठी सिनेमातील गाजलेली जोडी अरूण सरनाईक व जयश्रीताई. अभिनयाचा एक अविस्मरणीय जोडी..आता परत होणे नाही..गीतकारांच्या अप्रतिम रचना व त्याच तोडीचं संगीत...अनेक आशा चित्रपटातून पाहाता आलं...हा जूना अनमोल ठेवा आजच्या पीढी साठी Upload करीत राहावे..अभिनंदन Vedio कारांचे!!!!
@shivajirevale7522
@shivajirevale7522 Жыл бұрын
😊
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
गणपत पाटील म्हणजे खर्या आयुष्यातील नटरंग असा नटरंग पुन्हा कधीच होणे नाही ‌💐💐🙏🙏😔
@sunilwaidande236
@sunilwaidande236 2 жыл бұрын
खूप सुंदर कथा,पटकथा, सवांद, गाणी आणि सर्व कलाकारांचा जबरदस्त अभिनय त्यामुळे चित्रपट अप्रतिम झाला.... Great 🙏🙏👍👍👌👌
@madhukarawatade5556
@madhukarawatade5556 Жыл бұрын
,
@ajaygundave7341
@ajaygundave7341 2 жыл бұрын
जुने पटलेखक खूप मस्त लेख lihat होते.... प्रेक्षकांना शेवट पर्यंत पकडून ठेवत होते.... आताच्या सर्व चित्रपटाच्या कथा स्टोरी एकच...फक्त कलाकार बदललेले...
@rajaramgudge9710
@rajaramgudge9710 2 жыл бұрын
Ķhup chhan
@digambarghuge3387
@digambarghuge3387 2 жыл бұрын
Nice
@rambavchkar419
@rambavchkar419 2 жыл бұрын
@@digambarghuge3387 ,,
@arunachemate4214
@arunachemate4214 Жыл бұрын
ऎ♏
@bharatghodake6334
@bharatghodake6334 Жыл бұрын
)?
@ravindradamse-jj8ov
@ravindradamse-jj8ov 8 ай бұрын
यांचसारखे कलाकार आणि चित्रपट होणे नाही.masterpiece ❤
@ycbhat16
@ycbhat16 2 жыл бұрын
चित्रपट खतरनाक जबरदस्त अभिनय,कथा पण 1 नंबर..oscer च्या लेवल चा चित्रपट..
@esu1111
@esu1111 2 жыл бұрын
तो काळच वेगळा होता. पुन्हा होणे नाही🙏 धन्यवाद प्रसारण केल्याबद्दल
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Жыл бұрын
सर्व कलाकारांचा अप्रतिम अभिनय .53 वर्षापूर्वी सुद्धा किती जबरदस्त चइञपट निर्मात्यांनी दिले. एकदम उत्कृष्ट चित्रपट
@sagardesai231
@sagardesai231 3 жыл бұрын
शंकर पाटील जगदीश खेबुडकर राम कदम हे त्रिकुट एके काळी फक्त यांचीच हवा होती मराठी चित्रपट सृष्टीत
@balajikale8723
@balajikale8723 3 жыл бұрын
जुने ते सोन छान
@shabbirsayyad790
@shabbirsayyad790 3 жыл бұрын
खूप छान चित्रपट गाजलेला चित्रपट प्रभात चित्रपट गृहात तब्बल दोन वर्षे चालला
@indianchildrensgame8803
@indianchildrensgame8803 2 жыл бұрын
शंकर पाटील एक ऐतिहासिक लेखक
@ramchandrazagade1184
@ramchandrazagade1184 Жыл бұрын
गेला तो काळ , गेले ते कलाकार पडद्याआड , असे चित्रपट पुन्हा होणे नाही...जुन ते 52 कशी सोनं होतं
@ramdasavachar8788
@ramdasavachar8788 3 жыл бұрын
अप्रतिम असे कलाकार असे गीतकार असे संगीतकार पुन्हा होने नाही.
