हॅलो स्पृहा ताई, ही कविता खूप सुंदर आहे पन तुझी जी मालिका येत आहे सुख कळले ती लवकर यावी आणि खूप वर्ष चालावी तुला आजुन खूप काम मिळो चित्रपट मिळो आजुन मालिका मिळो ही मनापासून देवाकडे प्रार्थना करतो tu खूप चांगली आहेस तुझ्याकडून रोज काही शिकण्यास भेटते अभिनंदन.
@cancer46849 ай бұрын
22nd Aprilla suru hote ahe, chalavi ok, but barich varsha Nako, trpmule lavkar Banda hote or ratal hote. Velewar Ani vyavasthit sampavi.👈🙏😃
@sanikayadav65639 ай бұрын
कमाल, अप्रतिम कविता आहे ही 💯🔥✨
@pratimakulkarni30379 ай бұрын
Khup chan. Spruha plz ekda Anant Fandincha Fatka ekav na. Bikat wat wahi wat nasavi.
@sukhadadanave28249 ай бұрын
खूप खूप वास्तव दर्शवणारी कविता ..... 👌👌👌👌
@yogeshyelave2609 ай бұрын
सुंदर, सत्य परिस्थिती
@aniketgarud81869 ай бұрын
स्पृहा अप्रतिम, असं वाटतं की आजन्म कविता ऐकाव्या तूझ्या निस्वार्थी आवाजातून (sorry तूझा एकेरी उल्लेख केला पण तूझा आवाज एवढ्या वेळा ऐकलाय की तू आमच्यातलीच एक आहेस असं वाटतं)
@Siddheshgavankar289 ай бұрын
❤
@sakshipendse98989 ай бұрын
खूप सुंदर👌🏻
@ashasawant9489 ай бұрын
वास्तववादी चित्रण, खूप आवडली. खूप प्रेम
@abhaygandhi50949 ай бұрын
व्यापारिकरणाच्या बाजारात , केशवसुतांच्या समग्र कविता चार आण्यात....
@archanajoshi99919 ай бұрын
खूप वास्तवदर्शी कविता आणि तुझं सादरीकरण म्हणजे विषय हार्ड च की