अतिशय सुंदर व्याख्यान आणि विचारवंत असुन तुम्ही सत्य ची बाजु उघडकीस आणत आहे. तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🌹
@nitinwachkar1870 Жыл бұрын
Great sir
@ujjwalramteke7101 Жыл бұрын
सर तुम्ही समाजात खूब छान काम करता.. आम्हाला तुमच्या वर खूब गर्व आहें
@manjushamalekar3690 Жыл бұрын
कराडे सर.. खरचं तुम्ही खुपचं छान बुद्धी ला चालना देण्याची काम करत आहे. विदर्भातील भाषा.. सरळ सोपी.. वेल डन सर.. आम्हाला गर्व आहे.. तुम्हचा..! 🙏🙏 कारण.. तुम्ही बेडर आहे.. ना कोणाची भिती.. दबाव.. ना.. कुणाला जुमानता.. समाजाचे प्रबोधन..! जय भीम.. जय संविधान जय जिजाऊ, जय शिवराय! 🙏🙏🙏
@vijaykhandekar5648 Жыл бұрын
सर खरच सत्य मार्गदर्शन केले .आज मी लय डोकस भारी झालं होतं दिवस भर सांध्यांकाळी तुमचा विडिओ ऐकून हसून हसून पुरेवाट झाली .मन शांत झाले मस्त मजेत झोप लागली. . धन्यवाद सर
@KrantiSury3943 Жыл бұрын
अप्रतिम खूप छान प्रेरणादायी संदेश दिलाय सर आपण ✍🙏जय भिम जय सविधान
@anandraomuneshwar5659 Жыл бұрын
अभिनंदन कराळे सर खरोखरच आपण समाजाच चांगल प्रबोधन करता यात शंका नाही
@vijyakolhe Жыл бұрын
Great..sar..salut.🙏🙏
@paragmore788711 ай бұрын
हा माणूस बाबासाहेब ची प्रशंसा ते महान होते म्हणून नाही तर वंचित लोकांना खुश करण्यासाठी करत आहे की जेणे करून हा समाज यांची political ambition पूर्णत्वास नेईल
@दिनकरपाडावे Жыл бұрын
कराळे सर फार उत्तम प्रबोधन आणि ते पण महत्त्वाचे म्हणजे आपल्या भाषेत बोलून सर्वाना आपलेसे करून घेताय. आपल्या सारखे प्रत्येकाला आपल्या भाषेबद्दल अभिमान पाहिजे. अभिनंदन कराळे सर🎉👋👋
@prakashawasarmol2275 Жыл бұрын
सर, तुमच्या सारखा समाज प्रबोधनकार जन्माला येणे ; हे महाराष्ट्राचं सुदैव आहे. 🙏
@sanjayhomkar9843 Жыл бұрын
श्री कराळे सर लई भारी
@dilipathawale9817 Жыл бұрын
कराळे सर तुम्हाला सप्रेम जय भीम खरोखर भाताचे रत्न आहे धन्यवाद
@devidassonkamble9577 Жыл бұрын
निर्भीड प्रबोधन आणि वक्ता लय भारी सर
@wamangaikwad418 Жыл бұрын
सर जयभीम,जय शिवराय, जय संविधान,अप्रतिम..!
@sas....4981 Жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन सर....🙏 Good Job 👍👍👍
@mr.sachin20 Жыл бұрын
Great sir. Khup chhan jay bhim. Sir ,
@pradnyagongale1209 Жыл бұрын
सर फार छान मार्मिक आणि वैचारिक प्रबोधन
@prafullmeshram5421 Жыл бұрын
बऱ्याच गोष्टी तुमच्या भाषणामधल्या प्रत्यक्षात अनुभवलेले आहेत त्यामुळे वास्तविक मांडणी तुम्ही केली सर
@nitinkamble7407 Жыл бұрын
सर तुमचं व्याख्यान खूप चांगलं आहे आणि सांगण्याची पध्द्त पण मुस्त आहे तुम्ही लोकांना कंटाळा पण येत नसेल अस व्याख्यान सांगता
@dattaanamwad Жыл бұрын
सर, तुम्ही समाजासाठी अतिशय चांगले काम करत आहेत.
