Purchased agricultural land not on 7/12 विकत घेतलेल्या शेतजमीनीची नोंद ७/१२ ला होत नसेल तर काय कराल

  Рет қаралды 57,543

Valuable Education

Valuable Education

Күн бұрын

If Purchased Agricultural Land is not on 7/12
तुम्ही विकत घेतलेल्या शेतजमीनीची नोंद ७/१२ ला होत नसेल तर काय कराल.
कोणतीही मिळकत खरेदी केल्यानंतर त्याची नोंद सातबाराला करुन घेण्यासाठी तीन महिन्याच्या आत तलाठ्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
काही कारणामुळे तुम्ही विकत घेतलेल्या शेतजमीनीची नोंद तुम्ही सातबाराला करुन घेतली नाही तर तुमचे खरेदीखत बाद होईल का? त्यावर उपाय काय? याबद्दल जाणून घेवूया आजच्या व्हिडिओतुन...
What if the farm land you bought is not registered on 7/12?
After purchasing any property, it is necessary to apply to the Talathi within three months to register it on Satbara.
If for some reason you did not register the farm land you bought on Satbara, will your purchase deed be canceled? What is the solution? Let's learn about it from today's video ...
सातबारावर नोंद करणं का आवश्यक असतं.
सातबाराला का नोंद करावी. कशी करावी सातबाराला नोंद. सातबारा नोंदीचे फायदे काय.
तलाठी सातबारावर नोंदी कशा घेतो. प्रांत अधिका-याचे काम काय असते. शेतसारा भरावा लागतो का.
Shetjaminichi nond Satbarala hot nasel tar kay karave.
Kiti divsat Nond karnyasathi Talatyakade Arj Karave.
SatBarala Nond Keli Nahi Tar Kharedikhat bad hote ka.
Kashi Karavi Saat Barala Nond.
Mission for Law Education.
Dhanraj Kharatmal., B.Com.,LLB.
#AgricultureLandEntry#SatBaraEntry#RevenueDepartment#DhanrajKharatmal

Пікірлер: 129
@sujitkuwar1624
@sujitkuwar1624 3 жыл бұрын
धन्यवाद साहेब मला माहिती झाले तुमच्यामुळे माझा पण असाच प्रॉब्लेम झाला आहे... तुमच्या विडिओ मुळे मला समजले पुढे काय करायचे ते... धन्यवाद साहेब
@rajendrapotadar8536
@rajendrapotadar8536 2 жыл бұрын
Best. भुमिपुत्र यांची सेवा.
@valuableeducation
@valuableeducation 2 жыл бұрын
Thanks
@dattashinde9393
@dattashinde9393 2 жыл бұрын
पाठपुरावा म्हणजे काय करावे . आपल्या हातात फक्त विंनती करणे आहे, किंवा दुसरा पर्याय काय
@अब्बाजान
@अब्बाजान 3 жыл бұрын
खरेदी दस्ताची नोंद करणे हे काम तलाठी आणि सर्कल च्या जबाबदारीत टाकावे. दस्तनोंदणीची एक डिजिटल प्रत दुय्यम निबंधक ऑफिस कडून या दोघांना मिळायला हवी.
@milindworlikar3809
@milindworlikar3809 2 жыл бұрын
Saheb mi 6 varshapurvi jaga 4.5 gunthe ghetli tar taychi ferfar madhe nond bhetel ka
@samirhajaratbhai883
@samirhajaratbhai883 3 жыл бұрын
धन्यवाद फार दिवसापासून सदरची माहिती शोधत होतो
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
धन्यवाद.