@babysakate5220
@babysakate5220 3 жыл бұрын
33333333333333333
@ratnaprabhapatil7863
@ratnaprabhapatil7863 2 жыл бұрын
👌👌
@santdarshancreation
@santdarshancreation 9 ай бұрын
खूप वेळा बघितला पन कधी कंटाळा नाही आला खूप सूंदर कथा अगदी सत्य असावा असे वाटते..... आणि असू ही शकते❤❤❤👌👌👌
@nagoraogangasagar4810
@nagoraogangasagar4810 2 жыл бұрын
चित्रपट निर्माते , व सर्व अभिनय कलावंत यांचे मनःपूर्वक अभिनंदन
@rajeshtungar6711
@rajeshtungar6711 2 жыл бұрын
गाणी खूपच सुंदर 🎶🎵🎶 कशी गवळण राधा बावरली 🎵🎵🎵
@user-el2sh9kw5o
@user-el2sh9kw5o 3 жыл бұрын
अप्रतिम खूप सुंदर सिनेमा आहे मस्त अरुण सरनाईक यांचा दमदार अभिनय कृपया असाच एक जयश्री गडकर यांचा सुपर हिट सुगंधी कट्टा हा सिनेमा सुद्धा अपलोड करा
@suryakantbhosale6626
@suryakantbhosale6626 3 жыл бұрын
पन्नास वर्षांच्या आठवणी जाग्या झाल्या
@kusumbongale9089
@kusumbongale9089 3 жыл бұрын
@@suryakantbhosale6626 खूपच छान
@kusumbongale9089
@kusumbongale9089 3 жыл бұрын
@@suryakantbhosale6626 खूप छान आहे
@bhausahebukarde9825
@bhausahebukarde9825 2 жыл бұрын
I'm in
@sangharshgore6504
@sangharshgore6504 2 жыл бұрын
कलाकार अभिनय कथा सर्वच खूप भारी आहेत👍
@rajeshdeshmukh1644
@rajeshdeshmukh1644 9 ай бұрын
तेव्हाचे कला थिएटर सुद्धा किती साधे, सुसंस्कृत होते..आता तर तमाशा म्हणजे हे वखवखलेल्या वासना धुंद नजरेने बघण्याचा दृष्टीकोन झाला आहे
@Yogiji73
@Yogiji73 Жыл бұрын
फारच अप्रतिम कलाकृती. लहानपण आठवलं. नमस्कार 🙏
@santc2678
@santc2678 3 жыл бұрын
Kiti sade ,saral,ani sundar chitrapat ani gaani hoti hi,sumadhur.
@sachinmore5378
@sachinmore5378 2 жыл бұрын
खुप सुंदर.... त्या वेळेस सुद्धा असं काही गावात होत असेल याची कल्पना नव्हती....
@omkeshpatil3233
@omkeshpatil3233 2 жыл бұрын
15 varsha khali sudha asha ghatna ghadtana aamhi bagghitlya ahet ...
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
जुनं ते सोनं म्हणतात ते खरं आहे ‌ 👌🚩🙏🌾🌺💐
@parmeshwarkakde1067
@parmeshwarkakde1067 Жыл бұрын
पाटील लाखोंचे पोशिंदे होते, आणि भविष्यात राहणार यात शंकाच नाही, अपवाद वगळला, धन्यवाद, राम राम,
@nazirsayyad1785
@nazirsayyad1785 3 жыл бұрын
जयश्री गडकर, गणपत पाटील, निळुफुले सर्व कलाकार अप्रतिम
@pankajpawar6604
@pankajpawar6604 3 жыл бұрын
Yes
@madhukarsukale4667
@madhukarsukale4667 2 жыл бұрын
बालपणापासून हा सिनेमा पाहाण्याची इच्छा होती आज पूर्ण झाली . सिनेमा खूप खूप आवडला.जुन्या काळी गावातील पाटील अगदी याच प्रवृत्तीचे असतील असी मनाची खात्री होते.🙏👍💐💐💐💐💐
@bolmarathi5540
@bolmarathi5540 2 жыл бұрын
पाटला सोबत झेल्या होतं, गाढवे होत, सावकार होत ते तुला दिसलं नाही का रे बाबा एका सिनेमातल्या ऐकटिंग वरुन सगळ्या पाटलांना सारखाच समजतो का पहिल्या काळात पाटलां मुळेच सगळे जगत होते कोणी सांगितलं नाही का