@majnubhai2624 Жыл бұрын
मी खूप दिवसांपासून हा व्हिडिओ शोधत होतो तो कुठे आज मिळाला धन्यवाद🙏🙏
@kerbaraut6980 Жыл бұрын
खरच सर जुन तेच सोन आपली मराठी च भाषा लाखात एक अभिनंदन सर खूप खूप शुभेच्छा
@drnarendrasutar8095 Жыл бұрын
Very good lecture Karale Sir. Jay Savidhan Jaybhim. Namobuddhi.
@sureshsirsat8166 Жыл бұрын
खुपच छान प्रबोधन करत आहात सर जयभीम नमोबुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹
@amolb.karmore9930 Жыл бұрын
म्या लाइव पाहिला सर तुमचा हा कार्यक्रम.. लय भारी राव..
@naynasonawane7841 Жыл бұрын
,,,,, सर आपल्यासारखे ज्ञानी, विद्वान व निर्भिड विचारवंतांची ओ बी सी समाजात अत्यंत गरज आहे,,,,,,,
@vikassheware2847 Жыл бұрын
कराळे सर, तुमचे प्रबोधन हे गाडगेबाबांच्या तोडीचे असते! तुम्हीच खरे संत-महात्मा आहात. जयभीम💐
@dipakrajput4743 Жыл бұрын
संत गाडगे बाबा, भगवान राम और कृष्ण से नफ़रत नहीं कर ते थे
@vikassheware2847 Жыл бұрын
राम और क्रुष्ण मै आदर करने लायक है भी क्या? यह दोनो तो जातिव्यवस्था के समर्थक थे. इनके जमाने मे शुद्रो को पढने का अधिकार नही था. कोई गलती से पढ लिख गया तो उसका अंगुठा काट लेते थे. शुद्र ने वेद पढ लिया तो उसकी जुबान काट ली जाती थी. शुद्र ने वेद सुन लिया त़ उसके कान मे पिघला हुआ शिसा डाल देते थे. शुद्र शंभुक ऋषी ने तपश्चर्या की तो राम ने उस शंभुक ऋषी का सर कलम कर दिया था. राम और क्रुष्ण ने जातीव्यवस्था समाप्त करने के लिये कभी कोई आंदोलन नही किया. राम और क्रुष्ण को पुजना तो दुर, इनपर थुंकने की भी इनकी लायकी नही है जी!
@sindhujondhale6751 Жыл бұрын
तुहमला।कोणी सागितले?
@vikassheware2847 Жыл бұрын
रामायण, महाभारत इन हिंदू धर्म ग्रंथौ मे लिखा है. कर्ण को सुतपुत्र का संबोधन है. शबरी को भिल्ल कहा जाता था. हिंदु धर्म ग्रंथ पढा करो.
