बार्शीला प्राचीन इतिहास आहे@alltime10s @djsagarbarshiofficial @djsagarbarshi6356 @भगवंत@Barshi Live#Bhagwant news@BhartiyaParivar @TeslaNews-o5x@DrCVijayabaskarofl@ Dr. vijay kolpe's marathi channels@history
Пікірлер: 219
@rbgaikwad7965Ай бұрын
👍👍
@Daulat_WakureАй бұрын
❤
@Jadhavmanthan96k Жыл бұрын
मी पण एक बार्शीकर आहे 🚩🚩
@ASHISHRAJURKAR03839 ай бұрын
Dada barshit kut rahato
@kakasahebshinde63883 ай бұрын
Subhash Nagar tadsvdhne Rode
@kakasahebshinde63883 ай бұрын
3:31
@NitinvishnupantNikam Жыл бұрын
सरांच्या कार्य अभिनंदनीय 💐👌🙏 आमचं आजोळ आहे.
@ganeshlaltapadia7935Ай бұрын
फारच सुन्दर आणि प्रेरणादायक माहिती दिली आहे,
@shubhangirananaware12892 ай бұрын
😊😊
@ashokpatil2412 ай бұрын
बार्शी ने मराठवाडा सुधारला,पण फारसी आज ही बेवारस स्थितीतच आहे .
@vandanapawar39242 ай бұрын
आम्हाला इतिहास माहीत आहे
@TULJA19192 ай бұрын
मग आता काय करावे
@vaishnavimulay15943 ай бұрын
Sir...खर्डा चा इतिहासा वर video kara
@रिसालदार28 күн бұрын
बारा आर्सी ( अर्सी म्हणजे एक प्रकारचा दागिना ) अश्या बारा दागिण्याने श्रंगार करून नटलेली स्त्री म्हणजे बार्सी असं काही जण म्हणतात .
@Ashmanpan3 ай бұрын
Mi pan barshikar
@dattatryasuryawanshi23713 ай бұрын
बार्शीच्या दोन सुना अभिनय क्षेत्रात हीरोइन ( नायिका ) आहेत.
@pramodtambare6730 Жыл бұрын
सर, आधुनिक बारशी चा उल्लेख करत असताना ज्यांनी आधुनिक शिक्षणाची गंगा बारशीत आणली असे कर्मवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे यांचे योगदान मोठे आहे.
@TULJA1919 Жыл бұрын
का बार्शीचे लोक स्वतःला बुचकळ्या टाकतात हेच कळत नाही.. मामा किती श्रेष्ठ आहेत मला माहित आहे हा व्हिडिओ वेगळा आहे आपल्याला प्राचीन माहिती द्यायची आहे
@nandkishorguptegupte1365 Жыл бұрын
बार्शी शहरातील हॉटेल मध्ये मी आयुष्यात पहिल्यांदाच ' मसाला डोसा ' खाल्ला. भगवंताच्या मंदिरात असणारी पाण्यात उभी दिपमाळ पाहिली .व श्री. मुसा पेंटर काकांच्या घरी जेवलो. एकदा च गेल्यानंतर एवढंच आठवते आहे.
@sanjayshalu37254 ай бұрын
In the front of CHATRAPATI SHIVAHI MAHARAJ COLLEGE at Barshi the statue(I.e.putala in marathi) of shree Shivaji Maharaj is very excellent and attractive.I liked it.
@RajashriJadhav-k2t3 ай бұрын
बार्शीची खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर
@saudagarsable30234 ай бұрын
Sir परांडा शहराच्या इतिहासाचा पण video बनवा .