@bolmarathi5540
@bolmarathi5540 2 жыл бұрын
सिनेमा छान होता पण सिनेमातल्या एखाद्या रोल वरुन अख्या समाजाला त्या नजरेने पाहणे चुकीचे आहे
@dinkargadhe6875
@dinkargadhe6875 2 жыл бұрын
@@bolmarathi5540 u
@mkadam9769
@mkadam9769 2 жыл бұрын
@@bolmarathi5540 lagech kaa aag lagate budala
@jaya10193
@jaya10193 2 жыл бұрын
सगळ्या पटीलांच नाव खराब केला आणखीन काही movie आहेत बघ त्यात पतीलाच गाव सांभाळतो आंगाई movie आहे बऱ्याच आहेत ते ही पाहून घ्या... सरळ नाव ठेऊन मोकळं अगदी चुकीचे comment आहे तुमची
@bandamane724
@bandamane724 Жыл бұрын
जबरदस्तं शनिमा सिंहासनं एक गाव बारा भानगडी पिंजरा
@sanjaysatav8061
@sanjaysatav8061 2 жыл бұрын
जुन ते सोन पुन्हा असे चित्रपट होणार नाहीत जबरदस्त मूव्ही
@suryakantsabde2773
@suryakantsabde2773 19 күн бұрын
आम्ही 1980 चे चित्रपट, फोटो, नाटक चे चाहते हा खरा मराठी रंगभूमीवर वास.तव
@balajiayjnihh
@balajiayjnihh 3 ай бұрын
यू ट्यूब चे आभार, कारण असे चित्रपट आता टाँकीजला येऊ शकत नाहीत, त्यामुळे चांगल्या कलाकृती इथेच पाहायला मिळतात
@namdeodudhale9750
@namdeodudhale9750 Жыл бұрын
जुन्या कलाकारांचे पैशापेक्षा कलेवर अधिक प्रेम होते, कलेच्या ध्यासापुढे त्यांनी पैशाला दुय्यम स्थान दिले.वास्तव दाखवण्यासाठी जीव ओतून काम करीत होते
@ShivaJi-bs2jt
@ShivaJi-bs2jt Жыл бұрын
You are Right sir
@vihargaming297
@vihargaming297 Жыл бұрын
Lekhani sunder ahe tumchi... Teacher/ lekhak ahat ka ?
@suryabhanshinde562
@suryabhanshinde562 Жыл бұрын
​@@vihargaming297 😊
@ISWARFF1730
@ISWARFF1730 Жыл бұрын
❤❤खं❤❤❤❤ ,‌
@wasilshaikh909
@wasilshaikh909 Жыл бұрын
काय दिग्दर्शन आणि काय डायलॉग काय लायटिंग....आणि काय कलावंत.....अगदी उत्तम
@suhasdalvi4414
@suhasdalvi4414 2 жыл бұрын
Beautiful Film and Beautiful jayshree Gadkar ji and Ganpat Patil and Arun Sarnaik
@uttamraosurywanshi5387
@uttamraosurywanshi5387 3 жыл бұрын
जूने चित्रपट हे अतिशय चांगले आहेत .बोध घेण्यासारखे आहेत .
@gokulpatil7906
@gokulpatil7906 3 жыл бұрын
खुप छान पिक्चर आहे आणि त्यातले कलाकार तर खुपच छान आहेत
@ganeshbodke3285
@ganeshbodke3285 2 жыл бұрын
सुंदर चित्रपट आहें आज मी पुर्ण पाहीला आणी डोऴे पानाऊन घेतले हो
@dhananjaydeshpande5611
@dhananjaydeshpande5611 2 жыл бұрын
जुने चित्रपट खरोखरच छान,
@subhashmule6528
@subhashmule6528 3 жыл бұрын
जुने ते सोने.. अप्रतिम अभिनय.
@subhashphule5189
@subhashphule5189 3 жыл бұрын
माना चामुरं मराठी चित्रपट
@rohidaskale6348
@rohidaskale6348 2 жыл бұрын
Navin south an bollywood film cya nadat.. Aaj kal chi yuva pidhi Juna marathi film ca khajina sod tat.. I'm so excited to watch thise movie.. In 2022..
@abasahebwaghmare5951
@abasahebwaghmare5951 2 жыл бұрын
आसे कलाकार होने नाही old is gold.
