किल्ले पावनगड : प्रतिपन्हाळा

  Рет қаралды 2,009

Firaste Traveler

Firaste Traveler

Күн бұрын

पन्हाळ्याचा जोडकिल्ला पावनगड हा छत्रपती शिवरायांनी बांधून घेतलेला किल्ला आहे. पन्हाळ्यापासून थोड्याच अंतरावर असलेला हा किल्ला थोडा दुर्लक्षित राहिलेला आहे. येथे असणारी मंदिरे, तुपाची विहिरी पाण्यासारखी आहेत. सध्या येथे खोदकाम करताना शिवकालीन तोफांचे गोळे सापडले आहेत. त्यामुळे शिवकाळाची गुपिते साठवून असलेल्या या किल्ल्याला आवश्य भेट द्या.

Пікірлер
@ambadaschaudhari7263
@ambadaschaudhari7263 3 жыл бұрын
सुंदर छत्रपती शिवाजी महाराजाचे कार्य आपण नवीन पध्दतीने पावनगड इतिहास सांगून महिलांची दुर दृष्टी सांगितली खरच अप्रतिम आणि अपरिचित इतिहास आपण जगापुढे आणला 🙏🙏
@hodophil_the_traveller
@hodophil_the_traveller 3 жыл бұрын
Nice information
@keshavpatil8315
@keshavpatil8315 3 жыл бұрын
Jay shivray
@pushkardandawate5448
@pushkardandawate5448 3 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@rohanjadhav1637
@rohanjadhav1637 3 жыл бұрын
खूपच सुंदर अशी माहिती देणारी चित्रफीत बनवण्यात आलेली आहे. कारण या तालुक्यात राहून देखील अशी सुटसुटीत माहिती लोकांना नसतेच ,पण firaste traveler च्या माध्यमातून लोकांना काही अंशी का होईना इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे अश्या माहितीच संकलन भविष्यात तुमच्याकडून होत राहो ही तुम्हाला शुभेच्छा🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼 जय शिवराय🚩🚩🚩
@FirasteTraveler
@FirasteTraveler 3 жыл бұрын
Thanks🙏
Pavangad fort (पावनगड किल्ला) : Chh. Shivaji Maharaj Forts and history
18:40
सह्याद्रीच्या गडवाटा
Рет қаралды 11 М.
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 4,1 МЛН
The selfish The Joker was taught a lesson by Officer Rabbit. #funny #supersiblings
00:12
Funny superhero siblings
Рет қаралды 11 МЛН
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 4,1 МЛН