@harshal27804 ай бұрын
धन्यवाद् सर तुम्हाला खरच सलाम करतो, तुम्ही माझ्या बार्शीची महती आम्हाला सांगितली..❤
@BalajiMangade-k9j Жыл бұрын
सर तुमच्याकडून ज्यांनी बार्शी शहराला शिक्षण व आरोग्य सेवा सुरू केली आहे असे मामासाहेब जगदाळे यांचं अलोखनिय कार्य सांगायला विसरले आज बार्शीचे नाव त्यांच्या मुळे आहे
@suhasgund9135 Жыл бұрын
बरोबर बार्शीचा इतिहास डाॅ. कर्मवीर जगदाळे मामाशिवाय अपुर्ण आहे. बाकी हे अंबरीषी राजा वगैरे काल्पनिक व भाकड निरूपयोगी कथा आहेत
@TULJA1919 Жыл бұрын
विसरलो नाही व्हिडिओ खूप मोठा आहे त्यांच्या संस्थेचे नाव घेतले आहेत
खुप सुंदर सविस्तर माहिती दिलीत सर, परंतु आपण कर्मवीर मामासाहेबांचं शैक्षणिक कार्याचा आढावा घेतल्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही अस मनोमन वाटत 🙏
@sunandabirajdar7804 Жыл бұрын
@@suhasgund9135ka
@rajendrachakor7482 Жыл бұрын
मामासाहेब जगदाले education work फार मोठे आहे.🌷🌷
@TULJA1919 Жыл бұрын
आपल्या लोकांचे कळत नाही. मामा सर्वांना वंदनीय आहेत. त्यांचा इतिहास सर्वांना माहीत आहे.या व्हिडिओमध्ये आपणाला माहीत नसलेला इतिहास दिला आहे यावर आपण बोलणे गरजेचे आहे. मामाचा स्वतंत्र व्हिडिओ बनवता येईल..
@Sunstar24 Жыл бұрын
@@TULJA1919 Barobar . Mama cha ithihas saglyana mahit ahe.
@ramkantlimbkar66274 ай бұрын
श्री मामासाहेब जगदाळे यांचे कार्याचा उल्लेख करणे अपेक्षित आहे.
@rameshshinde5718 Жыл бұрын
अतिशय सुंदर आणि अभ्यास पूर्ण माहिती दिली सर .
@rampatil79602 ай бұрын
Very nice sir Ram.patil badurkar Latur
@shridharlahane8484 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे सर. धन्यवाद.
@jotiramkumbhar89064 ай бұрын
धन्यवाद ❤❤ खूप छान माहिती दिली आहे.
@VidyaBhayambarekar4 ай бұрын
Very good study
@magandasshinde63702 ай бұрын
अर्धवट वाटला मामाला मुद्दाम डावल्या सारखं वाटतय
@TULJA19192 ай бұрын
मामाचा इतिहास तुमच्या सर्वांना माहीत आहे मी न माहीत असणारे इतिहास तुम्हाला सांगितला आहे
@ganeshgabhane41664 ай бұрын
सर खूप छान सुंदर माहिती दिलीत
@chhaganjagtap57154 ай бұрын
सर खूप सुंदर माहीती सांगीतली
@DadasahebJarag-c2i4 ай бұрын
Super
@nishikantlangote6642 Жыл бұрын
अतिशय उत्तम महत्वाची माहिती
@hanumanttakbhate87454 ай бұрын
धन्यावाद सर
@Sateesh77777777777774 ай бұрын
उत्कृष्ठ माहिती, आभार! एक शंका, नारायणराव पेशवा खून खटल्यातील न्यायाधीशांचे नाव राम शास्त्री प्रभुणे असावे, असे वाटते. ( न्या. रानडे ऐवजी) कृपया खुलासा करावा ही विनंती. .......सतीश वाघ, मिरज.
@TULJA19194 ай бұрын
Ho सहमत आहे
@nandkumargheware5503 Жыл бұрын
Grateful 🙏🏼
@sanjaydeshpande2182 Жыл бұрын
,🙏🙏अंबरीश वरद भगवान गोपालकृष्ण की जय,🙏मी बार्शीचा असल्याचा मला अभिमान आहे🙏🙏
@mahimane267 Жыл бұрын
शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात मामासाहेब जगदालेनी जी घडी बसवलेली तिचाही उल्लेख हवा.पश्चिम महाराष्ट्रातील पहिली प्रायव्हेट बाजार समिती बार्शीत आहे.त्यामुळे दोन बाजार समिती आहेत. त्यातूनच मार्केट किती मोठे आहे हे लक्षात घ्यायला हवे. प्रायव्हेट बाजार समितीचा उल्लेख हवा.
@TULJA1919 Жыл бұрын
जे तुम्हाला माहित नाही ती मांडणी माझी आहे
@vishnumirgane47884 ай бұрын
कृषी उत्पन्नी बाजार समिती ची माहिती चा समावेश आवश्यक .