@dattusundakar4264
@dattusundakar4264 Жыл бұрын
Thank you sir very nice
@suhaskadam2199
@suhaskadam2199 2 жыл бұрын
सुदंर माहिती दिली
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 жыл бұрын
चांगली माहिती दिली धन्यवाद
@valuableeducation
@valuableeducation 2 жыл бұрын
आभारी आहे
@niteshmote2515
@niteshmote2515 2 жыл бұрын
गुंठेवारी कधी चालू होईल ते टाका
@abasahebkarpe7211
@abasahebkarpe7211 2 жыл бұрын
दस्त नोंदणी ची जबाबदारी मुद्रांक विभाग व महसूल विभाग याच्यावर टाकावी
@vanitakore7783
@vanitakore7783 3 жыл бұрын
INDEX 2 . Aahe....7/12 la ...nav lavale nahi ...vadilana paralysis zala 8 te 10 year sick hote ..today father.. mother death zale. Atta kasi.....nave lavayche...sir please reply..thank
@s_s.gaming2130
@s_s.gaming2130 2 жыл бұрын
चागली माहिती आहे सर
@deuwayeda4423
@deuwayeda4423 Жыл бұрын
Very nice gaidan
@surajchikane2364
@surajchikane2364 3 ай бұрын
सर वडकी, पुणे येथे २०१५ साली १ गुठा फ्लॉट घेतला आहे , नियोजित विकास आराखद्या नुसार जागा na जा ली आहे , तर या फ्लॉट चि सात बारा सदरी निंद होएल का सर
@mrunalininikale8818
@mrunalininikale8818 Жыл бұрын
Dhanyawad sir
@bhaskarmali4674
@bhaskarmali4674 7 ай бұрын
वीस गुंठे शेत जमिनीची नोंद तलाठी व सर्कल सातबाराला धरली नाही 2015 ची खरेदी आहे या प्रकरणात काय करता येईल सल्ला द्यावा
@swarajcoronar
@swarajcoronar Ай бұрын
Veryniciseeyouagan
@SarthakShingade-d2g
@SarthakShingade-d2g Жыл бұрын
परबत ravne jar सरबत ravla vikli asn tar
@Adnan-3112
@Adnan-3112 2 жыл бұрын
Sir MRDS madhe vir mag chaya party ni khodali Aata ti mazaya nava hou nahi lagali Tee mazha nav var kashi honar kahi tari upay sanga
@amitkumbhar882
@amitkumbhar882 6 ай бұрын
Jamin aamachy tabyat aahe tycha number nighat nahi to jameen 100 years aamchykadech aahe jameen aamachich asun wihiri waril 7/12naav aahe to number aamhala milawa Kay karawe
@sujeetkhandagale1443
@sujeetkhandagale1443 8 ай бұрын
45 वर्ष जुने खरेदी पत्राची नोंद होऊ शकते का ?????
@dilipkore8286
@dilipkore8286 3 жыл бұрын
अतिशय माहिती छान आहे
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
धन्यवाद.
@pankajbhoyer3856
@pankajbhoyer3856 8 ай бұрын
चागलि माहीति दिलि
@tukarampatil7020
@tukarampatil7020 Жыл бұрын
साहेब....., मुद्रांक शुल्क व दंड भरला.पुन्हा रजिष्टर करावे लागते काय ? ७/१२ ला कशी नोंद करावी ?
@babajiwatotejiwatode362
@babajiwatotejiwatode362 3 жыл бұрын
मा सर नमस्कार आपन दिलेली माहिती फार छान आहे मी शेत जमीन प्लांट भुखंड दुय्यम निबंधक कार्यालय कडुन रजी करूंन खरेदी केली आहे भुखंड प्लांट 3000चौ फुट आहे खरेदी 22 वर्ष झाले पण् त्यांचा अकृषक झाले नाही व7/12 मध्ये नावांची नोंद पटवारी तहसीलदार यांनी अर्ज देउन घेतलीं नाही तर शेती ची प्लांट भुखंड आहे N A झाला नाही 7/12 मध्ये नावांची नोंद होण्यासाठी काय करावे लागेल मार्गदर्शन करावे धन्यवाद
@amitpatil8283
@amitpatil8283 3 жыл бұрын
khup sunder mahiti
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
धन्यवाद.
@bhimraokamble884
@bhimraokamble884 Жыл бұрын
या प्रमाणे एन ए प्लाट बाबत ही माहिती द्या प्लीज!
@maheshkadam9788
@maheshkadam9788 10 ай бұрын
सर माझ्या प्लाॅट ची रजिस्ट्रि आहे पण नोंद होत नाही नोंद करायला गेल्यावर क्षेत्रफळ संपले आहे आसे सांगतात या साठी काय करावे🙏🙏
@tejasgavade5600
@tejasgavade5600 3 жыл бұрын
तलाठी नोंद घेत नसेल तर काय करायचं हे सांगा.
