🎉 प्रारब्ध चांगलं असेल तर सर्व चांगले होते नाम जप हे सर्वात चांगले जगणे चे साधन डॉक्टर साहेब दिसले प्रणाम आणि धन्यवाद
@Prakashvidhye2 ай бұрын
Like and subscribe channel
@ashoktanpure55483 ай бұрын
छान सर....🌹
@smita123ization6 ай бұрын
खूप खूप खूप धन्यवाद सर.. 🙏🙏 अप्रतिम... मला खूप आनंद झाला की I AM on right track.. सतत नामस्मरण.. या मनुष्य जन्माचे सार्थक कधी करणार.. पुढच्या जन्मी सद्गुरू भेटतील.. याची शाश्वती नाही.. परमेश्वराने धडधाकट शरीर सुंदर मन दिले.. साधना करण हे आपल कर्तव्य आहे.. 🙏🙏🙏
@dr.shrikantauti79633 ай бұрын
अतिशय सुंदर रित्या ओघवत्या शैलीत अत्यंत महत्वाचा विषय हाताळलात ! मनःपूर्वक धन्यवाद सर❤
@neetawashimbekar2803 ай бұрын
तुम्ही चांगले जीवन व्यतीत करावे या साठी कीर्तन प्रवचन सत्संग या मधे देवी देवतांची राक्षस यांची उदाहरणे देतात. आम्ही गोष्टी एकून प्रभावित होतो परंतु त्या पासून सुधारणा शून्य. अशा प्रकारे कारणानं सह समजावणे अत्यंत गरजेचे आहे. हा खरा सत्संग ❤
@rajendrakale61086 ай бұрын
Very good speech Doctor
@sanjoshi7294 ай бұрын
फारच सुंदर!
@mangaljadhav43005 ай бұрын
Thank you🙏 sar
@SushmitaSawant-s2o3 ай бұрын
मराठी शब्द समजतात म्हणूनच मराठी तून Drबोलले तर खूप लवकर समजेल
@avdhutkedar86815 ай бұрын
खूपच छान माहिती डॉक्टर साहेब.
@mohanphadnis45624 ай бұрын
डॉ तुम्हांला खूप धन्यवाद
@vedantandaaradhyaswonderwo60304 ай бұрын
खूपच छान सर
@shilpamanmohan5 ай бұрын
अप्रतिम 🙏🙏
@sudhamhaske5733Ай бұрын
प्रारब्ध चुकवता येत नाही, पण सुसह्य़ करता येते.
@GajananDongar4 ай бұрын
खुप छान.
@rohinikulkarni6684 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर.
@vamanwaghmode57565 ай бұрын
खूप छान पूर्ण सायंटिफिक
@jayashreephatak95135 ай бұрын
Khup cchan
@savitrid27254 ай бұрын
Tooo good dr
@deepalipisal54765 ай бұрын
खूप छान
@ErawatiJoshi3 ай бұрын
माझ्या आजोबांनी पहाटे देऊळ उघडायला लावलं,,,थांबा म्हणल्यावर म्हणाले वेळ नाही,,,देऊळ उघडलं , आजोबानी त्या कासवावर डोकं ठेवलं आणि ते गेले,,,मी खूप भाग्यवान आहे,,,माझं सगळं लहानपण त्यांच्यासोबत गेलं
The best thing on internet... Thank you for explaining everything in simple words.... We are spiritual beings going through a temporary human experience....🙏🙏
@ashwinijadhav677 ай бұрын
Khup chan
@shrikantshevgaonkar69637 ай бұрын
खूप छान, सुंदर
@waghganesh11257 ай бұрын
Om namo bhagwate vasudevay
@geetajoshi21537 ай бұрын
Khup ch chan sir shree Swami Samarth 🙏🙏
@sujatadhumal-bf4ct4 ай бұрын
Khoop sundar mala Dr.na bhetayche aahe please
@urmilashirgaonkar12398 ай бұрын
Sri Swami Samarth 🙏🙏🙏🌹
@madhurimaharao61707 ай бұрын
उपयुक्त माहिती वैज्ञानिक दृष्टिकोनातून
@mangalkanase32057 ай бұрын
फार छान सर
@Prakashvidhye7 ай бұрын
धन्यवाद आपण support करा Channel ला माऊली
@nathuramkumbhar65857 ай бұрын
Sir या सारखे अप्रतिम खुप छान असे मार्ग दर्शन आजपर्यंत कोणीच केले नाही आपले सर्व व्हिडिओ पहात असतो
@vidyaahireahire81417 ай бұрын
Wah wah khucha chan ajun aple anubhav Sher kara 🎉❤❤❤🎉
So very true. We need to develop a truly spiritual approach towards life.