@NileshKumar-ol9lm
@NileshKumar-ol9lm 2 жыл бұрын
जुन्या चित्रपटांना वास्तविकतेची पार्श्वभूमी असायची. अश्या घटना कमी अधिक प्रमाणात काही गावांमध्ये घडलेल्या आहेत. जुन्या लोकांकडून ऐकायला मिळतं...
@vishwassalunkhe1873
@vishwassalunkhe1873 3 жыл бұрын
जीव ओतून काम करणारे कसबी कलाकार होते म्हणून आजही चित्रपट पाहताना ताजातवाना वाटतो
@netajikharade1551
@netajikharade1551 2 жыл бұрын
खुप छान👏✊👍 चित्रपट माझं भाग्य मला असा चित्रपट बघाला मिळाला खुप छान दिं /26/07/2022
@Ghanshyam74785
@Ghanshyam74785 3 жыл бұрын
तेरे गाव में भानगड़ी और मेरे गाव में भामटेगिरी। जगजाहिर।
@anmolpardhe998
@anmolpardhe998 3 жыл бұрын
नविन चित्रपटाना शंभर पटीने भारी आहेत जुनी चित्रपट
@sumityadav9301
@sumityadav9301 3 жыл бұрын
आलीआगावर
@pandurangpandurang5469
@pandurangpandurang5469 3 жыл бұрын
@@sumityadav9301 mmmm3
@bhaukudale5443
@bhaukudale5443 2 жыл бұрын
Ho. na
@aqeelshahnawaz3868
@aqeelshahnawaz3868 3 жыл бұрын
जगदीश खेबुडकर महान गीतकार ......
@nandikashingare128
@nandikashingare128 2 жыл бұрын
5 Frihipp
@vikasshelke5544
@vikasshelke5544 Жыл бұрын
Old is not gold but Diamond . Marathi cinema was at its peak beating punjabi bollywood by huge margin. Songs are iternal
@sunilrmore7002
@sunilrmore7002 Ай бұрын
छान खूप छान चित्रपट पाहिला जे आज पर्यंत फक्त ऐकून आणि वाचून होतो ते प्रत्यक्षात या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळाल गावकुसातील राजकारण, पाटीलकी, तमाशा, या सारख्या अनेक गोष्टी या चित्रपटा मार्फत अभिनयाद्वारे दाखविल्या. यात प्रत्येक पात्राचा अभिनय वाखानन्या जोगा होता
@siddheshwargadekar7585
@siddheshwargadekar7585 2 жыл бұрын
जुने कलाकार यांचा अभिनय खूप छान आहे
@dhananjaykulkarni2692
@dhananjaykulkarni2692 Жыл бұрын
अत्यंत ज्वलंत आणि वास्तव चित्रण.आज सुद्धा याच लोकांच्या हाती सत्ता आणि जमिनी आहेत.हेच लोक आजसुद्धा सामान्य लोकांना लुटत असतात.
@chandrakantbagal5797
@chandrakantbagal5797 Жыл бұрын
किती दिवस द्वेष करून त्रास करून घेणार आहात पंत..
@dhananjaykulkarni2692
@dhananjaykulkarni2692 Жыл бұрын
@@chandrakantbagal5797 त्रास किंवा द्वेष मुळीच नाही.आपण लोक वास्तव स्वीकारत नाहीत.
@chandrakantbagal5797
@chandrakantbagal5797 Жыл бұрын
@@dhananjaykulkarni2692 त्या "आपण " मध्ये स्वतःलापण गृहित धरा.थोड्या प्रमाणात त्यावृत्तीची पूर्वी माणसे होती पण मराठी चित्रपटांमध्ये द्वेशापोटी पाटील,सरपंच बदनाम करून त्याची ओळख तशी निर्माण केली आहे.पूर्वी कित्येक पाटलाने "गावगाडा" चालविला आहे.सांगण्यासारखे खूप आहे पण समोरच्याची तशी दृष्टी हवी. जे बहुसंख्य असतात त्यांची अर्थात सत्ता असते.जमिनी तुम्हालाही पूर्वी होत्या पण त्या विकून शहरात स्थाईक झाले.आताही जमिनी घ्या ,त्या कसून उपजीविका भागवा कोण नको म्हणतो पण पोटदुखी थांबवा.
@Prashant-rd6ti
@Prashant-rd6ti 4 ай бұрын
Amchya gavat bamanala jast jamin aahe Karan tyaveli karkunki karatana sagal swatachya navavar kel
@alphasgamig078
@alphasgamig078 3 жыл бұрын
प्रत्येक ‌वेळा नवा अनुभव. Evergreen
@sahebalisaudagar2560
@sahebalisaudagar2560 3 жыл бұрын
BB👍
@akashmore9380
@akashmore9380 2 жыл бұрын
Gani khup chan gayli ahet sundar movie 👌👌👌
@abhijitpatil9519
@abhijitpatil9519 2 жыл бұрын
आमच कोल्हापुर च कोल्हापुर पासुन ७० km परिघा त ल हही संस्कृती आमची माती आमची माणस.
@bapujoshi
@bapujoshi 2 жыл бұрын
सर्वांग सुंदर चित्रपट आजही पहावसा वाटतो
@vasantsande8644
@vasantsande8644 Жыл бұрын
Marathi masterpiece! Jayashree Gadkar, this beautiful, well educated, college girl put aside shame and danced in Tamasha, the word disdained even today. These girls exhaled thru their songs the social ills prevalent all over in rural parts of India, the only justice back then. I'm of the opinion that to honor the memories of those tamasha dancers, the statues must be erected in city squares, not to do so would be a grotesque profligacy. Love, hugs and well wishes to all of them who are in Tamasha.
@shekharkashid4901
@shekharkashid4901 Жыл бұрын
😢😮😢😮😅😅😢😮😅😮 ण णणतण णणणण।ण।णण। ण।ण त ।णणतण। ण।ण ।ण तण ण।।ण।त।ण ण।ण।ण।9999
@shekharkashid4901
@shekharkashid4901 Жыл бұрын
😢😮😢😮😅😅😢😮😅😮 ण णणतण णणणण।ण।णण। ण।ण त ।णणतण। ण।ण ।ण तण ण।।ण।त।ण ण।ण।ण।9999
@bhagwankalange7442
@bhagwankalange7442 Жыл бұрын
44444
@bhagwankalange7442
@bhagwankalange7442 Жыл бұрын
44444
@AnnasahebPatil-ji8wu
@AnnasahebPatil-ji8wu 7 ай бұрын
एक 😅
@Happy-life20
@Happy-life20 2 жыл бұрын
अशा screen वरील film खुप 👌 वाटतात. खरंच जुन्या काळातील film's खरोखर A1 होत्या.
@rajeshtungar6711
@rajeshtungar6711 2 жыл бұрын
अप्रतिम चित्रपट 🎥🎬👀 जुन ते सोन
@akashsuradkar3567
@akashsuradkar3567 Жыл бұрын
Old is old as gold.
@sanjayshirsath6850
@sanjayshirsath6850 2 жыл бұрын
खूप दिवसानंतर छान चित्रपट बघायला मिळाला
@zenmilind
@zenmilind Ай бұрын
1978 मधे मी पाचवी मधे होतो. मुळा नगर, राहुरी, अहमदनगर येथे हा चित्रपट Ground वर पाहिला होता. गावा मधे Ganesh उत्सवा च्या काळात रोज एक Hindi/Marathi chitrapat दाखवला जात असे . ओपन ग्राउंड वर शेकडो लोकां सोबत चित्रपट पाहने हा एक अविस्मरणीय आणि अदभुत अनुभव असायचा..
@nationalistindian2696
@nationalistindian2696 3 жыл бұрын
Jayashree Gadkar aani Arun Sarnaik hya jodine barech hit chitrapat Marathi chitrapat shrusthila dilet, great, lajawab.