@TULJA19194 ай бұрын
Time limit
@madhukarkotwad12914 ай бұрын
न्यायमूर्ती राम शास्त्री असतील
@VasundaraJagtap Жыл бұрын
प्राचीन भारत म्हणजेच . सम्यक . सम्यबुद्ध . समण संस्कृती चे ठिकाण
@TULJA1919 Жыл бұрын
खरच आपण हा प्राचीन अभ्यास करणे गरजेचे आहे
@VasundaraJagtap Жыл бұрын
@@TULJA1919... घरोघरी . हिंडून आंबेडकरी समाजाला जागरुक करणे . फार जरुरी आहे... जय भीम सर नमो बुद्धाय🙏🙏💐💐🇮🇳🇮🇳
@dr.kishornarayangaikwad34494 ай бұрын
अभ्यासपूर्ण लेखन
@Finix609 Жыл бұрын
ध चा मा या पेशवेकालीन खुन खटल्यात न्याय देण्याचे काम न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी केले असे ऐकले होते तरी या विषयावर अधीक माहिती मिळावी ही विनंती
@vasantbhatlawande3404 ай бұрын
इतिहास आहे पुरातन पण आजही बार्शी शहराचा विकास झाला नाही हे लक्षात आले की मन सुन्न झाले आहे
@ganpatsonawane8163 Жыл бұрын
मी काटीतील गणपत सोनवणे आहे.पेशव्याचे न्यायाधीश राम शास्त्री प्रभुणे असावेत.क्षमस्व
@TULJA1919 Жыл бұрын
हो खर आहे चुकून ते रानडे नाव आले
@abhijeetdholepatil4005 Жыл бұрын
बार्शी खरी मराठवाड्यातील उस्मानाबाद ची आहे का सोलापूर ची याबद्दल एक विडिओ बनवा
@prakashdixit1274 Жыл бұрын
छान माहितीपूर्ण आढावा घेतला. पानगाव, धामणगाव यांचा उल्लेख आवडला माझे बालपण तेथे गेलेले आहे 🙏
@balasahebthakare6404 Жыл бұрын
Dr Kadam साहेब बार्शी ता. मधील पानगांव हे गाव आहे हे पण क्षेत्रपती शिवाजीराजे कालीन गांव आहे,
@TULJA1919 Жыл бұрын
माझे यूट्यूब चैनल वर खाली पहा पानगाव चा एक व्हिडिओ आहे
@nageshvarashetti4 ай бұрын
सर योग्य माहिती दिली धन्यवाद
@panahire4 ай бұрын
Ram shastri prabhune
@sureshthokade Жыл бұрын
बार्शीचा इतिहास हा व्हिडिओ करण्यासाठी आपण चांगल्या पैकी संशोधन केल्याचे नी परिश्रम घेतल्याचे जाणवते. बार्शीचे ग्राम दैवत असलेल्या श्री. भगवंताची महापुजा करताना इथले पुजारी मंदिराची,भगवंताची उत्तम माहिती देतात. तिचाही अंतर्भाव केला असता तर आणखी छान झाले असते. बार्शी मध्ये असलेली बारा श्रीशंकर मंदिरे, ५०-६० वर्षापूर्वीची बार्शी - सोलापूर ही भागवत बस सर्व्हिस, मराठवाड्याची धान्याची उतारपेठ, तीन कंदील चौक इत्यादी उल्लेख आवश्यक होते असे वाटते. श्री.भगवंत मंदिराचे जीर्णोद्धार करणेसाठी पेशवाई काळात देणगी दिल्याचे ऐकले होते. लोकनाट्य केंद्र, सिनेमा नट्याचे बार्शी कनेक्शन इतक्या महत्त्वाच्या बाबी आहेत असे वाटत नाहीं. बार्शी मध्ये राहिलेल्या, शिक्षण घेतलेल्या नी पुढे देश विदेशात वास्तव्य केलेल्या सर्वासाठी हा एक स्तुत्य उपक्रम आहे. अभिनंदन.🙏
@TULJA1919 Жыл бұрын
कुणीही अंतर्ज्ञानी नसते जेवढे दिसले तेवढे लिहिले तुम्ही सांगता ती माहिती माझ्यासाठी नवीन आहे थोडाफार बार्शी चा इतिहास देण्याचा प्रयत्न केला. पुढे वाढ करता येईल
@kamalakarkolekar17044 ай бұрын
१९७५-७६ २९७७ या दोन वर्षात शिक्षणासाठी बार्शीत, बाबुराव कथले यांचे घरी राहत होतो. त्या वेळच्या बार्शीत आताचा बार्शीत फारसा फरक वाटत नाही.
