खिशात नाही आणा तरी आम्हांस बाजीराव म्हणा

  Рет қаралды 96,334

Anay Joglekar

Anay Joglekar

Күн бұрын

Пікірлер: 502
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 жыл бұрын
शिवसेनेने बिहारमध्ये 35 जागा लढवल्या सगळीकडे डिपाॅजीट जप्त बर त्या 35 पडक्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची केलेली बेरीज एका उमेदवाराच डिपाॅजीट वाचवू शकत नव्हती
@rajendrakatote397
@rajendrakatote397 3 жыл бұрын
तुम्ही, सुशीलभाऊ, आणि भाऊ तिघांनी राष्ट्रवादी आणि शवसेना यांच जे वाभाडं काढत आहात अगदी योग्य 👌🏻👌🏻
@abhayborkar8753
@abhayborkar8753 3 жыл бұрын
अगदी खरे आहे
@sushamaapte7268
@sushamaapte7268 3 жыл бұрын
लईच भारी बोलतायसा.. 😂😂😂 कचरा... कचरा....अन् कचरा 😭😭😭
@Woodartdentist
@Woodartdentist 3 жыл бұрын
हे तिघे, प्रभाकर सूर्यवंशी, आणि काही हिंदी पत्रकार... यूट्यूब वर भाजप ओरिएंटेड मांडणी करतात...पण खरंच तसं आहे का ?
@latabajikar6274
@latabajikar6274 3 жыл бұрын
Jara visavu ya valnavar
@kanchansawant9080
@kanchansawant9080 3 жыл бұрын
हे तिघेही अंधभक्त आणि पुरस्कृत स्वयंभू विश्लेषक आहेत . यांच्या मर्यादा युट्यूब पुरत्या आहेत .
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
3:03👍😁 निवडणुकी आधी ‘यलगार’ निवडणुकी नंतर ‘गप्पगार’ 😁😆🤣😂😅
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 3 жыл бұрын
👌👌👌👌👌
@maheshwarimirajkar5451
@maheshwarimirajkar5451 3 жыл бұрын
🙏After so long time......
@thedevil-fz4dc
@thedevil-fz4dc 3 жыл бұрын
निवडणुकीनंतर शिल्वर ओक वर झक मार
@meghakothari7901
@meghakothari7901 3 жыл бұрын
🤣👌
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
@@maheshwarimirajkar5451 नमस्कार!!😁🙏
@vaidyavinayak
@vaidyavinayak 3 жыл бұрын
बागेत पेंग्वीन आले म्हणून मुंबईत थंडी पडली 🤣
@rnt1126
@rnt1126 3 жыл бұрын
एक होता संज्या मी झालो आता पंज्या, मी दिले होते वचन, आता करतो भजन🤭
@shitalshingade9476
@shitalshingade9476 3 жыл бұрын
नयन कुमार या कवितेत थोडी सुधारणा करा ....एक होता संजा रोज सकाळी ओढून गांजा दोन्ही हाताने वाजवतो पंजा
@madhurasohani8117
@madhurasohani8117 3 жыл бұрын
Ha ha ha
@prasadkanchan2639
@prasadkanchan2639 3 жыл бұрын
@@shitalshingade9476 😂😂😂
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
@@shitalshingade9476 👍👍👍
@anandvakil6147
@anandvakil6147 3 жыл бұрын
@@shitalshingade9476 अगदी बरोबर
@sanjaypatwardhan9291
@sanjaypatwardhan9291 3 жыл бұрын
वा वा!!! खूप छान, ह्या सर्व बलाढ्य पक्षांची नेमकी स्थिती तुम्‍ही छान विशद केलीत! धन्यवाद.
@abhaykawale3155
@abhaykawale3155 3 жыл бұрын
Mujori, areravi ,khotya walgana,kartawya shunatya etc thy name is shiromani Sanjay Raut.
