Kaushalkatta |Kaushal Inamdar कौशलकट्टा | पर्व ३ | भाग १ | मला लोकप्रिय व्हायचंय का? | कौशल इनामदार

  Рет қаралды 1,869

Kaushal S. Inamdar

Kaushal S. Inamdar

Күн бұрын

Пікірлер: 63
@shubhangipurohit5693
@shubhangipurohit5693 23 күн бұрын
शेवटचं वाक्य म्हणजे कमाल! दिगंबरा चं कजरारे चं साम्य लक्षात नव्हतं आलं आत्ता पर्यंत. चपखल उदाहरण!
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 21 күн бұрын
धन्यवाद शुभांगीजी! 🙏🏽
@rhtbapat
@rhtbapat 2 ай бұрын
फारच छान आणि कुठल्याही कलावंतांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. आवडला हा भाग 👌
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद रोहित! खरोखर हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
@VaibhaviPatwardhan-s5s
@VaibhaviPatwardhan-s5s 2 ай бұрын
दादा तुमचं बोलणं , तुमचे विचार तुमचं सूत्रसंचालन काळजाला भिडणार असत , तूम्ही लोकप्रिय आहातच पण तुम्ही लोकप्रियतेची हवा डोक्यात जाऊ दिली नाहित , खूप साधे पणा आणि मार्मिक विश्लेषण आणि उत्तम संगीत या मुळे लोकांच्या मनात तूम्ही आहात ते तुमचं स्थान कायम राहील.
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद वैभवी! 🙏🏽🙏🏽🙏🏽
@ashwinivaze1613
@ashwinivaze1613 2 ай бұрын
वा...विषय आणि त्याची मांडणी फारच सुंदर आहे... कजरा रे चं उदा. फारच गमतीशीर वाटलं आणि 100% पटलंही..😊 .खुप खुप आभार...🙂💐💐💐🙏
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद अश्विनी!
@umeshshirguppe
@umeshshirguppe 2 ай бұрын
अतिशय सुरेख विश्लेषण केलंत. मराठी आठव दिवस म्हणून माझी ही रचना आपल्याला कदाचित आवडेल चिरतरुण मराठी चिरतरुण मराठी, नाही सरत हो वय मराठी भाषेला नाही कशाचेही भय ठेच लागता ज्याला येते, आईची हो सय तोच जगवेल मराठी, सांगतो निःसंशय मराठी मातीत या, संतांची मांदियाळी ज्ञानदेव, तुकोबांनी दिली भाषेला झळाळी कवी,साहित्यिकांमुळे नित्य चालते दिवाळी महती सांगण्या भाषेची, माती मराठीच भाळी खांडेकर, अत्रे, बोरकर, सावरकर मर्ढेकर, कुसुमाग्रज, गडकरी, पाडगावकर गदिमा, पुल, पुरंदरे, शिरवळकर, वपू यांच्यामुळे मराठी समृध्द, त्यांच्या आठवणी जपू बहि‌णाबाई निरक्षर, सांगे तत्वज्ञान जिने असे मातीत पेरले, अक्षर कवन झाडा पेडांची संगत, घडे नाधों महानोर ज्यांच्यामुळेच झाली, भाषा मराठी हो थोर नका,नका हो सांगू कुणी बडिवार मराठीचा कुणी, नका मिरवू कैवार शिवरायांमुळेच उंच मराठीचा माथा त्यांच्यामुळे जगली, जागली मराठी अस्मिता म्हणे परभाषेने मराठीचे पाऊल हो अड़े मराठीची उंचवू पताका, चला गाऊ पोवाडे भाषा ठेवणीची नको, ओठी, पोटीही रुजवू चला रांगडी मराठी, नित्य वापरून सजवू उमेश शिरगुप्पे,पणजी २७/२/२०२४
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
वा!! धन्यवाद उमेशजी!
@umeshshirguppe
@umeshshirguppe 2 ай бұрын
@@kaushalsinamdar सर अशोक बागवे सरांच्या सोबतचा कालचा आपला कार्यक्रम अतिशय छान झाला. कवितेचं गाणं होतानाची प्रक्रिया जाणता आली. बागवे सरांची प्रतिभा उत्तुंग आहेच. त्याच ताकदीनं आपण शब्दांच मर्म जाणून चपखल स्वरसाज चढवलात. मराठी माणसाचं भाषेवरचं प्रेम आटतयं की काय, अशी भीती व्यक्त केली जातेय, पण ती अनाठायी आहे, हे आपल्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि नवीन पिढीतील भाषास्नेहींची उपस्थिती पाहून जाणवलं. मराठी अभिमान गीत सुरेख झाले आहे.
@prachikulkarni-garud3424
