मी दोन दिवसापासून हे करत आहे खरचं खुप छान वाटत आहे.. धन्यवाद ताई एक समस्या आहे की माझा गुडघा थोडासा तिरका सरकला होता तेव्हा काही दुखले नाही पण एक दिवस नंतर गुडघ्यात सतत दुखत आहे पायरी चढ उतार करतना, बसून उठताना खूप त्रास होत आहे please काही उपाय सांगा ना.. आता खूपच भीती वाटत आहे..