@dattakulkarni6038
@dattakulkarni6038 3 жыл бұрын
मी तर असे ऐकले आहे की शिवसेना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणणार आहे.
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
😂😃😃😃😂
@udaypuranik9046
@udaypuranik9046 3 жыл бұрын
छान व सटीक विश्लेषण।
@vasantpande3038
@vasantpande3038 3 жыл бұрын
🌹🌹
@vijaykumarpednekar7129
@vijaykumarpednekar7129 3 жыл бұрын
'बीएमसी' मध्ये आणणार आहे??? तोपर्यंत सत्ता टीकलीतर...
@atulbhagwat1555
@atulbhagwat1555 3 жыл бұрын
good one
@sheelapawar1531
@sheelapawar1531 3 жыл бұрын
रामाला रोखण्यात यांना यश मिळणार नाही. जय श्री राम 🚩
@KDMH04
@KDMH04 3 жыл бұрын
Let whatever happens, Yogi Ji is winning with 300+
@anitech12
@anitech12 3 жыл бұрын
७९२ लोक मानतात... सेनेला ? बापरे... ! जगातला सर्वात मोठ्ठा पक्ष हाच तो का ?
@pushkarjoshi2015
@pushkarjoshi2015 3 жыл бұрын
शिवसेना आधी भाजपा का जागा देत होती आणि इतक्या वर्षानंतर आता भाजपा शिवसेनेला जागा देते ह्यात अभिमानाने सांगण्यासारख काय आहे ते राऊत जाणे. इतक्या वर्षात शिवसेना मोठा पक्ष का होऊ शकला नाही ह्यावर विचार आवश्यक आहे, ते सोडून दुसऱ्याच्या ओसरीवर जाऊन बसण्यात धन्यता मानतात.. असो भाजपा जागा देत तरी होती, राष्ट्रवादी जागा दाखवते आहे आता सैनिकांना
@gulabjunankar2442
@gulabjunankar2442 3 жыл бұрын
Marathi
@busylife4742
@busylife4742 3 жыл бұрын
Balasahebanchya mule
@BRPAWAR
@BRPAWAR 3 жыл бұрын
अनय मला वाटते आजचे शिर्षक थोडे वेगळे हवे होते. कारण चौसष्ट साखर कारखान्याचे आणे आहेत. पण दाखवता येत नाही. " नाही थारा स्वतः च्या राज्यांत अन पाय पसरता दुसर्‍यांच्या राज्यांत."
@prashantbarve1930
@prashantbarve1930 3 жыл бұрын
मांजर जसे पायात घोळत राहते, तसे हे तिन्ही पक्ष कोणाच्याही पायात पडून राहतात. कुठूनही खुर्ची उबवायला मिळाली पाहिजे. बाळासाहेब असताना स्वाभिमान ह्या शब्दाला खरी किंमत होती. रौतांनी ती विकून टाकली.
@jaihind6515
@jaihind6515 3 жыл бұрын
निकालानंतर भुवया उडवून काय बरे म्हणतील...? ईव्हीएम, बीजेपीचे राजकारण, दुसऱ्या पक्षांनी फेकलेले पैसे.....
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 3 жыл бұрын
विश्लेषणा बरोबर कंमेंटस् वाचताना धमाल आली.
@maheshwadekar935
@maheshwadekar935 3 жыл бұрын
सर महाराष्ट्र राज्यात NCP ने आपल्या स्वतःच्या हिमतीवर सरकार स्थापन करण्यास जमले नाही हे सत्य नाकारता येत नाही... जय महाराष्ट्र.. हिंदू मराठी माणूस
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
😁 खिशात नाही आणा तरी भरायचाय ‘बकाणा’ 😁😆🤣😂😅
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
😁 खिशात नाही आणा तरी भरायचाय ‘बकाणा’ 😁😆🤣😂😅
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 3 жыл бұрын
✍👌👌😎🤠🥳वाह !
