सर खूपच छान माहिती मिळाली पूर्ण व्हीडिओ पाहिला. आपले बरेच व्हीडिओ मी पाहतो छान धन्यवाद.
@KimantuLive10 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार 🙏
@govindjoshi19415 ай бұрын
छान ही माहिती आपण सर्वांच्यासाठी उपलब्ध करत आहात हे अतिशय छान आहे ह्याची शास्त्रोक्त माहिती देखील प्रसारित करावी आणि वारंवार आपल्याशी संवाद व्हावा अशी इच्छा आहे
@KimantuLive5 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
@ajaysonawane2753 Жыл бұрын
अतिशय मौलिक माहिती अभ्यास पुर्ण दिल्या बदल धन्यवाद!
@KimantuLive Жыл бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
@nitinshetkar34699 ай бұрын
तुमच्या व्हिडिओमुळे खूप माहिती भेटली सर असेच व्हिडिओ बनवत राहा
@KimantuLive9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. आपणासा चॅनेल आवडत असेल तर कृपया व्हिडिओच्या खालील बटनवर क्लिक करुन किमान दरमहिना फक्त रु.११९/- दर महिना मेंबरशीप घेता आली तर कृपया घ्यावी ही विनंती. चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढ्याने पण भरपूर मदत होऊ शकते. 🙏
@santoshdalvi2861 Жыл бұрын
खूप महत्वाची माहिती दादा अजून असेच विडिओ बनवा 🙏🙏
@KimantuLive Жыл бұрын
जरुर साहेब. धन्यवाद. 🙏
@kisanraosonule761714 күн бұрын
Ekadam Sundar
@subhashdhole2073 Жыл бұрын
सर धन्यवाद. फारच अभ्यासपूर्ण माहिती दिली
@KimantuLive Жыл бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.
@nitinshetkar34699 ай бұрын
सर तुमचा व्हिडिओ खूप छान आहे
@KimantuLive9 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार. आपणासा चॅनेल आवडत असेल तर कृपया व्हिडिओच्या खालील बटनवर क्लिक करुन किमान दरमहिना फक्त रु.११९/- दर महिना मेंबरशीप घेता आली तर कृपया घ्यावी ही विनंती. चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढ्याने पण भरपूर मदत होऊ शकते. 🙏
@gaurinarayani7447 Жыл бұрын
Khupach sunder mahiti shubhechha
@KimantuLive Жыл бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
@bhimgaykwad50655 ай бұрын
Veri. Good
@KimantuLive5 ай бұрын
धन्यवाद. आपले मनापासून आभार. 🙏🏻
@surashmiekaalmegh Жыл бұрын
very informative.
@KimantuLive Жыл бұрын
Glad you liked it
@sahebraodeshmukh3071 Жыл бұрын
माहिती छान दिलीत धन्यवाद जय शिवराय 🙏 हर हर महादेव 🙏
@KimantuLive Жыл бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार.🙏
@bharatbandwalkar8837 Жыл бұрын
❤आपण फार महत्वाची माहिती सांगितली आमचे आडनाव बंदवलकर कसे आले सांगू सकाल
@KimantuLive Жыл бұрын
हे आडनाव नसून पडनाव आहे साहेब आणि त्यातही थोडे वेगळे आहे. त्यामुळे पटकन लगेच नक्की काही कन्फर्म सांगता येणे अवघड आहे. परंतु शोध घेतला तर काही कळू शकेल. आपली इच्छा असेल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर मेसेज करावा ही विनंती.
@dhirajkale65684 ай бұрын
अद्भुत
@KimantuLive4 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏🏻
@anitakad1231 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@KimantuLive Жыл бұрын
जगदंब!
@balasahebrode5100 Жыл бұрын
माहिती खूप मोलाची आहे परंतु समाज व्यवस्थेचा पार चोथा झालेला आहे.
@KimantuLive Жыл бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
@AshokGirdhar-om4nr13 күн бұрын
Maze aadnaw Girdhar aahe Vashost Gotr barobar aahe kay
@Saxena-anokhelal11 ай бұрын
Sir tantra ani mantra ch ky vishay ahe ithe?
@KimantuLive11 ай бұрын
कुठे???
@Saxena-anokhelal11 ай бұрын
@@KimantuLive thumbnail madhe lihle ahe tantra ani mantra
@KimantuLive11 ай бұрын
अच्छा! त्याचा अर्थ आहे कुळ गोत्र वगैरे शोधण्याच्या वेगवेळ्या पद्धती व मार्ग.
@Saxena-anokhelal11 ай бұрын
@@KimantuLive ok
@ganpatbhadale9104 Жыл бұрын
Sir Majhe aadnav Bhadale aasun devak Suryaphul aahe. Parantu aamhala gotra gotra mahit nahi tasech kuldaivat mahit nahi. Tyamule aamhi Bhadale kontya kulat aahot va aamche mul aadnav konte hote he kalel ka?
@KimantuLive Жыл бұрын
कळू शकेल साहेब. पण सर्व अधिकारीक पुरावे शोधून काढण्यास सहा महिने लागतील. त्याचे जे काही चार्जेस होतील ते देण्याची आपली तयारी असेल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर मेसेज करावा ही विनंती. 🙏
@sunilvahane34093 ай бұрын
Mahar jati che kuldevi ani kuldevta kon aahe pl share me
@KimantuLive3 ай бұрын
कुलदैवत जातीचे नसते साहेब. कुळाचे असते. 🙏🏻
@sanchitbavalekr67418 ай бұрын
सर खूप छान आहे सर माझे आडनाव बावळेकर आहे मुल गादी जाधव आहे तर कुलदैवत काय आहे दैवत काय आहे
@KimantuLive8 ай бұрын
शास्त्रीय पद्धतीने शोधावे लागेल साहेब. हे फार वेळखाऊ, खर्चिक आणि कष्टाचे काम आहे. आपली इच्छा असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या कृपया या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.
@HARSHAL88889 ай бұрын
🙏नमस्कार सर,🙏 आदिवासी (महादेव कोळी) भोईर आडनावाचे कुळ आणि गोत्र माहीत नाही, तसेच कुळदेव-कुळदेवी यांचीही माहिती मिळण्यासाठी मार्गदर्शन मिळेल का?
@HARSHAL88889 ай бұрын
गावाकडे कुळदेवी च माहिती आहे :- दर्याबाई, कुळदेव माहिती नाही?
@KimantuLive9 ай бұрын
शास्त्रीय पद्धतीने शोधावे लागेल साहेब. हे फार वेळखाऊ, खर्चिक आणि कष्टाचे काम आहे. आपली इच्छा असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या कृपया या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.
@gorakhnirmal1733Ай бұрын
निर्मळ या आडनाव चे देवक व गोत्र वकुळ कुलदैवत काय आहे
@NitinNewalkar-c6f6 ай бұрын
नमस्कार सर नेवाळकर हे कुठल्या कुळात आहे /व गोत्र माहीत मिळेल काय
@KimantuLive6 ай бұрын
शोधावे लागेल साहेब. काही खर्च पण येऊ शकेल. आपली खरोखरच इच्छा असल्यास ९९७०१२८९६४ या क्रमांकावर कृपया व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏
@mahanandaajentrao486 ай бұрын
सर आमचे आडनाव ajetrao आहे तर आमचे गोत्र kay आहे
@prakashnagavkar779811 ай бұрын
Sir maze adnav nagavkar ahe amchi kuldev ani kuldevi ani gotr kuthale ahe
@KimantuLive11 ай бұрын
याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची गरज आहे साहेब. कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर मेसेज करावा ही विनंती.
@nivruttibhalerao45215 ай бұрын
आमचे आडनाव भालेराव आहे व कुलस्वामीनी आंबेजोगाई ची योगेश्वरी आहे . बरोबर आहे का
@KimantuLive5 ай бұрын
शोधावे लागेल साहेब. 🙏
@sunilgavali64944 ай бұрын
आमचे आडनाव हाप्पे आहे
@sunilgavali64944 ай бұрын
कुलस्वामी कोणता
@sukantdalvi14774 ай бұрын
सर दळवी आडनाव ची माहिती सांगा
@vinayakpatgaonkar5767 Жыл бұрын
साहेब, नमस्कार. मी विनायक अमरनाथ पाटगांवकर, आम्ही सध्या गेले ५०-६० वर्षांपासून पुण्यामध्ये रहातो. आम्ही दैवज्ञ ब्राह्मण ( सोनार) आम्ही मुळ बेळगांव चे. आम्हाला आमच्या कुलदैवत, कुलदेवता. गोत्र याविषयी जास्त माहिती नाही. तरी आम्हाला आमच्या आडनावा संदर्भात अधिक माहिती मिळेल का? जसे कुलदैवत, कुलदेवता, गोत्र, कुलाचार, मुळ गाव, देवक इत्यादी.
@KimantuLive Жыл бұрын
कूळ व गोत्र सांगण्यासाठी आपणाकडून अधिक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे साहेब! कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.
@aryan7347Ай бұрын
aamche aad nav Gorakhe aahe kul daivat kon aahe te sanga,,,😊
@sangitaakolkar22210 ай бұрын
Sir please आमचे देवक वेळू आहे, कुळदेव सांगा please. अकोलकर नाव आहे
@KimantuLive10 ай бұрын
देवक व आडनावावरुन सांगता येणार नाही साहेब. शोधावे लागेल. 🙏
@sangitaakolkar22210 ай бұрын
अकोलकर. आमचे कुलदेव सांगा प्लिज देवक वेळू
@KimantuLive10 ай бұрын
देवक व आडनावावरुन सांगता येणार नाही साहेब. शोधावे लागेल. 🙏
@gholapsuresh62798 ай бұрын
Sir , आमच्या कुटुंबाची वंशावळ कोठे मिळेल? माझे नाव श्री सुरेश कमलाबाई केशव घोलप. राहणार मानिवली,पोस्ट टोकावडे,तालुका मुरबाड ,जिल्हा ठाणे. कृपया कळविण्यास विनंती आहे.
@KimantuLive8 ай бұрын
शोधले तर बरेच काही सापडते साहेब. माहिती मिळेल. नाही असं नाही. पण प्रत्येक आडनाव हे स्वत:मध्येच एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असतो. प्रत्येक आडनावाचा स्थळ, काळ व परिस्थितीनुसार स्वत:चा असा स्वतंत्र इतिहास असतो. तो वेगळ्याने स्वतंत्रपणे शोधावा लागतो. त्यामुळे आडनावाची संपूर्ण कौटुंबिक पार्श्वभुमी जाणून घेतल्याखेरीज खात्रीने काही बोलता येणे अवघड असते. तसे अक्षराला अक्षर जोडून उगाच काही अर्थ लावून सांगायचा म्हटलं तर ते फक्त दोन मिनिटांचं काम आहे. पण शास्त्रीयदृष्ट्या पुराव्यांसहित आडनावांचा अर्थ शोधणे व सांगणे हे वाटते तितके सोपे काम नाही. किंबहुना हे किती अवघड काम आहे, हेच महाराष्ट्रात ९९% लोकांना माहित नाही. शास्त्रीयदृष्ट्या आडनाव शोधणे किती अवघड आहे, हे समजून घेण्यासाठी कृपया 'खालील व्हिडिओ पहावेत ही विनंती. हे फार वेळखाऊ, कष्टाचे, चिकाटीचे व खर्चिक काम आहे हे जाणून देखिल, खरोखर आपणास आपले आडनाव शोधायचे असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर व्हॉटसॲप करावे ही विनंती. ----- आडनावाचा अर्थ क्षणात का शोधता येत नाही? kzbin.info/www/bejne/iaiUm3mjq7eChLs आडनावांचा इतिहास कसा शोधावा? kzbin.info/www/bejne/hnTdkpptfa-XmJo मराठी आडनावांचा इतिहास kzbin.info/www/bejne/Y36WhYmmgd2Mo6c मराठी आडनावांची व्युत्पत्ती kzbin.info/www/bejne/eXWTd4t5mNCemJo
@ramchandrabhangare57373 ай бұрын
Bhangare adnawcha kuldavit, vanshawal, sanga. Tal akole (kalsubaie) parisar.
