बाळासाहेब म्हणजे बाळासाहेबच! खरे हिंदूहृदयसम्राट! त्रिवार मानाचा मुजरा!
@kajalraut98162 жыл бұрын
बाळासाहेब तर वाघ होते आणी असा वाघ आता होणे नाही!!!! पण त्यांचे सुपुत्र....?????????
@patilvidyadhar2 жыл бұрын
@@kajalraut9816 kajal...tai vaghachya poti manjar yet nahi....phakt pratek vaghachya swabhavat farak asato...shikarich ek swathach skill asat....
@yashwantkadam90352 жыл бұрын
@@kajalraut9816 नका टेन्शन घेऊ ताई, शिवसेना आणि उध्दव साहेबांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे.उध्दव साहेब बाळासाहेबांसारखे नाही आहेत,त्यांची कामाची, राजकारणाची पद्धत थोडी वेगळी आहे. पण रिझल्ट मात्र 100 % मिळतो. त्यामुळे काळजी नसावी.
@Mudrashirtsmanufacturer2 жыл бұрын
@@kajalraut9816 त्यांचेच सपुत्र आहेत, फक्त भाजपच्या नीच, पाठीत वार करायच्या राजकारणाला कंटाळलेत म्हणून काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात
@samcn11532 жыл бұрын
@@patilvidyadhar te kuputr aahet suputr nahi
@maheshbhoir9732 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे.....जिंदाबाद.....
@aamhisadaprerit2 жыл бұрын
🚩🚩
@subodhinamdar77522 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा दुसरा कुणी होणे नाही.....
@TechnicalDinu0092 жыл бұрын
एकच वाघ होता ज्याच्या एका इशार्याने दिल्ली पर्यन्त घाम फुटायचा..... बाळासाहेब ठाकरे 🚩
@makarandkanade61162 жыл бұрын
Balasaheb was not only a leader he was the real Human being with golden heart.
@vishalmurudkar2 жыл бұрын
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा 🚩🚩🚩
@aamhisadaprerit2 жыл бұрын
🚩🚩
@sk.20-v2d2 жыл бұрын
पण मा. बाळासाहेब यांची सर उद्धव ठाकरेंना नाही
@tamrajkilvish92152 жыл бұрын
@@sk.20-v2d मग काय मोदीला आहे काय रे भक्ता ...
@hitenrodri13882 жыл бұрын
@@sk.20-v2d Balasaheb BJP la कमळा बाई mhanayche.
@prashantSP.2 жыл бұрын
@@hitenrodri1388 आणि शरद पवार , काँग्रेस ला भ्रष्टाचारी बोलायचे .
@dhananjaylokhande76232 жыл бұрын
बाळासहेबांचे स्थान नेहमीच आमच्या ह्रदयात असणार. या कॉंग्रेस सरकारने बांगलादेशी नागरिकांची व्यवस्था नीट केली पण हिंदू पंडितांना मात्र वार्यावर सोडले. यांच्या गलिच्छ राजकारणाची फळं ते आता भोगतायत.
@legaltechnicalinfo1562 жыл бұрын
Bhavu 19 jan 1989 pm kon hot baga tenva congress virodhi pakshat hoti ani BJP chya support ne Sarkar chalu hot.
@suryakanthaldankar23902 жыл бұрын
आठ वर्षे हिंदू हिताच्या गप्पा मारणारे सरकार देशात आहे.त्यांनी किती काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन केले याचा लेखाजोखा मांडवा. ह्यांचे हिंदुत्व केवळ मतांसाठीच. हिंदू मेले काय जगले काय ? यांच्याशी या तथाकथित हिंदूंचा कैवार घेणाऱ्यांना काहीच देणे घेणे नाही
@@legaltechnicalinfo156 are bhau he copy pase vale aht dnyan zero kah bolta faltu copy paste bhakt
@DevSharma-us6sr2 жыл бұрын
Right ✅
@YogeshPawar-cr9xk2 жыл бұрын
एक निर्भय व्यक्तिमत्त्व हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे
@5sujal2 жыл бұрын
हो पिक्चर मधे त्यांना व्यवस्थित क्रेडिट पण दील आहे 🙏
@anilmhatre81612 жыл бұрын
गर्व से कहो हम हिंदू है जय बाळासाहेब ठाकरे
@ritesh.s26202 жыл бұрын
🚩हिंदू धर्म की जय 🚩 🚩हिंदुराष्ट्र की जय 🚩 🚩 जय श्री राम 🚩 🚩 जय जय श्री राम 🚩 🚩हर हर महादेव 🚩
@pravinbawane62612 жыл бұрын
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
@kiranbhore18572 жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.श्री बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन !!🌹💐 🙏🏻
@vijaydesai69292 жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 💐💐
@aniketshinde13662 жыл бұрын
फक्त साहेब.....🔥🚩
@aamhisadaprerit2 жыл бұрын
🔥🚩
@Indian__072 жыл бұрын
आणि सध्या महाराष्ट्र मध्ये काश्मीर फाइल्स हा सिनेमा tax free नाही 👍 ही आपली महाविकास आघाडी 👍
@dilipmayekar68292 жыл бұрын
यात राजकारण आणू नका, विचार करा महाराष्ट्रात किती सिनेमा रिलीज होतात ते. बाकी राज्यात एवढे सिनेमे रिलीज होत नाहीत, महाराष्ट्राचे सरकार हे तीन पक्षा चे सरकार आहे आणि ते तीन पक्षाचे का निर्माण झाले तो इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. तेव्हा त्यात बाळा sahebna न ओढलेलेच बरे.