@ravindrasable22974 ай бұрын
लिंगायत समझ मोठा आहे त्या मुळे व्यापार पण मोठा होता मराठा संमझ बार्शी परिसरात बहुसंख्य आहे
@harsh8186 Жыл бұрын
सर आपले खुप खुप आभार. आपले काम उल्लेखनीय आहे. एक चुक झाली. राघोबा पेशवे यांच्या खटल्यातील न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे होत. रानडे नव्हेत. ❤
@TULJA1919 Жыл бұрын
हो खर आहे चुकून ते रानडे झाले राम शास्त्री प्रभुणे पाहिजे अगदी बरोबर क्षमस्व
@भाऊसाहेबलंगोटेपाटील Жыл бұрын
अतिशय समर्पक माहिती
@TULJA1919 Жыл бұрын
आपले खरे आहे, चुकून ते नाव उच्चारले गेले..
@ravindrasable22974 ай бұрын
राजा अंब्रिशाकारणे झाला मत्स्य योगी असे रामदास स्वामी सांगून गेले अंबरीश राजाची राजधानी. बार्शी नामदेव महाराजांचे गुरूची समाधी पण मंदिरा समोरच आहे
@Sunstar24 Жыл бұрын
Barshi Light railway -- Barshi Town, Barshi to Kurdwad madla ek gaon Chink Hill......
@shyamprasadghutepatil78606 ай бұрын
धन्यवाद धन्यवाद
@suhasgund9135 Жыл бұрын
सर कर्मवीर डाॅ जगदाळे मांमांचा साधा उल्लेखही नसावा हे अनावधानाने होणे शक्य नाही. कारण डाॅ मामासाहेब जगदाळे हे तेवढं शुल्लख व्यक्तीमहत्व नाही ते फार मोठे व्यक्तीमहत्व आहे
@TULJA1919 Жыл бұрын
वेळेचा खूप अभाव असतो व्हिडिओमध्ये त्यामुळे संस्थेच्या स्थापना घेतलेले आहे त
@swaroopraut3921 Жыл бұрын
@@TULJA1919 श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ चे संस्थापक हे जगदाळे मामा नाहीत.
@dnyanobathombare8874 Жыл бұрын
फारच पुरातन माहिती आहे Dr Satish अभिनंदन करतो ठोंबरे ज्ञानोबा तुकाराम बार्सी
@TULJA1919 Жыл бұрын
Tq
@anandkashid6385 Жыл бұрын
सविस्तरपणे वेगवेगळे विषयावरती बार्शीची मांडणी आपण करावी अशी आपणालाला विनंती आहे सर आज आपण खूपच ओझरती माहिती सांगितली असा आम्हाला वाटते
@TULJA1919 Жыл бұрын
आपली बार्शी फार कंजूस आहे बार्शी चा व्हिडिओ सुद्धा एकमेकाला पाठवत नाहीत व्यापारी माणसं.. कुर्डूवाडी ने त्यांची पोस्ट आत्तापर्यंत एक लाख लोकांना पाठवली. बार्शी फक्त पाच हजार
@34_shripadpatil603 ай бұрын
मी बारसीकर
@AshaAgrawal-um5rf Жыл бұрын
खुप छान महिती सांगितली सर,धन्यवाद,
@sunildattabhalke7026 Жыл бұрын
सर आपण कर्मवीर जगदाळे मामा यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्या संदर्भात माहिती दिली असती तर फार बरे वाटले असते
@shekhargajbhar7176 Жыл бұрын
अत्यंत चांगली ऐतिहासिक माहिती सांगितलेली आहे.आणखी बरीच माहिती उपलब्ध आहे.ही सर्व माहिती एकत्रित करून बार्शीच्या इतिहासावर आपण एखादे पुस्तक प्रकाशित करावे.त्यामुळे भावी पिढीला बार्शी चा इतिहास लिखित स्वरूपात उपलब्ध होईल.👍
@TULJA1919 Жыл бұрын
खर आहे यावर अतिशय शॉर्ट सांगितले आहे...
@a24madanepaurnimamaruti56 Жыл бұрын
बार्शी ची development कशी झाली याची माहिती पाहिजे होती
@a24madanepaurnimamaruti56 Жыл бұрын
मिळेल का ?
@shekhargajbhar7176 Жыл бұрын
Yes
@lakkshmikantthongepatil8198 Жыл бұрын
Please include Dr.Mamasaheb Jagdale
@SureshShinde-h5n Жыл бұрын
खूप छान
@amitbajiraoahire971 Жыл бұрын
Nice
@Atul_Gurav_0137 Жыл бұрын
सर सन १८८० च्या दशकात पंडिता रमाबाई यांनी आर्य समाज महिला शाखेचीसुद्धा सुरुवात केली होती बार्शीला
@TULJA1919 Жыл бұрын
छान अशाच कमेंट मुळे आणखी माहिती मध्ये भर पडते
@shankardzadbuke--googafter9159 Жыл бұрын
सर एकूणचं अतिशय अभ्यासपूर्ण माहिती मिळाली...🎉🎉🎉
@ghanashyamgaikwad4391 Жыл бұрын
खूप खूप छान माहिती सांगितली आहे सर तुम्ही ⚘️👌👌👌🚩🚩🙏श्री भगवंत प्रसन्न 🙏🙏
@rajendrasinhnaiknimbalkar374 ай бұрын
सर बार्शी शहराचा इतिहास सांगितला, खूप महत्वपूर्ण ऐतिहासिक माहिती दिली. मनःपूर्वक धन्यवाद व अभिनंदन. आमचे भाळवणी नाईकाची परगणेचा इतिहास जरुर द्या.
@ravindrasable22974 ай бұрын
विसोबाखेचेर यांनी आपुला देह बार्शी येथे भगवंताच्या चरणी ठेवला
@vasantraoGaikwad-k9h4 ай бұрын
माळशिरस तालुक्यातील विविध ऐतिहासिक स्थळांना इतिहास कृपया व्हिडिओ मधून सांगावा.
@rohanmane6071 Жыл бұрын
Mpsc made interview sathi itki mahiti khup ahe sir akday shaharchi thank u 🙏
@shashikant-oi1kh Жыл бұрын
खुप उपयुक्त माहिती मिळाली फक्त न्या रानडे कि न्या प्रभुणे यांनी बार्शी मध्ये खटल्या ची सुनावणी केली होती ते स्पष्ट करा
@TULJA1919 Жыл бұрын
Prabhune
@bhagwatlomate9365 Жыл бұрын
🙏सर अगदी मनाला भावणारी चागली माहिती मिळाली 🙏🙏
@manojwaghmare21654 ай бұрын
म्हसवड चे नागोजी माने हे महार सरदार होते छत्रपती चे
@mohanjewrikar22684 ай бұрын
निजाम सहीचा पाडाव होताना चा इतिहास आपलय माहितीत आला नाही असे वाटतेय
@sureshkate1424 ай бұрын
सर बार्शीच नाव जर कोणी समोर आणल आसल तर ते जगदाळे मामामुळे बार्शीला प्रगतीपथावर आणल
@Madhukar-n4v4 ай бұрын
छान व्हिडिओ आहे चांगली माहिती सांगितली सर आपले कौतुक करावं तेवढं कमीच आहे
@vilasmehta9464 Жыл бұрын
आपण या व्हिडोवत मामा जगदाळे शीवाजी शिक्षण प्रसारक मंडळ जगदाळे मामा हाँस्पिटल डॉ नेने डॉ यादव याच्यावर अन्याय केल मा प्रभाताई झाडबुके व प न्नालालसुराणा याना न्याय दिला नाही
@TULJA1919 Жыл бұрын
आपणाला व्यक्ती केंद्रित इतिहासाची सवय लागलेली असते. या व्हिडिओमध्ये आपण पाठीमागे कधीही न ऐकलेला इतिहास प्रथमच पुढे आणला आहे.आपण सांगितलेल्या व्यक्ती महान आहेत त्यांचे स्वतंत्र व्हिडिओ तयार होऊ शकतील...