@mumtapatil1297 Жыл бұрын
Excellent sir ji
@balkrishnashete7448 Жыл бұрын
अप्रतिम सर आपले आभार मानावे तेवढे कमीच
@rekhadhurandhar642 Жыл бұрын
काँमेडी करता सर पनतुमच्यातला खरा माणुस तुम्ही जागवला आहे, सुशिक्षित जनावरं खुप आहे मानवसमाजात,
@yogeshdadmal5365 Жыл бұрын
तुमचा सोबत समाज कार्यात कार्य करता म्हणून काम करायचं आहे ! ❤❤
@sunilguntiwar6642 Жыл бұрын
शेगाव(बु) परीसरातला होएस का
@pravinranpise8992 Жыл бұрын
सर खरच तुम्ही एकणार असेल त्याचे ब्रेन चिकिसा करता.!!!! खरंच धन्यवाद साहेब!!🙏🙏
@sadanandambedkar7091 Жыл бұрын
आदरणीय आयु. कराळे तुमचे हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा असेच प्रबोधनकारांनी सर्व सामान्यांचे प्रबोधन केले तसेच विडिओ मार्फत आपण प्रबोधन करावे अजून कितीतरी लोक आहेत त्यांना संविधानाचे ज्ञान नाही
@rajeshreemohite6095 Жыл бұрын
धन्यवाद कराळे सर 🙏🙏🙏
@RoshanTelang-i2s Жыл бұрын
ठीक आहे 🇮🇳
@prafullmeshram5421 Жыл бұрын
आपल्या मातृभाषेत सरळ आणि सोप्या पद्धतीने महापुरुषांचे विचार मांडणे लोकांपर्यंत पोहोचवणे हे खूप छान काम करताय तुम्ही आम्हालाही याची जाणीव होते की आम्ही सुद्धा बोलायला पाहिजे पण आपण बोलत नाही बरेच भीती वाटणाऱ्या कारणांमुळे
@अर्णवप्रीत Жыл бұрын
जबरदस्त गुरुजी🙏🙏🙏 खरंच तुमच्या सारख्या लाखो शिक्षकांची गरज आहे समाजाला
@ashokarjune7284 Жыл бұрын
Jai Maharashtra Jai shivaraya jai bhim 🌹🙏
@riteshsangole5034 Жыл бұрын
Nice thought sir ji, 🙏🏼🙏🏼🙏🏼jai shivray, jai bhim...
@shuddhodhanwagh8729 Жыл бұрын
All Bahujan Samaj of lndia should be proud of you Nitesh sir.
@Secular11-l9j Жыл бұрын
सर, तुमच्या हजरजबाबी ला लाख लाख सलाम
@surajkhobragade3960 Жыл бұрын
शासन, प्रशासन, अनुशासन ✊️
@prakashkavathekar651 Жыл бұрын
सर तुम्ही अतिशय कळकळीने समाजाचे प्रबोधन करत असता. 🌹🌹🙏🏻🙏🏻
@anilkumarkamble6965 Жыл бұрын
Very very nice..... 🙏.....
@pandharinathmuneshwar8504 Жыл бұрын
@@anilkumarkamble6965 jjjjjnz
@kondibaboyawar6442 Жыл бұрын
@@anilkumarkamble6965 1gq
@suddhodhanlamsonge1980 Жыл бұрын
Yes sir 👍💯🎉
@sidharthsatdive8261 Жыл бұрын
Karale sir nice speech 👌i
@yogeshdadmal5365 Жыл бұрын
सर तुमच्या सोबत समाज कार्यात कार्य करता म्हणून काम करायचं आहे !
@VidyaAmbhore-k1x Жыл бұрын
सर खरच सत्य मार्गदर्शन केलं आज रोजी अशा सरांचे गरज आहे समाजाला....
@sanvidhanraibhole333 Жыл бұрын
सर खुप खुप प्रभावी विचार मांडले आहे
@SubhashPagare-i3x2 ай бұрын
एकदम भारी माहिती दिल्याबद्दल कारळे सर तुमचअभिनंदन
@maheshwalke2996 Жыл бұрын
Excellent sir very powerful and true speech tumcha sarkhe manas pahije punha vidharbhat bolnare
@riteshsangole5034 Жыл бұрын
Jai bhim karale ji sir, 🙏🏼🙏🏼🙏🏼
@sunildushing701 Жыл бұрын
कराळे सर खुप छान वेकि्तीमत्व आहे जय हिंद सर तुमाला 💙🙏🇮🇳😊
@arvindbhagat6484 Жыл бұрын
सर तूही सविधानाच रक्षण करत आहा तुमचा मुळे देशात परीवर्तन नक्की होनार आहे आल द बेस्ट सर तुम्ही वाशीम ला कार्यक्रम घ्या
@VikiRaybole Жыл бұрын
Sir khup chan I am proud of you sir 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾👍👍👍
@RAHULKUMAR-qh9zu Жыл бұрын
ऐसा गावरान मास्तर पुन्हा होने नाही, भाषा प्रत्येक सुंदर आसते फक्त आपालिच नाही, हिंदी मराठी एरानी गुजराती बंगाली भोजपुरी सर्वच सुंदर आसतात ❤️💗💗
@vishnusureshwar6409 Жыл бұрын
खूप छान प्रबोधन सर मनपूर्वक धन्यवाद व नमस्कार
@shankarpatil1930 Жыл бұрын
I salute you sir for your genuine efforts for social upliftment.