@prashant007442 жыл бұрын
सरकारने पंडितांना वाऱ्यावर सोडले पण ऐकच नेते आणि त्यांनी केलेली मदत ही खूप महत्त्वाची ठरली पण जर साहेब कश्मीरला असते किंवा त्यांची सत्ता असती तर आज कश्मीर फक्त हा पंडितांचाच असता हे मात्र खरे 🙏 उगाच नाही त्यांना हिंदू हृदयसम्राट म्हणत ⛳
@ankitkasar51982 жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्रिवार मुजरा 🙏🚩
@prakashmahadik1092 жыл бұрын
सगळ्या राजकरण्याचा बाप होते बाळासाहेब ठाकरे एकदा तोडून शब्द निघाला की माघारी नाही आणि आता हे छक्के राजकारणी लगेच बदलतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
@kokanimanus32652 жыл бұрын
बाळासाहेबांनी खूप काही केले आहे हिंदुं लोकांसाठी म्हणून लोक त्यांना हिंदूह्रदयसम्राट म्हणतात पण आता ज्यांनी काहीच केले नाही हिंदुं लोकांसाठी त्यांना ते श्रेय घेतात 🍉🍉
@agastya89992 жыл бұрын
काश्मीरी "हिंदू" म्हणा!!! पंडित हे आमच्या पासून वेगळे नव्हे
@vivekkirdat42482 жыл бұрын
खर तर त्याणा कश्मीरी पंडित म्हणन्या एवजी भारतीयच का नाही.
@incognito42022 жыл бұрын
@@vivekkirdat4248 hindu=hindusthan.
@rupeshumak71702 жыл бұрын
@@vivekkirdat4248 Barober
@ramanprajapat36122 жыл бұрын
@@vivekkirdat4248 Te kashmirche hayt pn Tyanch dharm hindu hay.. Manun te victim banle.yed... bhartatil mulle swatala Indian Muslim boltat ..mg aapan lawarish aahot ka.. Indian chya evji pn Aapli olakh aahe ti hindu..
@vivekkirdat42482 жыл бұрын
@@ramanprajapat3612 अगदी बरोबर आहे तुमचा पन मला अस वाटला की ते कश्मिरी पंडित म्हटले मुले ग्रह असा होतो की काश्मीर आणि भारत देश वेगला आहे. ते हिंदू बरोबर भारतीय ही आहेतच.
@Allinone-ht2ko2 жыл бұрын
खूप छान माहिती ....सर्वांनी द काश्मीर फाईल🚩🚩🚩 फिल्म पहावी .....
@maheshkedar57602 жыл бұрын
आमच्याकडे आलाच नाही आणखी आम्ही खूप वाट पहातोय सोलापूर
@target72062 жыл бұрын
🚩🔥हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे 🔥🚩🚩
@deepakwaghmare55802 жыл бұрын
फक्त हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे.......
@श्रीचंद्रकांतलोखंडे2 жыл бұрын
अखंड हिंदुस्थान चे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुजरा!!
Happy to know abt this & also inspite of going through such hardships Kashmiri Pandit's children are doing good in their chosen fields here & abroad also.
@mjc88912 жыл бұрын
@@usfr-al1b5s6 are tula english yete tari ka, nasel yet tar kay pan bolu nako 😂
@usfr-al1b5s62 жыл бұрын
@@mjc8891 bhai eka andhbhaktla reply karaycha hota to tula chukun ala sorry
@mjc88912 жыл бұрын
@@usfr-al1b5s6 abhyas kar jaun andpadha
@manojpanchal29132 жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे म्हण रे बाबा... असा महानेता पुन्हा होणार नाही ... जय महाराष्ट्र ..जय श्रीराम ⛳ ⛳
@me103pratikbhoite92 жыл бұрын
गर्व आहे मला मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असल्याचा 🚩
@thegodfather22712 жыл бұрын
👌👍सोनिया सेना मुर्दाबाद 😠
@NoneOfTheAbove1232 жыл бұрын
आणि महाराष्ट्रात आज काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री/करमुक्त होऊ शकत नाही. काय दिवस आले आहेत, बाळासाहेब तुम्ही हवे होतात.
@TheRIFLEKING2 жыл бұрын
शेर- ए - हिंदुस्तान
@Aksays6032 жыл бұрын
असल उर्दू वापरून त्याचा अपमान नका करू
@shubhamkoli44902 жыл бұрын
@@Aksays603 दादा उर्दू ही मुस्लिम समाजाची भाषा नाही ती एक भारतीय भाषा आहे
@SurajSharma-bf4qo2 жыл бұрын
Urdu nahi.
@ramkanjar22752 жыл бұрын
बाळासाहेब म्हणजे महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब..... आज साहेब असायला हवे होते...........
@shubhamgadekar27152 жыл бұрын
Balasaheb thakare ki jay
@aamhisadaprerit2 жыл бұрын
🚩
@Mudrashirtsmanufacturer2 жыл бұрын
बाळासाहेबांची सर कुठल्याच नेत्याला येऊच शकत नाही, कितीही कट्टटर हिंदू म्हणाले तरी ला. शिवसेना जिंदाबाद 🏹🏹🏹🏹🏹
@rohitkhedekar30042 жыл бұрын
साहेब 🙏🏻🚩
@nikhil165662 жыл бұрын
यासाठी स्व.बाळासाहेबांना त्रिवार वंदन🙏🙏🙏 आज मात्र त्यांचे वारसदार दाऊदच्या साथिदारांना वाचवू पाहत आहेत. देव त्यांना सद्बुद्धी देवो.
@Mudrashirtsmanufacturer2 жыл бұрын
बिलकुल नाही, काही गोष्टी संयमाने घ्याव्या लागतात. भाजपनं नीच पातळीवर नेऊन ठेवलंय राजकारण
@प्रथमतभारतीय2 жыл бұрын
बिजेपी तर मेहबूबा मुफ्ती च्या मांडीवर बसली होती , सत्तेसाठी
@krushnathorave13292 жыл бұрын
जय श्री राम 🚩🚩जय हिंद 🚩
@sng21572 жыл бұрын
म्हणून हिंदूह्रदयसम्राट बाबासाहेब साहेब ठाकरे म्हणतात.
@maheshtiwatne96892 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो 🚩
@rahulsinghpardeshi79812 жыл бұрын
मी लहान असताना, घरात सहसा काँग्रेस ला मानणारी माणसं जास्त होती तेंव्हा बाळासाहेब हे मला एका व्हीलेन प्रमाणे वाटत असे , पण आता कळत्या वयात मला कळत की बाळासाहेब हे नुसते एक महापुरुष नसून एक विचार आहे जो कधीच मिटवता येणार नाही. बाळासाहेब जिंदाबाद.!
@swapnilchavan55022 жыл бұрын
Right brother
@DG-zl1gh2 жыл бұрын
एक नंबर चॅनल आहे ❤️❤️ तुमच्या टीमला खरंच एकदा भेटायचं आहे👍👍
@raghunathrawool41102 жыл бұрын
नशीब बाळासाहेब यांच्या कारकिर्दीत झाले ते.... त्यांच्या पुत्राच्या कारकिर्दीत काय हाल झाले असते१
@Ostar.2 жыл бұрын
Chan challay MH madhe.. CM is doing good instead of jumlebaji... Strict Nooo for Chunavi Jumlebaji
@amcgroup15752 жыл бұрын
बसला असता पवार che shet उपटीत
@the_invisible__2 жыл бұрын
@@Ostar. घर कोंबडा 😂😂😂 meow meow
@bj17102 жыл бұрын
मदत बाळासाहेबांनी केली पण काही जणांनी त्याची फळं खाल्ली आणि आता बाळासाहेबांना च बेईमान झाले
@SagarPatil-ni1rc2 жыл бұрын
Raj sahebanbaddal boltay ka?
@yuvadope42552 жыл бұрын
@@SagarPatil-ni1rc त्यांच्या सुपुत्रांबद्दल
@bj17102 жыл бұрын
@@SagarPatil-ni1rc nahi
@RohitRaj-zs6lr2 жыл бұрын
लाचार उद्धव
@AshvaThama002 жыл бұрын
आणि या उध्दव कडून #Thekashmirfiles movie ला महाराष्ट्रत tax free सुद्धा करता नाही आलं 🙄😶
@poonamsherkar81372 жыл бұрын
खूप छान ही मराठी माणसाची ताकत आहे जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳
@akashmodi87562 жыл бұрын
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे.. 🚩🚩🚩
@ravisawant6232 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे खरे हिंदुत्ववादी होते पण त्यांचा मुलगा उद्धव करंटा निघाला
@vaibhavdixit2752 жыл бұрын
Iam from mp pandit thnx balasaheb ji 🙏
@thegodfather22712 жыл бұрын
😊🙏 जय हिंद भाई 🚩🚩
@vinitgaikwad2 жыл бұрын
बाळासाहेबांचा खरा वारसा राज साहेबच पुढे घेऊन जाऊ शकतात !
@svbarve2 жыл бұрын
म्हणूनच बाळासाहेब विश्वाहिंदुहृदयसम्राट होते, या नंतर ही पदवी कोणालाच मिळाली नाही
@princesuperman62772 жыл бұрын
आणि आज त्यांचा मुलगा सिनेमा टॅक्स फ्री करत नाहीये....
@swapnilparit2292 жыл бұрын
साहेब 🙏
@anantzunjarrao53712 жыл бұрын
बाळासाहेब फक्त एकच होते
@sushilpatil1042 жыл бұрын
हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा त्रिवार मुजरा..!🚩🚩🔥🔥
@sarveshkulkarni64662 жыл бұрын
At last story of Kashmiri Hindus has got justice to some extent by showing their story to world Stand with Kashmiri hindus
@aniketbaraskar59832 жыл бұрын
जो पर्यंत त्यांच पुन्हा काश्मीर मध्ये पुनर्वसन होत नाही, तो पर्यंत मोदीना मत नाही
@tejashreeshelar73482 жыл бұрын
आणि त्यांचे चिरंजीव आणि नातू मात्र यावर बनवलेल्या movie वर साधं भाष्य पण करत नाहीयेत..... मूग गिळून बसलेत.....
@vpkhadake652 жыл бұрын
ही मोठी खंत आहे
@vpkhadake652 жыл бұрын
आता ती सेना राहिली नाही
@vinodsurve41772 жыл бұрын
Chasma kadha mag shivsena disel
@tejashreeshelar73482 жыл бұрын
@@vinodsurve4177 कधी तरी मुद्द्याचं बोला शिवसेना भक्त
@Atharva56502 жыл бұрын
महाराष्ट्र इज इक्वल टू महान राष्ट्र☺️
@sunilkargutkar26052 жыл бұрын
आज शिवसेनाप्रमुख असते तर काश्मिर फाईल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चालू झाला असता
@madhurrudrawar64432 жыл бұрын
साहेब सदैव आपला अभिमान.... 🙏
@mh15foodwala2 жыл бұрын
कश्मिरी पंडित नव्हे, तर कश्मिरी हिंदू बोला...
@ambalalkhandelwalofficial2 жыл бұрын
हिंदुओं के लिये जीने वाले बालासाहेब को नमन।
@bhagwanavhad21482 жыл бұрын
फक्त साहेब
@हरहरमहादेव-च4न2 жыл бұрын
आमचे बाळासाहेब ठाकरे च महान होते 🙏🙏🙏 जय भवानी जय शिवाजी
@shaileshyelmame31102 жыл бұрын
एकमेव फक्त फक्त हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद
@vibhavanasane65512 жыл бұрын
म्हणून आम्ही फक्त बाळासाहेबांचा सेनेचे समर्थक🙏.. आजचा सेनेचे न्हवे
@Ostar.2 жыл бұрын
You were not there at that time also now
@the_invisible__2 жыл бұрын
@@Ostar. nigh re nallyaa
@raviyeole1012 жыл бұрын
खरे हिंदुत्वनिष्ठ
@SB-rr6nf2 жыл бұрын
जय हिंद 🚩🇮🇳 जय भारत 🇮🇳 जय बाळासाहेब ठाकरे🚩
@atharvaplus2 жыл бұрын
Nice info. Chinmay's voice modulation is outstanding.👌
@rajeshkalamkar92042 жыл бұрын
भिडू तुम्ही कश्मीरी पंडित का म्हणतात ते पंडित नाही हिंदू आहेत हिंदू सुधारणा करा भिडू🙏
@thegodfather22712 жыл бұрын
😊🙏 जय हिंद जय भारत 🚩🚩🚩
@shyamdhawliya48892 жыл бұрын
म्हणूनच बाळासाहेब अखंड हिंदुस्थान चे हिंदुहृदयसम्राट
@sarthakwaghmode03082 жыл бұрын
बाळा साहेब पुन्हा जन्माला या.🙏🙏🙏
@usfr-al1b5s62 жыл бұрын
अभिमान आहे बाळासाहेबांचे विचार मानतो ह्या गोष्टीचा. आमचे बाळासाहेब हे शेट सारखे बोलबच्चन नव्हते
@thegodfather22712 жыл бұрын
🧐चाटू काँग्रेसी चमचा धारा 370 काश्मीर मधून कोणी हाटविले सांग 🤔
@jigyboy2672 жыл бұрын
Jevda kautak karnar yevda kami aaje Balasahebancha we miss you and also hats off to Kashmiri Pundit tyana mahit paise aaj udya sampnar pan education important aahe poran saathi aani Balasahebani te dila 🙏🙏🙏🙏
@tulsidasganvir35262 жыл бұрын
नेता असावा तर असाच बाळासाहेब ठाकरे प्रमाणे
@abhijeetkulkarni10172 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरेंना नमन
@dnk56532 жыл бұрын
Mi proudly sangu shkto ka balasaheb maze idol Aahet 💓🚩💯🙏
@supriyakadam47182 жыл бұрын
Balasaheb Thackeray is really great his work towards humanity is so wonderful, touching to heart and kind Thankyou Chinmay bhau khup chan bolta good information
@nandkishorkharat93672 жыл бұрын
हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे जय हो त्या काळच केंद्र सरकार काय करीत होते
@ranjeetpatilindian16212 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे the king For All Indians...
@saurabhdeshmukh42682 жыл бұрын
Balasaheb Thakare 🙏🙏🙏🚩🚩
@pb79542 жыл бұрын
साहेबांनी खूप केल. त्यांचे सुपुत्र आज मुख्यमंत्री आहेत त्यांनी निदान हा सिनेमा tax फ्री करावा ही विनंती 🙏
@thegodfather22712 жыл бұрын
😥🙏 द काश्मीर फाईल फिल्म सर्व देश भक्तांनी एकदा जरुर पाहावी 😭🚩🚩🚩
@maheshkedar57602 жыл бұрын
पंडित म्हणू नका हिंदू म्हणा 🚩
@Indian__072 жыл бұрын
जुनी आमची शिवसेना 🚩🚩🚩🚩
@mjmalhar6262 жыл бұрын
बाळासाहेब 🙏🙏🚩🚩
@User.-z-u12 жыл бұрын
चित्रपटात बाळासाहेब सोडून कोणीही मदत केली नाही, असं चित्रपटात दाखवलाय मग बाकीचे कुठं होते तेव्हा
@ssssr46502 жыл бұрын
खरच खुप महान होते बालासाहेब अनि म्हनुनच राग येत नाही तर वाईट वाटते
@suvarnatukral25072 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर आमचे हिंदू सम्राट श्री सन्मानिय बाळासाहेब च
@Satya-Shodhak92 жыл бұрын
काश्मिरी पंडितांची भूमी म्हणजे काश्मीर..... बाकीचे उपरे आहेत.
@drajendra7612 жыл бұрын
मग त्याच श्रेय सेनेनं घ्यायच सोडून कांग्रेसवर टिका आहे म्हणून चित्रपटावर टिका करणं योग्य नाही.
@nileshkandalkar27792 жыл бұрын
आज बाळसाहेब नाही आहेत् म्हणून तर हे काही बोकड डोक वर काडून काश्मीर फाईल मूवी बद्दल काही ना काही उलट सुलट बोलतायत.
@AnandGautam99012 жыл бұрын
बाळा साहेब खरे हिंदू हृदयसम्राट होते
@sandeeppatil8900 Жыл бұрын
खरच बाळासाहेब ठाकरे वाघ आहेत. शेर दिल आहेत. शेर बाळासाहेब ठाकरे
@manojkatkar31542 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@dilipmayekar68292 жыл бұрын
बाळा साहेब ठाकरे, असा नेता होणे नाही....जय महाराषट्र
@aaplakokan692 жыл бұрын
बाळासाहेब बाळासाहेबच आहेत ❤🚩
@bhimsenmanagoli86532 жыл бұрын
Correct aahe..my 4 batchmates were from kashmir
@ankitbhaubendre54462 жыл бұрын
Lay bhari bolto tu bhava🔥❤️
@mukundmalegaonkar55532 жыл бұрын
बाळासाहेब ते बाळासाहेब. ते खरोखरच ग्रेट होते. पण त्यांचा मुलगा?