@vaishalibansode6536
@vaishalibansode6536 2 жыл бұрын
काय सुंदर चित्रपट.. कहरच.आमच्या लहानपणीचे किती आतुरतेने वाट पाहत होतो रविवार,shannivar ची.खुप भारी दिवस होते,दुसऱ्यांच्या घरी जायचं.काही लोक तर 1रुपया ,50 पैसे तिकीट घेत होते...पण ते दिवस खरचं सोन्याचे.आत्ता त्याला सर नाही. अशोक,लक्ष्मीकांत,निळू फुले... आशा काळे,जयश्री काय मस्त
@bunny.rider69
@bunny.rider69 2 жыл бұрын
बाई वाड्यावर या
@universalboss9216
@universalboss9216 3 жыл бұрын
फारच छान चित्रपट. निळू फुले यांचा हा पहिलाच चित्रपट
@anantwat9455
@anantwat9455 3 жыл бұрын
Mcp
@thekingofpredict
@thekingofpredict 2 жыл бұрын
Really??? Karan mla pn mahiti nahi
@nagoraogangasagar4810
@nagoraogangasagar4810 2 жыл бұрын
लोककलावंत निळू दादाला सलाम
@universalboss9216
@universalboss9216 5 ай бұрын
​@@thekingofpredictहो
@mukunddalvi4019
@mukunddalvi4019 3 жыл бұрын
सर्व कलाकाराचा अभिनय अप्रतिम खूप छान
@sanjayshitole362
@sanjayshitole362 3 жыл бұрын
Old is gold
@snehalkumarkamble629
@snehalkumarkamble629 2 жыл бұрын
खूप छान वाटतात जुने मराठी चित्रपट
@balarambhavartha6469
@balarambhavartha6469 3 жыл бұрын
निळु फुले चा पहिला चित्रपट. ......
@TheOmkardhamne
@TheOmkardhamne 3 жыл бұрын
Awaz vatat nahi pan
@bhairav3959
@bhairav3959 2 жыл бұрын
निळू फुले आणि अभिनेत्री रंजना देशमुख यांचा 'लक्ष्मी' आणि जयश्री गडकर व सूर्यकांत यांचा 'पाटलाची सून' हे चित्रपट कृपया अपलोड करावेत...
@akshayjogdand8160
@akshayjogdand8160 3 жыл бұрын
खूप छान जुने ते सोने
@Kamlesh_01
@Kamlesh_01 10 ай бұрын
हा एक चित्रपट नसुन माणसाच्या कर्माची कहाणी आहे, वास्तविकता आजही आहे
@dattabulbule7624
@dattabulbule7624 2 жыл бұрын
All time favourite Arun sarnaik
@ajaygavas2406
@ajaygavas2406 Жыл бұрын
अरुण सर नाईक... मराठी मधील स्टार होते... जयश्री जी पण.... शबद्द नाहीत...हे सगळे कलाकार.आणि आता... सुंदर..आम्ही लहान होतो ते वेळी दूरदर्शन वर पहिली होती...एकच tv... सगळे बसून ....
@truehindustani2274
@truehindustani2274 2 жыл бұрын
Nilu Phule- unfortunately he did not get that much recognition.
@user-pt8ld8dl6v
@user-pt8ld8dl6v Жыл бұрын
Marathi industry is a leading film whose leading directors have directed and given patriotic sad and lovable pictures and one and all Lata didi Kokila of hindusthan and maharshtra my respect and love to all Marathi actors and iam confident that Marathi film industry will keep the name and fame of maharashtrians.chatrapathi shivaji maharaj ki jai.chatrapathi shahu maharaj ki jai jai maharshtra.muralidhar yashwant jadhav kolhapur.
@sharadsawant7641
@sharadsawant7641 2 жыл бұрын
उत्कृष्ट चित्रपट
@nandkumarchidrawar1873
@nandkumarchidrawar1873 3 жыл бұрын
Very nice old is gold 24 caret
@rameshwaghmare2801
@rameshwaghmare2801 2 жыл бұрын
Salut to late Shri Arun Sarnaikji on his birthday & Jayanti . (4 th October) ❤️❤️❤️❤️❤️With love. I like all Marathi Movies of late Arun ji, One of them this Movie also. Thanks for uploading.
@ShivaJi-bs2jt
@ShivaJi-bs2jt Жыл бұрын
Very nice story
@shivajiapage3083
@shivajiapage3083 2 жыл бұрын
Very nice n evergreen film, i like it too much.
@uttamraopatil6570
@uttamraopatil6570 3 жыл бұрын
we remember all stars.. especially Ganpat Patil
@tanajikalamkar9187
@tanajikalamkar9187 2 жыл бұрын
जुने ते सोन !🙏🌹🎉
@sanjaygaikwad8621
@sanjaygaikwad8621 3 ай бұрын
श्रीमंत महाराष्ट्रीयन संस्कृती ❤❤❤
@vasantkamble906
@vasantkamble906 2 жыл бұрын
लय भारी,अप़तीम सिनेमा क़ृपया सुगंधी कटटा,सिनेमा अपलोड करावा ही विनंती. वसंत कांबले, कोलहापूर.