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
@@susheelchauhan7759 धन्यवाद सुशिलजी!!😁🙏
@susheelchauhan7759
@susheelchauhan7759 3 жыл бұрын
तन पे नहीं लत्ता । पान खायें अलबत्ता ।।
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
@@susheelchauhan7759 हाहाहा! मस्त!!👍 अजून एक 👇 नांव माझं नाथा रोज खातोय लाथा 😁😆🤣😅😁
@janardanbhalekar3946
@janardanbhalekar3946 3 жыл бұрын
मंडम समोर सारखी मान वाकवून मानेला पट्टा अडकला तस बंगालच्या वाघीनी समोर कंबर दुखेपर्यंत वाकून कंंबर अडकली नाही म्हणजे मीळवली.
@jitendrapatil-rc2qx
@jitendrapatil-rc2qx 3 жыл бұрын
आमच्या खान्देशात अहिराणीत ' घरम नहि दाना न माले म्हना नाना अशी या अर्थाची म्हण आहे
@jaywantlawand1300
@jaywantlawand1300 3 жыл бұрын
आवडली परफेक्ट समयोचित खूबी न वापर केलात रावं
@nareshrane585
@nareshrane585 3 жыл бұрын
ताठ मानेच्या साहेबांचा हा मानमोडका मामु चाटु पत्रकारांना वाटतो फ्लॅटु फलॅटधारक चाटु ओवाळीती आरती संज्या म्हणतो आमचा साहेब वरती
@anandvakil6147
@anandvakil6147 3 жыл бұрын
फारच सुंदर
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
6:46 याच धर्तीवर अजून एक 👇 रोज खातोय लाथा तरी मला म्हणा नाथा 😁😆🤣😅😁
@Sairaat.2906
@Sairaat.2906 3 жыл бұрын
धन्यवाद! Be active, then we need not say anything 👍😀
@rnt1126
@rnt1126 3 жыл бұрын
😂😂
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
@@Sairaat.2906 😁😁😁👍🙏
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
@@rnt1126 😁🙏🙏🙏
@pradeepmohite1522
@pradeepmohite1522 3 жыл бұрын
@@Khavchat खूपच खवचट 🤣🤣🤣👍
@ulkachavan5886
@ulkachavan5886 3 жыл бұрын
तुमचं विषय शिर्षक योग्य आहे.
@jaimaharashtra5327
@jaimaharashtra5327 3 жыл бұрын
NCP and SHIVSENA will loose deposits also like last election
@hemchandoswal1900
@hemchandoswal1900 3 жыл бұрын
अनयभाऊ 👍 अगदी बरोबर शीर्षक 👍
@nandkishorabhang7160
@nandkishorabhang7160 3 жыл бұрын
मोदी जी जिंदाबाद 🇮🇳 योगी जी जिंदाबाद 🇮🇳 🇮🇳 हर हर महादेव 🚩 🇮🇳 जय हिंद 🇮🇳 🚩 जय महाराष्ट्र 🚩 🇮🇳
@shrirangprabhudesai5776
@shrirangprabhudesai5776 3 жыл бұрын
२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीवेळी मा.अमित शहांनी योग्य शब्दात वर्णन केलं होतं. ते म्हणाले होते "शिवसेनेकडे आता आम्हाला देण्यासारखं काही राहिलं नाहीये."
@sunilbothe9245
@sunilbothe9245 3 жыл бұрын
Happy Makar Sankranti anusar👌👌👌🎈🎈🎈🎈
@awesomeproductsshop2260
@awesomeproductsshop2260 3 жыл бұрын
ह्या दोघांची जगात्याना अचूक दाखवलीत.
@abusubodh
@abusubodh 3 жыл бұрын
दणदणीत यशाचे वर्णन अभूतपूर्व !!!
