किल्ले जिंजी | Gingee Fort | Senji Fort | Tamilnadu | दक्षिणदिग्विजय मोहीम | SNT Vlog | Part 09

  Рет қаралды 7,463

Sahyadri Nature Trails

Sahyadri Nature Trails

Күн бұрын

Пікірлер: 30
@anilkale9492
@anilkale9492 Ай бұрын
अप्रतिम जिजीचा किल्ला
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 24 күн бұрын
जिंजीच्या किल्ल्याची भव्यता, सुंदरता व बलदंडपणा शब्दात व्यक्त करता येणे खरच कठीण आहे. त्यासाठी तेथे जाऊनच किल्ला पहायला हवा. ज्यांना शक्य नाही त्या मराठी इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांसाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न 9 भागांच्या मालिकेतून केला आहे. जिंजी चे दोन्ही बालेकिल्ले व जिंजिवर मराठ्यांनी केलेला पराक्रम जाणून घेण्यासाठी जिंजीची ही 9 भागांची मालिका नक्की बघा ही विनंती.
@satishjadhav141
@satishjadhav141 3 ай бұрын
पूर्ण ईतिहासाची माहीती दीली सर धन्यवाद
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
जिंजी मालिकेचे सर्व भाग पाहील्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत जींजीचा किल्ला जसा विस्तृत आहे तसाच त्याला लाभलेला इतिहास देखील प्रचंड आहे स्थळदर्शन करता करता संपूर्ण इतिहास मांडण्याचा आमचा हा छोटा प्रयत्न आपल्याला आवडल्यास मराठ्यांच्या पराक्रमाचा हा इतिहास जास्तीजास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रांना, परिवाराला ही मालिका नक्की फॉर्वरड करून आम्हाला मदत करा ही नम्र विनंती
@JanhviPolke
@JanhviPolke 3 ай бұрын
सर्व एपिसोड अतिशय. उत्तम
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
जिंजी मालिकेचे सर्व भाग पाहील्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत जींजीचा किल्ला जसा विस्तृत आहे तसाच त्याला लाभलेला इतिहास देखील प्रचंड आहे स्थळदर्शन करता करता संपूर्ण इतिहास मांडण्याचा आमचा हा छोटा प्रयत्न आपल्याला आवडल्यास मराठ्यांच्या पराक्रमाचा हा इतिहास जास्तीजास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रांना, परिवाराला ही मालिका नक्की फॉर्वरड करून आम्हाला मदत करा ही नम्र विनंती
@chetangaikwad5226
@chetangaikwad5226 3 ай бұрын
अतीशय सुंदर माहीती धन्यवाद ❤❤❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 ай бұрын
धन्यवाद सर, जिंजी किल्ल्याची संपूर्ण 9 भागांची मालिका नक्की बघा आणि आपल्या मित्रांना परिवाराला फॉरवर्ड करून मराठ्यांचा हा पराक्रमी इतिहास जास्तीजास्त लोकांर्यंत पोहोचविण्यासाठी आम्हाला मदत करा ही नम्र विनंती.
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Ай бұрын
Khoop. Sundar...💞
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 24 күн бұрын
Thank you for watching and Appreciating our work !!
@akshay0071665
@akshay0071665 3 ай бұрын
Superb from part1 to till 9 top so much information
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 ай бұрын
Thank you for watching and appreciating our video! Your wonderful comments give us even more energy to keep creating. If you enjoyed this series, we kindly request you to help spread this important historical information by sharing it with your friends.
@sunildmello
@sunildmello 3 ай бұрын
तुम्ही हा परिसर अक्षरशः पिंजून काढलाय...खूप सुंदर मालिका. धन्यवाद
@Kunalupotdar
@Kunalupotdar 3 ай бұрын
You and Tejas should collaborate ❤
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 ай бұрын
सुनील सर खूपच ग्रेट आहेत.सुनील सरांसोबत वसईचा किल्ला फिरणे हे आमचे स्वप्न आहे.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 ай бұрын
सर आधुनिक काळासाठी किल्ल्याची डिजिटल लायब्ररी बनवण्याचे आमचे उद्दीष्ट आहे त्याचसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि मराठा वीरांच्या रक्ताने पवित्र झालेले भारतातील सर्व किल्ले दाखवण्याचे ध्येय आहे म्हणून एखादा किल्ला कव्हर करताना जितके जमेल तितके सर्व ऐतिहासिक अवशेष दाखवायचा आमचा प्रयत्न असतो. जिंजी इतका विशाल आहे इतके प्रयत्न करून देखील राजगिरी व कृष्णगिरी ह्या दोन उपदुर्गतील बऱ्याच गोष्टी दाखवू शकलो. राजगीरी व चंद्रायन दुर्गामधील काही अवशेष वेळेअभावी राहून गेले.
@Ajmoddin-f5l
@Ajmoddin-f5l 2 ай бұрын
Sarav 9 bhag.khup chan hote dhanyawad dada. tumche karya asech chalu theva🙏🙏🙏
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