@dadasahebtuwar4168
@dadasahebtuwar4168 13 күн бұрын
सर्व काही अप्रतिम❤❤
@user-dr4wu6cc9p
@user-dr4wu6cc9p Ай бұрын
सुंदर चित्रपट, उत्कृष्ट अभिनय,शब्द अपुरे
@himanshuagrawal1212
@himanshuagrawal1212 3 жыл бұрын
Marathi picture is best old is gold
@bipinchandramule1093
@bipinchandramule1093 2 жыл бұрын
Atishay sundar cinema v sarvacha sundar abhinay
@vishwasmandlik2682
@vishwasmandlik2682 3 жыл бұрын
अप्रतिम
@sanjaykota9191
@sanjaykota9191 2 жыл бұрын
Thnk you shandaar film.
@umeshmane3527
@umeshmane3527 7 ай бұрын
अप्रतिम कलाकृती 10 वेळा पाहिला तरी पहावासा वाटतो
@vishwasdaingade5890
@vishwasdaingade5890 2 жыл бұрын
मस्त सिनेमा सर्वांचा अभिनय छान
@Vpawar7
@Vpawar7 3 ай бұрын
माझी माय मराठी निळू फुले यांना नमन जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव
@subhashsonawale
@subhashsonawale 3 ай бұрын
खुप आवडता सिनेमा ❤❤❤❤❤💐💐💐💐💐💐
@sumitpagare8924
@sumitpagare8924 3 жыл бұрын
Nilu Fule yani Zele Anna chi bhumika khup chhan sakarli aahe. Sarvach kalakarani khup chhan bhumika sakarlya aahet. June te sone 👌👌
@shivramkhadake9403
@shivramkhadake9403 3 жыл бұрын
@shivramkhadake9403
@shivramkhadake9403 3 жыл бұрын
@suchitadalvi3427
@suchitadalvi3427 3 жыл бұрын
णू
@latagaikwad2971
@latagaikwad2971 Жыл бұрын
पुर्वी गाणी चित्रपट विनोदाचा धमाका आहे
@shreeclasses996
@shreeclasses996 3 жыл бұрын
I was at 4th in those days.
@Sujit_Jadhav7541
@Sujit_Jadhav7541 3 жыл бұрын
@Shree Classes त्यावेळेस चे प्रसिध्द मराठी अभिनेते आणि अभिनेत्री कोण होते...
@shreeclasses996
@shreeclasses996 3 жыл бұрын
@@Sujit_Jadhav7541 amchaya lahanpani picture pahayala milat navhate. Tamasha mukhya karsmnukiche sadhan hote. Tabaji bhairu, Rasul Pinjari, vithabai mang...he suprasiddha hote....Tabaji kade ek vinodi kalakar hote...chimanrao patil....aajhi 50 yr nantar maha tyancha chehra athavto.
@nilambarimodsingh3190
@nilambarimodsingh3190 2 жыл бұрын
Nice film 👍
सासू वरचढ जावई
2:06:10
Movies mania
Рет қаралды 861 М.
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,4 МЛН
Зачем он туда залез?
00:25
Vlad Samokatchik
Рет қаралды 3,3 МЛН
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 19 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 10 МЛН
Vishwanath Ek Shimpi | Vi. Va. Shirwadkar ft. Nilu Phule | Kanchan Naik
23:41
Times Music Marathi
Рет қаралды 771 М.
Oi Oi Oi & E E Ei Meme Looking For a Girlfriend
0:26
Mischief time
Рет қаралды 6 МЛН
Difference of girls and boys when eating sweets 😂😬
0:35
VovaLika Family
Рет қаралды 5 МЛН
БАБУШКИН КОМПОТ В СОЛО
0:19
PAVLOV
Рет қаралды 18 МЛН
GiGaMoN! 5 🗿 #gigachad #sigma
0:53
The Logan Chitwood
Рет қаралды 8 МЛН
НИЧЕГО СЛОЖНОГО
0:21
KINO KAIF
Рет қаралды 3,9 МЛН
HE’S BACK! 😰
0:11
HeyItzPuppies
Рет қаралды 13 МЛН