@prachikulkarni-garud3424 2 ай бұрын
अचूक निरीक्षण आणि परिस्थितीचं विश्लेषण आणि कमालीचा प्रांजळ सूर. या विषयावर असं भाष्य पहिल्यांदाच ऐकायला मिळालंय. फार छान वाटलंय. 😊
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद प्राची! असाच लोभ असू दे!
@abhishekpande6511
@abhishekpande6511 2 ай бұрын
खूप सुंदर ,आणि प्रगल्भ विचार आहेत दादा तुमचे,,,मला आठवतय की एका टी व्ही कार्यक्रमात अवधूत गुप्ते दादांनी तुमच्या संगीताचं आणि प्रसिद्धी परान्मुख स्वभावच कौतुक केलं होतं....❤.❤❤
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद अभिषेक!
@harshadification
@harshadification 2 ай бұрын
कौशल दादा, अप्रतिम, उपयुक्त विश्लेषण!!👍🙏🙏🙏
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद हर्षद! 🙏🏽
@avinashoak752
@avinashoak752 2 ай бұрын
प्रिय कौशल अप्रतिम. खूप खूप मार्मिक भाष्य!😊
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद सर! तुमचा प्रतिसाद म्हणजे आशीर्वादच असतो माझ्यासाठी.
@rajanphadke
@rajanphadke 2 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण कौशल बऱ्याच वेळा लोक प्रियता- यश- आर्थिक समिकरण हे सर्व अनाकलनियच का असते!!
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद! खरंय!
@sheelab1009
@sheelab1009 2 ай бұрын
आणि कौशल ईतक्या लहान वयात इतके मार्मिक विश्लेषण करायला तुला कसे जमते ?English medium चा विद्यार्थी असून सुद्धा. Hatsoff to u❤😂
@hemant-sathe
@hemant-sathe Ай бұрын
या एका कमेंटमध्ये किती गोष्टी दडल्या आहेत 😂 १. कौशल लहान दिसतो २. इंग्लिश मिडीयमच्या इतर मुलांना मार्मिक बोलता येत नाही गंमतीचा भाग जाऊ द्यात पण खरंच छान आणि विचार करायला लावणारा भाग आहे (विचार करायला भाग पाडणारा भाग आहे)
@VaibhaviPatwardhan-s5s
@VaibhaviPatwardhan-s5s 2 ай бұрын
अतिशय सुंदर कौशल दादा तुमच विश्लेषण अतिशय सुंदर ,
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद वैभवी!!
@ketakivaidya-music9711
@ketakivaidya-music9711 2 ай бұрын
वाह.. खूप मस्त झाला आहे एपिसोड.. आवडला...
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद केतकी!
@nilesh5320
@nilesh5320 2 ай бұрын
Self satisfaction and peace is more important than than popularity. Thank you Sir Swara
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
Thank you, Swara.
@IRA_PARI
@IRA_PARI 2 ай бұрын
खूपच छान
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद!
@saileemahadik7734
@saileemahadik7734 2 ай бұрын
फारच छान! त्यातूनही शेवटची सर्व वाक्ये अतिशय महत्वाची आहेत .😊
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद. असाच लोभ असू द्या!
@mugdhaparalikar8139
@mugdhaparalikar8139 2 ай бұрын
अत्यंत सुंदर विश्लेषण! मनाला अत्यंत भावले आणि पटले पण.
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद मुग्धा!! नक्की शेअर करा. 🙏🏽
@paulamideshmukh2941
@paulamideshmukh2941 2 ай бұрын
मस्त!
@vijaynikam8925
@vijaynikam8925 2 ай бұрын
योग्य विषयाला हात घातला आहे कौशल ❤
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद, विजय! तू दर वेळी प्रोत्साहन देतोस. मनापासून आभारी आहे.
@yatintalaulikar
@yatintalaulikar 2 ай бұрын
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद यतीन!
@SundeepGawande
@SundeepGawande 2 ай бұрын