जिंजी मालिकेचे सर्व भाग पाहील्याबद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत जींजीचा किल्ला जसा विस्तृत आहे तसाच त्याला लाभलेला इतिहास देखील प्रचंड आहे स्थळदर्शन करता करता संपूर्ण इतिहास मांडण्याचा आमचा हा छोटा प्रयत्न आपल्याला आवडल्यास मराठ्यांच्या पराक्रमाचा हा इतिहास जास्तीजास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या मित्रांना, परिवाराला ही मालिका नक्की फॉर्वरड करून आम्हाला मदत करा ही नम्र विनंती
@SaiKalse-q5l
@SaiKalse-q5l 3 ай бұрын
Best video
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 ай бұрын
Thank you for watching and appreciating our video! Your wonderful comments inspire us to keep going.To get all the information about Gingee Fort, we encourage you to watch our entire series.
@NilkanthHele
@NilkanthHele 2 ай бұрын
Best video best
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
Thank you for watching and appreciating our video! If you're interested in Maratha history, our channel offers a glimpse into the rich heritage of Maharashtra, showcasing nearly 40 forts, ancient temples, and caves. Each represents the incredible history of this region. We invite you to explore all our videos and share your valuable feedback in the comment section. If you enjoyed our work, please support us by sharing it with your friends.
@vikassonawane1785
@vikassonawane1785 3 ай бұрын
जिंजीचा किल्ला खूपच थरारक असा प्रवास स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचा प्रवास थरकाप उडवणारा प्रसंग स्वराज्य धोक्यात असताना औरंगजेब महाराष्ट्राच्या छाताडावर येऊन बसला होता. व स्वराज्यातील काही आपलेच लोक फितूर होऊन औरंगजेबाच्या बाजूने लढत होते. यात जिंजीच्या किल्ल्यावरून ताराराणी व राजाराम महाराजांनी सलग आठ वर्षे औरंगजेबाला लढा दिला.
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 2 ай бұрын
आमचा व्हिडिओ पाहून छानशी प्रतिक्रिया दिल्याद्दल आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत सर तुम्ही अगदी योग्य माहिती सांगितली, छत्रपती राजाराम महाराजांचा विशाळगड ते जिंजी प्रवास अतिशय धोकादायक होता तरीही त्यांनी व बरोबरच्या मावळ्यांनी तो पार पाडून जिंजीच्या रोखाने प्रवास केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृषटीमुळे जिंजी छा बलाढ्य किल्ला स्वराज्याचा भाग असल्याचा फायदा घेवून स्वराज्याचे रक्षण थोडीथोडकी नव्हे तर 8 वर्षे येथेच राहून केले. बरेच लोक फितूर झाले तरी बहुसंख्य मावळे एकनिष्ठ राहून जिवाच्या कराराने मोगलांशी झुंजले व छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हे राज्य खरच श्रींची इच्छा आहे म्हणून राखले.
@SaiKalse-q5l
@SaiKalse-q5l 3 ай бұрын
Janjira Ford war video banwa
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 ай бұрын
नक्कीच सर, जंजिरा किल्ल्याच्या इतिहासावर व्हिडिओ तयार करण्याची आमची तीव्र इच्छा आहे, पण केवळ 45 मिनिट मध्ये स्थानिक बोट वाले परत फिरण्यासाठी जबरदस्ती करतात. विशाल अश्या जंजिरा किल्ल्याचे पूर्ण शूटिंग करण्यासाठी हा फारच थोडा वेळ आहे त्यामुळे जंजिऱ्याचा व्हिडिओ बनवणे राहून जाते.
@akshay0071665
@akshay0071665 3 ай бұрын
Bengaluru??
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 ай бұрын
नाही बंगळुरू नाही, वेल्लोर - जिंजी - आता तामिनाडूमधील अजून दक्षिणेकडे आहे हे पुढचे ठिकाण
@umakantchaudhari5265
@umakantchaudhari5265 3 ай бұрын
About gingee fort total episode are marvelous... खुपच सुंदर तेजस सर👌👍🚩जय छत्रपती शिवराय, जय शंभूराजे🚩पुढील दुर्गभ्रमंतीच्या प्रतिक्षेत...
@sahyadrinaturetrails
@sahyadrinaturetrails 3 ай бұрын
धन्यवाद सर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रम व अजेय दुर्ग आम्ही दाखवू शकलो ह्याचा आम्हाला खूपच अभिमान आहे. आता अठरा टोपीकरा पैकी सर्वात अपरिचित अश्या एका युरोपियन लोकांचा एक दुर्मिळ किल्ला पुढच्या भागात घेवून येत आहोत. जिंजी ची दुर्ग सफर आपल्या मित्रपरिवाराला देखील फॉरवर्ड करा ही नम्र विनंती.
Как Я Брата ОБМАНУЛ (смешное видео, прикол, юмор, поржать)
00:59
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,9 МЛН
अडाणी पोटदुखीचे पोस्ट मॉर्टेम! राजांच्या पत्रांमधून!
26:56
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН
Как Я Брата ОБМАНУЛ (смешное видео, прикол, юмор, поржать)
00:59