@manishachavan14327 ай бұрын
खूप छान माहिती
@AnupamaJoshi-u5w2 ай бұрын
खूप सुंदर माहिती सांगितली पण मराठीत सांगा
@vaishalikulkarni19037 ай бұрын
हा पण मी रेकॉर्डिंग करून ठेवला आहे
@vaishalikate48337 ай бұрын
Thanks sirji😅
@sj60237 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏☺
@shilpagorhe30256 ай бұрын
👋👋👋👋👋
@vaishalikulkarni19037 ай бұрын
खूप छान मी तर रेकॉर्डिंग करून ठेवला आहे
@Prakashvidhye7 ай бұрын
धन्यवाद माऊली
@samarthdarshan7 ай бұрын
In between the slide jumps
@geetakhose68727 ай бұрын
जीवनावश्यक माहिती दिली 🙏
@hemajeur85507 ай бұрын
❤❤
@santoshsahasrabudhe4507 ай бұрын
हे सर्व श्री आ.ल.भागवत नी त्यांच्या पुस्तकात सांगितले आहे.
@m.k.5507 ай бұрын
पुस्तकाचे नाव सांगा की 😊
@santoshsahasrabudhe4507 ай бұрын
@@m.k.550 पुणे वां मुंबई मध्ये मोठ्या बुक डेपो मध्ये पुस्तकाची चौकशी करावी तिथे mr.भागवत ची पुस्तके मिळतील.
@snehaldani39326 ай бұрын
माझ्या कडे अ ल भागवतांची सगळी पुस्तकं आहेत.
@vinayakdegwekar76286 ай бұрын
पुस्तक कोणते.त्यांची एकण 17 पुस्तके आळंदीत एका दुकानात आहेत.वरील विषय नेमका कोणत्या पुस्तकात आहे?
@shrivallabha_11765 ай бұрын
Nav kay pustakach
@rajanichandak53468 ай бұрын
Very useful spiritual, practicle.plese give speech again, it's SEVA
@samarthdarshan7 ай бұрын
Please load full video
@Prakashvidhye7 ай бұрын
Part 2 aahe channel var
@ashoktanpure55483 ай бұрын
पण सातत्य हवे असे वाटते
@sunitashinde11716 ай бұрын
मराठी जास्ती जास्त बोलाव खूप छान माहिती
@JSJoshi-qm1ye5 ай бұрын
कोणता नामजप करावा? कोणत्या देवतेचा करावा? तो राशी,नक्षत्र, राशी स्वामी इत्यादींशी संबंधित असावा का? गुरू केला असेल तर गुरू मंत्राचा जप चालतो का? कृपया मार्गदर्शन करा! हि विनंती!
@shwetamore52995 ай бұрын
कोणत्याही देवतेचा करावा. उदाहरण तुम्ही स्वामी समर्थ ,गजानन महाराज, जे बिना योनीचे जन्म घेवून प्रगट झाले त्यांच्याही केला तरी चालेल. गुरू नी दिलेला मंत्र पण चालतो. विश्वास महत्वाचा आहे. गुरू मंत्र देतात त्यात ही देवाचे नाव असते. परमेश्वर जो विश्र्वानिर्मता आहे त्याच्याकडेच पोहोचतो. मुद्दा कोणतेही काम कराल ते इश्र्वारकडे पोहचते. जे घडते ते आपल्या फायद्याचे असते. परमेश्वराने सर्व सोयी केल्या आहेत .कारण त्याची मुले आहोत आपण .परमेश्वराला मनापासून हाक मारली तर तो मार्ग दाखवतो. फक्त नामस्मरण मनामध्ये चालू ठेवा. तुमच्या इष्ट देवतेचे. किंवा ज्याची भक्ती करता त्याचे. नामस्मरण मध्ये खूप ताकद आहे. याचा अनुभव येईल. Sry तुमचा प्रश्न साठे यांना होता अणि मी उत्तर दिले. गैरसमज नका करू.