@RambhauBondre-ee6vf Жыл бұрын
24:50
@DiwakarMirzapure Жыл бұрын
Z
@swapnilcharbhe6232 Жыл бұрын
Very very truly your shpich sir Jay Bhim 🌹🙏🇪🇺
@anmolmore1999 Жыл бұрын
Jai 🇪🇺 Bhim Namo Budhay 💐💐💐🙏🙏 🙏 जय संविधान
@Swayamambedkar1 Жыл бұрын
Lay bhari sir tumchya navin video chi aaturata asate itake sundar bolata tumhi
@nikhilcreations9078 Жыл бұрын
अभिनंदन सर
@neeshabagde1838 Жыл бұрын
Katarnak Ani tuphan vyakyan sir mind blowing samaja cha khara rup asech vyakyan krt rha hats off Jai Bhim
@deoraokamble96455 ай бұрын
अगदी बरोबर आहे विद्यार्थी संघर्ष मय असायला पाहिजे धन्यवाद
@milindsurwade3975 Жыл бұрын
कराळे सर सलाम तुमच्या विचारांना...
@babasahebadhagale9956 Жыл бұрын
सर खरंच तुम्ही खूप महत्वाचं बोलले 👍👌🙏🙏
@chandrakantmokle5407 Жыл бұрын
Karale sir congratulation I salute you very nice language
@changdeojadhav2302 Жыл бұрын
सर आपले कार्य असेच मुलांना.प्रेरणादायी ठरेल.sir...🎉🎉🎉🎉🎉🎉
@shesheraobhadre3700 Жыл бұрын
Very very good sar,👍
@saritabharapte4278 Жыл бұрын
सर मस्त 🙏🙏
@subhas.d.naiknaik146710 ай бұрын
लय भारी मास्तर एक नंबर भाषण आपलं
@subodhadole553 Жыл бұрын
U are great sir 👍 guruji
@shrushtirewatkar4454 Жыл бұрын
सत्य बोलता.सलाम आपल्याला.जय भारत जय संविधान
@rekhaisal5480 Жыл бұрын
खरच सरकार बद्दल विचार करण्याची वेळ आली आहे.माणूस बघून मतदान करा.हे सरकार खाजगीकरण करणार आहे.याला विरोध करा.
@siddharthlokhande1262 Жыл бұрын
Sir tumche khup khup abhinndan🙏🙏🙏
@dhirajbhagat-nz8qp Жыл бұрын
Khub Chan Mahiti detat karede sir tumhi very Nice
@bhimraoshende1051 Жыл бұрын
Jai bhim sir very good advice
@prasadkharat4246 Жыл бұрын
सर तुमचे सर्व विडिओ खूप छान आहे बोथ घेण्यासाठी ch आहे. जयभीम सर
@ashokwankhede5006 Жыл бұрын
Sir tumhi great aahat .mi tumche vedio pahato khep Sundar madni karta great aahet.tumchya class madhun tumchya sarkhe young teacher nirman zale tar vidharbhat vichar parivartan zalyashivay rahanar nahi jai bhim jai shivray jai sanvidhan jai Jyoti jai jijau
@GAJANANRAJPUT-xt3pn Жыл бұрын
Lay bhari sir
@devanandbawaskar5514 Жыл бұрын
Jay vidarbha Jay bhim jay shivray
@kishorshirke4639 Жыл бұрын
भटूकड्याना शालजोडयानी झोडणारे प्रबोधनकार कराळे सरांना मनापासुन धन्यवाद देशात तुमच्या सारख्या असंख प्रबोधन कारांची गरज आहे मोठी टीमकरा लोक शिष्क्षित करा