@belakale-v6u6 ай бұрын
खूपच छान माहिती आपन दिली त्या बद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@ऐतिहासिकवारसा Жыл бұрын
सर माझ्या कडे एक कागद आहे त्यावर धनाजी जाधव यांना मारला असा उल्लेख आहे
@madhukarkotwad12914 ай бұрын
बरोबर आहे
@sarojpanpalia6994 Жыл бұрын
अप्रतिम माहिती!!!!!!!
@tukaicreations Жыл бұрын
Nice information
@yashwantwankhede2431 Жыл бұрын
Indeed I am very pleased with the way of getting a job of ambition is to realise the fact is absolutely no problem for you and I am thankful for innovative ways in which you evaluate
@mangaltelkar60644 ай бұрын
खूपच सविस्तर माहिती दिसू सर . मला काही इतिहास माहीत नव्हता. मीही बार्शी ची रहीवासी आहे.भाग्यवान समजते
@ArunKagbatte4 ай бұрын
रानडे नव्हे प्रभुणे असा उल्लेख हवा
@ramkantlimbkar66274 ай бұрын
हजार बार काशी, मगर एक बार बार्शी अशी भगवंताच्या बार्शी ची ख्याती आहे.
@vasantmane81794 ай бұрын
Excellent
@Sunstar24 Жыл бұрын
Yes Masvad chye Nogoichi manena Barsichi , Paranda ani dusray gawa cha vatandarcha khup mota bhag hota.
@pandurangarjun1019 Жыл бұрын
Very nice sir,new knowledge Barshi history.👌👌🙏🙏
@TULJA1919 Жыл бұрын
Pls share another's
@dadasahebdoiphode7013 Жыл бұрын
एकच नं
@bibhishannagargoje3071 Жыл бұрын
Good
@pradipnawale1297 Жыл бұрын
पेशवे खून प्रकरणामध्ये निस्पृह न्यायदानाचे कार्य हे न्यायमूर्ती प्रभुणे यांनी केले, रानडे यांनी नव्हे
@TULJA1919 Жыл бұрын
हो चुकून रानडे शब्द आलेला आहे
@ajitshinhjadhav9634 Жыл бұрын
तुम्ही या ठिकाणी.. या ठिकाणी म्हटला नसता तर हा व्हिडिओ एका मिनिटांत आवरला असता....
@TULJA1919 Жыл бұрын
नसते उद्योग करायला कोणी सांगितले ?आपल्या आजोबांना ही जी माहिती नाही ती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ती पहा...
@abhijeetkulkarni8246 Жыл бұрын
@@TULJA1919😂😂😂
@premchandniravane32484 ай бұрын
very nice Sir
@VilasMankhedkar6 ай бұрын
सर अशी माहिती घडी पत्रिकेच्या स्वरूपात लिखित स्वरूपात उपलब्ध करून दिली तर खूप फायदेशीर ठरेल कारण अशी एकत्रित माहिती ती ही चक्क बाराव्या शतकापासून कुठे ही मीळणार नाही वाचन संस्कृती लोप पावत चाललेल्या काळात पुढच्या पिढीला उपकारक ठरेल
@TULJA19195 ай бұрын
हो
@kalyandengale93544 ай бұрын
Pangaon Trimbkaji Dengale true history
@vasantbidawe988 Жыл бұрын
बार्शीचा इतिहास लोकांसमोर एकदम मस्त मांडलाय. 😂😂
@reshmakhandare155111 ай бұрын
I am all so barshi
@hambirraodeshmukh60735 ай бұрын
Narayan murder case rande nahitr ramshatri prabhune hote.. History madhe barsi konkonachya tabbyat hoti himahiti sudha deene essential hoti. Apan mote studied aahet. Mhnun expectations aahet.
@TULJA19195 ай бұрын
Yes u r correct
@sukanya0911 Жыл бұрын
Great information shared by you sir. Thanks
@bajiraodeshmukh2066 Жыл бұрын
Bahujanacha mahameru tyagachi dhagdhagati mashal karmveer mamasaheb jagdale yana ka visaralat sir baki Uttam dhanywad