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy 3 жыл бұрын
अनय साहेब नमस्कार 🙏, निवडणुकीच्या शर्यतीत कोण कुठे आणि कोणाची शर्यत कुणाशी याचे यथार्थ चित्रण करणारी तुमची मीमांसा आवडली .. 👍 📍इतकेच म्हणीन की काही पक्षांची कथा म्हणावे की व्यथा 📍 " नाही गवसली जनाची मर्जी तरी दौडवीली घोडी शर्यतीत माझी करोनी तडजोड उडवीत धूळ घालती धुमाकूळ पडत मागे तरी अग्रेसर सर्वांपुढे टोमण्यांची मांदियाळी धावली सर्वां पुढे मिरवीत देत टाळी उधळीत आश्वासने खुळी.. " विश्लेषणाचे आभार,🙏🙏
@mh48
@mh48 3 жыл бұрын
वा
@meghakothari7901
@meghakothari7901 3 жыл бұрын
खूप छान
@sachinkulkarni3155
@sachinkulkarni3155 3 жыл бұрын
Sahich
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
एक नंबर
@sudampatil4
@sudampatil4 3 жыл бұрын
मस्त भन्नाट
@publicinterest8551
@publicinterest8551 3 жыл бұрын
आदित्य ठाकरे होणार उत्तर प्रदेश चा बेष्ट शियम 😊☺️☺️
@neetadhanu4439
@neetadhanu4439 3 жыл бұрын
मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे काय
@publicinterest8551
@publicinterest8551 3 жыл бұрын
@@neetadhanu4439इकडे बाप बसलाय ना घट्ट पकडून खुर्ची ला
@tsc2708
@tsc2708 3 жыл бұрын
Sarv chya sarv deposit japt honar shivsena NCP cha
@tsc2708
@tsc2708 3 жыл бұрын
Maharashtrat UP chya lokanvar atyachar karnare shivsena NCP la up chi janta mate deil ka Fakt deposit japt honar
@tsc2708
@tsc2708 3 жыл бұрын
Uddhav la bangalcha CM kara, mamta bano tyachya mangutivar basel
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 3 жыл бұрын
That NCP has to negotiate seat sharing with TMC in Goa itself shows the ground realities!!
@ajaypathak826
@ajaypathak826 3 жыл бұрын
फक्त दोन जागांचा फरक असतांना देवेंद्रजींनी मुंबई महापालिका बहाल केली आहे.हे कधीही विसरू नका म्हणावं. बाकी आजचे विश्लेषण एक नंबर.
@dr.ingaledevidas2389
@dr.ingaledevidas2389 3 жыл бұрын
Very nice
@dateradhesham5448
@dateradhesham5448 3 жыл бұрын
अनयजी वाघ वाघ नाही हो वाघ आणि वाघीण 🤣🤣🤣🤣🤣
@prakashshahane6924
@prakashshahane6924 3 жыл бұрын
अनयजी, शिर्षक योग्य अचूक! त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन! हार्दिक अभिनंदनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 3 жыл бұрын
Best Analysis👌... Carry on🎉🎉🙂
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
😄😄😄 जिकडे भेळ, तिकडे खेळ!! स्वामी मौर्य हा मूळचा ‘बसपा’चा. आता पाच वर्षे ‘भाजपा’त राहून ‘सपा’त गेला.
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 жыл бұрын
मौर्यचा नाना पटोले सारखा गेम होणार नाना को राहुल गांधीने पटोला बाद में मिला उडनखटोला
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
@@rajangurjar2183 ते तर होणारच आहे!! 😁👍
@kamatsatish6358
@kamatsatish6358 3 жыл бұрын
बसपा चा नाही, तो सुरवातीस लोकदल मध्ये होता.