@puneproteinshop2724
@puneproteinshop2724 2 жыл бұрын
त्याची पद्धतशीर गणड मारा
@kajalpatilupadhye2100
@kajalpatilupadhye2100 2 жыл бұрын
Thasil karyalyat ferfar nondnisathi application krun tyachi pohoch(acknowledgement) ghyave. 8 te 15 days mde documents talathi karyalyat yetat. Tripan nond ghetli nahi tar tahisildar and anticurruption beuro kde tkrar kraychi.
@jaybhavani2013
@jaybhavani2013 2 жыл бұрын
Sathekat karun denara manus mayat aahe aani satbaravar nave sathekat karun denaranchi varsanchi nave aahet mag satbara var nav nond karnaysathi Kay karave lagel aani thaychi varse karedikat karnaysathi taltayt aani te mantat aamala ka sangitle nahi sathekat kartana sir mahiti sanga
@valuableeducation
@valuableeducation 2 жыл бұрын
हे साठेखत वारसांना मान्य नसेल तर तुम्हाला न्यायालयात जावे लागेल.
@jaybhavani2013
@jaybhavani2013 2 жыл бұрын
@@valuableeducation sir yachasathi karch kiti lagel aani nikal konacha bajune lagel
@nirmalagund1621
@nirmalagund1621 3 жыл бұрын
Mazya ajobani 1969, 70 sali shetachya rastyasathi 1.5 guntha, 5 guntha, 7 guntha tyachi 7/12 la pikpanimadhe rastapad mhanun 2012 paryant nond hoti pan atta ti nahi udavli ahe shejari shetkari rasta advto ahe. he matter collectorparyant jaun ale ahe attate tahsildarkade revision sathi ale asta tahsildar yani tukdebandichi badjha yete mhanu nondi lavt nahit tar kay karu?
@onkarpatil2217
@onkarpatil2217 3 жыл бұрын
TASILDAR Quasi court cha nikal lagun pn 7 12 nond hot nahi kay karwa ! Sdm kd stay order nahi tr nond hot nahi!! Kay karu!
@shenkerssc
@shenkerssc 2 ай бұрын
सर 7 12 उतारा मधे नावं नमूद करायचं राहून गेलंय आणि त्याला आता 13 वर्ष झाले, registry स्टॅम्प ड्युटी आणि महानगरपालिका चा 8A हे सर्व कागद आपल्याकडे नोंद आहे, काय करावं लागेल?
@AkbarKhan-os3mp
@AkbarKhan-os3mp 3 жыл бұрын
Sir maji35gunthy jamin tukdy bandi tukdy jod kya dya antargat namanjur. Zali ahye. Sadr tukda sawantra ahye index ma dhye purna kharidi ahye sadar tu kda warkes ahye saddya thyty maji amba kalmy ahyet kay kru
@bhushan7390
@bhushan7390 3 жыл бұрын
Sir... Vikasan kararnama aani kulmukhtyar patra var plot vikat ghyaycha ka?
@amitpatil8283
@amitpatil8283 3 жыл бұрын
Khup sunder
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
धन्यवाद.
@shrikantpatil5748
@shrikantpatil5748 Жыл бұрын
Sir मी जमीन खरेदी केलेली आहे व नोंद लागली आहे परंतु त्या जमीन मालकाच्या बहिणीने आम्हाला पैसे भेटले नाही म्हणून ऑब्जेक्शन केले आहे तर किती दिवसात सातबाराला मिळेल व त्यासाठी काय करावे लागेल
@vikasgadakh645
@vikasgadakh645 3 жыл бұрын
J p register ky aste tya baddal ek video बनवा 🙏
@harshavardhanharmode2908
@harshavardhanharmode2908 2 жыл бұрын
सर आमच्या खरेदी खत 1933सालचे आहे त्याची नोंद सातबारावर झाली नाहीं ते खरेदी खत आता सापडले आहे काय करावे
@vasantdesai5909
@vasantdesai5909 2 жыл бұрын
माझा पण असाच porblem आहे
@user-uf3sz3we7o
@user-uf3sz3we7o Жыл бұрын
@@vasantdesai5909 Tumche problem solve zhale kaa ?? Majhahi same problem aahe
@rameshjadhaoru8916
@rameshjadhaoru8916 3 жыл бұрын
छान
@kiran2493-z9g
@kiran2493-z9g 3 жыл бұрын
🙏 sir maza Court madhun hukumnama v Sulenama zala ahe court chi order ahe jaga 3 gunthe ahe nagarpalike pasun 2.5 kilomitar antar ahe tar nondani hoil ka krupaya margadarshan karave hi vinanti.
@tukaramtemagire7819
@tukaramtemagire7819 Жыл бұрын
मी एखाद्या शेतकरीची फक्त एक गुंठा जमीन मला विहिरी साठी खरेदीखत विकत घेतली. तर त्या जमिनीवर माझे नाव लागते का.
@aratimaske6083
@aratimaske6083 3 жыл бұрын
🙏 धन्यवाद सर
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
धन्यवाद
@annachavan3146
@annachavan3146 2 жыл бұрын
सर, मी 2004 मध्ये 4 एकर शेती घेतली होती ,पण तलाठीला वारणवार सांगून पण तो नोंद घेत नव्हता,मग काही दिवसाने तो तलाठी पैसेची डिमांड करायचा आणि मी पण त्यांच्या बोलण्यात येऊन पैसे देऊन टाकायचं कारण एकदाच काम होऊन जाऊदे म्हणुन, मग तो तलाठी माझ्या कडून पैसे खाऊन बदलून जायचा आणि माझ्या शेतीची नोंद न करताच ते निघून जायचे असे किती दिवस चालणार म्हणुन, मी 2020 मध्ये सरळ सर्व ओरिजनल डाकूमेंट्स घेऊन तहसीलदारला भेटलो आणि सर्व हकीकत सांगितलो, मग तहसीलदार ने माझे शेताचे पेपर बघितले आणि मला सांगितले की तुमची शेतजमीन हि भोगाटदार वर्ग 2 ची जमीन आहे. तुम्हाला शासनाला शेतीच्या valuation काडून त्याचे 50% रक्कम चलनाद्वारे भरावे लागतील असे सांगितले व मला मंडळ अधिकारी कडे पाठवले व माझे आणि मंडळ अधिकाराचे पैसे बद्दल बोलणी झाली पैसे किती भरायचे आणि किती दयायचे ते, मग मी 2022 मध्ये RS.2.48000/- रुपेय चलनाने पैसे भरले आणि नंतर तलाठी,मंडळ आधिकारी आणि तहसीलदार यांना माझ्या शेतीची नोंद घ्यायला 2.50 लाख रुपये रोक घेतले, मग तहसीलदारने लॉक काढला आणि मंडळ आधिकारी ने तलाठीला नोंद घ्यायला लावले व माझी वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतर केली या साठी माझे एकूण 7 लाख रुपेय खर्च झाले ...पण शेवटी 2022 मध्ये का होईना माझ काम पूर्ण झाल?... 🙏🏻
@sunilpilankar3989
@sunilpilankar3989 2 жыл бұрын
Sagle Talathi Ani Tahasildar chor aahet.
@gopalkatare6909
@gopalkatare6909 2 жыл бұрын
👌 nice
@abhishekmisal1821
@abhishekmisal1821 3 жыл бұрын
Very nice information best of luck for future work
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
Thanks a lot
@krushnatambe2604
@krushnatambe2604 Жыл бұрын
नमस्कार सर, XYZ व्यक्तीने 1989 साली चुलत्याकडून शेतजमीन खरेदी केली असल्यास, या खरेदी दस्ताला 2024 साली त्या चुलत्याच्या मुलींनी माझ्या वडिलांना फसवून जमीन खरेदी व्यवहार झाला असलेबाबत कोर्टात दावा दाखल केला असेल तर? हा दावा कितपत योग्य आहे
@NarayanVagh-w9q
@NarayanVagh-w9q Жыл бұрын
साहेब. नमस्कार 7/12. लॉक झाला.म्हणजे.काय.होते.तो.लॉक.कसा.कडता.यातो.
@rahulkamble4160
@rahulkamble4160 2 жыл бұрын
Thank you so much sir
@vamanfand8884
@vamanfand8884 2 жыл бұрын
धन्यवाद खुपच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सादर केला.ज्यांची फसवणूक झाली अशा अनेक गरजवंतांना दिलासा देणारी माहिती आपल्या व्हिडिओ मधून मिळाली ! आपले मनस्वी आभार साहेब .
@vipuljain8232
@vipuljain8232 Жыл бұрын
He kahote tech kalat nahi. Online aapan hotel book karta , ticket ghetto , m is booking satin seat vegle jatoka.
@ashokpatil5980
@ashokpatil5980 2 жыл бұрын
Thanks sir
@valuableeducation
@valuableeducation 2 жыл бұрын
Welcome
@yamunamore2834
@yamunamore2834 2 жыл бұрын
आम्ही 11गुंठा शेती ईसारपावती जुलै2021ला केली .परमीशन लागते म्हणून खरेदी झाली नाही परवानगी साठी अर्ज केला आहे खरेदी तारीख संपली.मुळमालक आता नाही म्हणतो. मुद्दल पैसे वापस घ्या ईसारपावती रद्द करा म्हणतो .कृपया मार्ग सांगा
@sunnygaming8473
@sunnygaming8473 Жыл бұрын
सहा महिन्यापुर्वि दस्त नोंदनी झाली पण तलाठी व सर्कल यांनि नोंद नामंजुर केली. काय करावे.
@JAY-HIND
@JAY-HIND Жыл бұрын
त्यांना चिरीमिरी पाहिजे आहे 😂
@sanjaykale5630
@sanjaykale5630 2 жыл бұрын
Sir maze pan Cort case chalu aahe
@kirangore9065
@kirangore9065 2 жыл бұрын
सर नमस्कार मी किरण गोरे माझ्या वडिलांची स्वर्जित जमीन आहे. मागच्या वर्षी वडिलांनी ती जमीन माझ्या नावे गिफ्ट डिड द्वारे ट्रान्सफर केली. आम्ही दोन भाऊ आहे. या केसमध्ये भावाचा बायकोने जमिनीचा फेर होऊ नये म्हणून तलाठी कार्यालयामध्ये अर्ज दिलेला आहे. या केस मध्ये माझ्या नावावर फेर कसा उतरावा यासंदर्भात मार्गदर्शन करावे शेत जमीन 3 एकर 4 गुंठे आहे 1 वर्षनंतर तहसीलदार साहेब यांनी आपल्या बाजूने निकाल फीला आहे. निकालाची प्रत तलाठी यांच्याकडे दिली आहे. 2 महिने पूर्ण होऊन सुद्धा तलाठी काहीच उत्तर देत नाही. निकालाच्या 2 महिन्यानंतर किती दिवसात फेर मंजूर झाला पाहिजे. कृपया मार्गदर्शन करावे
@ishwarihambarde6197
@ishwarihambarde6197 3 жыл бұрын
मुल् मालकाचे death zhalli asel tar साठे खत् रद्द होते ka
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
नाही.
@vishalbhosale1455
@vishalbhosale1455 3 жыл бұрын
सर, जर वडिलांनी वडीलोपार्जीत शेत जमीन विकली असेल, आणी नंतर मुलाला अथवा मुलीला शेत घ्यायचे असेल तर जुना ७/१२ किंवा फेरफार शेतकरी पुरावा म्हणुन वापरतां येतो का?
@ravindralokhande2156
@ravindralokhande2156 2 жыл бұрын
Inam varg 3 jamin cha dast nondi hot nahi kay karave
@valuableeducation
@valuableeducation 2 жыл бұрын
शासनाची परवानगी घेवून व्यवहार करता येईल.
@vishwasmote7274
@vishwasmote7274 3 жыл бұрын
ते दस्त प्रात अधिकाऱ्याने रद्द केली गेली तर काय करावे
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
कोणताही दस्तऐवज रद्द करण्याचे अधिकार फक्त न्यायालयाला आहेत. त्यामुळे प्रांत अधिकारी यांनी दस्त रद्द केल्याचे आदेश दिले आहेत का ते सर्वप्रथम पहा.
@prajaktaveer1349
@prajaktaveer1349 3 жыл бұрын
सर नमस्कार तुम्ही कोठे प्रॅक्टीस करीत आहे
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
सध्या प्रॅक्टीस करत नाही.
@pranittechnofire7106
@pranittechnofire7106 2 жыл бұрын
Sir गटाचा 7/12 ऑनलाईन निघत नाही तर काय करावे
@astralchannal2817
@astralchannal2817 3 жыл бұрын
सर मी 1997 साली तीन गुंठे जमीन खरेदी केली आहे. त्यावेळी गुंठेवारी कायद्यानुसार अकरा गुंठ्याच्या आतील जमीन खरेदी करता येत नाही असा कायदा असलेने तलाठ्यांनी 7/12 नोंद करण्यासाठी नकार दिला. काही दिवसांनी मी तेथे घर बांधले आहे व सध्या तिथे रहात आहे. 8-अ ला नोंद केली आहे. पण भावी पिढीला त्रास होऊ नये म्हणून मी 7/12 ला नोंद घालू शकतो का?
@suprabhapatasanstha4563
@suprabhapatasanstha4563 2 жыл бұрын
jar kharedi khat zale asel tar 7/12 la nod hou shate?
@aniljambhale4880
@aniljambhale4880 3 жыл бұрын
सर मांजरी मंध्ये गट न 424 ह्या गट मंध्ये मी एक गुंठा प्लॉट घेत आहे हा गट R झोन मंध्ये गेला आहे तर ह्या प्लॉट ची खरेदी आणि 7/12 होईल का
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
जर आपल्याकडे आर झोनचा झोन दाखला असेल तर खरेदी केल्यानंतर सातबारा सदरी नोंद होण्यास आडकाठी येवू नये असे माझे मत आहे.
@aniljambhale4880
@aniljambhale4880 3 жыл бұрын
@@valuableeducation सर आपला मोबाइल न देता का मी फोन करतो
@samirhajaratbhai883
@samirhajaratbhai883 3 жыл бұрын
सर पश्न न. २ परमाने जुनी खरेदी असुन ७/१२ नोंदणी करणे राहिले असुन तलाठि नोंदणी करण्यास घेत नसुन काय करावे कृपया आपला नंबर मिळावा हि विनंती
@samirhajaratbhai883
@samirhajaratbhai883 3 жыл бұрын
sir Please reply
@samirhajaratbhai883
@samirhajaratbhai883 3 жыл бұрын
sir Please reply
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
तुम्हाला जर माझा Paid सल्ला हवा असेल तर या 9167794777 व्हाटसप क्रमांकावर तुमचे संपुर्ण नाव, तुमचा व्यवसाय, तुमचे राहण्याचे शहर, व्हाटसप करुन तुम्ही माझी अपॉइंटमेंट घेवू शकता.
@anusayakharpas7527
@anusayakharpas7527 2 жыл бұрын
dhayanvad🇮🇳🇮🇳🇮🇳 computer cha jamana ala ahy . sarkaar nay khraydhi zalya barobar computer nay utara nodhi karayla pahije fasvnuk honR nahi Lokanchi
@sushmadomale3309
@sushmadomale3309 3 жыл бұрын
Sir,maze1800 sft jaga ahe shikrapur madhe.kharedikhat july 21 la zalay.10 gunte madhe kelay 11 madhe nahi .te navin kayada alay tyamule problem hoil ka
@AKMOVIES421
@AKMOVIES421 Жыл бұрын
नाही होणार. फक्त नोंद करून घ्या
@laxmanshinde8944
@laxmanshinde8944 3 жыл бұрын
1940 हल ते1953 पर्यंत 7/12 तहशिलदार अभिलेखों त मिलता नाही तर काय करावे
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
जिल्हा अभिलेख कार्यालयात चौकशी करा.
@indrajitdubale690
@indrajitdubale690 3 жыл бұрын
साहेब सेम फसवणूक माझी झाली आहे
@kishortawde7392
@kishortawde7392 3 жыл бұрын
सर, कमीत कमी किती गूँठे शेती जमीन (agriculture land) विकत घेणे आवश्यक आहे जी आपल्या(buyer च्या) एकट्या स्वत:च्या नावावर 7/12 होवु शकेल?
@KeshavChateOfficial
@KeshavChateOfficial 2 жыл бұрын
11 gunthe
@anusayakharpas7527
@anusayakharpas7527 2 жыл бұрын
dhayanvad🇮🇳🇮🇳🇮🇳 satbhra varti janchy nav ahy taynchiech Kharaydhi varti sahi pahije ha kaydha karyla pahijay computer jamana ahy saral niyam soduun guntagunt kayli ahy sarkarnay soory etkay hushyar shri Modiji ahyat
@madhukarjoshi5802
@madhukarjoshi5802 3 жыл бұрын
नाव पत्ता व फोन नं देऊ शकाल का ? सखोल बोलता येईल.
@arts3233
@arts3233 3 жыл бұрын
Shet majur sheti kharedi
@meetsugat9510
@meetsugat9510 3 жыл бұрын
NA केल्याशिवाय नोंद होणार नाही असे तलाठी म्हणतो
@anilnikam6309
@anilnikam6309 3 жыл бұрын
👍👍🙏
@satishvarute9391
@satishvarute9391 10 ай бұрын
Sir nice vidio. Tumcha no dya
@MothabhauGangurde-jy7rt
@MothabhauGangurde-jy7rt Жыл бұрын
साहेब तुम्ही फोन नंबर का देत नाही 😂
@SampatK-p8o
@SampatK-p8o 7 ай бұрын
मोबाईल नंबर पाठवा सर
@dhamgayesatish304
@dhamgayesatish304 3 жыл бұрын
Sir aap no. Mil payega kya
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
9653383359
@vijayingale581
@vijayingale581 3 жыл бұрын
Sir.Tumcha.Nambar.Day
@jitendramane8259
@jitendramane8259 3 жыл бұрын
कृपया नंबर दय्या
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
९९६७४३३२८१ व्हाटसप नंबर आहे. तुमचे नाव व पत्ता पाठवावा. कृपया फोन करु नये. कन्सल्टींग फी भरल्यानंतर तुम्हाला वेळ देण्यात येईल.
@dnyaneshwarbomble4236
@dnyaneshwarbomble4236 3 жыл бұрын
आपला साहेब मोबाईल नंबर दया.
@valuableeducation
@valuableeducation 3 жыл бұрын
मिळकतीचे कोणतेही व्यवहार करण्यापुर्वी कोणकोणती दक्षता घ्यावी, कोणकोणत्या बाबी तपासाव्यात, याबाबत सर्वसामान्य लोकांना कायद्याचे जुजबी ज्ञान मिळावे म्हणून मी हे व्हिडिओ अपलोड करीत असतो. सामान्य लोकांच्या हिताच्या प्रश्नांना मी उत्तरेही देत असतो. परंतू कमेंट बॉक्समधुन ज्यावेळी काही वैयक्तीक प्रश्न विचारले जातात त्यावेळी सर्व बाबी समजून घेतल्याशिवाय अशा प्रश्नांना उत्तरे दिल्यास जनतेच्या मनात संभ्रम निर्माण होवू शकतो. तसेच त्यासाठी तुमचा तसेच माझाही वेळ नाहक खर्ची पडू शकतो. त्यामुळे मी अद्याप पर्यंत माझा मोबाईल नंबर व्हिडिओत दिलेला नाही. जर आपणांस वैयक्तीक सल्ला हवा असेल तर आपण... Real Raj Consultants, IDBI Bank Current Account No. 0587102000012953. IFC Code- IBKL0000587. Mulund (E), Mumbai-400081. IDBI Bank Shrirang Niwas, B Wing, Near Jai Ganesh Talkies, Mulund (E), Mumbai-400081. या अकाउंटवर रक्कम रुपये 500/- (रुपये पाचशे फक्त) भरुन व्हाटसप क्रमांक 9167794777 त्याची रिसीट पाठविल्यावरच आपणांस योग्य तो वैयक्तीक सल्ला (फक्त ५ मिनिटे) फोनवर देण्यात येईल. जर आपणांस कागदपत्रे घेवून माझी भेट घेवून सल्ला हवा असेल तर रुपये 5000/- (फक्त पाच हजार रुपये) इतकी रक्कम वरील खाते क्रमांकावर भरावे लागतील. याची कृपया नोंद घ्यावी.
@sampatil548
@sampatil548 2 жыл бұрын
सर सध्या ७/१२बंद आहे का
@sharadbante6168
@sharadbante6168 Жыл бұрын
Thanks sir
She made herself an ear of corn from his marmalade candies🌽🌽🌽
00:38
Valja & Maxim Family
Рет қаралды 18 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.