@KimantuLive3 ай бұрын
Please call at 9970128964. Thanks 🙏🏻
@jagdishwalje47272 ай бұрын
I have sarname Walanje /walje Now we are at mahad revatale Kuldevata Salbai Somaya Agyat mahalaxmi Jejuri khandoba Nishan lal zenda with horse Ktyar in wedding Kalamb devak Pl help What is our kul / Gotra
@KimantuLive2 ай бұрын
Please call at 9970128964.
@sudhirk4550 Жыл бұрын
हिंदू नी जातीचा उल्लेख न करता गोत्राचा उपयोग करावा.म्हणजे जातीभेद दूर होऊन हिंदू एकत्र होईल , जी काळाची नितांत गरज आहे. गोत्र यासाठी वापरावे ज्यामुळे स गोत्र विवाह टाळून नविन जन्माला येणारी प्रजा सुद्रुढ असेल व आनुवंशिक दोष टाळता येतिल. जे शास्त्रीय आहे.
@KimantuLive Жыл бұрын
खरे आहे साहेब. पण सोपा वाटला तरी या विषयावर सहज जाता येता व्हिडिओ बनवावा एवढा हा सोपा विषय नाही. असंख्य आडनावांचा अभ्यास करावा लागेल, मगच शास्त्रशुद्धरीत्या यावर काही विधान करता येईल. आई भवानीची इच्छा असेल, तर हे कार्य पण सिद्धीस जाईल. जगदंब.
@millindpradhan6509 Жыл бұрын
कायस्थाविषयी माहिती आहे का कृपया सविस्तर सांगावे
@KimantuLive Жыл бұрын
कायस्थ समजाविषयी माहिती देणारी व्हिडिओ मालिका आपण लवकरच बनवत आहोत. कृपया वाट पहावी ही विनंती.
@a-08manasbagwe53 Жыл бұрын
सर बागवे हे सीकेपी अडनाव आहे का? बागवे या अडनावाबद्दल माहिती द्याल का❓
@KimantuLive Жыл бұрын
माझ्याकडे जो आडनावांचा शब्दकोश उपलब्ध आहे त्यात बागवाडकर हे सीकेपी आडनाव आहे साहेब. बागवे आडनाव सीकेपी आडनावात अजून कुठे आढळून आलेले नाही. पण माझ्या माहितीत नाही त्यामुळे नसेलच असेही नाही. असूही शकते. शोध घेत राहणे गरजेचे आहे.
@a-08manasbagwe5311 ай бұрын
@@KimantuLiveकाही लोकांनी बागवे हे मराठा सांगितले तर काहींनी सीकेपी आणि चितपावन सांगितले काही माहिती मिळाल्यास नक्की सांगा
@KimantuLive11 ай бұрын
साहेब बागवे हे व्यावसायिक आडनाव आहे. बागकामाशी संबंधित आहे. त्यामुळे कोणत्याही समाजात काम करणाऱ्या व्यक्ती किंवा कुटुंबाला उद्देशून ते येऊ शकते. तुमच्या कुटुंबाला बागवे हे आडनाव कसे आले हे वैयक्तिकरीत्या शोधायचे असेल, तर स्वतंत्र शोधमोहीम राबवावी लागेल. शास्त्रीय पद्धतीने शोधल्यावर सगळे सापडते. काही सापडत नाही असे नाही. पण यासाठी वेळ, पैसा व मनुष्यबळ सर्वांची आवश्यकता भासते. आपली इच्छा असेल तर कळवावे.
@a-08manasbagwe5311 ай бұрын
@@KimantuLive tysm sir
@prakashnagavkar77988 ай бұрын
माझे आडनाव नागावकर आहे माझे गोत्र व कूळ काय आहे.
@sandipzugare2753 ай бұрын
झुगरे या आडनाव ची माहिती मिळेल का सर, अनुसूचित जमाती, म.ठाकुर जमात.
@KimantuLive3 ай бұрын
Milel saheb. Please call at 9970128964
@swatipalkar9 ай бұрын
सर आमचे आडनाव सतरकर( क्षत्रिय मराठा) आहे तर आमचे कुळ व गोत्र कोणते?
@KimantuLive9 ай бұрын
शोधावे लागेल साहेब.
@Secretboy-c2l10 ай бұрын
पोटकुळच आडनाव बदलून परत उपकुळ किंवा मुळकुलाचे आडनाव ठेवता येवू शकते का ?
@KimantuLive10 ай бұрын
का नाही ठेवता येऊ शकत साहेब? तुमचं आडनाव आहे. तुमची इच्छा आहे. तुम्ही तुम्हाला हवं ते ठेवू शकता. याबाबतीत कोणतंही कायदेशीर अथवा धार्मिक बंधन अजूनपर्यंत तरी नाही आहे.
@savitrikhandagale16309 ай бұрын
सर मानवाची उत्पत्ती तर मनु शत्रुपा यांच्या पासून झाली आहे आस भागवत ग्रंथात सांगितलेले आहे मग ह्या जाती कोणी निर्माण केल्या ते सांगा
@KimantuLive9 ай бұрын
जगातल्या अनेक धर्मग्रंथात मानवाची उत्पत्ती कोणा ना कोणा मूळ पुरुषापासून झाली आहे असे सांगितले आहे. त्यामुळे मानवजातीचा कोणी एक मूळपुरुष ठरवता येणे अवघड आहे मॅम. प्रत्येकाला आपलाचा मूळपुरुष व ईश्वर खरा वाटतो. पण हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. इतिहासाचा नाही. त्यामुळे तो विषय सोडून दिलेलाच बरा. राहता राहिला जाती कोणी निर्माण केल्या, तर त्या माणसानेच जगात सर्वत्र वेगवेगळ्या काळात निर्माण केल्या हे सत्य आहे. देवाने कधी कोणाला कोणत्या जातीचा शिक्का कपाळावर मारुन या जगात पाठवलेले नाही आहे. 🙏
@BaburaoShinde-h1v5 ай бұрын
Sir ji 🙏 maze adnav shinde ahe maze mul gav salegav.ta.umari dist.nanded Maharashtra
@KavyanjaliSonawane-d1gАй бұрын
Aamche jat shimpi aahe kul sonawane tar me kontya wanshacya aahe
@bhalchanadraamale11 ай бұрын
आमचे देवक मोराचे पिस आहे तर आमची कुलदेवता कोणते आसेल ते सागता येईल का माझे भालचंद्र नामदेव आमले आहे माहिती दिल्यास बरे होईल 🙏🙏
@KimantuLive5 ай бұрын
शोधावे लागेल साहेब. संशोधन खर्च करण्याची आपली तयारी असेल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏
@kunalmulay5084 ай бұрын
आमचं गोत्र वत्स आहे आणि गाव वाडं, ता. जव्हार, जि. पालघर. आमची कुलस्वामिनी आणि कुलस्वामी कळू शकेल का?
@KimantuLive4 ай бұрын
Kindly call at 9970128964. Thank you!
@SachinBhawar-b7v Жыл бұрын
Sir maze adnaw Bhawar ahe ,any ami sc made yeto tar ,amchi mahiti milel ka
@KimantuLive Жыл бұрын
शोधावे लागेल साहेब. तंत्रशुद्ध पद्धतीने शोधल्यावर काही सापडत नाही असे नाही. परंतु हे वेळखाऊ व खर्चिक काम आहे. आपली इच्छा असेल तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.
@harshatambe58033 ай бұрын
Tambe hyanch devak konte ahe?
@KimantuLive3 ай бұрын
शोधावे लागेल साहेब 🙏🏻
@harshatambe58033 ай бұрын
@@KimantuLive Me Mrs Harsha Tambe.
@jyotidangat93948 ай бұрын
सर दांगट या आडनाव बद्दल काही माहिती देता येईल का 🙏
@KimantuLive8 ай бұрын
सवयवाचक आणि शारीरीक आडनावे अशा दोन वर्गवारीत मोडणारे पडनाव आहे साहेब. त्यामुळे आपले मुळचे आडनाव वेगळे काही असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
@IndianBhakti1305 ай бұрын
🙏
@KimantuLive5 ай бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पूर्वक आभार! 🙏
@RavindraKankate9 ай бұрын
नमस्कार मी रवींद्र मुरलीधर कानकाटे उरळी कांचन आमचं आडनाव कानकाटे आहे ते कधी पडलं किंवा केव्हापासून ते पडलं आणि त्याच्या अगोदरच आडनाव काय होतं याच्या बद्दल मला माहिती मिळेल का
@RavindraKankate9 ай бұрын
हे आडनावाचा इतिहास माहीत नसल्यामुळे आम्हाला आमचे देवक गोत्र कुळदेवी कुळदेव हे काहीच माहिती नाही तर मला याच्याबद्दल माहिती पाहिजे मी त्यासाठी बरेच पैसे खर्च केले पण तशी मला काही कन्फर्म माहिती मिळाली नाही जर तुमच्याकडे ती सुविधा उपलब्ध असेल तर ती काही तुम्ही चार्जेस घेऊन मला ती माहिती पुरवावी ही विनंती
@KimantuLive9 ай бұрын
ठीक आहे साहेब. 🙏
@sairajpatil72998 күн бұрын
surname-Patil(Gawade) kuldevi-tulza bhavani kuldevat-jotiba sir majhe gotra kay??
@KimantuLive7 күн бұрын
असे लगेच सांगता येत नाही साहेब. त्यासाठी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे आहे. अभ्यास व संशोधन करुन सांगता येते. हे वेळखाऊ, कष्टाचे व चिकाटीचे काम आहे. वेळ लागतो आणि खर्चही येतो. आपली इच्छा असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर कॉल करावा ही विनंती. 🙏🏻
@santoshnigade52658 ай бұрын
आमचे आडनाव निगडेआहे आमचे गोत्र काय आहे वंश काय आहे प्लीज आम्हाला सांगा
@KimantuLive8 ай бұрын
शोधले तर बरेच काही सापडते साहेब. माहिती मिळेल. नाही असं नाही. पण प्रत्येक आडनाव हे स्वत:मध्येच एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असतो. प्रत्येक आडनावाचा स्थळ, काळ व परिस्थितीनुसार स्वत:चा असा स्वतंत्र इतिहास असतो. तो वेगळ्याने स्वतंत्रपणे शोधावा लागतो. त्यामुळे आडनावाची संपूर्ण कौटुंबिक पार्श्वभुमी जाणून घेतल्याखेरीज खात्रीने काही बोलता येणे अवघड असते. तसे अक्षराला अक्षर जोडून उगाच काही अर्थ लावून सांगायचा म्हटलं तर ते फक्त दोन मिनिटांचं काम आहे. पण शास्त्रीयदृष्ट्या पुराव्यांसहित आडनावांचा अर्थ शोधणे व सांगणे हे वाटते तितके सोपे काम नाही. किंबहुना हे किती अवघड काम आहे, हेच महाराष्ट्रात ९९% लोकांना माहित नाही. शास्त्रीयदृष्ट्या आडनाव शोधणे किती अवघड आहे, हे समजून घेण्यासाठी कृपया 'खालील व्हिडिओ पहावेत ही विनंती. हे फार वेळखाऊ, कष्टाचे, चिकाटीचे व खर्चिक काम आहे हे जाणून देखिल, खरोखर आपणास आपले आडनाव शोधायचे असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर व्हॉटसॲप करावे ही विनंती. ----- आडनावाचा अर्थ क्षणात का शोधता येत नाही? kzbin.info/www/bejne/iaiUm3mjq7eChLs आडनावांचा इतिहास कसा शोधावा? kzbin.info/www/bejne/hnTdkpptfa-XmJo मराठी आडनावांचा इतिहास kzbin.info/www/bejne/Y36WhYmmgd2Mo6c मराठी आडनावांची व्युत्पत्ती kzbin.info/www/bejne/eXWTd4t5mNCemJo
@gayatrikute3588 Жыл бұрын
Amche sarname kuthe aahe devi konti aahe an gotra kay aahe
@KimantuLive5 ай бұрын
शोधावे लागेल साहेब. संशोधन खर्च करण्याची आपली तयारी असेल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏
@rekhamate6865 Жыл бұрын
मते आडनावाचे कुळ व गोत्र व वंश काय ते सांगता येईल का. फी आकारली तरी चालेल
@KimantuLive Жыл бұрын
कूळ व गोत्र सांगण्यासाठी आपणाकडून अधिक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे साहेब! कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.
@Santoshnangare958110 ай бұрын
@@KimantuLive मला माझे कूळ व गोत्र माहीत होइल का सर ?
@KimantuLive10 ай бұрын
@Santoshnangare9581 नक्कीच माहित होईल साहेब. पण शास्त्रीय पद्धतीने शोध घ्यायचा झाल्यास हे फार वेळखाऊ, चिकाटीचे आणि खर्चिक काम होऊन जाते. आपली तयारी असेल तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती. 🙏
@Starboy_118399 ай бұрын
Sir Ghorpade he Bhosle ahet ka
@KimantuLive9 ай бұрын
नाही साहेब. घोरपडे आणि भोसले या दोन्ही शिसोदे वंशाच्या शाखा सांगितल्या जातात. पण महाराष्ट्रात यावर इतिहासकारांमध्ये मोठे मतभेद आहेत. एकमत नाही.
@ganeshbajulage42788 ай бұрын
माझे आडनाव बाजुळगे आहे गाव कुळातील व गोत्र काय आहे ते सांगावी
@KimantuLive8 ай бұрын
शास्त्रीय पद्धतीने शोधावे लागेल साहेब. हे फार वेळखाऊ, खर्चिक आणि कष्टाचे काम आहे. आपली इच्छा असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या कृपया या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.
@pratapdesai80498 ай бұрын
माझा गोत्र कश्यप आहे, आडनाव देसाई आहे, आणी देवक हे हस्तिदंताचा गणपती आहे, म माझी कुलदेवता कोणती
@niteshbawkar85395 ай бұрын
आमचे आडनाव बावकर आहे आमचा कुलदैवत आणि कुलदेवी माहित नाही राजापूर कासारवाडी रत्नागिरी गांव आहे कुणबी तिल्लोरी समाज आहे पण आणेक वर्ष कुलदेवी आणि कुलदैवत सोडतोय कोण करा सांगत नाही आमचा आडनावाच बावकर भेटेल पण टी श्री देव वडदेश्वर प्रसन्न असा लावतात नक्की तेच आहे का मला सांगू सकाळ का आणि कुलदेवी आणि कुलदैवत कोण आहे सांगितला बरं होईल
@KimantuLive5 ай бұрын
कृपया मला 9970128964 या क्रमांकावर काॅल करावा ही विनंती साहेब. 🙏🏻
@AnandiParab-u4d4 ай бұрын
परब आडनावाचे गोत्र व कुलदैवत सांगा
@KimantuLive4 ай бұрын
असं लगेच सांगता येत नाही साहेब. शोधावे लागते. आपली कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घ्यावी लागते. वेळ लागतो आणि खर्च देखिल येतो. आपली इच्छा असेल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती. 🙏🏻
सर आमचं आडनाव शेटकर आहे वेंगुर्ला तालुका आहे सर आम्हाला कुळदैवत आणि गोत्र माहिती नाही आहे प्लीज सांगाल का
@KimantuLive9 ай бұрын
शास्त्रीय पद्धतीने शोधावे लागेल साहेब. हे फार वेळखाऊ, खर्चिक आणि कष्टाचे काम आहे. आपली इच्छा असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या कृपया या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.
@rameshwadekar51075 ай бұрын
सर आमचे आडनाव वाडेकर ऊफ जाध व असे आहे तर आमचे कुल व गोत्र काय आहे व आमचे कुलस्वामी कोणती
@KimantuLive5 ай бұрын
Please call,at 9970128964. 🙏
@sureshombale1579 Жыл бұрын
ओबंळे यांचे कुळ दैवत कुळ देवता कोणते याची माहिती मला देणे मला माहित नाही व देवक कोणते
@KimantuLive Жыл бұрын
ओंबळे आडनाव अनेक गावात आढळून येते साहेब. तसेच प्रत्येक गावात लोक स्वत:चा संबंध वेगवेगळ्या कुळांशी सांगतात. त्यामुळे आपल्या कौटुंबिक पार्श्वभुमीची अचूक माहिती कळाल्याखेरीज याविषयी काही सांगता येणे किंवा अंदाज बांधता येणे अवघड आहे. कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏
@prakashshinde7087 Жыл бұрын
मी शिंदे पण आमच देवक मरगेल वेल आहे . आपण वेगळे सांगीतले .
@KimantuLive Жыл бұрын
शिंदे हे मुख्य कूळ आहे साहेब. या कुळाअंतर्गत अनेक उपकुळे व पोटकुळे येतात. प्रत्येकाचे गोत्र व देवक स्थळ काळ, आणि इतिहासपरत्वे बदलते.
@jyod1176 Жыл бұрын
साहेब! आमचे आडनाव "धनावडे" आहे.जात "तिल्लोरी कुणबी" आहे. तालुका जिल्हा रत्नागिरी. वडीलधारी आमचे कुलदैवत "येलोबा"आहे असे सांगतात. तर काहींच्या मते चिपळूण गुहागर येथील "वेळणेश्वर" हे आमचे कुलदैवत आहे.तर कृपया आमचे "गोत्र , कुळ व कुलदैवत या विषयी सांगण्याची कृपा करावी!!!!!!
@KimantuLive Жыл бұрын
कूळ व गोत्र सांगण्यासाठी आपणाकडून अधिक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे साहेब! कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.
@ganeshgolambade23215 күн бұрын
आमचे आडनाव गोलांबडे आहे आमचं कुल कुलदेवी सांगा
@KimantuLive5 күн бұрын
ठीक आहे साहेब. धनगर जातीचा इतिहास ही आपली मालिका येईल तेव्हा ही माहिती त्यात येईल.🙏
@shrikantchavan1784Ай бұрын
आमचं पुर्वीचे आडनाव लंगये होते, ९६ कुळी मराठा म्हणून ओळख. त्यानंतर आमच्या वाडवडीलांनी लंगये आडनावाच्या जागी चव्हाण केले.परंतु लंगये आडनाव व गोत्र सापडत नाही. काय करावं लागेल.
@GaneshPatil-ur5pj2 ай бұрын
Sir plz contact no milele ka
@KimantuLive2 ай бұрын
9970128964
@bkdoke287Ай бұрын
सर आपण माहिती चांगली सांगितली पण आडनावाचा शोध कसा लावायचा हे समजलं नाही आडनावाचा शोध कसा लावायचा हा प्रश्न आहे 🌹🌹🙏
@KimantuLiveАй бұрын
kzbin.info/www/bejne/hnTdkpptfa-XmJo
@deepaksuravase422811 күн бұрын
आमचे आडनाव सुरवसे.. आमचे मुळ कुळ.. कोणते.. कुलदेवता... गोत्र... देवक सांगू शकाल का
@KimantuLive7 күн бұрын
असे लगेच सांगता येत नाही साहेब. त्यासाठी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे आहे. अभ्यास व संशोधन करुन सांगता येते. हे वेळखाऊ, कष्टाचे व चिकाटीचे काम आहे. वेळ लागतो आणि खर्चही येतो. आपली इच्छा असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर कॉल करावा ही विनंती. 🙏🏻
@shraddhashastrakar9914 Жыл бұрын
Aamche aadnav shastrakar aahe tr aamche gotra kay aahe
@KimantuLive Жыл бұрын
कृपया मराठीत टाईप करावे ही विनंती साहेब.🙏
@Samarthbehere78932 ай бұрын
आमचे आडनाव बेहरे आहे कुलदेवी सांगा
@KimantuLive2 ай бұрын
Please call at 9970128964 🙏
@madhavraut51289 ай бұрын
Maze Adnav Raut Aahe Gotra Bharajdwaj Suryavanshi Devak Surayful Aahe Maze Panjoba Killeydar Hote Tar Aamachi Olakh Kay Assel
@KimantuLive9 ай бұрын
शास्त्रीय पद्धतीने शोधावे लागेल साहेब. हे फार वेळखाऊ, खर्चिक आणि कष्टाचे काम आहे. आपली इच्छा असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या कृपया या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.
@nandinibhosale46216 ай бұрын
सर माझे आडनाव हुंबे आहे तर माझे कुळ व देवक कोणते असेल.
@KimantuLive6 ай бұрын
एकच आडनाव अनेक जातीत असते साहेब. तसेच एकाच आडनावाच्या अनेक भावक्या आणि वेगवेगळी गावे पण असतात. त्यामुळे आडनावावरुन अचूक कुळ आणि देवक सांगायचे असेल तर ठोस पुरावे शोधणे गरजेचे असते. या कामासाठी सहा महिने ते एक वर्ष वेळ लागू शकतो व खर्च येऊ शकतो. खरोखरच शास्त्रीय पद्धतीने शोध घेण्याची आपली इच्छा असेल तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर फोन करावा ही विनंती.
@RameshThakur-y2h3 ай бұрын
Thakur adnavache kuldaivat kon aahe
@KimantuLive3 ай бұрын
Please call at 9970128964. Let's talk 🙏
@शंकरबाबा6 ай бұрын
MINDE मिंडे आडनाव बाबत काय माहित आहे का पुण्यात 6 गावे आहेत देवक pachpalvi आहे
@KimantuLive6 ай бұрын
महाराष्ट्रात एकूण मिळून २ ते ३ लाख आडनावे असावीत असा अंदाज आहे साहेब. साहजिकच कोणा एका व्यक्तीस सर्वच आडनावांची माहिती असणे अशक्यच आहे. परंतु शास्त्रीय पद्धतीने शोध घेतल्यास एखाद्या आडनावाचे गूढ बऱ्याच प्रमाणात उलगडू शकते. यासाठी आपली कौटुंबिक पार्श्वभुमी व इतिहास जाणून घेऊन, आपल्या मूळ गावास भेट देऊन शोध करणे गरजेचे आहे. हे चिकाटीचे, वेळखाऊ आणि खर्चिक काम आहे. तरी देखील खरोखरच आपली इच्छा असल्यास कृपया ९९७०१२८९६४ या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.
@anilahire10022 ай бұрын
अहिरे आडनाव नावाची कुलदेवी कोणती ती सांगा
@KimantuLive2 ай бұрын
Please call at 9970128964. 🙏
@ashwinipatra21828 күн бұрын
आमचे आडनाव सुतार आहे गोत्र कुळ देवक समजेल का
@KimantuLive7 күн бұрын
असे लगेच सांगता येत नाही साहेब. त्यासाठी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे आहे. अभ्यास व संशोधन करुन सांगता येते. हे वेळखाऊ, कष्टाचे व चिकाटीचे काम आहे. वेळ लागतो आणि खर्चही येतो. आपली इच्छा असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर कॉल करावा ही विनंती. 🙏🏻
@user-fh1xn9ue5n Жыл бұрын
आपले कुलदैवत, कुलदेवी आणि गोत्र कशी ठरली असेल. आणि याचा कुळाशी काही संबंध आहे का?
@KimantuLive Жыл бұрын
कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏
@KimantuLive Жыл бұрын
या विषयावर सविस्तर माहिती देणारी व्हिडिओ मालिका आपण लवकरच बनवत आहोत. तोपर्यंत कृपया वाट पहावी व खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करुन एक व्हिडिओ पहावा ही विनंती. kzbin.info/www/bejne/fGjUk36Fgq91n6s
@dnyaneshwarjangale273719 күн бұрын
माझा आडनाव जंगले चा कुळ व गोत्र सांगा
@KimantuLive19 күн бұрын
शोधावे लागेल साहेब. शास्त्रीय मार्गाने संशोधन केले तर सापडेल. पण हे वेळखाऊ आणि खर्चीक काम आहे. आपल्याला स्वारस्य असेल तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏
@MonikaLokhande-h3k4 ай бұрын
Lokhande aadnavache gotra Kay aahe aani kuldevi konti
@KimantuLive4 ай бұрын
असे लगेच सांगता येत नाही मॅम. त्यासाठी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे आहे. अभ्यास व संशोधन करुन सांगता येते. हे वेळखाऊ, कष्टाचे व चिकाटीचे काम आहे. वेळ लागतो आणि खर्चही येतो. आपली इच्छा असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर कॉल करावा ही विनंती. 🙏🏻
@RrajeshBidwe-vr5ew4 ай бұрын
बिडवे आडनावाचे कुलदेवी आणि गोत्र कोणी सांगू शकता का?
@KimantuLive4 ай бұрын
Please call at 9970128964
@Santoshda13 Жыл бұрын
सर दळवी या आडनावाबद्दल काही माहिती द्यावी🙏
@KimantuLive Жыл бұрын
- महाराष्ट्रात एकूण दीड ते दोन लाख आडनावे आहेत साहेब. त्यामुळे आडनावांच्या इतक्या प्रचंड मोठ्या संख्येमुळे कोणाही व्यक्तीला एका जीवनकाळात या सर्व आडनावांचा इतिहास माहित करुन घेता येणे शक्य नाही. मी देखील या गोष्टीस अपवाद नाही. मला देखील या सगळ्या दीड-दोन लाख आडनावांचा इतिहास या एका जन्मात शोधून काढता येणे शक्य नाही. त्यामुळे एखाद्या स्वतंत्र आडनावाचा इतिहास सांगायचा असेल, तर मग तो स्वतंत्रपणे संशोधन करुन शोधावा लागतो. शोधला तर सापडतो. सापडत नाही असे नाही. पण सर्व अधिकारीक पुरावे शोधून आपल्या आडनावाचा इतिहास शोधण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्याचे जे काही शुल्क होईल ते देण्याची आपली तयारी असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏
@yogeshmargi1241 Жыл бұрын
सर मार्गी आडनाव च गोत्र सांगु शकतात का
@KimantuLive Жыл бұрын
शोधावे लागेल साहेब. तंत्रशुद्ध पद्धतीने शोधल्यावर काही सापडत नाही असे नाही. परंतु हे वेळखाऊ व खर्चिक काम आहे. आपली इच्छा असेल तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.
@richas2215 ай бұрын
My surname is Sachan. Dharmaraj Kul. Vishwamitra Gotra. Panchpallava Devak. Where is my village, Sir?
@KimantuLive5 ай бұрын
शोधावे लागेल साहेब. संशोधन खर्च करण्याची आपली तयारी असेल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏
@balasahebhande18565 ай бұрын
Sachan is north indian surname..I had a colleague here in Delhi.
@vishwnathkalekar8720Ай бұрын
माझे आडनाव मावकर आहे माझी कुलदेवी काय आहे ते सांगा
@manikraopalaskar8139 Жыл бұрын
सर माझे आडनाव पळसकर आहे गोत्र भारद्वाज आहे घराणे सूर्यवंशी आहे कुलदैवत कवठे यमाई आहे जेजुरी खंडोबा आहे रुई आंबा सौंदड आहे पळसकर नाव कसे पडले
@KimantuLive Жыл бұрын
शोधावे लागेल साहेब.🙏
@eaknathjoshi85295 ай бұрын
मी शैलजा जोशी जलगांव ब्राम्हण आमचं गोतर शांडीलय आहे आमची कुलस्वामिनी माहीती नाही सांगु शकाल का ?
@KimantuLive5 ай бұрын
असं लगेच सांगता येत नाही मॅम. शोधावे लागते. पुष्कळ गोष्टी तपासाव्या लागतात. कधी कधी एक-दोन वर्षे वेळ पण लागू शकतो. संशोधनासाठी खर्च देखील येतो. आपली इच्छा असेल तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर कॉल करावा ही विनंती.
@rameshdavadate7 ай бұрын
Sir my sirname Davadate please amhi mool maharashtra che aahe ata karnataka madhye aahe sir amche Davadate sirname kul badal saanga 🙏
@KimantuLive7 ай бұрын
प्रत्येक आडनाव हे स्वत:मध्येच एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय असतो. प्रत्येक आडनावाचा स्थळ, काळ व परिस्थितीनुसार स्वत:चा असा स्वतंत्र इतिहास असतो. तो वेगळ्याने स्वतंत्रपणे शोधावा लागतो. त्यामुळे आडनावाची संपूर्ण कौटुंबिक पार्श्वभुमी जाणून घेतल्याखेरीज खात्रीने काही बोलता येणे अवघड असते. तसे अक्षराला अक्षर जोडून उगाच काही अर्थ लावून सांगायचा म्हटलं तर ते फक्त दोन मिनिटांचं काम आहे. पण शास्त्रीयदृष्ट्या पुराव्यांसहित आडनावांचा अर्थ शोधणे व सांगणे हे वाटते तितके सोपे काम नाही. किंबहुना हे किती अवघड काम आहे, हेच महाराष्ट्रात ९९% लोकांना माहित नाही. शास्त्रीयदृष्ट्या आडनाव शोधणे किती अवघड आहे, हे समजून घेण्यासाठी कृपया 'खालील व्हिडिओ पहावेत ही विनंती. हे फार वेळखाऊ, कष्टाचे, चिकाटीचे व खर्चिक काम आहे हे जाणून देखिल, खरोखर आपणास आपले आडनाव शोधायचे असेल, तर कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर व्हॉटसॲप करावे ही विनंती. ----- आडनावाचा अर्थ क्षणात का शोधता येत नाही? kzbin.info/www/bejne/iaiUm3mjq7eChLs आडनावाचा अर्थ आणि इतिहास शोधणे महागडे काम का आहे? kzbin.info/www/bejne/jarQYpKQnt5mb6c आडनावांचा इतिहास कसा शोधावा? kzbin.info/www/bejne/hnTdkpptfa-XmJo मराठी आडनावांचा इतिहास kzbin.info/www/bejne/Y36WhYmmgd2Mo6c मराठी आडनावांची व्युत्पत्ती kzbin.info/www/bejne/eXWTd4t5mNCemJo
@sureshgite71285 ай бұрын
मी नागपुरात राहतो मूळ गाव करंजा lad आहे माझे आडनाव गीते आहे पण bhatane आधीचे आडनाव ujjankar अणि मूळ पुरुष ranoji प्रतापगड येथून स्थलांतरित झाले आहे असे सांगितले जाते कुलदेवता तुळजापूर chi भवानी गोत्र वसिष्ठ राम वंशातील अणि निशाण जरिपटका सांगितले ह्या बद्दल आणखी काही कळते काय क्रुपया माहिती dhhya जय महाराष्ट्र
@KimantuLive5 ай бұрын
माहीती शोधावी लागेल साहेब. शोधल्यावर सापडेल. पण शोधायला वेळ लागेल आणि खर्च येईल. आपली इच्छा असेल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क करावा ही विनंती.
सर आमचे आडनाव किल्लेदार पाटील आहे असे आमच्या गावी म्हटले जाते कुणी म्हणते की तुम्ही भोसले होते पण आमचे पूर्वज छञपती शिवाजी महाराजा असतानां किल्यावर किल्लेदारी करावयाचे असे म्हटले जाते त्येवा पासून आमचे आडनाव किल्लेदार झाले व आता आॅन रेकाॅर्ड पाटील असे आहे तर सर आमचे गोञ,देवक, काय आहे यांची आम्हाला काही पण कल्पना नाही तेवढे कळाले तर बर होईल
@KimantuLive Жыл бұрын
कूळ व गोत्र सांगण्यासाठी आपणाकडून अधिक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे साहेब! कृपया ९९७०१२८९६४ या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती.
@KhanderavVahadane-dq2ei Жыл бұрын
आमचे आडनाव वहाडणे पाटील आहे तसेच बापाकडून समजते की तुम्ही बडगुजर आहे शेखावत आहे राजे स्थान मधून आले कुळ जाधव आहे देवक पानकणीस आहे तरी खरे काय आहे हे कळेल तर बरे होईल जय शिवराय जय किसान राजा जय जवान जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय महाराष्ट्र
@KhanderavVahadane-dq2ei Жыл бұрын
भाटाकडून असे वर्तविण्यात आली तरी खरे काय खोटे आहे
@KimantuLive Жыл бұрын
कळू शकेल साहेब. पण सर्व अधिकारीक पुरावे शोधून काढण्यास दोन-तीन महिने लागतील. त्याचे जे काही चार्जेस होतील ते देण्याची आपली तयारी असेल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर मेसेज करावा ही विनंती.
@KhanderavVahadane-dq2ei Жыл бұрын
आती सुंदर माहिती दिली आहे अभिनंदन सर आपले अभिनंदन खरच सर्व योग्य आहे तरी हे सांगणे आती सुंदर आहे जय पांडुरंगा जय शिवराय जय किसान राजा जय हारी नारायणा देवा विठ्ठला पांडुरंगा जय महाराष्ट्र महाराज की जय हारी
@KimantuLive Жыл бұрын
धन्यवाद साहेब. आपले मन:पुर्वक आभार. 🙏
@nileshsanilkanth1487 Жыл бұрын
सर माझे आडनाव निळकंठ आहे गोत्र भारद्वाज आहे. तरी कृपा करावी ही नम्र विनंती. 🙏🙏
@KimantuLive Жыл бұрын
आपल्यासाठी काय करु शकतो ते कळवावे सर.🙏
@anilbirje83485 ай бұрын
मी भंडारी समाजाचा आहे माझ आडनाव बिर्जे आहे तर माझ कुलदैवत कोणत आहे🙏 गोत्र कोणत असेल
@KimantuLive5 ай бұрын
शोधावे लागेल साहेब. संशोधन खर्च करण्याची आपली तयारी असेल तर कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती. 🙏
@madhavigilbile8627 Жыл бұрын
माझं आडनाव गिलबिले आहे तरी कृपया आमच्या कूळ गोत्र देवक कुलदेवी सांगा 🙏
@KimantuLive Жыл бұрын
असे आडनाव ऐकून सांगता येत नाही साहेब. अजून भरपूर माहिती जाणून घ्यावी लागेल.
@sandeshmore7899 Жыл бұрын
असे कोणते आडनाव आहे की जे खूप जुने आहे किंवा प्राचीन काळा पासून आहे असेल तर सांगावे
@KimantuLive Жыл бұрын
असं काही कोणत्या एक-दोन आडनावांबद्दल ठरवून सांगता येणे अवघड आहे साहेबं. परंतु खालील दोन व्हिडिओ पहावेत ही विनंती. त्यात सांगितलेली आडनावे किमान महाराष्ट्रापुरती तरी प्राचीन आहेत. महिकावतीची बखर kzbin.info/www/bejne/sHnVk5mLjLWNh7M मराठी आडनावांचा इतिहास kzbin.info/www/bejne/Y36WhYmmgd2Mo6c
@sudeshshinde7967 Жыл бұрын
सर आपला मोबाईल क्रमांक शेअर करा
@KimantuLive Жыл бұрын
शिंदे हे मुख्य कूळ आहे साहेब. या कुळाअंतर्गत अनेक उपकुळे व पोटकुळे येतात. प्रत्येकाचे गोत्र व देवक स्थळ काळ, आणि इतिहासपरत्वे बदलते. कित्येक जणांनी रेटून शिंदे कूळ लावलेले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कूळदेवता आणि कूळमंत्र असतोच असे नाही. त्यामुळे आपणास जे जाणून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्या पार्श्वभुमीवर वैयक्तिकरीत्या संशोधन करावे लागेल. त्यासाठी सर्व अधिकारीक पुरावे शोधून आपल्या आडनावाचा व कुळाचा इतिहास शोधण्यासाठी सहा महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्याचे जे काही शुल्क होईल ते देण्याची आपली तयारी असेल, तर कृपया 9970128964 या क्रमांकावर व्हॉटसॲप मेसेज करावा ही विनंती. 🙏
@KimantuLive Жыл бұрын
For WhatsApp Message - 9970128964
@priyankabhosale95611 ай бұрын
आमचं गोत्र वसिष्ठ आहे आडनांव भोसले गांव खोपी शिरगाव खेड रत्नागिरी आमचं कुलदेवी सांगाल का
@KimantuLive11 ай бұрын
फक्त गोत्रावरुन सांगता येणार नाही मॅडम. अचूकपणे माहिती सांगण्य्यासाठॉ आपल्या कुळाची अजून थोडी माहिती जाणून घ्यावी लागेल. कृपया 9970128964 या क्रमांकावर संपर्क साधावा ही विनंती.