@Khavchat
@Khavchat 3 жыл бұрын
@@kamatsatish6358 म्हणजे हा एका जागेचा ‘बसप्पा’ नाहीय. ‘सपासपा’ पार्ट्या बदलतोय.😁
@rajangurjar2183
@rajangurjar2183 3 жыл бұрын
@@kamatsatish6358 म्हणजे हा बर्याच ठिकाणी भिक मागून आला होता
@atmaramdicholkar9520
@atmaramdicholkar9520 3 жыл бұрын
अनय जी आपन केलेले विश्लेषण एकदम बरोबर आहे
@nandkumarwadshingkar1071
@nandkumarwadshingkar1071 3 жыл бұрын
जोगळेकर साहेब तु निवडणू अओगचे पुरावे निसी सर्वसामान्य परियं सत्य माहिती पोचवली धन्यद
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 3 жыл бұрын
ओपिनियन पोलनुसार Mr. योगीजींना यूपीमध्ये 240 जागा मिळतील. विरोधकांनी काही चूक केली तर भाजपच्या जागा 240 वरून वाढतील.
@dateradhesham5448
@dateradhesham5448 3 жыл бұрын
माझ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोव्या मध्ये विधानसभेच्या जरी 40 जागा असल्या तरी शिवसेना 80 जागी लढणार आहे 🤣🤣🤣🤣🤣
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 3 жыл бұрын
,🤣🤣🤣🤣🤣
@vilasgije5484
@vilasgije5484 3 жыл бұрын
Compounder can do anything 😄😄😄
@ushajoshi4339
@ushajoshi4339 3 жыл бұрын
म्हणजे प्रत्येक ठिकाणी 2 उमेदवार असतील का व हे राऊतच सांगू शकतील
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 3 жыл бұрын
😂😂😂👍🏻👍🏻
@VertexExp
@VertexExp 3 жыл бұрын
20 जागा = सेना + राष्ट्रवादी 20 जागा = सेना + कांग्रेस 20 जागा = सेना + TMC 20 जागा = सेना स्वबळावर 😅🤣🤣
@chalfhutfaltu6093
@chalfhutfaltu6093 3 жыл бұрын
Anayji ; Sateek Vishleshan !
@sadashivsardesai7008
@sadashivsardesai7008 3 жыл бұрын
अतिशय योग्य विश्लेषण.
@pratapsingp1960
@pratapsingp1960 3 жыл бұрын
Very good nice suggestion thanks for sharing your friends Sunil bhau very good nice suggestion 👍
@ujwalathakur3335
@ujwalathakur3335 3 жыл бұрын
Chhan mahitipurn video.
@narharibramhpurkar
@narharibramhpurkar 3 жыл бұрын
अप्रतिम अभ्यास
@vishwasasawadekar8216
@vishwasasawadekar8216 3 жыл бұрын
अतिशय उत्तम विस्लेषण.धन्यवाद.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 3 жыл бұрын
चहा बिस्कुट दिल तर मोठा निर्णय,बाटली दिली तर क्रांतीकारी निर्णय आणी पाकीट दिले तर एल्गार.
@sachinkulkarni3155
@sachinkulkarni3155 3 жыл бұрын
Sahi
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 3 жыл бұрын
😉😃😃😃😃
@nitinsardesai3533
@nitinsardesai3533 3 жыл бұрын
अनय भाऊ उत्तम विश्लेषण
@dattatryasuryawanshi7074
@dattatryasuryawanshi7074 3 жыл бұрын
Rautji tumhi lay bhari karbhari aahat tumhi pudachya nivadnukit Shivsenela bhaumatane nivdun aananar v NCP Congress la ghari basvanar Jay Waghoba
@sadgurukrupa684
@sadgurukrupa684 3 жыл бұрын
आपण फार मोठे अभ्यासु आहात धन्यवाद
@vishwasdumbre4438
@vishwasdumbre4438 3 жыл бұрын
मी झाडाची फांदी तोडेल बाजारात जाऊन विकेल पैसे येतील लग्न करेल पोर होतील आणि संसार माझा सुखाचा होईल ईती सेकचिल्ली बारामतीकर घड्याळ राव
@ulhaskarkhanis4674
@ulhaskarkhanis4674 3 жыл бұрын
Pity for Shiv Sena that it has dug its grave by going with NCP's Sharad Pawar who has destroyed all his political partners over the decades.
@pradeepdeshpande4839
@pradeepdeshpande4839 3 жыл бұрын
Your analysis is very correct.
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 3 жыл бұрын
जे मराठी न्यूज चॅनेल बातम्या देऊ शकत नाहीत ते नेमके आपण योग्य रीतीने स्पष्ट रीतीने मांडतात 👍
@jayantkulkarni4883
@jayantkulkarni4883 3 жыл бұрын
सगळी मराठी मिडीया"भडवेगिरी करीत आहेत.
@raosahebdeshmukh5906
@raosahebdeshmukh5906 3 жыл бұрын
शेतकरी संपा बाबत विश्लेषण करून शेतकऱ्यांना न्याय देणे.
@shirishsarmukadam1963
@shirishsarmukadam1963 3 жыл бұрын
आहो संजू भाऊ कडक गांजा पिऊन काहीही बोलतात.अति झाल आणि हसु झाल. आणि ते 3.5 जिल्ह्यांचे स्वामी आता ह्या वयात हसु करून घेत आहेत.सगळी गंमतच आहे.
@jiteshkedar3407
@jiteshkedar3407 3 жыл бұрын
Swami sade tin jilhyancha satte sathi bhikari 😂😂 Deshala kadhihi na milalela PM.
@nitapatel2367
@nitapatel2367 3 жыл бұрын
शरद पवारांनी आता घरी बसून आराम करायला पाहिजे। या वयात, तब्येत बरी नसताना वणवण कशाला फिरतात कळत नाही। चालतांना जर दुसरयाचा आधार घ्यावा लागत असेल तर माणसाने राज कारण सोडायला हवे।
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 3 жыл бұрын
भाजपा विरोधाचे गजकर्ण कितीही खाजवा
@JanakD
@JanakD 3 жыл бұрын
Very studious analysys
@vilasdhamdhere9781
@vilasdhamdhere9781 3 жыл бұрын
अतिशय सुरेख विश्लेषण
@chaitanyakhot9044
@chaitanyakhot9044 3 жыл бұрын
Kiti sundar paddhatine HANATA RAO .....
@aartibarde5494
@aartibarde5494 3 жыл бұрын
Khupch chan vivechan kele
@jagannathdalvi8639
@jagannathdalvi8639 3 жыл бұрын
Very good analysis.
@ashutoshkatre4778
@ashutoshkatre4778 3 жыл бұрын
खूप छान विष्लेशण केले आहे
@sunilmanjrekar3921
@sunilmanjrekar3921 3 жыл бұрын
Very good analysis. Thanks
@jaywagh5963
@jaywagh5963 3 жыл бұрын
शवसेना 50 जागा लढणार, निवडणूक आयोगाला 50 जणांचे deposit चे पैसे मिळणार, नोटा ला सुद्धा जास्त मते मिळणार, ncp पण त्याच पावलावर, bjp सरकार बनवणार हे नक्की चार राज्यात,
@subhashthakur5872
@subhashthakur5872 3 жыл бұрын
शरद पवार साहेब पहिले स्वबळावर कधी तरी महाराष्ट्रात स्वतःचा सरकार बनवा. नंतर बाकींच्या राज्यांचा विचार करा. गेली चाळीस ते पन्नास वर्षे फक्त तुम्ही एकाच वर्गात आहात ना पुढे जात ना मागे येत आहात. राहिला प्रश्न संजय राऊत साहेबांचा माझा राऊत साहेबांना ओपन चॅलेंज आहे तुम्हीं ज्या विभागात राहता तिथे शिवसेनेच्या निवडणूक तिकिटावर निवडणूक लढवून दाखवावी मग बघा काय होते ते? पाठीच्या दाराने खासदार कोणीही बनू शकतो. आणि गोव्यामध्ये किंवा उत्तर प्रदेशामध्ये आपले उमेदवार उभे करण्यापेक्षा किंवा त्यांची अनामत रक्कम जप्त होण्यापेक्षा तेच पैसे जनतेच्या कल्याणासाठी वापरावेत हीच सूचना. बाकी काय सामना आहेच 😉
@shivanibhalekar2337
@shivanibhalekar2337 3 жыл бұрын
अगदी बरोबर, जिथे राहतात तिथेच कोण विचारत नाही या फडतूसांना.. 👍🏻
@vasantpande3038
@vasantpande3038 3 жыл бұрын
🙏🙏
@dilipkokani1684
@dilipkokani1684 3 жыл бұрын
Yes
@vasantpande3038
@vasantpande3038 3 жыл бұрын
@@dilipkokani1684 धन्यवाद
@subhashwaje7728
@subhashwaje7728 3 жыл бұрын
शिवसेना पक्षाला बिहार राज्यातील मिळालेले यश बघता उत्तर प्रदेश मध्ये घवघवीत यश मिळणार सूत्रांची माहिती
@shivajibhagwat8426
@shivajibhagwat8426 3 жыл бұрын
Nice speech and Annalise
@subhashsakorkar7957
@subhashsakorkar7957 3 жыл бұрын
बहुत बढीया!
@ramnivassabu3113
@ramnivassabu3113 3 жыл бұрын
छान विश्लेषण!
@arvindjagtap7723
@arvindjagtap7723 3 жыл бұрын
वा खूप छान माहिीपूर्ण विडिओ आपण सादर केला. शिवसेना आणि एनसीपी कसा खोटा प्रचार करतात हे आम्हाला दाखवून दिले. तसेच या दोन्ही पक्षाची प्रसार माध्यमांची चाटू गिरी दाखवली.
@saurabhsmg
@saurabhsmg 3 жыл бұрын
फार छान केलात विडिओ..👌🏻 खूप छान अभ्यास असे अभ्यासपूर्ण विडिओ फार कमी बघायला मिळतात...
@sayaligaonkar3007
@sayaligaonkar3007 3 жыл бұрын
आज पर्यंत चे परफेक्ट शीर्षक. व्हिडिओ तर नेहमीप्रमाणे छान विश्लेषण
@sanjayjoshi2566
@sanjayjoshi2566 3 жыл бұрын
केवळ अप्रतिम विश्लेषण. जर संजय राऊत व शरद पवार सपाच्या यादवांना समर्थन देणार आहेत म्हणजेच याेगी निश्चित जबरदस्त मतांनी निवडुन येणार.
@varadrajb
@varadrajb 3 жыл бұрын
उत्तम
@nitin_bhoir
@nitin_bhoir 3 жыл бұрын
मुळात महाराष्ट्रात हे सरकार ठरवून नाही तर "चूकुन" तयार झालाय. त्यामुळे बाकी राज्यातहि असेच होईल हे अपेक्षा सोडा. प्रतिश्रुष्टी निर्माण करण्याचा असाच प्रयन्त पुराणात फसला आहे.....त्यामुले कोनीही विश्वामित्र होण्याचा प्रयन्त करू नये😁😁😁
@dnyanesh7007
@dnyanesh7007 3 жыл бұрын
मराठी न्यूज चॅनेल मध्ये जय महाराष्ट्र चे प्रसाद कथे सोडले तर एकही पत्रकार महाविकास सरकार च्या विरोधात बोलू शकत नाही
@dramitgirase8101
@dramitgirase8101 3 жыл бұрын
अनयजी आज तुम्ही शिव सेना, राष्ट्रवादी यांची....बिना पाण्याची हजामत केली....
@rameshnarvekar8622
@rameshnarvekar8622 3 жыл бұрын
Now both the parties are going to lose heavily and repeat record of losing deposits.
@vmmadge
@vmmadge 3 жыл бұрын
आधी जाणत्या राजानी आणि विश्व प्रवक्त्यांनी नीट हिंदी आणि इंग्लिश बोलायला शिकावे आणि मगच गर्जना कराव्यात धड न बोलता येत आणि चालले जग जिंकायला!
@arundhati.kamalapurkar7734
@arundhati.kamalapurkar7734 3 жыл бұрын
धड ना येत बोलायला, निघाले जग जिंकायला ll
@ideasmtg8059
@ideasmtg8059 3 жыл бұрын
पण त्यांना पूर्वोत्तर राज्यातल्या भाषा येतात की
@tsc2708
@tsc2708 3 жыл бұрын
Uddhav ani rayt la litita vachta pan yet nahi, english tar sodunach dya
@bidhandesai272
@bidhandesai272 3 жыл бұрын
Sanjay राऊत आणि राहुल/ प्रियंका गांधी यांचे मानसिक स्तर सारखं च आहे.
@Sanjaypatre1234
@Sanjaypatre1234 3 жыл бұрын
Vastustiti sangitli.... Khup chhan
@annasahebpatil236
@annasahebpatil236 3 жыл бұрын
You bhau and kulkarni are great champi karnare ncp and ss will loose deposit joker mva sarkar rejected politican both
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 3 жыл бұрын
लोकशाही तत्त्वानुसार कोणीही कोठेही निवडणूक लढवु शकतो घोडा मैदान जवळ आहे लवकरच दुध का दुध पाणी का पाणी होणार आहे
@tawdebabaji492
@tawdebabaji492 3 жыл бұрын
Khupch sundar visleshan sir
@anilkumarghadigaonkar8290
@anilkumarghadigaonkar8290 2 жыл бұрын
तुम्हास मराठी म्हणी फार चांगल्या येतात, अनलजी
@vijaymestry8320
@vijaymestry8320 3 жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था गोव्यात चांगली आहे म्हणून शरद पवार गोव्यात शिवसेनेबरोबर युती करत नाही आहे
@anandvakil6147
@anandvakil6147 3 жыл бұрын
अनयजी सडेतोड आणि सुंदर विश्लेषण
@jaywagh5963
@jaywagh5963 3 жыл бұрын
दणदणीत मते मिळाली व deposit जप्त, काय विनोद करता राव, भारी।
@drulhas10
@drulhas10 3 жыл бұрын
सुंदर विश्लेषण
@madhavapte5433
@madhavapte5433 3 жыл бұрын
छान विश्लेषण. 👌
@ramsutar8851
@ramsutar8851 3 жыл бұрын
अनय जी तुम्ही आजचा व्हिडिओ छान आहे योग्य विश्लेषण केलात . अजून मला लिहायला वेळ नाही धन्यवाद !
@pradeepkharpade4874
@pradeepkharpade4874 3 жыл бұрын
Khup chan
@shripadbarbade5163
@shripadbarbade5163 3 жыл бұрын
एकदम छान विश्लेषण,मराठी माध्यम अतिशय मिंधे आहेत,ते खऱ्या बातम्या सुद्धा देत नाहीत
@jaywagh5963
@jaywagh5963 3 жыл бұрын
दोन्ही पक्षनची एकच नारा, दोघे मिळून लढू, xx वर एकत्र पडू, एकमेका साह्य करू एवघे धरू कुपंथ।
@dilipsave428
@dilipsave428 3 жыл бұрын
The people of Goa are conscious of the fact that allowing Mamta to get a foothold in their state means Goa will be another Bangladesh.
@jayantkulkarni4883
@jayantkulkarni4883 3 жыл бұрын
अतिशय योग्य शीर्षक व कारण मीमांसा.
@deepakjoshi5680
@deepakjoshi5680 3 жыл бұрын
जय श्रीराम
@manjirijoshi240
@manjirijoshi240 3 жыл бұрын
छान विश्लेषण
@hemantdedhia2744
@hemantdedhia2744 3 жыл бұрын
Pl. Laguage के लिए माफी 🙏 But It says " गांड में नहीं धु और हगने चले Juhu "
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
REAL or FAKE? #beatbox #tiktok
01:03
BeatboxJCOP
Рет қаралды 18 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
या युद्धात आपण कुठे आहोत?
15:13