@deepalipisal54765 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 अगदी बरोबर आहे ताई तुम्ही सांगितले. नामस्मरण महत्त्वाचे तुम्ही कोणत्याही देवाचा करा. संकट काळी तुम्हाला नामस्मरणाची ताकद कळते. तेव्हा देव आपल्यासाठी धावून येतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
@chitraraut40555 ай бұрын
ताई डॉक्टर ८वी नापास नाहीत, उच्च शिक्षित आहेत. मोठ्या डिग्र्या मराठी मधे नसतात. अवघड मेडिकल टेक्निकल टर्म्स मराठीत नाहीत.
@ganeshnaikody28897 ай бұрын
Contact number sir Plz Thankyou sir खूप छान लेक्चर
@vaishalikulkarni19037 ай бұрын
सर मला याचा पहिला भाग पाठवा
@Prakashvidhye7 ай бұрын
हाच पहीला आहे
@sulbhajejurkar92627 ай бұрын
Dr marathi bola
@ujvalasaste72495 ай бұрын
डॉ मराठीत सांगा
@shreshthira7 ай бұрын
जर आपल्याला इच्छा आणि आकांक्षा नसतील कर जगायचं कशासाठी राग द्वेष मोहन सगळं निसर्गानेच दिलेला आहे ना आफ्टर डेथ काय हे कुणाला माहिती आहे
@varshapatil7167 ай бұрын
हेच तर कळायला भगवद्गीता आणि आपले धार्मिक ग्रंथ वाचा म्हणजे कळेल.
@shwetamore52995 ай бұрын
प्रल्हाद शिंदे यांचे एक गाणे आहे. जगी जीवनाचे सार.... हे गाणे नीट समजून ऐका . आत्मा जे काही आता करणार ते पुढील जन्मी भोगतो. आणि हे सत्य आहे. कर्म पिच्छा करते. गीता वाचली तर समजेल .दत्त गुरूंची आरती ऐका .त्यातील ओळ आहे जन्म मृत्यु फेरा चुकविला. किती जन्म घेणार आपण . नवीन जन्म नवीन कर्म आणि यात अडकतो. मनुष्य जन्म का दिला हेच गीता सांगते. ८५टक्के कर्म चांगले केले होते म्हणून या जन्मी धडधाकट आहोत. कोणी बघितला आहे पुढचा जन्म हे बरोबर . पण जेव्हा प्रोब्लेम येतात तेव्हा हेच वाक्य बोलतो *कोणत्या जन्माचे कर्म भोगतो आहोत*? सर्व खेळ कर्माचा आहे. हे गीता मधून कळते.प्रारब्ध घेवून येतो त्यात change नसते. पण चांगले कर्म करून ते mild होते.म्हणजे परमेश्वर पूर्ण शक्ती देवून मार्ग सोपे करतो. Pl गैरसमज नका करू. मला जे जीवन समजले ते शेअर केले.
@bewitharush66065 ай бұрын
😂😂
@vasudhachikhalikar36337 ай бұрын
खूप वैचारिक बोलता डॉकटर
@monalibhosale82687 ай бұрын
मराठी बोला डॉक्टर
@suchitasarjekar28187 ай бұрын
कुठल्या गोशिता महत्त्व देताय??
@suchitasarjekar28187 ай бұрын
Kay he
@shraddhaskanade17237 ай бұрын
Kathin aahe..itke English K. G.chi mule suddha samjatat
@lsdsongs84787 ай бұрын
हिंदी चित्रपट पाहतात तेव्हा तिथे पण अस सांगतात का मराठीत बोला म्हणून काहीही बोलायचं.
@kavitagupte25487 ай бұрын
हे डॉक्टर स्वतः फारच शुद्ध मराठी बोलणारे आहेत मी त्यांच्याकडे वारंवार जात असते ते स्वच्छ मराठी बोलतात