कौशल खूप छान मनोविश्लेषण! मला वाटते प्रत्येक कलाकाराला कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर ह्या प्रश्नाने भेडसावलं असणार, हो आणि प्रत्येकाची आपापली उत्तरेही असणार. एक कवी म्हणून थेट प्रसिद्धीचा नसला तरी आपले शब्द जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावे हा हव्यास मलाही आहे आणि त्यासाठी आजच्या जगात जिथे वाचन संस्कृती लयास गेलेली आहे, शब्दांना संगीताची जोड देणे अनिवार्य होऊन जातं आणि म्हणून निव्वळ एक कला आता लोकप्रियतेसाठी पुरेशी ठरत नाही, त्यासाठी वेगळी धडपड करणं क्रमप्राप्त झालं हा खेदाचा भाग.
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद संदीप! तू दर वेळी प्रोत्साहन देतोस. खरोखर आभारी आहे. मला हा भाग ऐकून अनेकांनी सांगितलं की ते आत्ता अशाच स्वरूपाच्या प्रश्नांना तोंड देत आहेत.
@pritampatil3151
@pritampatil3151 2 ай бұрын
Masta 😊
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar Ай бұрын
🙏🏽
@MilindIngale
@MilindIngale 2 ай бұрын
छानच विश्लेषण. तुझ्याशी पूर्ण सहमत आहे मी. 😊
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद, मिलिॅद! तू लोकप्रियतेचं शिखरही पाहिलं आहेस आणि अस्सल यशही कमावलं आहेस. तुझी प्रतिक्रिया फार महत्त्वाची वाटते मला.
@RohiniChaphalkar
@RohiniChaphalkar 2 ай бұрын
My god🫢 काजरारे कजरारे ला दिगंबरा दिगंबरा चे साधर्म्य अफलातून आहे🙏🏻😇
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद! 😊🙏🏽
@PrashantRaut-h7k
@PrashantRaut-h7k 2 ай бұрын
कौशल आपण यशस्वी होऊनही जाणीवपूर्वक लोकप्रियतेपासून दूरच राहिलात
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
खरं तर जाणीवपूर्वक असं नाही पण लोकप्रियतेपेक्षा अधिक आनंद देणाऱ्या गोष्टी सापडत गेल्या आणि मग वाट वेगळी झाली! तुमच्यासारखे विचारी श्रोते लाभले.
@madhavileparle
@madhavileparle 2 ай бұрын
छान विषय आणि उत्तम कानउघडणी😅
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद! असाच लोभ असू द्या.
@amitkelkar4501
@amitkelkar4501 2 ай бұрын
अगदी मार्मिक विश्लेषण .
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद! 🙏🏽
@praptiwadadekar6182
@praptiwadadekar6182 2 ай бұрын
👌❤🙏
@gayatrijadhav6864
@gayatrijadhav6864 2 ай бұрын
महाभारत आणि मी हा podcast पण परत सुरू करा सर.
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
करणार आहे. जरा त्याच्या फॉरमॅटवर विचार करतोय.
@drsanjayrajgaurinandansrg3090
@drsanjayrajgaurinandansrg3090 2 ай бұрын
छान
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद मित्रवर्य!
@aaditya3766
@aaditya3766 2 ай бұрын
Too good video ❤
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
Thanks a lot 😊
@sheelab1009
@sheelab1009 2 ай бұрын
कौशल तुझ्या बोलण्यातला प्रामाणिकपणा मला नेहमीच भावतो स्वताचा उदोउदो तुझ्या बोलण्यात कधीच नसतो खूप दिवसांनी Kaushalkatta youtube वर बघायला मिळाला God bless u Kaushal. आईला माझा नमस्कार सांग. आम्ही शाळेत नेहमीच भेटायचो Sumedh chi आई. Seattle
@kaushalsinamdar
@kaushalsinamdar 2 ай бұрын
धन्यवाद मावशी! आईला तुमचा निरोप जरूर सांगतो.
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 62 МЛН
अलग्योझा | Algyojha | Premchand ki Khani| @Shashipathakkahani
1:08:38
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН